माझे लाल कांद्याचे रोप आता ५ दिवसात लावण्यात येनार आहे ६ किलो आहे पंचग्नगा आहे , कांदा हा साध्या वाफेत लाऊन आणि फ्लड पान्याने लावले तर काय रिजल्ट येनार आणि ठि बक सिंचनाने काय रिजल्ट एनार, उपयोगी माहिती सांगा.नाशिक जिल्हा ,तालुका बागलान.
ऍग्री फाऊंड डार्क रेड, भीमा रेड, भीमा सुपर, निफाड-53, बसवंत-780 यापैकी वापरा, अधिक माहितीसाठी याच चॅनेलवरील लाल कांदा व्यवस्थापन हा व्हिडीओ बघा, धन्यवाद.
ऍग्री फाऊंड डार्क रेड, बसवंत-780, निफाड-53; भीमा रेड, भीमा सुपर,यापैकी वापरा, किंवा पंचगंगा कंपनीचे पण आहेत ते पण वापरू शकता, किंवा याच चॅनेलवरील लाला कांदा व्यवस्थापन हा व्हिडीओ बघा, सगळी माहिती मिळेल, धन्यवाद.
छान
धन्यवाद
खुप छान माहीती आहे
धन्यवाद
Paani kiti divsala dyawe ropala,, nichryachi tambadya matich jamin ajlhe.. pune shirur
8 ते 10 दिवसांनी
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏
सर पावसाळ्यात कांदा लागवड कोणत्या महिन्यात करावी
जुलै ते ऑगस्ट पर्यंत करू शकता
Khup upyogi mahiti dili ahe.
Mansoon jun madhe konte kanda beej ropasathi vapravr
Please sir mala lakar sangitle tar niyojan karala sope jail
Tasech apla phone no. Dya
Good information
धन्यवाद
I like your video
Thank you very much sir
@@SachinMindeKrushivarta Sar Tumse number Hawa mobile number
Dhannewad sir maheti dileya baddal
धन्यवाद सर
सर रोप तयार न करता
खरिप हंगामात कांदा बि शेतात शिपले तर चालेल का
होय
Sar kiti devas at rope lavagan sate tari datta Bhikaji patale wadagav karanja vasham
Sir top panyamule pivale padat ahe Kay karave
रोपात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या, धन्यवाद
सर 21 nov.ला लाल कांदा लावला तर चालेल का
नाही आता आजिबात लाल कांदा करू नका, जून ते जुलै मध्ये करा.
Thanks
Sir Kanda fugnya sathi औषध
आपल्या चॅनेल वरील कांदा फुगवणीवरील विडिओ बघावा
ruclips.net/video/mQ8xqSzqUok/видео.html
ह्या लिंक वर आहे तोच व्हिडिओ
सर फक्त रोप व्यवस्थापन कसे करावे ही माहिती सांगा
कांदा रोप कीती दिवसांनी रूजते ते सांगा
Sir mala roapach management jamat nai nashik jindal company ch biyane mi pertoy tar Mala thod gaid kelat tar bar hoil
माझे लाल कांद्याचे रोप आता ५ दिवसात लावण्यात येनार आहे ६ किलो आहे पंचग्नगा आहे , कांदा हा साध्या वाफेत लाऊन आणि फ्लड पान्याने लावले तर काय रिजल्ट येनार आणि ठि बक सिंचनाने काय रिजल्ट एनार, उपयोगी माहिती सांगा.नाशिक जिल्हा ,तालुका बागलान.
ठिबक ने तुम्हाला विद्राव्य खते देता येतील आपल्याला, धन्यवाद
हो ते समजू शकतो ,मला माझ्या प्रश्णाचे परिपूर्ण उत्तर हवय,की फरक काय न नीघनारा माल कसा नघेल
सचिन सर लाल कांद्याचे खत व्यवस्थापन सांगावे
नक्कीच दादा,खूप खूप धन्यवाद
Sir आमच्या शेतात पाध्री रूनी रे त्या साठी कोणते खत वापरावे
दादा आपला प्रश्न समजला नाही मला
Sir आमच्या शेतात पांढरी अळी माती सापडते.त्या साठी कोणते खंते वापरावेत?ते सागावेत
सर लाल बीयाने कोनत्या कंपनीचे वापरावे
बियाणे संदर्भात मला कॉल करा 7020659474
अकोला जिल्हयासाठी खरीप साठी कोणते कांद्याचे बियाने योग्य राहील
ऍग्री फाऊंड डार्क रेड, भीमा रेड, भीमा सुपर, निफाड-53, बसवंत-780 यापैकी वापरा, अधिक माहितीसाठी याच चॅनेलवरील लाल कांदा व्यवस्थापन हा व्हिडीओ बघा, धन्यवाद.
सिन्नर नाशिक बेस्ट माहीती सर
धन्यवाद दादा
सर, यावर्षी कांद्याला मार्केट राहिल का ? 25 जूनच्या आधी लावलेल्या कांद्याला पावसाचा फटका किती प्रमाणात बसेल ?
Please timepass kami aani mahiti jast asayala pahije ardha timepass zala.
लाल कांदा रोप तयार करण्यासाठी कोंबड खत टाकावे
की नाही
नको लाल कांदा लवकर सडण्याची शक्यता असते,त्यापेक्षा शेणखत वापरू शकता आपण, धन्यवाद
धन्यवाद सर माहिती दिला बद्दल
@@SachinMindeKrushivarta rain pipe chocolate Taluka
सर खरिप हंगामात कोणत बियाणे वापरायचे. बीड जिल्हा
ऍग्री फाऊंड डार्क रेड, बसवंत-780, निफाड-53; भीमा रेड, भीमा सुपर,यापैकी वापरा, किंवा पंचगंगा कंपनीचे पण आहेत ते पण वापरू शकता, किंवा याच चॅनेलवरील लाला कांदा व्यवस्थापन हा व्हिडीओ बघा, सगळी माहिती मिळेल, धन्यवाद.
@@SachinMindeKrushivarta धन्यवाद दादा
लाल रंग का
जुनं मध्ये टाकले तर चालेका
होय चालेल काही प्रॉब्लेम नाही
Balashaheb Hipparagi
District vijayapur
Karanatak
खुप खुप धन्यवाद दादा
Sir bhav Kashi vadhnar 20ru
वाढतील बहुतेक
दाखवता सपाट वाफे, माहिती देता गाधी वाफ्याची,,,
कांदा रोप टाकून पंधरा दिवस झाले. तन खूप झाल आहे. तन गोल आणि लांब पानाच आहे तणनाशक फवारल तर चालेल का. कोणत तणनाशक फवारल पाहिजे व माञा किती ते सांगा
रोपवाटिके मधील कीड आणि करपा त्याच्याबद्दलचे औषध सांगितले नाही.
Leeee bhareeee
धन्यवाद दादा
@@SachinMindeKrushivarta mansoon june madhe konte kanda beej rope tyar karnyasathi vaprave pleasr guide kara sir
छान
धन्यवाद दादा