कांदा रोपांच्या दर्जेदार वाढीसाठी टिप्स | Growing Tips for Onion Seedlings | सचिन मिंडे कृषीवार्ता

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024
  • #KandaRop #सचिनमिंडेकृषीवार्ता #Onion Seedlings
    कांदा रोपांच्या दर्जेदार वाढीसाठी टिप्स | सचिन मिंडे कृषीवार्ता
    येथे सबस्क्राईब करा आणि शेती पिकांबद्धल माहितीचे विडिओ बघा : / सचिनमिंडेकृषिवार्ता
    महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
    सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .

Комментарии • 246

  • @pritikamble6821
    @pritikamble6821 3 года назад +1

    खूप छान माहिती उपयुक्त आणि सहज सोपी

  • @reshmawakchaure778
    @reshmawakchaure778 4 года назад +3

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली, खूप खूप धन्यवाद

  • @nitinkudekar1291
    @nitinkudekar1291 4 года назад +2

    उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद।

  • @pandurangsurawanshi9091
    @pandurangsurawanshi9091 4 года назад +2

    खुपच सुंदर माहिती दिली साहेब धन्यवाद

  • @anilmore2009
    @anilmore2009 2 года назад +1

    Changali mahiti milali

  • @satyankhardepatil6818
    @satyankhardepatil6818 4 года назад +1

    खूप छान आणि उपयोगी माहिती...चांगले व्यवस्थापन ही काळाची गरज...

  • @ravindrachopade1395
    @ravindrachopade1395 3 года назад +1

    Silicon,karate spray marla aahe next konta spray maru results kadki yel

  • @mayureshkulkarni2627
    @mayureshkulkarni2627 4 года назад +2

    Thankyou Sir for sharing and spreading awareness about such topics 😊👍

  • @rutujasuryawanshi8869
    @rutujasuryawanshi8869 4 года назад +3

    Very nice 👌 information sir...thnks for such grt guidence 🤘

  • @khandeshishetkari1871
    @khandeshishetkari1871 2 года назад +1

    Sar kanda rop biovitax vapru shakto ka

  • @sachinharke188
    @sachinharke188 2 года назад

    Tebuconazole ropasathi vaprla tr chalel ka?

  • @vishwasdagale5698
    @vishwasdagale5698 4 года назад +1

    Khup imp mahiti dili .khup khup dhanyawad.

  • @chandrakantkalbhor5166
    @chandrakantkalbhor5166 4 года назад +1

    Very nice video sir mahiti khup changali deta sir

  • @sakshichavan6128
    @sakshichavan6128 4 года назад +5

    Thank u sir...

  • @sanketshirsat8864
    @sanketshirsat8864 3 года назад

    सर मी आठ किलो कांदा बियाणे रोप टाकलेले आहे.. माझे सर्व रोप उगवण क्षमता चांगली आहे... साधारण आठ किलो मध्ये किती क्षेत्र लागवड होईल एकरी.... कृपया मार्गदर्शन करावे

  • @swapnilahire6774
    @swapnilahire6774 2 года назад +1

    आमच्या जमिनीत जास्त प्रमाणात लवाळ आहे लाला कांदा बी लावण्या अगोदर जर रोटर करून घेतल्यास फरक पडेल का सर
    नाशिक

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 4 года назад +3

    Very useful information Sir.

  • @prasadbhalerao2890
    @prasadbhalerao2890 4 года назад +1

    खूपच छान माहिती देत आहात सर 👌👌

  • @anandgaikwad4238
    @anandgaikwad4238 2 года назад

    Kandyache rop mahinyache zale aahe konate khat waprawe

  • @khardeganesh459
    @khardeganesh459 4 года назад +1

    Maze roap 30 divsache zale Pan pausamule te kharab hot ahe upaye sanga. Dist sangamnear.

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      चांगली चिलबिळीत बुरशीनाशकाची फवारण्या घ्या 2 ते 3 धन्यवाद

  • @krishnadasbairagi1698
    @krishnadasbairagi1698 4 года назад +2

    सर जी नमस्कार आप बहुत अच्छी जानकारी देते हो मैं एमपी उज्जैन जिले से मैं गर्मी गर्मी का प्याज 4 एकड़ का लगाता हूं तो मेरे इसमें स्टॉक करने के बाद 2 महीने के बाद कलर डाउन हो जाता है इसका कारण क्या जानकारी देने की कृपा करें सर जी धन्यवाद

  • @kishorsisode2663
    @kishorsisode2663 3 года назад

    Rop kiti diwasani lagwad karavi

  • @mishetkari2521
    @mishetkari2521 4 года назад

    tan nashak fawarnimule rope jaminiwar padle ahe ani mana wakdya zalya ahet yawar upay sangawa. redomil ani humic asid chi 1 fawarni keli ahe

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 4 года назад +1

    कांदा 2महिन्यात लावल्यानंतर किती दिवसांत तयार होतो?

  • @umeshnehe7250
    @umeshnehe7250 4 года назад +1

    छान माहिती

  • @parashramjadhav5599
    @parashramjadhav5599 4 года назад

    बियाणे पेरणीकरतेवेळी बियाणेस साफ पावडर लावून घेतली चालेल का

  • @dattarajjadhav8137
    @dattarajjadhav8137 4 года назад +1

    सरांनी छान माहीती सांगीतली

  • @arunbhamare3703
    @arunbhamare3703 4 года назад +2

    Good

  • @yogeshzalte849
    @yogeshzalte849 3 года назад +1

    कांदा रोपांसाठी मुगाचे वावर रोटावेटर मारलेले चालेल का?

  • @harishgagare9349
    @harishgagare9349 4 года назад +3

    सर रोपा साठी जमीन जर घास असलेल्या जमीनी त केली तर जमेल का

  • @onecreation9711
    @onecreation9711 3 года назад +1

    सर रोप 45 दिवसाचे झाले असून अजून 10 दिवसानंतर लागवड केली तर चालेल का ? थोडा उशीर झाला तर चालेल का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 года назад

      होय चालेल काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sanjaygunjal373
    @sanjaygunjal373 4 года назад +1

    हाय...सर ..
    पंचगंगा (एक्सपोट ) ..रोप 2 महिने चे झाले आहे...आता लावगड केली तर चालेल का...रोप जास्त दिवसाचे झाले आहे कही प्रोब्लम होवू शकतो का....

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад +1

      हो चालेल, फक्त ज्या रोपाला खाली गोल गाठी असतील ते रोप लावू नका

    • @sanjaygunjal373
      @sanjaygunjal373 4 года назад

      @@SachinMindeKrushivarta धन्यवाद साहेब..

  • @sameerhadawale8163
    @sameerhadawale8163 4 года назад +2

    सर घर गूती कांदा बी आहे रोप 21 दिवस ने काढले तर चालते का आमच्या विभागात बरेच शेतकरी रोप काढून लागवड करत आहे1 तालुका जुन्नर जिल्हा पुणे गावं राजुरी

    • @sachinsawant5468
      @sachinsawant5468 4 года назад

      जे लावतात त्यांना लावु द्या तोटा नंतर लक्षात येईल. 2 महिने पुर्ण होऊ द्या. कमीतकमी 45 दिवसांचे झाल्यावर लागवड करा.

  • @pratikshaunde9454
    @pratikshaunde9454 4 года назад +1

    Sir kanda ropala konti aushd maraychi

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      साफ किंवा Antracol ची फवारणी घ्या, धन्यवाद

  • @vitthalsapkal2645
    @vitthalsapkal2645 4 года назад +1

    Very nice sir

  • @kailasbhadane1349
    @kailasbhadane1349 3 года назад

    मी कांदा रोप टाकले पन त्य्चे शेडे जळतात काय ऊपाय करावे ते सागा रोप आज १९ दीवसाच झाल आहे

  • @sharadsonwanwe1587
    @sharadsonwanwe1587 4 года назад +2

    सर, कांदे रोप मध्ये ज्यास्त तण असल्यास तणनाशक किति दिवसांत व प्रमाणात मारावे?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      21 दिवसांनी मारू शकता आपण किंवा बी टाकल्या बरोबर पाणी देऊन दुसऱ्या दिवशीच मारू शकता, धन्यवाद

    • @navnathkadam9749
      @navnathkadam9749 4 года назад +1

      कोणते गोल टारगा सुपर का दूसरे

  • @dnyaneshwarshelar538
    @dnyaneshwarshelar538 4 года назад

    सर माझे कांदा रोप ३६ दिवसाचे झाले आहे पिवळ होत सुकुन जात काय औषध मारु

  • @rangnathnikhade1664
    @rangnathnikhade1664 4 года назад +6

    खरीप हंगामात जास्त पाऊसापासून रोप खराब होऊ नये यासाठी काय करावे .( नासिक)

  • @rahulkudekar3576
    @rahulkudekar3576 4 года назад +1

    Nice information

  • @santoshgagare4216
    @santoshgagare4216 4 года назад +1

    Nice information sir

  • @Kshirsagarvivek11
    @Kshirsagarvivek11 4 года назад +1

    Ropachi mar jast pramnat hot ahe , saaf he burshi nashak favarni keliy tari pan results kahi khas nahi , redomill pan vaprly rop kahi kahi thikani veli janyach praman vadhat ahe . What will be the next process to do by your experience. Please i am waiting your reply 🙏

    • @sachinsawant5468
      @sachinsawant5468 4 года назад

      फाँलीक्युअर + अँंट्राँकाँल फवारणे.

  • @sharadgawate3906
    @sharadgawate3906 4 года назад +1

    Khup chhan

  • @uttamnikam276
    @uttamnikam276 4 года назад +4

    सर पाणी संत गतीने दिले तर वाफे कोरडे रहातात.............?

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 4 года назад +2

    sir गावरान कांद्याची रोपे कधी तयार करावीत माहिती द्यावी

  • @yashtoraskar602
    @yashtoraskar602 4 года назад +1

    Ginger farming sathi sanga

  • @prakashgawale8532
    @prakashgawale8532 3 года назад +1

    सर मी कादे लावलं आहे 15 जाल आहे त्याला जे मूळ आहे ते खराब होत आहे
    म्हणजे मूळ कालच्या काली राहत आहे
    गाडर लागत आहे त्या साठी काय करावे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 года назад

      बुरशीनाशकांची चांगली चिलबिळीत फवारणी घ्या, धन्यवाद

  • @rushikeshuphade7329
    @rushikeshuphade7329 4 года назад +1

    nice one

  • @somnathbiradar754
    @somnathbiradar754 3 года назад

    सर पावसाळी कांदा रोप बेडवर टाकलं तर चालेल का

  • @ravindrathakare1413
    @ravindrathakare1413 4 года назад

    Lal kande ch rop khali padto aahe sir 30/40 diwasach zal aahe ...sir upay sanga please

  • @bhavnanikam8635
    @bhavnanikam8635 4 года назад +1

    sir kandayache rop pivale padun mar hot aahe kay karave

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      एक साफ किंवा इंटरकॉल ची एक फवारणी घ्या, धन्यवाद

  • @marutiminde7847
    @marutiminde7847 4 года назад +1

    Important information.... 👌

  • @janardanjathar9580
    @janardanjathar9580 4 года назад

    गादी वाफे नेमके कसे तयार करायचे ,जमीन उताराची असेल तर काय करायचं?ते सांगा,

  • @akashkotame8437
    @akashkotame8437 4 года назад +1

    सुरुवातीला बीयाला काही औषध चोळवे का माहिती द्या

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      होय बीज प्रक्रिया जरूर करावी,धन्यवाद

    • @bhavnanikam8635
      @bhavnanikam8635 4 года назад

      Kontya aaushdhane prakriya karavi

  • @yogeshpatole0206
    @yogeshpatole0206 4 года назад

    सर माझ्या रोपाला पावसामुळे वाकड्या पडलाय . रोप खाली पसरून गेलाय काय करावे ???..

  • @AmolSanap1307
    @AmolSanap1307 4 года назад +1

    Nice information sir 👌

  • @pankajdudwe4169
    @pankajdudwe4169 4 года назад +1

    Nice sir

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      खूप खूप धन्यवाद दादा

    • @babasahebjadhav7250
      @babasahebjadhav7250 4 года назад

      @@SachinMindeKrushivarta सर माझे रोप ३५ दिवसाचे झाले पिवळे पडुन मरी पडतात ऊपाय सागा खाद किती दिवसानि टाकावि मो ८५३०८३१३७९ नांदगाव जि नाशिक

  • @abhishekchemate3508
    @abhishekchemate3508 4 года назад

    बी भिजून टाकले तर चालेल का

  • @yogeshpatil1688
    @yogeshpatil1688 4 года назад +1

    Sir 20 diwsache rop piwle padat ahe. He kshamule hot ahe ani tyavr ky spray kru??

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      साफ या बुरशीनाशकांची एक फवारणी घ्या, पाणी थोडं कमी द्या, धन्यवाद

  • @ramnathlahanuchavanke1388
    @ramnathlahanuchavanke1388 4 года назад +2

    पेरणी कांदा साठी माहिती द्या

  • @ganeshdhondage8727
    @ganeshdhondage8727 4 года назад +1

    उन्हाळी कांदा लागवडीसाठी कधी करावी व कोनता महिना निवडावा

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад +1

      15 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर पर्यंत कायु शकता आपण

  • @dattatraysaykar6181
    @dattatraysaykar6181 4 года назад +1

    सर मी दत्तात्रय तात्याराम सायकर मु पो राशीन ता कर्जत जि अ नगर माझं कांदा रोप २१ दिवसाचं झाले आहे व पिवळे पडलं आहे यावर काही उपाय आहे का?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад +1

      एका बुरशीनाशकाची साफ किंवा एन्ट्रोकॉल ची फवारणी घ्या, धन्यवाद

    • @dattatraysaykar6181
      @dattatraysaykar6181 4 года назад

      धन्यवाद सर

  • @vishnumirgane7913
    @vishnumirgane7913 3 года назад +1

    नवीन video कधी येणार आहे

  • @yashtoraskar602
    @yashtoraskar602 4 года назад +1

    Faidha profit pan sagavee plz

  • @sachinsawant5468
    @sachinsawant5468 4 года назад +2

    सर, माझ्या माहीतीप्रमाणे कांदा रोप स्प्रिंकलर वरती ऊत्तम तयार होतात. 5 वर्षाचा अनुभव आहे.

  • @popatshinde5592
    @popatshinde5592 4 года назад

    नमस्कार सर रोपाला पीळ पडत आहेत रोप पडत आहेत काय करावे ,दोन फवारणी झाली

  • @sonnarsaichemchemistryclas8014
    @sonnarsaichemchemistryclas8014 4 года назад +1

    Nice 👌 information 👍 sir

  • @sachindeshmukh493
    @sachindeshmukh493 4 года назад

    नमस्ते सर उनाल कांदा साठवण डोस काय काय द्यावं

    • @sachindeshmukh493
      @sachindeshmukh493 4 года назад

      Gav बिदाल मान तालुका सातारा

  • @AmolSanap1307
    @AmolSanap1307 4 года назад +1

    Nice sir👌

  • @ganeshavhad5655
    @ganeshavhad5655 4 года назад

    तणनाशक च प्रमाण कमीत कमी किती घ्यावं आणि बी टाकताना कोणत्या पावडर मध्ये त्याची प्रक्रिया करून घ्यावी

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      तणनाशकाचा व्हिडिओ बघा आपल्या चॅनेलवर, धन्यवाद

  • @rahulbarde5001
    @rahulbarde5001 4 года назад +1

    Stomp marle tar chalel ka

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      कृपया आपला प्रश्न मला समजला नाही परत सांगा काय माहिती पाहिजे आपल्याला म्हणजे मला व्यवस्थित सांगता येईल,धन्यवाद

    • @rahulbarde5001
      @rahulbarde5001 4 года назад

      कांदा रोप वाटीका मधे बी पेरणी केल्या नंतर pendimethilin(stomp) फवरणी केली तर बी उगवनिवर काही परिणाम होईल का?

  • @papuingale7343
    @papuingale7343 4 года назад

    m45 चालेल का

  • @yashtoraskar602
    @yashtoraskar602 4 года назад +1

    Profit pan sangat zava average dar pramanie

  • @ankushbandal9807
    @ankushbandal9807 4 года назад +1

    Kanda rop mar hot ahe konti favarni karavi

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      बुरशीनाशकांची चांगली चिलबिळीत फवारणी करा, धन्यवाद

  • @कांदाबागायतदार

    20-21, दिवसाचं लाल कांद्याचं रोप पिवळसर आणि खराब झाल्यासारखं वाटत आहे काय करावं? पाणी आणि औषध व्यवस्थापन sanga

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад +1

      नक्कीच दादा

    • @sachinsawant5468
      @sachinsawant5468 4 года назад

      ऊन पडल्यास फाँलीक्युर + अँट्राँकाँल फवारणे.

    • @santoshnavle4084
      @santoshnavle4084 4 года назад

      @@SachinMindeKrushivarta धन्यवाद

  • @शिवकृषिक्रांती

    तन नाशक बी पे रनी नंतर किती दिव सात करावी

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      पेरणी झाल्यावर लगेच ताबडतोब करावी, धन्यवाद

  • @sopanbhangade6964
    @sopanbhangade6964 4 года назад +3

    कांदे लागवडीच्या आधी जैविक खते कोणते वापरावे शेन खत उपलब्ध नाहीत

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      लागवडीला वेळ असेल तर तोपर्यंत ताग किंवा ढेंचा या पिकांची पेरणी करून जमिनीत गाडा म्हणजे ही हिरवळीची खते जमिनीसाठी फार उपयुक्त ठरतात, शिवाय शेणखताची गरज पडणार नाही,खूप खूप धन्यवाद

  • @ranjitgiramkar8382
    @ranjitgiramkar8382 4 года назад +1

    बीज प्रक्रिया साडी काय करावे
    रणजित Giramkar
    Shrigondha.dist A.nagar

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      बियांना थायरम 2 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे चोळून मग टाका,धन्यवाद दादा

    • @ranjitgiramkar8382
      @ranjitgiramkar8382 4 года назад +1

      @@SachinMindeKrushivarta sir trycodrma चालेल का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      @@ranjitgiramkar8382 होय चालेल अतिशय उत्तम, काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद

  • @sharadpawar3511
    @sharadpawar3511 4 года назад

    Sir Rop pivale padun mart aahe

  • @manojbhosale23
    @manojbhosale23 4 года назад

    रोपासाठी बुरशीनाशक कोणते वापरावे

  • @nanabhaudasnur7550
    @nanabhaudasnur7550 4 года назад +5

    माझे रोप 35दिवसाच झालं पण वाढ होत नाही गाव कंक्राळे ता मालेगाव जि नाशिक

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      युरियाचा ढोस द्या किंवा एक 19:19:19 ची फवारणी करा, धन्यवाद

    • @tusharbachhav3076
      @tusharbachhav3076 3 года назад

      Tushar Bachhav a/p Ajang Vadel biostdche biozime sprey Kara 5/6anrane 2da shiv agro che machine spray kara8459402521

  • @शिवनाथवाघचौरे

    सर आता मिरची लागवड केली तर चालेल का

  • @vishalingle6838
    @vishalingle6838 4 года назад +1

    Khat konte takave

  • @pravinbangar4521
    @pravinbangar4521 4 года назад +2

    काकडीला नर फुलांचे प्रमाण जास्त आहे. उपाय सांगा

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      एक दमण प्लस ची फवारणी घ्या, धन्यवाद

  • @mohanbedre8549
    @mohanbedre8549 3 года назад +1

    सर काकडी लागवड बदला महिती दे

  • @ganeshgaykwad5316
    @ganeshgaykwad5316 4 года назад

    आमची काळी जमिन आहे कांद बी कोनती घ्या वे पिपंरखेडा जि ़औरगाबाद

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      पूना फुरसुंगी वापरा रब्बी साठी, धन्यवाद

  • @santoshgore9712
    @santoshgore9712 4 года назад +1

    सर कांदा हे किती दिवसात काढण्यात येतो

    • @asvlog3723
      @asvlog3723 2 года назад

      90/110दिवसात

  • @bajiraogite579
    @bajiraogite579 4 года назад

    शेतकरी बंधुनो जर पावसाने रोप पिवळे पडल्यावर उपाय काय असेल ते सांगा

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 4 года назад +2

    साहेब
    मला आपल्या गृपला जोडा

  • @bhauavhad6714
    @bhauavhad6714 4 года назад +1

    अतिपासाने रोपाला गळे व मर होते काय ऊपाय सांगा सिन्नर

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      रोपामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्या आणि एखाद्या साध्या बुरशीनाशकांची फवारणी करा, धन्यवाद

  • @balasahebwarungshe1532
    @balasahebwarungshe1532 4 года назад +1

    भिडे साहेब
    आपन युट्यूबवर कांदा पिकावर पडणारया रोगाची माहिती देतात आपनाला विनंती आहे की आपण कुठल्या रोगांवर ‌कुठले औषध वापरावे याची लिखित माहिती युट्यूबवर शेतकऱ्यांना द्या माझे काहि शेतकरी अडाणी आहे व आपला मोबाईल नंबर ‌दयावा म्हणजे काही अडचण आल्यास आपल्याकडे संपर्क साधतील

  • @navnathkadam9749
    @navnathkadam9749 4 года назад +1

    माझा कांदा काळि बूरशी येते साटवनूकित तर काय केल पाहीजे मि परभणी ता मानवतचा आहे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад +1

      आपल्या याच चॅनेलवर कांदा साठवणुकीची व्हिडिओ आहे कृपया अधिक माहितीसाठी तो व्हिडिओ बघा, धन्यवाद

  • @apparamkrusnapawar396
    @apparamkrusnapawar396 4 года назад

    सर कांदा पीळ मारून लांबट होऊन खाली पात पडत आहे साप पावडर लारा व्हीमिक मारले पण फरक नाही पडला काय फवारावे

  • @mohamtakate9379
    @mohamtakate9379 4 года назад +4

    कांदा रोपांना पीळ पडून मर होत आहे उपाय सांगा

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      कांदा पीळ पडणे यावर आपल्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ आला आहे कृपया तो बघा व त्याप्रमाणे फवारण्या घ्या, धन्यवाद

  • @pravinshejule2962
    @pravinshejule2962 4 года назад +1

    सर पींकलर जम ल ना पाणी देने

  • @sopanbhangade6964
    @sopanbhangade6964 4 года назад +1

    कोंबडी खाते एकरी किती ब्यागा वापराव्या सर माहिती द्या शेन खत नाहीय

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      कोंबडी खत एकरी 5 ते 6 क्विंटल वापले तरी चालते परंतु त्याने कांदा सडण्याची शक्यता जास्त असते कारण त्यात उष्णता जास्त असते, म्हणून जास्त वापरू नये, धन्यवाद

  • @aaliyashaikh6591
    @aaliyashaikh6591 4 года назад +1

    रोप 65 दिवसांचे रोपांची वाढ व गाठ तयार होत नाही उपाय सांगा

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      आहे तसेच लावा खूप उशीर नका करू, नंतर होतील कांदे तयार,धन्यवाद

  • @atmarammane6411
    @atmarammane6411 4 года назад +1

    सर नमस्कार, उसामध्ये कांदा लागवड करायची आहे. आपला फोन नंबर द्या.

  • @prakashgawale8532
    @prakashgawale8532 3 года назад +1

    15 दिवसाचे झाले कादे

  • @pavanpomane5018
    @pavanpomane5018 4 года назад +1

    सर रोप बसुन गेले पावसामुळे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      बुरशीनाशकाची फवारणी घ्या चांगली, धन्यवाद