Panchaganga धोक्याच्या पातळीजवळ, वारणेचं पाणी पात्राबाहेर, Kolhapur-Sangli चा पुराचा धोका वाढलाय का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #BolBhidu #KolhapurFlood #MaharashtraRainUpdates
    राज्यात मान्सूनचं आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यात झालं. पहिले काही दिवस पावसानं जोरदार बॅटिंग केली आणि मग जवळपास पंधरा दिवस ब्रेक घेतला. जुलैच्या सुरुवातीलाही पावसाचा जोर म्हणावा असा नव्हता. कोकण आणि मुंबई पट्ट्यात पावसाची रीपरीप सुरू होती, पण मराठवाडा कोरडा होता, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची येजा सुरु होती. आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मात्र चित्र पूर्ण बदललं आहे, खासकरुन कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांमधलं.
    मागच्या दोन दिवसात धुंवाधार पाऊस पडत असल्यामुळं धरणातून विसर्ग सुरु झाला आहे, काही रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. बंधाऱ्यांची पाणी पातळीही वाढत आहे. पण सांगली आणि कोल्हापूरमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे ? या दोन्ही जिल्ह्यांना पुराचा धोका आहे का ? महाराष्ट्रातले पुढच्या ४८ तासांचे पावसाचे अपडेट्स काय आहेत ? सविस्तरपणे जाणून घेउयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 210

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Месяц назад +415

    बोल भिडू ला विनंती आहे चिन्मय भाऊ चा पगार वाढ़ करा 😊😊😊

    • @safe119
      @safe119 Месяц назад +5

      😂😂

    • @sameermali8191
      @sameermali8191 Месяц назад +11

      1lac kara ata pagar

    • @161-shubhamsarve9
      @161-shubhamsarve9 Месяц назад +14

      15lac cha package😅

    • @balajiwaghmare9715
      @balajiwaghmare9715 Месяц назад +7

      सहमत आहे....

    • @shahanwajshaikh6627
      @shahanwajshaikh6627 Месяц назад +11

      बजेट काय खास झाला नाही म्हणून पगार पण काही खास वाढणार नाही

  • @vrushalkenjale7026
    @vrushalkenjale7026 Месяц назад +7

    सांगली-कोल्हापूर पेक्षा साताऱ्यात खूप पाऊस पडतोय व कृष्णा नदीचा पाणी पुढे सांगली कोल्हापूरलाच मिळतो... त्यामुळे हा ही अभ्यास करणे गरजेचे आहे.

  • @sahyadritohimalaywithdk3921
    @sahyadritohimalaywithdk3921 Месяц назад +34

    कृष्णा नदीचे पाणी मान सारख्या कोरड्या नदी शी नदीजोड प्रकल्प द्वारे जोडले गेले पाहिले 🙏
    म्हणजे सांगली कराना पूर येण्या एवढं जास्त पाणी होणार नाही आणि सांगोला सारख्या दुष्काळी भागला वर्षभर भेटेल एवढे पाणी भेटेल 🙏

  • @Gandhmaticha_cooking_and_vlogs
    @Gandhmaticha_cooking_and_vlogs Месяц назад +12

    माझं गाव पण कृष्णा नदीच्या काठावरच आहे, गावातील इस्लामपूर लां जोडणारा पूल अगदी थोडाच राहिलाय पाण्याखाली जायचा 😢 आणि याच जिल्ह्यात जत, कवठेमहांकाळ, आटपाडी सारख्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई असते...... कीती वर्षापासून हेच चालू आहे, लक्ष द्यायला वेळ कधीच नसतो नेते मंडळी ना, नुसत जागा वाटप,, फोडा फोडी 😢

    • @Rocky-dz2bd
      @Rocky-dz2bd Месяц назад +2

      मुळात प्रॉब्लेम आपल्या लोकांचा आहे..एज्युकेशन नाही..त्यामुळे लोकांना ह्या politics मध्ये टाईम spend करण्यात जास्त interest ahe... विकास तर दूर दूर दिसणार नाही...अजून खूप काळ जान बाकी आहे...कमीत कमी अजून दोन पिढी गेल्यानंतर आपण नक्कीच प्रगती करू... राजकारणा मध्ये चांगली generation येणं important ahe..त्यासाठी आपल्या लोकांच्या बुद्धीचा आधी विकास होन फार महत्वाचं आहे..थोडक्यात...सगळे अडाणी नेते निवडून गेले तर असेच होणार😂😂😂 त्यासाठी जनतेला आधी शहान होन गरजेचं आहे..Our youth should be responsible and education is must for society...Education is only way to resolve this all issues which problems will be come in the future..😊 भ्रष्टाचार कधी संपेल...जेंव्हा लोक शिक्षित असतील..sry to say this but it's true..go deep dive in my answer...😊

  • @dinkarshinde7702
    @dinkarshinde7702 Месяц назад +47

    बोल भिडू चॅनल मुळे जे आपल्याला काही माहिती नाही या बोल भिडू मार्फत सर्व माहिती मिळत आहे त्यामुळे सर्वांचे हार्दिक अभिनंदन

    • @s.m.isbrand1544
      @s.m.isbrand1544 Месяц назад +1

      Hona News Channels Specially Bgaychi Pn Garaj Nahi😅

  • @vishwasjadhav6344
    @vishwasjadhav6344 Месяц назад +62

    भाई ते आदिवासी तेलाची जाहिरात जास्तच येतेय जरा fact चेक व्हिडिओ बनवा की त्याच्यावर

  • @mesafar
    @mesafar Месяц назад +34

    दर पावसाळ्यातील मरण आहे हे आमचं.. नवीन घर घेऊ शकत नाही. आहे हे घर विकायला गेलं तर कोण घेत नाही..😞 त्यात पाहुणे मुद्दामहून फोन करतात, सामान आवरल का.. जुलै आला की धडकीच भरते.

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 Месяц назад +2

      Krishana bhima project zala asta tar sangali, kolhapur la kadhich pur yenar nahi anni solapur ani marathavada madhe dushkal padanat nahi pan pawar sahebana rajkaran karayach ahe fakt

  • @Ap-oz3xh
    @Ap-oz3xh Месяц назад +60

    सांगली ला पूर आलाय जत ला प्यायला पाणी नाही 😢

    • @user-iy8ub1cy3r
      @user-iy8ub1cy3r Месяц назад

      म्हैसाळ योजना चालू झाली आहे आता येईल

  • @fforfunnyvideo.
    @fforfunnyvideo. Месяц назад +31

    कुठे गायब झाला होतास भावा ❤ ❤❤❤

    • @Abhsjdj
      @Abhsjdj Месяц назад +1

      अमेरिकेत.😂

  • @akashkaranjkar1205
    @akashkaranjkar1205 Месяц назад +59

    नदीजोड प्रकल्प गरजेचा आहे महाराष्ट्रात.....
    कृष्णा भिमा.....

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 Месяц назад

      Mohite patil yani 2002 la sangitakel hot pan pawar sahebana rajakaran karaychay

  • @rameshbobade4044
    @rameshbobade4044 Месяц назад +5

    कमाल आहे सरकारचे.80 हजार कोटी खर्च करून सरकारला शक्तिपीठ हायवे बनवायचा आहे पण तेच 80 हजार कोटी खर्च करून कृष्णा - भीमा नदीजोड प्रकल्प करायची इच्छा सरकारची नाही.कृष्णा - भीमा नदीजोड प्रकल्प झाला तर सांगलीचा जत-आटपाडी तालुका,सोलापूर व पुढे मराठवाड्यात पर्यंत पाणी जाईल.रोड मधुन नेत्यांना कमिशन मिळणार आहे,नदीजोड प्रकल्प मध्ये म्हणावे तसे कमिशन मिळणार नाही

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Месяц назад +67

    कोल्हापुर व सांगली ही दरवार्षि ची परिस्थिति आहे 👍🏻
    त्यावर सोलुशन आहे की नाही 🤷🏻

    • @sitaramkadam2147
      @sitaramkadam2147 Месяц назад +2

      आलमट्टी ची उंची कमी करणे हाच पर्याय आहे

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 Месяц назад +1

      @@sitaramkadam2147 ते शक्य नाही भावा आता ते धरण आहे व एकदाच बनत असते त्याला छेड छाड करने म्हणजे धोका आहे

    • @SushantPatil22
      @SushantPatil22 Месяц назад +11

      इथे जत आटपाडी तालुक्यात पाणी नाही तिथपर्यंत पाणी वळवण्याची गरज आहे

    • @ns-pj5bc
      @ns-pj5bc Месяц назад +2

      @@yogeshvideo1187 krushna - निरा नदी जोड प्रकल्प जो की krushna भिमा नदी जोड अंतर्गत येतो

    • @vanita8463
      @vanita8463 Месяц назад

      motor lava gharatalya pratyekane😂😂

  • @phoenixunleashed1598
    @phoenixunleashed1598 Месяц назад +44

    हे दरवर्षीचं आहे, long-term solution साठी काम करायची गरज आहे सरकारला, एकिकडे पूर पण येतो आणि त्याच क्षेत्रात पाणी पुरवठ्याच्या अडचणी सुद्धा येतात आठवड्या-आठवड्याला. पण काही बोलायचं नाही, नुसता भोगायचं सामान्य नागरिकांनी निसर्गाचा प्रकोप म्हणून. फक्त इतकंच बोलायचं - मेरा भारत महान! 🙂

    • @rubykazi9312
      @rubykazi9312 Месяц назад +1

      Agdi agdi agdi barbobbar 👍👍👍👍👍

    • @user-fi8op1wu2n
      @user-fi8op1wu2n Месяц назад

      Karad jawal mithichya mothi bhint bandhun Pani adwale pahije.
      Mag Kay mothi jahaj karad port var bangar taknar.

  • @krishna_raj9331
    @krishna_raj9331 Месяц назад +12

    2005 ला अलमट्टी धरण झाल्यापासून कोल्हापुरात पंचगंगेला नेहमी पूर येतो.
    धरणाची उंची कमी करायला पाहिजे.
    नाहीतर मागचा भाग नेहमी असा पूरग्रस्तच राहणार.

  • @chinmaypatil621
    @chinmaypatil621 Месяц назад +16

    Chinmay bhava ek number re ❤

  • @ashutoshkamble9714
    @ashutoshkamble9714 Месяц назад +3

    त्या कर्नाटक ला पाणी फुकट च जाण्यापेक्षा सोलापूर जत ला पाणी वळवायला पाहिजे मग हे कर्नाटक वाले सुधारतील.

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Месяц назад +10

    सांगली, कोल्हपूर मध्ये प्रकल्प करून त्या द्वारे करून तिथले पाणी मराठ वाडा, विदर्भ कडे नेले तर तेथील जिल्हे दुष्काळतून मुक्त होतील.

    • @SushantPatil22
      @SushantPatil22 Месяц назад +5

      इथे जत आटपाडी तालुक्यात पाणी नाही तिथपर्यंत तरी पाठवू देत

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 Месяц назад +2

      मराठवाडा आणि विदर्भातील लोकांना पाणी नकोय शक्तिपीठ हायवे पाहिजे आहे

    • @Shinde1999
      @Shinde1999 Месяц назад

      विदर्भात शक्य नाही भावा पन मराठवाड्यात शक्य आहे.

    • @abhishekkadam7672
      @abhishekkadam7672 Месяц назад

      हीत अजुन जत आटपाडी ला पाणी नीट जात नाय आणि तीत मराठवाडा आणि विदर्भ ला पाणी कुटण द्याच

  • @TECHNICIANGANESH
    @TECHNICIANGANESH Месяц назад +8

    चिन्मय ला 90% शेअर बोल भिडू चे मिळाले पाहिजेत

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 Месяц назад +5

    मागील 3-4 दिवसापासून भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात पुर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.. वैनगंगा नदीने धोका पातळी गाठल्या मुळे गोसे धरणाचे 33 ही दरवाजे 1 व 1.50 मी. ने उघडण्यात आले आहे...

  • @ns-pj5bc
    @ns-pj5bc Месяц назад +27

    Krushna - निरा नदी जोड प्रकल्प व्हायला पाहिजे❤

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 Месяц назад +10

    बीड ला पानी नाही आणि सागली कोल्हापुर बुडून पानी आहे 🌊

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Месяц назад +3

    आमच्या कोल्हापूर ची बातमी धन्यवाद 🙏

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 Месяц назад +5

    कोल्हापूर evergreen ♥️♥️♥️

  • @gavakadiljivan7757
    @gavakadiljivan7757 Месяц назад +13

    चिन्मय आण्णा आजून राधानगरी स्वयंचलित दरवाजे उघडले नाहीत...

  • @sovisam
    @sovisam Месяц назад +3

    आमच्या संभाजीनगरला तर अजूनपण दहा दिवस आड पाणी येत आहे😢
    इकडे पाठवा अतिरिक्त पाणी

  • @ShreS
    @ShreS Месяц назад +6

    This type of reporting is good. No need to flash the same news as breaking news all day. Upload the news and get done with it. Relevant ppl will watch it.

  • @theboy6874
    @theboy6874 Месяц назад +2

    pune bangalore highway band hoil ka

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 Месяц назад +1

    चिन्मय भाऊ धोम-बलकवडी धरण किती भरलेलं आहे त्याची माहिती ध्या please त्या धरणावरच आमचं जीवन चालत प्यायला पाणी नाही आम्हाला आता लवकर सांगा कोण पण काहीही सांगतंय तुमच्याकडून खरी माहिती कळेल ते पण तुमच्या शब्दात सांगा म्हणजे आणखी व्यवस्थित समजेल please तुम्ही आमच्या शब्दाला मान देचाल अशी अपेक्षा...😊☺️

  • @sankalpchavadikar
    @sankalpchavadikar Месяц назад +3

    हे दरवेळचं आहे.. 20जुलै पासुन पाऊस जास्त आणि 4-5 ऑगस्ट ला पूर

  • @ocen21
    @ocen21 Месяц назад +5

    Kolhapur la pur yenyache karan panchganget zalele atikraman 💯

    • @ocen21
      @ocen21 Месяц назад +1

      💯

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 Месяц назад +2

      हो बरोबर आहे

    • @ocen21
      @ocen21 Месяц назад +2

      @@rahulchavan3318 ho bhava ani NH4 cha bridge tar advya bhintiche kam kartoy

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 Месяц назад +2

      @@ocen21 हो बरोबर

  • @Hindenberg-ev8ck
    @Hindenberg-ev8ck Месяц назад +4

    हेच पाणी मराठवाड्यात नेले पाहिजे

  • @satishkale5946
    @satishkale5946 Месяц назад +2

    चिन्मय भाऊ खुपछान माहिती देत आहे

  • @rajendrapatil3287
    @rajendrapatil3287 Месяц назад +2

    नदीजोड प्रकल्प मंत्रालय करून ते खाते नितीन गडकरी साहेब यांचेकडे द्या. हा प्रश्न ते बराबर सोडवतील

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 Месяц назад

      काही करणार नाही तो गडकरी,न बोलून शहाणा आहे तो.ह्यात त्याला कमिशन मिळणार नाही

  • @Twstng
    @Twstng Месяц назад +23

    पावसापेक्षा पूराच खर कारण हे अनधिकृत बांधकाम आहेत...

  • @someshmirage4394
    @someshmirage4394 Месяц назад +3

    नदी जोड प्रकल्पाची गरज आहे दरवर्षी आम्ही पुरामुळे हैराण होतो... विदर्भ मराठवाडा या भागाकडे पाणी वळवण्यात यावे.

  • @govindjadhav4803
    @govindjadhav4803 Месяц назад +1

    चिन्मय भाऊंचा पगार वाढ. झालीच पाहिजे

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 Месяц назад +1

    माहिती उपयुक्त आहे

  • @Abhsjdj
    @Abhsjdj Месяц назад +3

    पण तरीसुद्धा मुंबई, पुण्यावाल्यांनी पाणी जपून वापरा.नाहीतर उन्हाळ्यात बोंबलत बसायला लागतय.😮

  • @tatyasobiranje4873
    @tatyasobiranje4873 Месяц назад +2

    नदी काठावरील बांधकाम कमी करावा.

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik1280 Месяц назад +8

    राजकीय उदासिनता, धोरणे निश्चिती नसणे शाश्वत विकासाला दिलेला छेद

  • @user-PatilTalkies
    @user-PatilTalkies Месяц назад

    दादा तुम्ही दिलेली माहिती अगदी बरोबर आहे माझे गाव वारणेच्या काठाला आहे .खूप शेताचे आणि संसाराचे नुकसान होते. जनावरे बांधायला जागा सुद्धा नसतो पाणीपुरवठा बंद आहे, लाईटी चा प्रॉब्लेम शिवाय नेटवर्क चा सुद्धा खूप प्रॉब्लेम झाला आहे. खूप लोक घाबरले आहेत येणाऱ्या संकटाला.

  • @NitinGaikwadRoyalpintingworks
    @NitinGaikwadRoyalpintingworks Месяц назад +1

    Astrotalk ch jara bga plz

  • @deepakkondekar2286
    @deepakkondekar2286 Месяц назад

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आपण धन्यवाद

  • @nandkumarnimane7979
    @nandkumarnimane7979 Месяц назад

    आभारी आहे माहीत देण्यासाठी, शिरढोण,ता.शिरोळ

  • @sachintikekar9049
    @sachintikekar9049 Месяц назад +1

    चिन्मय भाऊंचे गाव कुठले आहे

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 Месяц назад

    भाऊ. तुम्ही. अतिशय. चांगले. काम.करत.आहात. धन्यवाद.

  • @shahagikamble5770
    @shahagikamble5770 Месяц назад +1

    धन्यवाद.

  • @Purelikewater
    @Purelikewater Месяц назад +1

    Chinmay bhaiya ❤ best anchor of all time

  • @pratikkhamkar13
    @pratikkhamkar13 Месяц назад +1

    Tawde hotel road kadhi band hoil tevdh sanga

  • @NK-ly3cp
    @NK-ly3cp Месяц назад +5

    Kolhapur ani Sangli la flood cha dhoka nahi.
    Political unwillingness cha motha dhoka ahe.
    Ithle rajkarani sahakari karkhane balakawnyat jast interested ahet.

  • @anupjoshi5880
    @anupjoshi5880 Месяц назад +1

    ज्याच्या उंबरयाला पाणी लागत त्याला पूर महणजे काय विचारा 🤞

  • @ashitoshgavade1103
    @ashitoshgavade1103 Месяц назад +2

    चिन्मय भाऊ तुझ गाव कोणत

  • @headandshoulder10
    @headandshoulder10 Месяц назад

    Detail information.... ❤nice video

  • @user-nd4cd3kh4j
    @user-nd4cd3kh4j Месяц назад +1

    चिन्मय भाऊ तू तुझा चॅनल काढ आता भिड तु लई फेमस झालाय भाऊ 😎✨✨✨✨

  • @shriramphadnis6974
    @shriramphadnis6974 Месяц назад

    खूप छान माहिती दिलीत.मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan Месяц назад

    चिन्मय दादा नमस्कार 🙏

  • @arjunpatil5120
    @arjunpatil5120 Месяц назад +5

    Aaila amach kolhapur 😢pur yeto ki kay

  • @rkul-gu1qe
    @rkul-gu1qe Месяц назад

    Sundar Ani arthapoorna mahiti dili aahe....

  • @maheshnakkawar8223
    @maheshnakkawar8223 Месяц назад +1

    Bhidu 100 ball tournament kay ahe ani kuthla ahe explain karu shakta ka ?

  • @shubhamsawant1551
    @shubhamsawant1551 Месяц назад +1

    I am Kolhapurar Ithe Gavat Poor yetoya Shari bhagat Fakta Bhiti asate Pan gavat Khup nusksan Hota

  • @user-me9lw4mr5c
    @user-me9lw4mr5c Месяц назад

    Thanks Give such type type of news which is youfull to us

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 Месяц назад +2

    कायम स्वरूपी संरक्षण करायला हवे

  • @prathameshgaikwad3352
    @prathameshgaikwad3352 Месяц назад

    भावा मी कोल्हापूरचा च आहे मानल तूझ्या रिसर्च ला 🙌🏻

  • @ashokwarade9795
    @ashokwarade9795 Месяц назад +1

    चिन्मय भाऊचा नाद करायचा नाय

  • @vikramdhanawade2334
    @vikramdhanawade2334 Месяц назад

    खूप छान भावा पाऊसच्या बातम्या देत जा रोज

  • @sumitinfotech1294
    @sumitinfotech1294 Месяц назад +2

    2019... तीच पुनरावृत्ती होणार काय प्रशासनाने चार वर्षे काय केले

  • @seemapatil4607
    @seemapatil4607 Месяц назад +2

    मराठवडया ला पाणी फिरवा महाराष्ट्र सुजलाम सुपलम करा

  • @user-bg4cq6yt9b
    @user-bg4cq6yt9b Месяц назад +2

    Chinya bhai❤

  • @ravirajranyeole7549
    @ravirajranyeole7549 Месяц назад +1

    माझा मराठवाडय़ातील जायकवाडी धरण लवकर भरो रे देवा 😒😏

  • @saipanshaikh7717
    @saipanshaikh7717 Месяц назад +1

    Ani amchya solapur la paus nahi nusta rimzim punya sathi pani nahi😂😂

  • @user-yb5hd2oq7e
    @user-yb5hd2oq7e Месяц назад

    Chinmay bhau mast mahiti sangatat

  • @arjunpatil5120
    @arjunpatil5120 Месяц назад +2

    Awgd ahe aamch😢😢

  • @binod1668
    @binod1668 Месяц назад +6

    आता ऐका तसा पूर्वी आमच्या गावात 8 मोठी झाडे वाऱ्यामुळे पड ली आहेत ... वार खूप जोरात चालू आहे . गावातल्याच्या गोट्या कपाळात आल्यात....😢

    • @nasirpatil1775
      @nasirpatil1775 Месяц назад

      कौन सा गांव है अपना

    • @binod1668
      @binod1668 Месяц назад

      @@nasirpatil1775 आजरा तालुक्यात

    • @Dear_914
      @Dear_914 Месяц назад

      ​@@nasirpatil1775बिनोदवाडी

    • @Dear_914
      @Dear_914 Месяц назад

      तुझ्या कुठे आहेत 😂

  • @shreyashwaghmare3353
    @shreyashwaghmare3353 Месяц назад +1

    मराठवाडा महाराष्ट्रात आहे की नाही .....?एकही जिह्यच् नाव् पण घेतलं नाही

  • @ShubhamPatil-rl4jk
    @ShubhamPatil-rl4jk Месяц назад

    Almatti dharan che door open ka karat nahit timing vr, darvelchi bomb

  • @SushantPatil22
    @SushantPatil22 Месяц назад +1

    पाणी उचलून जत आटपाडी या तालुक्यांना पाठवण्याची गरज आहे

  • @theaditi__
    @theaditi__ Месяц назад +1

    Tumhi kolhapurchech ahe watta

  • @user-sq5ix3mz5j
    @user-sq5ix3mz5j Месяц назад +1

    नाशिक ला तरी पडाला येवढा पाऊस

  • @bharatpatil878
    @bharatpatil878 Месяц назад +1

    अरे मित्रा हा चर्चेचा विषय नाहीये लाईव्ह मध्ये दाखवत

  • @SatejDasnatti
    @SatejDasnatti Месяц назад

    पश्चिम महाराष्ट्र ❎ देश 🚩✅

  • @siddheshmandlik5842
    @siddheshmandlik5842 Месяц назад

    Chinmay anna tumhi fakt sport cover kara ly naad bolta raav😊😊
    Amhala pn bhetel ka paha br bol bhidu madhe bolnyachi sandhi bhetli tr tevdh jara cntact kara specially historical and geographical subject....😇

  • @Statusking-jn9kr
    @Statusking-jn9kr Месяц назад

    सांगलीकर ❤❤

  • @traveler.fojiinbro
    @traveler.fojiinbro Месяц назад

    Welcome Chinmay Bhai

  • @surekhataware7828
    @surekhataware7828 Месяц назад

    चिन्मय तू अशा News reading साठी नाहीस.
    तुला crime,horror, mystery newsजास्त suitable आवाज आहे.

  • @amolaher7252
    @amolaher7252 Месяц назад +1

    काही नाही... मी कोल्हापूरमध्येच होतो...

  • @Dreamshorts588
    @Dreamshorts588 Месяц назад

    Gadchroli la khup पाऊस ahe......... जिकड तिकड पूर आहे 😢❤❤❤😮😮😮

  • @YogeshPatil-nn7nf
    @YogeshPatil-nn7nf Месяц назад +1

    अलमट्टी हे धरण आमच्या पाण्यावर महाराष्ट्राच्या पाण्यावर भरते कर्नाटक सरकार पाणी आमचं असताना विचार मात्र त्यांच्या जनतेचा करते पण तुम्ही हेही विसरू नका पाणी महाराष्ट्रातुन येते

  • @user-xp3ns6pv3p
    @user-xp3ns6pv3p Месяц назад

    सध्या राधानगरी 1700 क्यूसेक

  • @maheshp2598
    @maheshp2598 Месяц назад

    Lift irrigation karave

  • @prasadrane9441
    @prasadrane9441 Месяц назад

    Chinmay bhai.. kokan che pan issue dakhava

  • @samarthtele1078
    @samarthtele1078 Месяц назад

    Chinmay best anchor ❤...

  • @rupeshgawaliofficial2632
    @rupeshgawaliofficial2632 Месяц назад

    आपण MH 370 Aviation Mystery वर Video बनवायला हवं .....

  • @Vinodvlogs-pv7vm
    @Vinodvlogs-pv7vm Месяц назад +1

    वारणा धरण बद्दल बोला

  • @tranceandmandalsong1987
    @tranceandmandalsong1987 Месяц назад +4

    अलमट्टी मुळे पुर येतो

  • @zakhirkadagaonkar4908
    @zakhirkadagaonkar4908 Месяц назад

    VERY GOOD NEWS CHANNEL

  • @aaplyaaathvanitlabalbharti
    @aaplyaaathvanitlabalbharti Месяц назад

    पुण्यात खूप पाऊस वाढलाय गरज असेल तरच बाहेर पडा मित्रांनो

  • @bigbull9414
    @bigbull9414 Месяц назад

    कोल्हापूर सांगली सातारा नेहमी पाण्यात असते.पुर आला की गेलं 😂😂😂

  • @pramilapatil6429
    @pramilapatil6429 Месяц назад

    Eak Sarkha khup chan bolta very good 👍

    • @kcr3377
      @kcr3377 Месяц назад

      प्रमिला कुठून आहेस❤

  • @Somnathprem
    @Somnathprem Месяц назад

    Jinmay bhau..bol bhidhu pagar jst det nasel tar apan ek bol bhidhu kadu😂

  • @abdulpathan8533
    @abdulpathan8533 Месяц назад

    चिन्मय भाऊ जिंदाबाद