महानगरपालिका निवडणुक 2022 इच्छुक कट्टा 18 12 2021
HTML-код
- Опубликовано: 19 янв 2025
- महानगरपालिका निवडणुक 2022 इच्छुक कट्टा 18 12 2021,
लोकजनशक्ती पार्टी आयोजित हा ' पुणे मनपा निवडणूक इच्छुक कट्टा ' ' शनीवार १८ डिसेंबर, सकाळी १० वाजता हॉटेल अण्णा इडली, मार्केट यार्ड गेट येथे उत्साहात पार पडला.
ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार ( काँग्रेस ), नगरसेवक गोपाळ चिंतल, भाजपा पुणे महिला आघाडी अध्यक्ष सौ.सुनीता चिंतल( भाजपा ), बाळासाहेब मालुसरे ( शिवसेना,मंडई विद्यापीठ कट्टा ), नाथाभाऊ शेवाळे ( प्रदेशाध्यक्ष, जनता दल सेक्युलर ) हे मान्यवर सहभागी झाले.
लोकजनशक्ती पार्टी पुणे शहर-जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट,उपक्रमाचे समन्वयक डॉ.दीपक बीडकर यांनी स्वागत केले.
लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमर पुणेकर, बुध्दभुषण निकम, सचिन अहिरे, शरद टेमगिरे,आदिनाथ भाकरे, संतोष वायदंडे, निखील मुनोत,
शुभम आल्हाट, राहुल कुलकर्णी, हे कार्यकर्ते उपस्थित होते.