राम कृष्ण हरि, माननीय विष्णू महाराज यांनी अत्यंत उत्कृष्ट माहिती सांगितली. मी स्वतः माझ्या पत्नीसह केंद्रे महाराज दिंडी क्रमांक 43 मधून वारी करत असे. प्रकृती अस्वास्थ्य असल्यामुळे आता करीत नाही. पण जर का कुणाला वारी करायची असेल; तर त्याने ती केंद्रे महाराज दिंडी क्रमांक 43 मधून करावी असंच मी म्हणेन.
माणूस जन्माचे सार्थक होण्याकरता वारी, मी सदानंद गुरुजींच्या दिंडीमध्ये 25 वर्षे वारी केली, केंद्रीय महाराजांच्या दिंडी मागे आमचा 44 नंबर होता सदानंद गुरुजी आळंदीकर,
मी2004साली गजानन महाराज लाहुडकार रथा मागे दिंडि क्रमांक 69मध्ये गेलो होतो आयुष्यात एकदा तरी माऊलींच्या दिंडी मध्ये जा राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरि, माननीय विष्णू महाराज यांनी अत्यंत उत्कृष्ट माहिती सांगितली. मी स्वतः माझ्या पत्नीसह केंद्रे महाराज दिंडी क्रमांक 43 मधून वारी करत असे. प्रकृती अस्वास्थ्य असल्यामुळे आता करीत नाही. पण जर का कुणाला वारी करायची असेल; तर त्याने ती केंद्रे महाराज दिंडी क्रमांक 43 मधून करावी असंच मी म्हणेन.
जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीत आनंद आनंद घेणे राम कृष्ण हरी जय श्रीराम दिघी पुणे 15
Ram Krishna Hari vithu mauli 🙏🌙❤
राम कृष्ण हरी महाराज तुमच्या वारी सारख इतर वारी मध्ये सुद्धा व्यवस्था ठेवली पाहिजे . या बाबत इतर वारी प्रमुखास उपदेश करावा महाराज .
माणूस जन्माचे सार्थक होण्याकरता वारी, मी सदानंद गुरुजींच्या दिंडीमध्ये 25 वर्षे वारी केली, केंद्रीय महाराजांच्या दिंडी मागे आमचा 44 नंबर होता सदानंद गुरुजी आळंदीकर,
❤❤ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ❤❤
Khup chan mahiti dilit fhar andnand vatla
राम कृष्ण हरि ❤
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी
शेतकरी मालक
जय हरी
What
😂😂😂 तुळशी माळ घालून कांदा लसूण झोडतत 😂😂
काही तथ्य आहे का तुमच्या बोलण्यात