सागर ला मस्त बेरीज आली 😊पण भारी बोलतो तुम्ही दोघी तर आहे पण पाव्हणी एकटीच आहे बिचारी बानाई ताई मस्त विडीओ बनवतेय कोंबड्या नी चांगले पळवले पिल्ले मस्त आहेत
अवघ्या चार तासांमध्ये 1900 लाईक & 34820 व्ह्यूज पूर्ण झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन .............. तुमची अशीच प्रगती होत राहो हीच बाळूमामा चरणी प्रार्थना ............
आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे. धनगरी जीवनाचे बारकावे दाखवले. कोंबड्या बकरी कुत्री घोडी सर्व तयारी करून निघावे लागते पुढच्या गावात. शहरातील स्रीयांनी जरूर खूप शिकण्यासारखे आहे बाणाईताई कडून. ❤❤❤
दादा गावाकडचे वातावरण खूप छान वाटतेय , तुमच्या विडिओ मुले गावाचा निसर्ग , वातावरण आणि खूप काही बगायला मिळते तुम्हाला कॉमेंट करून करून आमचे शब्द पण संपले 😂बाकी विडिओ छान❤
दुसऱ्याला ऊर्जा देणारे व प्रेरणादायी जीवन म्हणजे धनगरी जीवन विंचू काटा ऊन वारा पाऊस थंडी हे सगळ्यांशी संघर्ष करून जगणारा जीवन म्हणजे धनगरी जीवन आम्ही ओन्ली धनगर आडगावकर❤❤🎉🎉❤
विहीर बघून माझ्या लहानपणी ची आठवण झाली। माझ्या आईच्या नोकरीमुळे ठाणे जिल्ह्यातील छोट्या गावात मुरबाड, सरळ गाव, शिरोशी या ठिकाणी रहात असलेल्या घरांजवळ विहीर असायची, त्यातून पाणी शेंदलेलं आठवलं मला। माझी आई शिवण शिक्षिका होती। १९६०। ६१ सालची गोष्ट.....
Very Hard Life. I think you should now not travel so much. As per the time , we have to change a bit. Animal Husbandry is a very profitable business no doubt but think that you have your Parent's with you. But Generation Next won't be able to do it.
हाय दादा नमस्कार बानाई.वहिनी दररोज एका नवीन जागेवर सर्वसामान्य मांडायचे पुन्हा नव्याने सुरुवात करायची वहिनी तुमच्या कष्टाला सलाम
वाडा जायचे वेळी खूप कसरत करावी लागते सागरची लुडबुड खूप छान वाटते पण बायका सहजपणे करतात तुमच्या कष्टाला जोड नाही हा संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही ❤❤🎉🎉
छान आहे बानू व्हिडिओ तुझ्या कष्टाला तोड नाही तुझ्या एवढी कष्ट कोणी करू शकणार नाही
जय श्रीराम, बाणाई तुमचे जीवन खुपच खडतर आहे, नवीन ठीकाणी दरवेळी जावुन तिथे सगळं जमवायचं फारच कष्टदायक आहे!
तुमच्या कार्याला सलाम स्त्रीशक्ती हि देवी चे रुप आहे एवढं कष्ट फक्त ए स्त्री चं करु शकते निसर्गाच्या कुशीत राहणारे तुम्ही लोक लयीत भाग्य वान आहे
सागर ला मस्त बेरीज आली 😊पण भारी बोलतो तुम्ही दोघी तर आहे पण पाव्हणी एकटीच आहे बिचारी बानाई ताई मस्त विडीओ बनवतेय कोंबड्या नी चांगले पळवले पिल्ले मस्त आहेत
किसन दादाला आणि तुमच्या मेंढ्यांना पाहण्याची लय इच्छा असते 🥰
खरच धनगराच्या वाघिणी आहेत.
खूप खूप कष्ट.
अतोनात कष्ट.
शब्द कमी पडतील बायांचे कौतुक करायला
खुपच संघर्षाचा प्रवास करत, आणि तितकेच आनंदी सुध्दा
अवघ्या चार तासांमध्ये 1900 लाईक & 34820 व्ह्यूज पूर्ण झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन ..............
तुमची अशीच प्रगती होत राहो हीच बाळूमामा चरणी प्रार्थना ............
आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे.
धनगरी जीवनाचे बारकावे दाखवले.
कोंबड्या बकरी कुत्री घोडी सर्व तयारी
करून निघावे लागते पुढच्या गावात.
शहरातील स्रीयांनी जरूर खूप शिकण्यासारखे आहे बाणाईताई कडून.
❤❤❤
Khup mehnat ahe yar
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
चला चला पुन्हा एकदा नव्या लढाई साठी सज्ज व्हा.तुमच्या प्रवासास खुप -खुप शुभेच्छा 💐🌹💐💐🌹🌹
तुमच्या बरोबर जी पाहुनी असते तिला कुणी नाही का एकटीच असते का कमाल आहे
खरंच बानाई आणि अर्चनाताई खुप कष्टाळू आहेत ❤❤
मस्तच व्हिडिओ पिलांची शिक्षिका एकच नंबर.
दादा गावाकडचे वातावरण खूप छान वाटतेय , तुमच्या विडिओ मुले गावाचा निसर्ग , वातावरण आणि खूप काही बगायला मिळते तुम्हाला कॉमेंट करून करून आमचे शब्द पण संपले 😂बाकी विडिओ छान❤
कसले आयुष्य खूप कष्ट कायमच
कीती तयारी करावी लागते, कोंबडी पिल्ले वआमदार घोडी,सगळीच तयारी
दुसऱ्याला ऊर्जा देणारे व प्रेरणादायी जीवन म्हणजे धनगरी जीवन विंचू काटा ऊन वारा पाऊस थंडी हे सगळ्यांशी संघर्ष करून जगणारा जीवन म्हणजे धनगरी जीवन आम्ही ओन्ली धनगर आडगावकर❤❤🎉🎉❤
खूपच कष्टाळू जीवन धनगरी समाज्याच्या बायकांचे
लहानपणी मी असे वाडे बघितले आहे,आठवणीत हरवून जातो आपण अस काही बघितले तर. बानाई ताई खुपच धीट आहे स्त्रीयांनी अशी मनाची मजबुती ठेवायला पाहिजे.
अस वातावरण बघुन लय मस्त वाटते
नमस्कार भाऊ भावजयला छान व्हिडिओ तुमची धावपळ बघुन मला यावं वाटले ओके बाय 👌👌😘😊❤️❤️
सलाम तुमच्या मेहनतीला 🙏🙏
Happy journey 👌🙏
Excellent ❤
बानाई ताई आम्हाला तुमचे विडिओ खूप आवडतात 👌👌
विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर अशीच पाहुण्यांची स्थिती आहे. सगळी धावपळ मेंढ्या जगविण्यासाठी . सागरला हळू हळू अंक शिकवीत चला. अक्षरे गिरवायला द्या.
खूप कष्ट करावी लागतात तूम्हाला संघर्ष करावे लागतात ❤
छान आहे वातावरण ❤🙏
Khupch chan doghi java java
Tumcha pravas sukhacha hovo ❤
Happy journey Dada ani Banai 👍👍👍🙏🙏🙏
Khupach Chan video vahinisaheb👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
❤❤❤......नमस्कार..मस्तच
Happy Journey
कोंबड्या खूप त्रास देतात सागर ला गोड गोड पापा आणि मोठ्या नमस्कार बाणा तु लक्ष्मी आहे स
kiti kasht ahet. banai vaini chan ahet agadi
खुप छान
खूप छान ❤
बायकांची कस्टाला सलाम
Chan.
छान
Wada halvaycha 😢kiti dhavpal 😢tumhi saglya mahila kamaal ahat 😊👍👍
ताई नी छान व्हिडिओ बनवला माझा आली
Pahun bai ektich diste ani kadakyache kam karte. Kast kari Jeevan ahe.
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
गावाकडे खूप छान जेवण आहे
जयमलार🎉बाळूमामा🎉
छान 👍👍🙏
NANA LAI BHARI VIDEO AASATAT PAN MEHANAT AAHE
खूपच छान व्हिडिओ...
Namaskar mya banai 😊
खूप छान व्हिडिओ
Khup mehanat karatat bayaka 25,30 kilometers chalun kiti damlya asnaar parat paanya sathi kiti lamb jaave lagale tari hi Banai hasat ch asate bichsri ♥ ❤😊
दादा तुम्ही उघड्यावरच रात्रीची झोपता का म्हणजे सुरक्षेचं कसं
ऊन,वारा,पाऊस,निसगाॅला टक्कर देऊनच आपल्याला वाटचाल करावी लागते
राम कृष्ण हरी
👌👌👌👌
Nice ❤🐤🐤
🎉🎉🎉
😊😊
छान व्हिडिओ .
Mast sagar
हाके दादा तुमचे विडीओ मस्त असतात
सागरचीपण लगबग चाललीय
छान वातावरण आहे ❤❤
🙏
Chan ❤❤
दादा बाबांच्या हातात कशाची काठी आहे
🎉🎉❤❤
विहीर बघून माझ्या लहानपणी ची आठवण झाली। माझ्या आईच्या नोकरीमुळे ठाणे जिल्ह्यातील छोट्या गावात मुरबाड, सरळ गाव, शिरोशी या ठिकाणी रहात असलेल्या घरांजवळ विहीर असायची, त्यातून पाणी शेंदलेलं आठवलं मला। माझी आई शिवण शिक्षिका होती। १९६०। ६१ सालची गोष्ट.....
❤❤❤❤❤❤
Very Hard Life.
I think you should now not travel so much.
As per the time , we have to change a bit.
Animal Husbandry is a very profitable business no doubt but think that you have your Parent's with you.
But Generation Next won't be able to do it.
❤❤
कुथर्याच नव अमदार
🙏🙏🙏
Khup Chan dada
❤❤❤
👌
Chhan
मस्तच
👌👌👌👌👌❤️❤️
Chan
😅
Pahili coment ❤❤
Hi❤❤❤
🙏👌👍
Chan saheb
❤
Chan❤❤❤
👌👌
👌👌👌🥰🥰
Sagar shivay vidio baghayla maja yet nahi sagarchi ludbud chhan vatte
हॅप्पी जर्नी खूप छान व्हिडिओ 👌👌🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🥰👌👌👌👌
Chaan
👌👌👌👌