९०° मध्ये असलेल्या साखळी मार्गाचा चित्त थरारक अनुभव | आकाराने लहान तितकाच थरारक😳 | Aundha Fort |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • Avandha Fort, or Avandha Killa (Marathi: औंढ़ा/ अवंढा किल्ला), is a fort situated in Aundhewadi village between Nasik and Ahmadnagar in Maharashtra. This fort is close to Patta Fort. The residents of Patta Killa are known as Pattekar, meaning "residents of Fort Patta".
    History
    The history of this fort is similar to the adjoining Patta fort. On 11 January 1688, this fort was captured by Moghul army headed by Matabarkhan. He appointed Shyamsingh as the chief of the fort. Later this fort was captured by Peshwas in 1761. Finally in 1818 this fort was won by the British.
    Places to see
    This fort is very difficult to climb due to the broken stone cut steps at many places. Except for rock cut cisterns and steps which lead to the highest point, there are very few structures left on the fort.
    Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name.

Комментарии • 180

  • @vijaydhangada4404
    @vijaydhangada4404 5 месяцев назад +53

    तुम्ही पालघर जिल्ह्यातील आशेरी किल्ल्यावर या तुम्ही सर्व किल्ले दाखवतात पालघर मधले पण किल्ले दाखवा 🙏

    • @Varlimemes2005
      @Varlimemes2005 5 месяцев назад +7

      हो दादा नक्की ❤ खुप किल्ले आहेत ऐकदा नक्की भेट द्या भेट द्या ❤

    • @sumeshdhamale334
      @sumeshdhamale334 5 месяцев назад +3

      Tu organize kar yeil lagech

    • @AK_VARATHA_96
      @AK_VARATHA_96 5 месяцев назад +3

      Nkki dada ❤❤❤. आणि जवळच एक दुसरा किल्ला आहे तो म्हणजे कोहज किल्ला आमगाव वाडा पालघर

    • @rutikwadkar3453
      @rutikwadkar3453 5 месяцев назад +1

      ❤ nakki ya dada

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад +7

      Thank you so much dear... ptknch yeto explore krayla..
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @ajay.kambale
    @ajay.kambale 5 месяцев назад +8

    दादा तुझ्या सोबत ट्रेकिंगला यायचं आहे काय करावे लागेल प्लीज रिप्लाय कर❤❤

    • @Cutesai047
      @Cutesai047 5 месяцев назад +3

      Dada prashil motha RUclipsr aahe to reply pan nahi karnar maz sobat ye welcome aahe 😊

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад +3

      Thank you so much dear... mla insta vr msg kr.. tithe next trek chi update deto..
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад +2

      kon mne ki me rpl nae krnar..

    • @Cutesai047
      @Cutesai047 5 месяцев назад

      @@psychoprashil oooh my goodness dada reply dilas Ata Kahich nako insta la already follow aahe dada Takecare For Future Trek 💪☺️

  • @umeshshinde93
    @umeshshinde93 5 месяцев назад +9

    दादाचा आवाज कोनाला आवडतो

    • @umeshshinde93
      @umeshshinde93 5 месяцев назад +2

      लय भारी

    • @umeshshinde93
      @umeshshinde93 5 месяцев назад +2

      लय भारी

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

    • @umeshshinde93
      @umeshshinde93 5 месяцев назад

      @@psychoprashil thanku

    • @mohit_7172-0
      @mohit_7172-0 4 месяца назад

      🙋

  • @tribal__
    @tribal__ 4 месяца назад +1

    शौर्य आदिवासी औंढा पट्टा.....
    आदिवासी शुर क्रांतीकारकांचा,बंडकऱ्यांचा इतिहास सांगणारा.... औंढा पट्टा...
    औंढा पट्टा येथे राहणारी आदिवासी जमात म्हणजे सह्याद्री आदिवासी कोळी महादेव जमात आहे....
    या जल, जंगल,जमिनी साठी अनेक आदिवासी वीरांनी प्राणांची आहुती दिली आहे...

  • @priyankathakur3220
    @priyankathakur3220 5 месяцев назад +1

    पालघर मध्ये तू येणार असेल तेव्हा कस समजेल आम्हाला...तुला भेटायचं आहे दादा एकदा तरी.... शिरगाव किल्ला पाहायला येशील तेव्हा नक्की सांग मी त्याच गावात राहते....

  • @08_aherdiksha
    @08_aherdiksha 5 месяцев назад +4

    खूप छान प्रशिल दादा❤❤.. 'धोडप' किल्ला पण एक्सप्लोर कर 2nd highest fort in maharashtra ....😊🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад +1

      Thank you so much dear...
      ptknch expore krto.....
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @luckywhite4448
    @luckywhite4448 5 месяцев назад +4

    डोगरगड track chatisgad

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад +1

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @kiranbharade6558
    @kiranbharade6558 5 месяцев назад +11

    In every video different destinations but that चित्त थरारक is forever 😂❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @Niva1253
    @Niva1253 5 месяцев назад +2

    काळजी घेऊन कर भावा, आयुष्य एकदाच मिळतं.. take care..🎉

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад +1

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @MVvishalDhotare45
    @MVvishalDhotare45 5 месяцев назад +1

    खूप जबरदस्त एडवेंचर्स दादा❤❤❤❤❤😂😂😂😂😂😊😊 धाधरलो दादा

  • @harshsagone08
    @harshsagone08 5 месяцев назад +5

    लय भारी दादा खूपच मस्त vlog होता 🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    जय भवानी जय शिवराय 🎊🌺🚩🙏🏻

    • @RiteshRathod-ql6cf
      @RiteshRathod-ql6cf 5 месяцев назад +2

      Harsh is the regular viewer of your channel he always eagerly waits for your vlogs bro Jai Shivray 🚩❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @Ayush_Vdeos112
    @Ayush_Vdeos112 5 месяцев назад +5

    Bhai yaar aap new palace mein jao😊

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад +1

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

    • @Ayush_Vdeos112
      @Ayush_Vdeos112 5 месяцев назад

      Thank u bhai yaar

  • @kirannalge2911
    @kirannalge2911 5 месяцев назад +5

    दादा ऐकदा नाशिक मध्ये असलेला त्रिंगलवाडी किल्यावर जा खूप भारी किल्ला आहे.....🚩⛰️🧡

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад +1

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @NileshValvi-h5b
    @NileshValvi-h5b 4 месяца назад +1

    भाई नंदूरबार जिल्ला मदे पन या

  • @KARAN-uc7sx
    @KARAN-uc7sx 5 месяцев назад +2

    एक चुकी, सगळे दुःखी 😢
    ~ bunny the climber

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @kirannalge2911
    @kirannalge2911 5 месяцев назад +4

    दादा तुझ्या सोबत ट्रेक करायचा आहे. नाशिक ला आल्यावर सांग दादा..... जय शिवराय 🚩. जय शंभुराजे 🧡

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад +1

      Thank you so much dear... nashik la alo ki nkki instagram vr ek update deto..
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

    • @kirannalge2911
      @kirannalge2911 5 месяцев назад

      @@psychoprashil 👍🚩🧡

  • @Chandrkant-um8wn
    @Chandrkant-um8wn 5 месяцев назад +1

    भाऊ आमच्या नांदेड जिल्ह्यात पण एक किल्ला आहे माहुर चा किल्ला आहे ते पण दाखव मी तुझ्या सोबत यईल

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад +1

      Thank you so much dear...
      nkkich yenar tikde..
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @bablumane2098
    @bablumane2098 5 месяцев назад +3

    ❤❤❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад +1

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha 5 месяцев назад +7

    प्रशिल मीत्रा, खरंच खुप भारी झाला व्हिडीओ. तो साखळीवरुन परततानाचा पँच बघताना आमचीच दांदरली होती. तु खरंच खूप साहसी आहेस. धन्यवाद अशे अनुभव आम्हाला घरबसल्या दिल्याबद्दल. 💐💐🙏🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dada..
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

    • @LokshahirachiSahityaCharcha
      @LokshahirachiSahityaCharcha 5 месяцев назад

      @@psychoprashil नक्कीच करणार.

  • @limbhoreprathamesh
    @limbhoreprathamesh 5 месяцев назад +1

    शेवटचा उतरतानाचा व्हिडिओ खूप भयानक वाटला काळजी घेत जा दादा

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      nkkich kalji ghenar....
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @dattukhokale2639
    @dattukhokale2639 5 месяцев назад +3

    Pattakila nay kela

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @ShaileshKhade
    @ShaileshKhade Месяц назад

    मित्रा म्हैसमाळ घाट नाही तो म्हैसवळण घाट आहे
    म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) येथे आहे

  • @shalikpatil6569
    @shalikpatil6569 5 месяцев назад +2

    dada Tumi Hari har khilaya varti ja😢😢

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      tshe allready 2 video ahet tya killyache.. pn punha ekda explore krnar..
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @rgkinggavit2286
    @rgkinggavit2286 5 месяцев назад +5

    Prasil dada Ratan gad purn ekda explore kara🥰

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад +1

      Thank you so much dear... ptknch explore krto..
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

    • @rgkinggavit2286
      @rgkinggavit2286 5 месяцев назад +1

      Ok👍🤞

  • @ganeshjadhav8214
    @ganeshjadhav8214 5 месяцев назад +3

    4:16 मागे दादा पट्टा किल्ला(विश्रामगड) आहे

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад +1

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @pravinbhangare5486
    @pravinbhangare5486 5 месяцев назад +1

    जवळच पट्टा किल्ला विश्राम गड आहे.

  • @Pradipbhangare_15
    @Pradipbhangare_15 5 месяцев назад +1

    Dada he amchya ith ahe

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 27 дней назад

    तीसेक वर्षांपूर्वी गेलो होतो. त्यावेळी साखळी वगैरे काही प्रकार नव्हता. निखळ कडा होता त्यावेळी. प्रस्तरारोहण करावे लागत असे तेव्हा. चढताना आम्ही दोर लावला होता, चढ नक्की किती अवघड आहे हे माहित नसल्याने. चढताना कडा फार कठीण नाही असे लक्षात आल्याने उतरताना दोर काढून टाकला होता. दोराचा वापर न करता उतरलो. त्यावेळी अर्थातच पवनचक्क्याही नव्हत्या आणि रस्ताही नव्हता त्यामुळे तेव्हा पूर्ण चढ चढावा लागत असे. आम्ही उतरताना दोर वापरला नव्हता कारण प्रस्तरारोहणाचा चांगला अनुभव आम्हा साऱ्यांना होता. ज्यांचे तसे नसेल त्यांनी अर्थातच पूर्ण काळजी घ्यावी.

  • @aniketbhaisare7601
    @aniketbhaisare7601 5 месяцев назад

    Bhau jeevan kadam sobat kadhi collab karshil... To aplya chandrapur la khup vela ala tsa... ani bhau tuze ani..maze...mutual friend pn ahes insta var.... Khup.. Karan tu.. Chandrapurcha aslyane... Love from chandrapur❤

  • @bilald3939
    @bilald3939 4 месяца назад

    Kithe risk ghetat tumhe killewar chadaila.Mitrano tumhala khub khub pranam

  • @ishwarbharamal3039
    @ishwarbharamal3039 4 месяца назад

    दादा खुप छान तुम्ही ज्या ठिकाणी आले होते त्या ठिकान पासून माझ्या गाव 5km vr आहे मला माहिती असत तर दादा नकी भेटलो असतो... मीं खुप जुना विडिओ बगतो & तुमाला s subscribe केला आहे मे रोज व्हिडिओ बगतो दादा... ❤‍🩹

  • @rav5098
    @rav5098 5 месяцев назад +1

    Awesome Trek 🕉️🕉️
    Thanks Dada 🎉🌅🌅
    #TrekTitan 💎

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 4 месяца назад

    आर्थीक फायद्या साठी झाडे तोडली जातात. गडावर जातांनी, सिताफळ,रामफळ,कडुनिंबाच्या बिया सोबत घेऊन जात जा, अतिशय कमी पाण्यात टिकाव धरता ही झाड.

  • @Sachinugale640
    @Sachinugale640 5 месяцев назад

    Dada video khup chhan astat pn Tital lihtana MARATHI ANI ENGLISH MADE LIHT JA VIRAL RATIO JAST AHE❤

  • @dnyaneshwarkukade518
    @dnyaneshwarkukade518 5 месяцев назад +4

    First comment.. Dada tuza camera man kon aasto.. tuze gaon konte aahe

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear... most of the time maza cameraman me swatach asto..me proper chsndrapur vidarbhacha.. pn sadhya me pune la rahato..
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @bhausahebbhagwat-nj4dt
    @bhausahebbhagwat-nj4dt 5 месяцев назад +1

    Please Dada Prince of velse musiyam blog banav

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @sameerpatel0431
    @sameerpatel0431 5 месяцев назад

    प्रशिल जय भीम ❤❤ मी तुझा मिञ.साहस खुप मोठं

  • @bhausahebbhagwat-nj4dt
    @bhausahebbhagwat-nj4dt 5 месяцев назад +1

    Dada Prince velse musiyam blog banav

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @HaribhauKadale
    @HaribhauKadale 5 месяцев назад +4

    ❤❤❤❤❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @vinodmahale01
    @vinodmahale01 5 месяцев назад +1

    Bunny dada sobt mi pn join honar hoto but tya divashi maja pepar hota 😅

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @learnforexams1493
    @learnforexams1493 5 месяцев назад +3

    माऊंट किलीमांजारोचा व्हिडीओ खूप आवडला.खुप छान.

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @tulashiramdangate2213
    @tulashiramdangate2213 5 месяцев назад +4

    Love u❤ dada nice vidio

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад +1

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @shitaljangam7686
    @shitaljangam7686 3 месяца назад

    Dada maja mulga tumcha khup motha fan ahe to sgle vidio bghto tumche.tyana maharaja baddal khup prem ahe.to fkt 5 year cha ahe

  • @vickeyshende1843
    @vickeyshende1843 5 месяцев назад +5

    Nusta dhurrr❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @AnandaShinde-by4pm
    @AnandaShinde-by4pm 3 месяца назад

    दादा तुम्ही मालेगांव तालुक्याती गा‌ळना कील्ला पन दाखव ना

  • @nikeshpadawal01
    @nikeshpadawal01 5 месяцев назад +4

    जय शिवराय🙏🏻🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear... jay shivray..
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @Mamu_nath.
    @Mamu_nath. 5 месяцев назад

    ❤ Bhai tujhi video baghun tenshn dhur hote❤️❤️❤️❤️❤️

  • @Skneuzboi
    @Skneuzboi 5 месяцев назад +8

    Bhiti vatat nahi ka re dada Tula ❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @MSD_Explorar
    @MSD_Explorar 5 месяцев назад

    Bhava tuza mice changala aahe. Kami aawajat bolu shakato..

  • @niv8885
    @niv8885 Месяц назад

    Ujvya sidila vishramgad patta killa tar davya sidla aad killa ahet

  • @architpatil6170
    @architpatil6170 5 месяцев назад

    Ha killa amchya Sinnar javal ahe me svata 3 veles gelo ahe aundha killyavr

  • @naditamakone-ww2bo
    @naditamakone-ww2bo 4 месяца назад

    Me ayush me 12 varcha astana kalsubai shakar chadlo hoto

  • @pramodbhalekar5895
    @pramodbhalekar5895 5 месяцев назад +4

    खुप छान प्रशीलदादा

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @PoojaVshekhare
    @PoojaVshekhare 2 месяца назад

    भाई आप मस्त विडिओ बनाते हो

  • @sanjaybhoir6590
    @sanjaybhoir6590 5 месяцев назад +5

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @sachinvasekar6823
    @sachinvasekar6823 5 месяцев назад +1

    Prashil,भावा आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तुझ्यासारखा फिरायला पाहिजेत. ते पण पूर्ण सह्याद्री, उन्हाळा पावसाळा हिवाळा 😂❤❤❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @lalitaghanwat7896
    @lalitaghanwat7896 5 месяцев назад

    Yeda prashil ani tyacha bhai mental

  • @namdeotulsankar6562
    @namdeotulsankar6562 5 месяцев назад +1

    Dangerous Psycho

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @jyotidharod8254
    @jyotidharod8254 5 месяцев назад

    Itna jor jor se chillake Q bolte ho?

  • @nirwangaikwad286
    @nirwangaikwad286 5 месяцев назад +3

    Very thrilling ❤❤❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @VitthalPuri-ik8zr
    @VitthalPuri-ik8zr 5 месяцев назад +5

    Op bai😮

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад +1

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @crezyshort613
    @crezyshort613 5 месяцев назад +4

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @vaishnavimagare8936
    @vaishnavimagare8936 5 месяцев назад +4

    Khatarnak 😀❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @tigerdive1481
    @tigerdive1481 5 месяцев назад

    भिवतास धबधबा याला एकदा भेट द्या दादा

  • @niv8885
    @niv8885 Месяц назад

    Te mandir vetal che ahet

  • @Sankya444
    @Sankya444 5 месяцев назад +4

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад +1

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @siddheshpatil763
    @siddheshpatil763 5 месяцев назад

    Bhava tuza video bagha ta na asa vatata ki amhi svataha gad cadhat ahi❤

  • @Rajgiri07-A
    @Rajgiri07-A 5 месяцев назад

    Please Raigad talgad v kuda leni

  • @crezyshort613
    @crezyshort613 5 месяцев назад +4

    Khubchand

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @umeshmarale4917
    @umeshmarale4917 4 месяца назад

    Ekach bhai prashil bhai❤❤❤

  • @harshshinde7948
    @harshshinde7948 5 месяцев назад +4

    ❤❤❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад +1

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @sarikapatil4556
    @sarikapatil4556 5 месяцев назад

    खुप सुंदर ट्रेक आहे 😊

  • @dmgamer08
    @dmgamer08 5 месяцев назад +4

    😮😮

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @pratikambade4928
    @pratikambade4928 5 месяцев назад +4

    Khatra❤❤marto me gelo t

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much bhaiii.. love you always..
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share कर...

  • @Adityaduche
    @Adityaduche 5 месяцев назад +4

    Kdk 🔥 re bhava

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @Sumit_tarle_58
    @Sumit_tarle_58 5 месяцев назад

    Dada tu camera ks dharto

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 5 месяцев назад

    Most Thrilling Experience 💯🔥🤔🙄 Very Very Hard Work 💯💪💪 So Proud 💯🙌🙌 Very Nice Information 💯👌👌 Thank You 🙏🙏 Take Care 👍👍 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 5 месяцев назад +3

    Jbrdast bhau

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @RajeshPatil-r5h
    @RajeshPatil-r5h 3 месяца назад

    Khup chan mitra

  • @harshalthul3851
    @harshalthul3851 4 месяца назад

    Dada ek da Yavatmal madhe pn ye n

  • @crezyshort613
    @crezyshort613 5 месяцев назад +4

    Salute Bahu

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @rengademaruti4293
    @rengademaruti4293 5 месяцев назад

    दादा गेलात तर विश्राम गडावर जावा अतिशय सुंदर आहे पट्टा किल्ला

  • @anilkasar946
    @anilkasar946 4 месяца назад

    सिन्नर ची,शान म्हणजे औंढा किल्ला...🙏🚩

  • @manuraj7133
    @manuraj7133 5 месяцев назад +1

    Waw dada so breve 😊❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @savitamurhemarathimulgi8236
    @savitamurhemarathimulgi8236 5 месяцев назад

    Tuze video chi vat patahat aaste nehami dada ani tuze video save karun free time madhe bagte thank you tuza mule he sarv gadkille ghari basun bagta yetet ❤tu kalji gheun video kad ❤shivray bless you 😊❤jay shivray

  • @aparnabhosale938
    @aparnabhosale938 5 месяцев назад

    मस्तच मित्रा

  • @niv8885
    @niv8885 Месяц назад

    My home place

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 3 месяца назад

    😊😊

  • @Sopan_sk
    @Sopan_sk 5 месяцев назад

    🙏

  • @Nikhil_Patil_55
    @Nikhil_Patil_55 5 месяцев назад

    🧡🚩

  • @hanna7058
    @hanna7058 5 месяцев назад +1

    कितना रोमांचक साहसिक कार्य है, प्रिये। मैं यहां ब्राज़ील में आपके सभी वीडियो देखता हूं। मुझे वह चुंबन बहुत पसंद आया जो आपने वीडियो के अंत में भेजा था।❤❤❤❤❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      thank you so much dear.. keep loving.. keep supporting.. you can follow me on instagram and facebook....
      ID - Prashil_Ambade

  • @ravihubale5120
    @ravihubale5120 4 месяца назад

    Great dada

  • @maheshthul4768
    @maheshthul4768 5 месяцев назад +1

    सर तूझा काम खुप छान जय जिजाऊ जय शिवराय

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 5 месяцев назад

    जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा!

  • @sushamamahashabde9784
    @sushamamahashabde9784 5 месяцев назад +1

    Treker King Mast video.........tq

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @mukeshpawar149
    @mukeshpawar149 5 месяцев назад +1

    खूप छान वाटत आहे

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @babasahebrohom2059
    @babasahebrohom2059 5 месяцев назад +1

    कडक...🔥

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @rahulmalunjkar7535
    @rahulmalunjkar7535 5 месяцев назад

    khup chaan

  • @dineshshingole1427
    @dineshshingole1427 5 месяцев назад +1

    भारी

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад

      Thank you so much dear...
      असाच प्रेम आणि support नेहमी असू द्यात .
      आणि होऊ शकेल या विडिओ ला जास्तीत share करा...

  • @Noob_ff_1M
    @Noob_ff_1M 5 месяцев назад

    Maharashtra ❤