हा शनिवारवाडा, पेशवाईच्या अनेक घटनांचा साक्षीदार आहे, आनंदाचे तसे दुःखाचे ,कटकारस्थानाचे अनेक प्रसंग पाहिले आहे, अजून नवीन विषयावर एपिसोड बनवला तर खूपच छान माहिती दर्शकांना मिळेल धन्यवाद.
छानच माहिती मराठ्यांच्या सुवर्णमय पेशवेकालीन इतिहासातील एक काळा दिवस .खुप रंजक माहिती दिली मुली .वाईट इतकच वाटतय पेशवेंचा इतिहास घडवलेला शनिवारवाड्यातील हा कलंकित दिन घडायला नको पाहिजे .
इतिहास समजावून सांगण्याची पद्धत वाखाणण्याजोगी शब्द फेक लय अगदी अचूक छान प्रयत्न जास्तीत जास्त शुध्द इतिहास समजावून सांगता येईल असे व्हीडिओ बनवा धन्यवाद. 🙏🙏
Ha dhada amhala 7vi madhe Marathi pustakat hota,(1999) ani aamche master Shri Birajdar sir yanni, itaka changla ullekh kela hota ...aaj pan lakshyat aahe, ani tya veles purn chitra amchya dolyachya samor aala hota " kaka mala vachva" ha shabd khas hota .. very nice madam ..khup changla vernan kelat tumhi ...
नारायण रावांच्या खुना नंतर अंत्यसंस्काराला कोण उरला नाही... आणि पुण्यातल्या ब्राह्मणात एवढी दहशत बसली होती की कोणी यायला तयार होईना.. पेशव्यांच्या भट घराण्यातलेच राजमाचीकर यांनी द्रविड ब्राम्हण आणून पेशव्यांचे अंतिम संस्कार केले..... प्रेत ओळखणे शक्य नव्हते एवढा रक्तमासाचा चिखल झाला होता...
काका मला वाचवा असा आवाज आम्हाला तर कधीच आला नाही. आम्ही शनिवारवाड्याजवळच राहायला होतो आमच लहानपण या वाड्याच्या जवळच गेलं. नारायणरावांना वाड्यात मारल बरोबर आहे. तिथेच जवळ विहीर आहे तिथुन आवाज येतो अशी अफवा सुध्दा होती. पण अस काही नाही.
@@sachin-kc9hb हि गोष्ट अशक्य नाही आनंदिबाई ह्या राघोबादादांच्या पत्नी तसेच अत्यंत विश्वासू होत्या त्यांना जर हि योजना माहिती असेल तर त्या पत्राची डुप्लिकेट प्रत बनवून त्यात धरावे च मारावे असं केल असणार म्हणजे मजकूर सारखाच फक्त धरावे च मारावे केल असावं आणी ज्या प्रकारे नारायणरावांनी रघुनाथरावंस वर्तणूक दिली त्याचा राग असू शकतो
Very good explanation. Error free description. Clear Marathi pronunciation. You did beat Marathi news anchors also. Information was plentiful n useful. Thanks for the dedication for preparing such a quality video.
@@rajdeshmukh1233 पेशवे पद आणि नोकर यात खूप फरक आहे. पेशव्यांनी स्वतःच्या पराक्रमाने छत्रपतींचे अस्तित्व नाममात्र केले ही वस्तुस्थिती आहे. स्वतः छत्रपती शाहू किती लढायांत सामील झाले आणि बाजीराव किती लढायांत हे प्रत्यक्ष पहा . पराक्रमाने कर्तबगारी मोजली जाते फक्त गादी वर बसून राहिल्याने नाही.
नारायणरावांचा खुन जेथे झाला ते ठिकाण म्हणजे महाल किंवा जागा कुणीही दाखवत नाही.नारायण दरवाजा दाखवला जातो.पण प्रत्यक्ष ठिकाण दाखवल जात नाही.ते एकवेळ दाखवा ना.
निरनिराळे महाल आता अस्तित्वात नाहीत ...फक्त तटबंदी आणि दरवाजे शिल्लक आहेत ...बाजीरावांच्या नंतर वारसांनी स्वतः चे महाल बांधले ...इंग्लिश सैन्याने आगी लावून नष्ट केले असे म्हणतात ...मूळ आराखडा पुण्यात कोणाकडे असल्याचे वाचले होते ...तो घेऊन पुन्हा जसे च्या तसे उभारण्यात काय हरकत आहे ? युरोपीय देशात असे केले होते
शनिवार वाडा फक्त नावातच वाडा आहे, सर्व काही उध्वस्त झालाय, कोणीही ती जागा दाखवू शकत नाही मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही विडिओ पाहण्या पेक्षा प्रत्यक्ष भेट द्या
आपली इतिहास सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे. तुम्ही सांगता त्या गोष्टींचे काही पुरावे किंवा कागदपत्रे दाखवण्याचा प्रयत्न करावा त्यानी आपल्या चैनलला जनमान्यता मिळेल
सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारे पेशवे ह्यांनी स्वतः च्या रक्तातील लोकांनाहीं त्यांनी सोडले नाही. अश्या स्वार्थी लोकांची विचारसरणी आजही अस्तित्वात आहे.
Shaniwar wada..epitome of Marathi politics...where efforts of shivaji maharj and his bravery were forgotten..and selfishness, politics , ego ruined Maratha Empire....
आपलेच लोक आपल्या माणसांना संपवण्यास कारणीभूत..
आजही तिच परिस्तिथी.....
हा शनिवारवाडा, पेशवाईच्या अनेक घटनांचा साक्षीदार आहे, आनंदाचे तसे दुःखाचे ,कटकारस्थानाचे अनेक प्रसंग पाहिले आहे, अजून नवीन विषयावर एपिसोड बनवला तर खूपच छान माहिती दर्शकांना मिळेल धन्यवाद.
रटाळ न लावता अचूक व छान माहीती दिली धन्यवाद .भाषा शुद्ध असल्यामुळे ऐकायला छान वाटले🙏
mast madan
Mast epside about peshvie
ध चा मा म्हणजे नारायणराव पेशवे यांची गाथा 🙏🙏🙏
छान विस्तृत अशी माहिती फार कमी जणांना सांगता येते
इतिहासाची असीच माहिती आमच्या पर्यंत पोहचवावी, धन्यवाद 🙏💐
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळ हा सुवर्ण काळ होता मराठा इतिहासात... जय छत्रपती शिवाजी महाराज की
👍🏻👍🏻
' काका मला वाचवा ' हे वाक्य आजही ऐकू येते. पण पेशवे यांचे नाही तर
पवारांच
🤣🤣😁
😂😂😂😂😂😂😂😂
😅😂
😂😂😂😂😃
😂😂😂😂
छान माहिती आहे मनाला बर वाटले पेशवाई सुध्दा या थराला येते फार दु:ख वाटत !
छानच माहिती मराठ्यांच्या सुवर्णमय पेशवेकालीन इतिहासातील एक काळा दिवस .खुप रंजक माहिती दिली मुली .वाईट इतकच वाटतय पेशवेंचा इतिहास घडवलेला शनिवारवाड्यातील हा कलंकित दिन घडायला नको पाहिजे .
👍🏻
इतिहास समजावून सांगण्याची पद्धत वाखाणण्याजोगी शब्द फेक लय अगदी अचूक छान प्रयत्न जास्तीत जास्त शुध्द इतिहास समजावून सांगता येईल असे व्हीडिओ बनवा धन्यवाद. 🙏🙏
@@shubhampadghan286 tyani jar kautuk kel aahe aani kahi corrections sangitle tar yat jat kuthe aali o? 😑
ऊ@@sarveshkulkarni7009 डज्ञभणगम आढउआ
Best narration of epic event.... Short, fast and to the point without any flowery words... I like it
Definitely
आज समजलं 'ध' चा 'मा' म्हणजे नेमक काय झालेलं.....खूप छान
बाकी सगळं खरं असेल, पण 'ध' चा 'मा' हे पटत नाही. मला नाही वाटत की त्या काळी लोक एवढा सुनियोजित plan करुन एखादा गुन्हा करत असतील.
खुप छान मनापासून आवडले सांगण्याची पद्धत अप्रतिम धन्यवाद ❤️❤️🙏🙏👍
आपण फारच छान वर्णन करून आम्हास इतिहास सांगितला.धन्यवाद.
खूपच अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने माहिती सांगितली आपले मनःपूर्वक अभिनंदन
👍🏻👍🏻
खुप खुप आभारी ताई तुम्ही आम्हाला इतिहासाची सर्व माहिती video द्वारा दिली🙏
खुप छान माहिती दिली आपण. काही काळासाठी पेशवाई जवळुन बघितल्या चा आनंद झाला.
👍🏻👍🏻
जमल तर 1 जानेवरी 1818 मध्ये भिमाकोरेगाव या बदल एखादा व्हिडीओ बनवा 🙏🙏🙏
1जानेवारी 2018 च्या दंगली मागचा इतिहास ही सांगा म्हणावं
खुप चांगल्याप्रकारे माहीती सांगीतली. ऊगीच फापटपसारा वाढवला नाही. ऊत्तम सादरीकरण.
छान सादरीकरण ताई...उपयुक्त माहीती दिले बद्दल
Khupach chhhan story tumhi mahiti dili...Thank You
Ha dhada amhala 7vi madhe Marathi pustakat hota,(1999) ani aamche master Shri Birajdar sir yanni, itaka changla ullekh kela hota ...aaj pan lakshyat aahe, ani tya veles purn chitra amchya dolyachya samor aala hota " kaka mala vachva" ha shabd khas hota .. very nice madam ..khup changla vernan kelat tumhi ...
@@AvinashMundhe-q3c Ahilyabai Prathmik, Madhyamik, Ani Uccha Madhyamik Prashala, Solapur, Maharashtra.
आनंदी बाई ने ध चा मा करण्या मागचे कारण पण सांग सविस्तर पणे, दिलेली माहिती पण खुप छान 👌👌
फारच सुंदर माहिती इतिहास डोळ्या समोर उभा राहिला
खुप वाईट गोष्ठ आहे ही.
छान महिती दिली ताई. आवाज खणखनीत आहे
आपलं कथानक खूप चांगल्या पद्धतीने सांगण्यात आलं फक्त मला असे वाटते की थोडं बोलण्याची गती जास्त होते
ताई आपलं नाव कळवा मला
वर्षा ताई भूते आपले आभार
सादरीकरण खूप सुटसुटीत,भाषा शैली साधी एपिसोड आवडला .
👌👌
खूप chan
👍🏻
खूप सुंदर पद्धतीने सांगितलंय!!!👍
Is very interesting story for we Marathi people, who left Maharashtra, generations ago. Thank you.
Khup chhan mahiti..tarikh ,war varsh sahit. Dhanwade
उत्कृष्ट कथाकथन
अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती,धन्यवाद
लई भारी वाटला ताई👍👍👍👍👍
💯✨👍👍👌😊😇😇😄✌️✨😍😍🤩👌👍🤟🤙😌🤞☮️❤️🤗🙌✨..!! Nice great story Varsha Tai..!!
छान एक नंबर असेच नवनवीन विषय घेऊन या..
खरच खुप छान माहिती दिली. इतकी सविस्तर माहिती या घटनेची आधी नव्हती मला.
खूप सुंदर आणि विस्तृत माहिती सादरीकरण 👍
❤ फारच उपयुक्त अशी माहिती ❤
Excellent narration and to the point. Very few videos on RUclips have such quality.
नारायण रावांच्या खुनानंतर त्या गर्दयना शिक्षा झाली होती की नाही ते नाही सांगितले
Khup changala upkram 👍
Khup Chan....
छान व्हिडिओ आहे
good chan explanation. sweet voice. We should learn from history
हि एक ऐतिहासिक गोष्ट आहे हे खारच आहे
ताई खुप छान माहीती दिलीस
खरी authentic माहिती दिली तर 👍👍
May be 🗣️🤧✍️
Khup chan mahiti dili
खुपच सुंदर छान वाटले
खूप व्यवस्थितपणे सर्व प्रसंग समजले. धन्यवाद
👍🏻
Khup chhan mahiti dilit
नारायण राव पेशवे यांचे अंत्य संस्कार कोणी केले त्यानंतर काय झालं ते पणं सांगा ना 🙏🙏
Narayan ravanche antyasanskar nahi zale tyanchya sharirache tukde karun nadit vahile
नारायण रावांच्या खुना नंतर अंत्यसंस्काराला कोण उरला नाही... आणि पुण्यातल्या ब्राह्मणात एवढी दहशत बसली होती की कोणी यायला तयार होईना.. पेशव्यांच्या भट घराण्यातलेच राजमाचीकर यांनी द्रविड ब्राम्हण आणून पेशव्यांचे अंतिम संस्कार केले..... प्रेत ओळखणे शक्य नव्हते एवढा रक्तमासाचा चिखल झाला होता...
Khupach Sundar information milali
छान सविस्तर माहिती आणि सांगताना आवाजही छान...आवाजात कमालिचा गोडवा आहे
लहानपणी शाळेत काका मला वाचवा ..ध चालेल म .केला हे सारं शिकवलं गेलं होतं आम्हाला ....धन्यवाद..!!
खूप छान माहिती मिळाली
काका मला वाचवा असा आवाज आम्हाला तर कधीच आला नाही. आम्ही शनिवारवाड्याजवळच राहायला होतो आमच लहानपण या वाड्याच्या जवळच गेलं. नारायणरावांना वाड्यात मारल बरोबर आहे. तिथेच जवळ विहीर आहे तिथुन आवाज येतो अशी अफवा सुध्दा होती. पण अस काही नाही.
मी पण वसंत तेकीज जवळ राहते
नारायणरांवाची पौर्णिमा व आमावास्येला ऐकू येणारी किंकाळी, ध चा मा ही प्रतिक्षिप्त कथा अशा गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्या.
ध चा मा हे होऊ शकत कारण राघोबादादा हे सदाशिवरावंवरसुध्दा खार खाऊन होते तस नव्हतं मग नारायण रावांची हत्या कशी झाली
ध चा मा म्हणजे ध खोडून मा म्हणजेच धारावे असं खोडून मारावे असं केल
पत्र मोडी मध्ये होते. व मोडी मध्ये ध चा मा करता येत नाही
@@sachin-kc9hb हि गोष्ट अशक्य नाही आनंदिबाई ह्या राघोबादादांच्या पत्नी तसेच अत्यंत विश्वासू होत्या त्यांना जर हि योजना माहिती असेल तर त्या पत्राची डुप्लिकेट प्रत बनवून त्यात धरावे च मारावे असं केल असणार म्हणजे मजकूर सारखाच फक्त धरावे च मारावे केल असावं आणी ज्या प्रकारे नारायणरावांनी रघुनाथरावंस वर्तणूक दिली त्याचा राग असू शकतो
अभ्यास पूर्ण माहिती.....
Very good explanation. Error free description. Clear Marathi pronunciation. You did beat Marathi news anchors also. Information was plentiful n useful. Thanks for the dedication for preparing such a quality video.
खुप छान
Good education expanded
Khupch Sunder mahiti dili ase watale ti ghtana dodyadekhat ghadat ahe
गोष्टी सांगण्यापेक्षा खरा इतिहास सांगितला तर बरे होईल.... गोष्टी तर सगळ्यांना माहीत आहेत पण लोकांचे खरी माहिती देऊन प्रबोधन केले तर बरे होईल
Kuthe Bharat gotoskar chi gosht mumbaichi ..Ani kuthe he Punayachi gosht .
खरा आहे
Tumhi sanga na rav mag kharya gosti. Ugach ka modata ghaltay.
ताई..खुप छान माहिती ..👌👍
Lai bhari zala ....
अविवेकी स्वभाव , सतीचे उत्सवी वातावरण, लफडे , भानगडी हाच त्यांचा
नैतिकता शून्य इतिहास.
babacha ka
छान खरी माहिती
आयला.. पवार त्यावेळी पण राजकारणात होते होय😉😉
🤣🤣🤣🤣🤣
👍☺️☺️☺️☺️
पेशव्याची खोलून मारायची म्हणजे पवार पाहिजेतच ना..
असे शेकडो पवार पेशव्यांच्या पदरी होते नोकर म्हणून.
@@rajdeshmukh1233 पेशवे पद आणि नोकर यात खूप फरक आहे. पेशव्यांनी स्वतःच्या पराक्रमाने छत्रपतींचे अस्तित्व नाममात्र केले ही वस्तुस्थिती आहे. स्वतः छत्रपती शाहू किती लढायांत सामील झाले आणि बाजीराव किती लढायांत हे प्रत्यक्ष पहा .
पराक्रमाने कर्तबगारी मोजली जाते फक्त गादी वर बसून राहिल्याने नाही.
सुंदर सादरीकरण
Chan Mahiti dili
अगदी छान!
Kup Chan presentation kela 🙏
Khup Chan 👍👍👍
नारायणरावांचा खुन जेथे झाला ते ठिकाण म्हणजे महाल किंवा जागा कुणीही दाखवत नाही.नारायण दरवाजा दाखवला जातो.पण प्रत्यक्ष ठिकाण दाखवल जात नाही.ते एकवेळ दाखवा ना.
असं का असेल बरं...!! मला नव्हतं माहिती हे...!! होय ते ठिकाण दिसलं पाहिजे...ती जागा समजावी...नक्की काय झालं त्या दरवाज्या मागे....👍!!
Wada padlay ks dakhavnar
निरनिराळे महाल आता अस्तित्वात नाहीत ...फक्त तटबंदी आणि दरवाजे शिल्लक आहेत ...बाजीरावांच्या नंतर वारसांनी स्वतः चे महाल बांधले ...इंग्लिश सैन्याने आगी लावून नष्ट केले असे म्हणतात ...मूळ आराखडा पुण्यात कोणाकडे असल्याचे वाचले होते ...तो घेऊन पुन्हा जसे च्या तसे उभारण्यात काय हरकत आहे ?
युरोपीय देशात असे केले होते
शनिवार वाडा फक्त नावातच वाडा आहे,
सर्व काही उध्वस्त झालाय,
कोणीही ती जागा दाखवू शकत नाही
मी तुम्हाला विनंती करतो
तुम्ही विडिओ पाहण्या पेक्षा प्रत्यक्ष भेट द्या
👍🏻
Farach chhan
अप्रतिम माहिती
छान माहिती 👍
आपली इतिहास सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे. तुम्ही सांगता त्या गोष्टींचे काही पुरावे किंवा कागदपत्रे दाखवण्याचा प्रयत्न करावा
त्यानी आपल्या चैनलला जनमान्यता मिळेल
सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारे पेशवे ह्यांनी स्वतः च्या रक्तातील लोकांनाहीं त्यांनी सोडले नाही. अश्या स्वार्थी लोकांची विचारसरणी आजही अस्तित्वात आहे.
Nice explain
वाईट झालं फारच वाईट झालं
Like🙏👌 dhayanvad
Kuph Chan mahiti
Khoop sundar mahiti aani mahiti sanganyachi paddat jaam bhari
असा काका राष्ट्रवादी मध्ये आहे आणि पुतण्या सेने मध्ये आहे🤣🤣🤣🤣🤣
श्रीमंत पेशव्यांच्या इतिहासाचा वर्तमान काळातील कोणतीही व्यक्ति किंवा प्रसंग याच्याशी मेळ बसवणे नक्किच अशोभनिय आहें
Shaniwar wada..epitome of Marathi politics...where efforts of shivaji maharj and his bravery were forgotten..and selfishness, politics , ego ruined Maratha Empire....
कककककककककककपटटटट
फारच छान
Khup chan mahiti dili .......
Khupach chhan taee.
So supar
खूप छान माहिती
छान माहिती देता
खूप खूप छान वाटली
ताई तु व्यवस्थित माहिती सांगितली.धन्यवाद. 🙏
Saddening reality that happened in history. Felt bad to this. Feel Raghunathrao should have tried to protect his life.
Raghunath rao wanted tobe Peshwa and gave supari formurder of his nephew Narayan rao so why would hesave him?
खुप सुंदर 👌👌👌
छान होता हा भाग
Khup chan.. 👍👍
Khup khup chhan presentation ani perfect pose timing .. between two sentence..