येवढ कार्यकर्ते च गुणगान गात आहेत.. तर कार्यकर्ते च्या आर्थिक स्थर उचवण्यासाठी काय तर आपल्याला काम केल पाहिजे.. रोजगार ची उपलब्ध करून देण्यात यावे... कित्येक असे कार्यकर्ते आहेत त्याच्या हाताला काम नसतो पण बेरोजगार असतो. तरी पक्षाचं काम करत असतो. असे खुप जण बघितलो आहे.
विधानसभेला पण असच जोरात अपटनार.
जय भवानी !! जय शिवाजी.
रामभाऊ कोणता संघर्ष केलाय तू?...फडणवीसची कृपा म्हणून विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि मोहीते पाटीलांच्या मतावर आमदार झाला...
धर्मा मतदान करणार का नाही 😊😊😊😊
रामाने बीजेपी ला सर्व ठिकाणी उताणे पडलीय
भारत माता की जय।।।।। जय श्रीराम।।। वंदेमातरम्।।।।।
गप बीड च पार्शल
शिवाजी महाराज की जय
बाईंनी पाडलं.... बाईन😂
राहूल गांधीना पण एका बाईनच पाडलय ही पण आठवण असू द्या.
जय भीम बोलत जा
खूप उपकार आहेत बाबासाहेबांचे
मलाही हेच सांगायचं होत..
रामा तूझ पार्सल बीडमध्ये पोहचल नाही वाटतं
नाद नाही करायचा आदरणीय विजय दादा चा
विजय दादा
जिरली नाही का अजून,,😂विधानसभेला सगळीच जिरवू,,जय संविधान जय महाराष्ट्र 🔥
माळशिरस चे पार्सल बिड ला पाठवुन देतो तुला 😅😅
काही अडाणी लोकांनी खोट्या आश्वासन ना बळी पडल्याने आपलं पराभव झाला
ऐका बाईन पाडल तुली हे वीसरू नको😂😂😂😂😂
तरुण नेता बहुजन समाजाच्या हिरा रामभाऊ ❤
😂😂😂
पार्सल कुठे आहे
मोहितै पाटलांचा नाद केलाय तुझा खेळ संपला
जो हिंदू की बात करेगा वही देश पर राज करेगा वन अँड ओन्ली रामभाऊ सातपुते
respect button from (bjp)🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धर्मा माने आलाय का कार्यक्रमाला
Rambhau mp❤❤
बाय न पाडलं बाय न
येवढ कार्यकर्ते च गुणगान गात आहेत.. तर कार्यकर्ते च्या आर्थिक स्थर उचवण्यासाठी काय तर आपल्याला काम केल पाहिजे.. रोजगार ची उपलब्ध करून देण्यात यावे... कित्येक असे कार्यकर्ते आहेत त्याच्या हाताला काम नसतो पण बेरोजगार असतो. तरी पक्षाचं काम करत असतो. असे खुप जण बघितलो आहे.
रामभाऊ आपल काम काय फक्त टोळी उस तोडणी धंद्याच बघायच
माजी आमदार राम सातपुते
महाविकास आघाडी महाराष्ट्रत विधानसभा मध्ये निवडून येणार आहे
पण आता इंडिया सरकार झाले
बीड का पार्सल बीड को भेजना है
मग 100 💯 पडणार अमाला वाटलं सुधारल असाल
हीच महाग पडली सकाळी 7ते रात्री 12 पर्यंत मेहनत घेतली त्या पेक्षा रात्री 12ते सकाळी 7 पर्यंत दिली असती तर नक्कीच खासदार झाला असता
अयोध्देला जावून राम पूजा करत बसा आणि पंडित होता का बघा। म्हणजे बीजेपी आणि आर एस एस म्हणून काय आहे हे समजून येईल।
नुसतं हिंदू-मुस्लिम करत राहावा दुसरं काय
असा छपरी व माजोरा माणसाला हाकला
हे तुमच्या कडे बघून नाही मते पडली ते मत आमदार रा कडे बघुन पडले आहेत
अजुन थोडा माज आहेच ते पण विधानसभेला उतरु
बीड पार्सल धर्मा कुठे आहे
राजकीय अण्णावरुन उठला रे बाबा तू आता रामभाऊ जप करत चिंतन करत बस
तिन महिने थांब
अजून ghamedi आहे vatat
अजून विधानसभेला याच्या पेक्षा हालत खराब होणार आहे.....😂😂😂😂😂
उत्तर सोलापूर सोडून....
बीजेपी मज़ा ला न्यूज़ नहीत् का दुसऱ्या😢 का याला प्रसिद्धि द्यता 😢जय् शिवराय जय महाराष्ट्र बापा ला वुसरला का
Dalit mhanto swatah la ani Jai Bhim bolayla laj vate kay?
याचा पार्सल बरोबर मतदारानी घरपोच पाठवले 😂
नाक गेल तरी भोक आहे आस म्हणतोय
राहूल गांधी
मोदी चा माज जिरला आता
ह्यांना काहीही लाजा वाटत नाहीत, ह्याना बोलायचे काही सुचेना गेले की जय श्रीराम,वंदे मातरम्
अजून गाडीतली मस्ती गेली नाही
बस रे रामा
राजकारणात उपकाराची जाणीव ठेवा थोडीफार
रामाच्या नावाने निवडणूक लढा लांजा वाडुदे जरा
बघा राखीव जागेवाला
धर्मा माने आला आहे का सभेला?????
Ha ha😂😂😂😂😢😢😢❤
काय तरी जनाची नाही तर मनाची ठेव
धर्मा माने उपस्थीत आहे का ऋणानुबंध मेळावा साठी.😅
धर्मा माने कुठाय 😂😂😂
😢😢😢😢😅😅 Tumse matdaar Sangh madhil Lakshya Daya Tumhen Kaun😢😢
Dharma Mane 😂😂😂😂😂
विधान सभेत लोकांनी
Dharma
Ram Satpute Bheed madhe Ja beta Tu har har modi 😂
अस करू निवडणूका जिंकता येत नाही,काम कराव लागत
😊😅😮😢
अजून अपमान करून घ्यायचं आहे का पुन्हा एकदा बीडचं पार्सल बीडला पाठव
बिनलाजे
😅😢
Mohite patil chya nadi lagu nako re
302 varun 2 var sudda tumhich anatal
🪷🪷🪷🪷🪷
Haar ke baad jit hai
😅😅
धर्म मानेचा कौतुक करत नाही तुम्ही
Vidhansabha mein hausla la bhi ubhara kela tari pan harnar manjhe harnar 😂
धर्मा मतदान केला का
Ram tuj parsal phochl nahi ajun kay part padhavl parshal
Lvkrch tu maji honar dalbdlu bhamta prani aatta padle tdech lvkr parsl bidla jnta vaps pathvnarch jnta tuza sattech maj utrivinarch
Dharma mane😂
khup.jorat padle solapur madhe 😅😅😅😂
Gap re jorat 40000 jajar cha farak ahe fkt
😂😂😢😢 atah Apne Ghari Java
धर्मा आला नाही वाटतं 😂😂😂😂
कार्यकर्ता
Tumi chati thokun sagat Hota ki mich nivdun yenar te kay zale te sangha
बीड वाले 😂
Nete lokana laz nasti te khar ahe
जातीयवादी साप
Kahihi kar ramya tu padnar aahes
😂😂😂
😂😂😂😂
अजून मस्ती उतरली नाही वाटतं राहील्याली उतरवी लागते की काय
तु नको शहाणपण शिकूऊ