Supriya Sule Full Speech : मी शोधतेय जावई,अजून मिळाला नाही, सुप्रिया सुळेंचं तुफान भाषण!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 110

  • @DilipKadam-r8j
    @DilipKadam-r8j 4 часа назад +22

    शरद पवार
    सुप्रिया सुळे
    अजित पवार
    रोहित पवार
    योगेंद्र पवार
    आणि यदा कदाचित पुन्हा सुप्रिया सुळे यांचा मुलगा किंवा मुलगी
    आणि पुन्हा त्यांची मुले आणि मुली
    आणि पुन्हा पुन्हा तुमची मुले आणि नातवंडे त्यांच्या सतरंज्या उचलणार
    आहे की नाही खरी लोकशाही

    • @pratapmarkad5079
      @pratapmarkad5079 2 часа назад +1

      @@DilipKadam-r8j अजित पवार,सुनेत्रा पवार राहिले यादीत💯

    • @tejasmane2300
      @tejasmane2300 2 часа назад

      magh tu ladh ki nivadnuk baghun kiti wela nivdun yetoys

    • @santram.unique
      @santram.unique Час назад

      Barobar 😂😂😂😂

  • @manishpandhare8023
    @manishpandhare8023 2 часа назад +2

    खूप छान भाषण, धन्यवाद ताई.

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 3 часа назад +7

    आदित्य चा विचार करा

  • @गावाकडचामळा
    @गावाकडचामळा 4 часа назад +11

    आदित्य ठाकरे योग्य राहतील जावइ म्हणून

  • @rahultathe2912
    @rahultathe2912 4 часа назад +21

    Deun taka adity thakre la mulgi changla mulga ahe to😊

    • @sunil83921
      @sunil83921 4 часа назад +2

      Tyala porgi chalat nahi mhne😂

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand 3 часа назад

      ​@@sunil83921पोरीची माय का😂😂

  • @SagarMohitepatil55
    @SagarMohitepatil55 2 часа назад +2

    आदित्य ठाकरे योग्य जावई 👈🏻

  • @shafikudale422
    @shafikudale422 3 часа назад +1

    अभ्यासू भाषण ताई लॉट ऑफ dhanaywad तुम आगे बढे aur जितो

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 4 часа назад +8

    मी आहे मला जावाई बनुन घ्या मी भुमिन हे माझ तरी भल होणार मी तरी आमदार होणार

    • @narayan143
      @narayan143 4 часа назад +2

      तुला कारखान्यात नेहतील किव्हा फॅक्टरी मध्ये गप शांत बस 😅

  • @amarpatil6693
    @amarpatil6693 3 часа назад +5

    Aditya thakare na javai kara👍

  • @sagarr9317
    @sagarr9317 4 часа назад +18

    Aditya la deun tak na mg

  • @dinkardardige791
    @dinkardardige791 3 часа назад +5

    ताई तुम्ही वफबोर्डा बदल जसी पस्ट भुमिका घेतली तसी तुम्ही ताई मराठी आरक्षण बदल तुम्ही तुमची पस्ट भुमिका समाज्यापुढे एक वेळा मांडा

  • @AkashYadav-yt5sz
    @AkashYadav-yt5sz 4 часа назад +5

    दादा आमच्या साठी एक देव मानुस आहे

  • @pratapmarkad5079
    @pratapmarkad5079 4 часа назад +10

    तुझ्या बापानी काय दिलं 50 वरशात ते सांग ,नको नुसती टीका करू ,लोकांना भावनिक करून पोळी भाजून घेत आहे

    • @marotiramasane900
      @marotiramasane900 3 часа назад +1

      आता जावई लाडका आहे का बघ

    • @shafikudale422
      @shafikudale422 2 часа назад

      YekadhyChe आपमन करू नये sir

    • @pratapmarkad5079
      @pratapmarkad5079 2 часа назад

      @@shafikudale422 लाडकी बहिण योजना चांगली असताना सुद्धा ही लोक टीका करत आहेत ,चांगल्याला चांगल म्हटले पाहिजे ,मोल मजुरी करणाऱ्या माय माउलींना 1500 रू लाख रू प्रमाणे आहेत हे पहा ,,शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते 15 रू दिले का आज पर्यंत कधी

    • @Phadtare-deshmukh
      @Phadtare-deshmukh 24 минуты назад

      तू देशातील इतर राज्य बघ आणि आपला महाराष्ट्र बघ

  • @anushrichavan2012
    @anushrichavan2012 3 часа назад

    Ok

  • @म.न.से-ग8त
    @म.न.से-ग8त Час назад

    मी चालेल का सुप्रियाजी मी एक शेतकरी आहे.वाग्यांची शेती करतो मी.तुम्हाला तर माहितच आहे वांग्या मध्ये किती प्रॉफिट उत्पन्न आहे....

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 2 часа назад

    बाईनी जावई शोधणे ऐवजी मुलीला राजकारणात आणावे.म्हणजे परीवार वादाचे वर्तुळ पूर्ण हैईला.

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 3 часа назад +1

    रामकृष्ण हरी आता पिलेली बरी

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 часа назад

      आणी गटारात पडेल स्वारी.😮

  • @कृष्णकुंज-व1ध
    @कृष्णकुंज-व1ध 3 часа назад +2

    बोलने आणी वागणे खुप फरक आहे तुमच्या, तुमची प्रॉपर्टी किती आहे ते.सांगा.

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 4 часа назад +1

    मानलेली मुलगी दिली तरी मी सासुच्या घरची लाइफ टाईम फ़्री, उत्तम दर्जाचे सेवा, सुविधा देणार.

  • @कृष्णकुंज-व1ध
    @कृष्णकुंज-व1ध 3 часа назад +2

    शरद पवारांची राजवट काय होती? पहिलय महाराष्ट्राने.

  • @seemakhilare3911
    @seemakhilare3911 4 часа назад +2

    Pandurang tumcya patieshi ihe 🎉🎉🎉

  • @maheshchavan1985
    @maheshchavan1985 2 часа назад

    मी आहे तयार

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 4 часа назад +5

    सुप्रिया तुला 7500 रुपयांची ची किंमत कळणार नाही

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand 3 часа назад

      संपादक मित्रा, नाटक फक्त ४-५ महिनेच असतात... नालायक तुझा बाप आहे महायुतीत🥵

    • @Sumit_7171
      @Sumit_7171 3 часа назад

      7500 dile उडीद 7000 Rs quintals 2023 madhe 10000 Rs hote

    • @Sumit_7171
      @Sumit_7171 3 часа назад

      दूध rate 37 Rs varun 27 Rs vr

  • @Phadtare-deshmukh
    @Phadtare-deshmukh 21 минуту назад

    युगेंद्र दादा च लग्न झाले नसेल तर युगेंद्र योग्य

  • @armankhan3523
    @armankhan3523 3 часа назад +1

    माज लग्न बाकी आहे मला द्या😢

  • @shafikudale422
    @shafikudale422 3 часа назад

    It is wrong comments sir

  • @seemakhilare3911
    @seemakhilare3911 4 часа назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @vighneshlohote8615
    @vighneshlohote8615 3 часа назад

    आत्ता मानले बुवा

  • @anushrichavan2012
    @anushrichavan2012 3 часа назад

    संसद रत्न धन्यवाद

  • @siddheshpangam6207
    @siddheshpangam6207 4 часа назад +2

    सूरज चव्हाण सोबत दे लावून..दादा घर देता आहेत तू पोरगी दे😂

  • @Namo.3.
    @Namo.3. 3 часа назад

    ताई, तुम्ही एक राजकारणी म्हणून बघू नका ,एक आई म्हणून जर पाहिले तर तुम्ही अदित्य ठाकरेला उंबरठ्यावर उभा करणार नाही ,हे तुम्हाला ही तितकेच माहित आहे ,राजकारणी सोडून कुणालाही द्या,कारण तुमच्या पोटच्या गोळ्याचा प्रश्न आहे .

  • @AkashYadav-yt5sz
    @AkashYadav-yt5sz 4 часа назад +2

    ताई तुम्ही बोलता ते बरोबर पण गरीबच काय

  • @AshishZimbar
    @AshishZimbar 2 часа назад

    राऊत ला सांगा ते बरोबर shodun detil tumcyha पोरींचे बरोबर लग्न लावून देतील

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 Час назад +1

    Doghi khoop mashe khatat

  • @RamdasDaithnkar-dg4cb
    @RamdasDaithnkar-dg4cb 2 часа назад

    सुप्रिया ताई तुम्ही भरपुर सुविधा चालु केली पण
    लाडकी बहीण सारखे खात्यात पैशे कधीच आले
    नहित.
    तुम्ही एकदा कर्ज माफ केल तर आयुष्य भर
    पाठ थोपटून घेता.
    तुमच्या शाळेत शिकल्या च कौतूक करता चांगली
    गोष्ट आहे. पण आपल्याला शाळा, कारखाने,
    याच्या वेतीरीक्त काय केल.

  • @Hindistoriesstock
    @Hindistoriesstock 2 часа назад

    किती दिवस लोकांनी तुमचीच वाहने वाहायची कार्यकर्त्यांना पण संधी द्याना का कोणाला लयाकाच समजत नाहीत तुम्ही

  • @AffectionateBonsaiTree-uk3ws
    @AffectionateBonsaiTree-uk3ws 3 часа назад

    Aditya thakrey

  • @MRxSTRANGER
    @MRxSTRANGER Час назад

    ते सर्व ठीक आहे हो पण तो शरद पवार एवढा मोठा नेता आहे 3 4 वेळा मुखमंत्री झाला त्याने कधीच शिवाजी महाराजांच नाव घेतलं नाही ना मराठा समाजाला आरक्षण दिला नाही हा कौत्रा त्याला कधीच विरोध करत नाही पण फक्त एक वेळ मुख्यमंत्री होऊन फडणवीसा ने मराठा आरक्षण फाईल ते कोर्ट मध्ये पण टिकावंल त्याला विरोध का करतो हे सर्व मराठा समाजाने विचार करावा. आम्ही विदर्भ मधले मराठा याला बळी पडणार नाही. आणि जो बाळा साहेबा न चा पुत्र त्यांच्या विचारांचा झाला नाही तो काय जनतेचा होणार. मराठा समाजाने आत्म चिंतन करन्या चि गरज आहे. तो शरद पवार तुम्हाला आरक्षण देणार का काँग्रेस देणार का , नाही ते कधीच देणार नाहीत तर याला बळी पडू नका आणि हिंदू राष्ट्रा ला साथ द्या.

  • @RiteshShukla-wd1uq
    @RiteshShukla-wd1uq 2 часа назад

    लाज वाटली पाहिजे तुम्हाला आपण काय केले हे आप ल्या बापाला विचारा माय बाप तुम्हाला फक्त मता करीता लागते

  • @jaysingkamble4818
    @jaysingkamble4818 4 часа назад +1

    मार्कड पवार साहेबांनी 50 वर्षात खूप काही केलं आहे म्हणून आज प्रवेशाची रांग लागलेली आहे.

  • @sopango5305
    @sopango5305 Час назад

    बारामती तालुक्यातील गोरगरीब जनतेला शरद पवारांनी आज पर्यंत एक रुपया तरी दिलाय का ते सांगा उगाच लोकांना भावनिक करून फसवू नका

  • @sanjaybeedkar9013
    @sanjaybeedkar9013 3 часа назад

    राहुल गांधी आहे ना

  • @vijayharne9535
    @vijayharne9535 4 часа назад +1

    Mi hy न

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 Час назад

    तुम्ही तर दुनिया लुटली ते सांगा

  • @GangadharTalekar-g6n
    @GangadharTalekar-g6n 3 часа назад

    मराठ्यांचं कुणबी नोंद प्रमाणित ओ बी सी आरक्षणम हक्काचे मिळायला पाहिजे राज्यातील पक्ष्यांच्या बड्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी

  • @vijaykumarshinde1219
    @vijaykumarshinde1219 4 часа назад

    तालुक्यात पवारां शिवाय कोण आहे का नाही?सतीश मामा खोमणे, सदाशिव बापू सातव किंवा एस एन बाप्पू जगताप यांच्या पैकी एकाला तिकीट द्या की.

  • @georgiegovind2700
    @georgiegovind2700 3 часа назад

    सुळे मॅडम शेतकरी कर्ज माफी बरोबर मच्छिमारची पण कर्ज माफी करावी

  • @sandipsasane9436
    @sandipsasane9436 3 часа назад

    Aaditya thakare la dya

  • @premashinde8991
    @premashinde8991 Час назад

    एखाद्या गरीब होतकरू शिकून बेरोजगार शेतकऱ्याच्या पोराची निवड करा

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 3 часа назад

    धनगर व मराठा समाजाचे आरक्षणा बाबत भुमिका ,सत्तेत असतांना बोलत नाही. विरोधात असतात तेव्हा आव आणतात.

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 4 часа назад +1

    2 कोटी आणायचे कुठून 😅

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 3 часа назад

    आदित्य उद्धव ठाकरे साहेब

  • @Laughing_gentleman
    @Laughing_gentleman 4 часа назад +1

    Praniti rahul gandhi

  • @श्रीआर्ट
    @श्रीआर्ट 3 часа назад

    गोल जाळीच्या टोपीवाला तुम्हाला
    योग्य जावई शोभेल

  • @कृष्णकुंज-व1ध
    @कृष्णकुंज-व1ध 3 часа назад

    बारामती किती सुरक्षित आहे? तुम्ही निवडुन आल्यावर.

  • @ashokJankar-o6b
    @ashokJankar-o6b Час назад

    विकास पण करा ताई मतदार संघात नुसतच गोड गोड बोलून येड्यात kadu नका

  • @rajurandive9976
    @rajurandive9976 2 часа назад

    .आधी.मराठा.समाजला.आरशन.दया.मग.मताच.बोला

  • @devkattepoulrtryServices
    @devkattepoulrtryServices 2 часа назад

    Ekhadhi mulah bagha

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 3 часа назад

    ताई खुप पैसै वाला सापडला नसलं

  • @कृष्णकुंज-व1ध
    @कृष्णकुंज-व1ध 3 часа назад

    मराठ्यांच वाटोळ केल शरद पवारानी.

  • @yogitapatil2034
    @yogitapatil2034 2 часа назад +1

    पेंग्विन ला जावई कर... म्हणजे आयुष्यात कधी पोर होत नाही

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 3 часа назад

    Wangyach bee konat wafarata aamhlahi use karayach aahe lai profet hotay garib shetkaryala kanmantra dyawa

  • @deepakdeshmukh6656
    @deepakdeshmukh6656 4 часа назад

    Bas bapach credit ghete

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 3 часа назад

    Brand konata aahe wangyachya bharita sobat chalel

  • @rajshetty4192
    @rajshetty4192 2 часа назад

    Madam aapka ghar kitne karod ka hai

  • @dhananjayyadav-kr1hd
    @dhananjayyadav-kr1hd 3 часа назад

    Tumch sarkar hot ki gele anek varsh ka nahi dil tevha

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 3 часа назад

    Tu maharastra rahte ki out off country tula fakt wangyachi sheti mahit aahe Aditya la de porgi diwasa ghari asel aani ratri night party 30 60 90 jawai sasu sobat

  • @yogeshlahole3281
    @yogeshlahole3281 4 часа назад +2

    ओ वांगे ताई जास्त नका बोलू

    • @yogeshlahole3281
      @yogeshlahole3281 4 часа назад +1

      नाहीतर तुमच्या वांग्याबद्दल सांगावं लागेल

  • @dhanrajchake1838
    @dhanrajchake1838 4 часа назад +1

    Parivarvad band Kara

    • @anilshivgan449
      @anilshivgan449 2 часа назад

      २०१९साली बापानं सरकार स्थापन केले तेव्हा महिलांना काय दिले?

    • @anilshivgan449
      @anilshivgan449 2 часа назад

      बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी

  • @कृष्णकुंज-व1ध
    @कृष्णकुंज-व1ध 3 часа назад

    Maratha virodhi, Hindu virodhi, muslim dharjin bai tumhi sarkarmade ala tar lawkarach Hindustancha Bangladesh hoil.

  • @dineshpathak377
    @dineshpathak377 3 часа назад

    ताई तुम्ही म्हटल होत हिजाब घातल्याने मुलगी सुरक्षित राहते, म्हणून जावई हिजाब वालाच बघा, कारण तुम्हाला फार आवडतात ना,मग बाहेर कुठे शोधण्या ची गरज नाही..

  • @deepakdeshmukh6656
    @deepakdeshmukh6656 4 часа назад

    Bai tu ja na sasri, Maheri ch Basli😂

  • @sunilpadale7826
    @sunilpadale7826 4 часа назад

    Khoke gheun mothi zali

  • @dattashinde3608
    @dattashinde3608 4 часа назад

    Tume pn tencha raskhech ahe naka sangu

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 3 часа назад

    पेंग्विन आहे की सांड