महान गायक, शाहीर, अभिनेता दिवंगत विठ्ठलदादा उमप यांना विनम्र अभिवादन. अत्यंत हृदयस्पर्शी आणि वास्तव्य दर्शवनारे गीत, सुंदर गायीकी, सुंदर संगीत. जय भीम, नमो बुध्दाय, भवतु सब्ब मंगलम. 👍🌹🙏
हिंदू धर्माचा खूप विस्तार झाला असता जर त्या धर्मात ब्राम्हण वैशय क्षञिय शूद्र अतिशूद्र विभागणी नसती तर हिंदू एक असता पण ब्राम्हणानी हिंदू धर्म नासवला ५०% हिंदू खिश्नन शिख बौध्द मूसलमान धर्म स्विकारला नसता. हिंदू धर्म नष्ट होण्यासाठी ऊचनीच जातीवाद श्रेष्ठ कनिष्ठ हिच कारणे पुरेसे आहेत आता तर लोकसंख्यांवाढ बेरोजगारी नौकरभरती बंद आरक्षण बंद . शिक्षणव्यवस्था संपवली. शेतकरी आत्महत्या कञांटपध्दत सरकारी कंपन्या खाजगीकरण यामूळे भारत नष्ट होणार २५वर्षानी भारत मूस्लीम देश होणार हे नक्की
भिमशाहीर स्व विठ्ठल उमप तुम्हाला मानाचा सप्रेम जयभीम जय संविधान
खरोखर बाबासाहेबांनी.जरका.बौध्द धर्म.स्विकारला.नसता.तर.या.भारता.मधे.आमची.काय.अव्सता झाली.असती.हे.देवालाच.माहित.जयभिम
बाबा साहेबांनी बौद्ध धम्म स्विकारला नसता तर बुदधाचे काय स्थान असते
महान गायक, शाहीर, अभिनेता दिवंगत विठ्ठलदादा उमप यांना विनम्र अभिवादन. अत्यंत हृदयस्पर्शी आणि वास्तव्य दर्शवनारे गीत, सुंदर गायीकी, सुंदर संगीत. जय भीम, नमो बुध्दाय, भवतु सब्ब मंगलम. 👍🌹🙏
❤ वा...! काय जबरदस्त येवला सभेचे सादरीकरण केले आहे.... जय भीम ❤
महान गायक उमपजी. समाज आपला सदैव ऋणी राहिल.
विठ्ठल उमप यांना मानाचा मुजरा...गीत असावे तर असे......या सर्व जन एकत्रित. हिंदू धर्म सोडू या....बौध्द होऊ या... !!!
Jay Bhim ❤❤❤ vitthalji Umap tumhi khare varasdaar aahat, lok kalechi ya Mahar + Rashtrachi.
भीम शाहीर विठ्ठल उमप यांना विनम्र अभिवादन
Jay Bhim ❤❤❤
Jay bhim
असे शाहिर पुन्हा होणे नाही,तिवार वंदन दादा
दादा कोटी कोटी प्रणामआपल्या गायकेला तोड नाही
खूप छान ❤🙏
Osm jay bhim jay Bharat jay samvidhan namo budhay 💙🇪🇺🏳️🌈🇮🇳🌹💐🌹🙏
खुप छान विठ्ठल दादा ❤❤
अजरामर गीत गायलात तुम्ही.
उमपदादांना मानाचा जय भिम
वा दादा जबरदस्त शाहिरी 🙏
🙏🙏🙏Jay bhim baba 🙏🙏🙏💕💕💕
जय भीम
Jay bhim jay bharat
Jaybhim
jay bhim
दादा तुम्हाला मानाचा जयभिम
बापु क़ांतिकारी जयभिम
त्रिवार अभिवादन विट्ठल दादा 🙏
Ekdam Kadak aawaj
महान कलावंत विठ्ठल दादा उमप
Brand is brand .
Jay bhim
Dada shat shat nman
Whah vittal upam dadanna krantikari Jay been 🙏🙏🙏🌹🌹🌹
Namo Buddhay Jay Bheem
dada jay bhim
Jay bhim Jay bharat ❤❤❤
Saluit upam saheb relay nice reality sing in song
Nice
Very good it's real
जय भीम दादा 🙏🙏
Jaybhim vhital umapsar apartim song
हिंदू धर्माचा खूप विस्तार झाला असता जर त्या धर्मात ब्राम्हण वैशय क्षञिय शूद्र अतिशूद्र विभागणी नसती तर हिंदू एक असता पण ब्राम्हणानी हिंदू धर्म नासवला ५०% हिंदू खिश्नन शिख बौध्द मूसलमान धर्म स्विकारला नसता. हिंदू धर्म नष्ट होण्यासाठी ऊचनीच जातीवाद श्रेष्ठ कनिष्ठ हिच कारणे पुरेसे आहेत
आता तर लोकसंख्यांवाढ बेरोजगारी नौकरभरती बंद आरक्षण बंद . शिक्षणव्यवस्था संपवली. शेतकरी आत्महत्या
कञांटपध्दत सरकारी कंपन्या खाजगीकरण
यामूळे भारत नष्ट होणार २५वर्षानी भारत मूस्लीम देश होणार हे नक्की
वा बाबा प्रल्हाद शींदे बाबाच नाव घेतल्या बध्दल
Dada great
very very great dada
Mu...
जय भिम