राहूल जी आज गोविंदराव म्हशिलकरांची आठवण करून दीली. प्रसन्न वाटले. १९७० साली त्यांचा व आमच्या बनसोडे गायन पार्टीचा वडाळा येथे सामना झाला तेव्हा त्यांच्या मुखातून आलेले हे गीत मी प्रत्यक्ष ऐकले आहे. आपण सुद्धा गीताला न्याय दिला आहे
आम्ही पोरं - पोरं गाणी गायचो तेव्हा हेच गाणं आमची सुरुवात असायची..आमचे चुलते दिवंगत सहदेव लक्ष्मण खांबे ह्यांचं अतिशय आवडीच गीत...आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि आजच हे गाणं मी ऐकत आहे ...जय भिम!!
एव्हढा लोकप्रीय गायक असुन ही गोविंद म्हशीलकर यांच्या पायाची धुळ सुद्धा मानतो व चुकल्यास लेकरु समजुन माफ करा म्हणतो, खरोखर मोठ्या मनाचा कलाकार आहात आपण.
Namo buddhay 🙏🙏 jay bhim Tai.Aapka sundar Or sumadhur Aawaj purn maharastra.sun raha hai. Aap ek mahila hokar bhi samaj probhodhan ka kary kar ti ho.so I am proud of you 🎉🎉🎉🎉🎉😂❤
मी लहानपणी गोविंद म्हशिलकर आणि प्रल्हाद शिंदे यांची जुगलबंदी दरवर्षी भीम जयंतीला पुणे स्टेशन जवळील पोर्टल चाळीत होत असे. आम्ही तो आईवडील व नातेवाईकांसह रात्र भर पहायचो. मला गोविंद काकांचे नाव पाहून आठवण झाली. श
शिंदे साहेब धन्यवाद 👍👍👍 आपणा मुळे बु. गोविंद म्हशीलकर या महान कलाकाराची आठवण झाली . लहानपणी त्यांचे गाणे गाताना पाहीले . 55 वर्षे झालीत . खुप खुप धन्यवाद . आपले व आपल्या सोबतच्या सर्व कलाकारांचे आभार . कवी श्रीधर ओव्हाळ यांच्या स्मृतीस अभिवादन .💐💐💐💐💐 सर्वांना जयभीम .
गोविंद म्हाशिलकरांच्या गाण्या क्या अनेक रेकॉर्ड निघाल्या होत्या.कोणाकडे असतील तर प्लिज प्रसिद्ध करा. उदा. " तुवमस्तानी माझी मी तुझा बाजीराव, कोल्हापूरचा मी पहिलवान, हल्लीच्या या पोरी, वगेरे त्यांचे अनेक कार्यक्रम पाहिले आहेत. अभिनायासहित गणे कसे गावे है केवळ त्यांच्या कडूनच शिकण्या सारखे होत.
बुद्धभूमी देहूरोड येथे 1965 ते 70 च्या काळामध्ये गोविंद म्हशीलकर यांना ऐकण्याचा योग येत असे. पहाडी आवाजाचा गायक.. आजहेगीत ऐकून त्यांची आठवण झाली. आमच्या चुलत्याच्या लग्नाला त्यांचा गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. रेल्वेमध्ये माटुंगा वर्कशॉप मध्ये एक काम करत असत.
राहूल जी
आज गोविंदराव
म्हशिलकरांची आठवण करून दीली.
प्रसन्न वाटले. १९७० साली त्यांचा व
आमच्या बनसोडे गायन पार्टीचा
वडाळा येथे सामना झाला तेव्हा
त्यांच्या मुखातून आलेले हे गीत मी
प्रत्यक्ष ऐकले आहे.
आपण सुद्धा गीताला न्याय दिला आहे
क्या बात राहुल दादा मला तो जुना काळ आठवला बहुत बहुत बढिया 👌👌👍👍🌷🙏जयभिम इंडिया आवाज भिमाचा 🌷🙏
आम्ही पोरं - पोरं गाणी गायचो तेव्हा हेच गाणं आमची सुरुवात असायची..आमचे चुलते दिवंगत सहदेव लक्ष्मण खांबे ह्यांचं अतिशय आवडीच गीत...आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि आजच हे गाणं मी ऐकत आहे ...जय भिम!!
Khoop chan Rahul Bhai Jaybhim
Govind ji mhashilkar yanchi hi Vandana mala khoop aavdte
Tyanna Bhavpurna aadranjali 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एव्हढा लोकप्रीय गायक असुन ही गोविंद म्हशीलकर यांच्या पायाची धुळ सुद्धा मानतो व चुकल्यास लेकरु समजुन माफ करा म्हणतो, खरोखर मोठ्या मनाचा कलाकार आहात आपण.
!! जय भीम. !!
काय काव्य रचना !
बेमिसाल !!
गोविंदजीने तर सोनंच केलं.
असे कवी, असे गायक आता होणे नाही.
त्यांच्या स्मृतीस विनम्रपणे अभिवादन !!
Super song jai bhim origilenal song hi pahaychi iccha utpanna zali .
मी गोविंद म्हशीलकर यांना अगदी जवळून पाहिले ऐकले आहे. अभियांत्रिकी
दीन दासास दे दर्शना ,गौतमाँ ।
खूप सुंदर काव्य रचना. सुंदर सादरीकरण शिंदे साहेब
किती वर्षांनी आदरणीय गोविंदजी म्हसीलकरांच्या स्मृती जाग्या झाल्या.
नाव.ऐकून होते.लहान पणी.पण.गावी असलयाने.योगआलानाही.पणगाणेमणातळऱआहे.फैमस.गायकहोये..त्याना.भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली. राहुल शिंदे खुपछान.
यामधील सहवादक जे बेंजो वाजवित आहेत खरोखरच अप्रतिम वाजवले आहे.
Wa.....sing Mr. Rahul shinde very nice vandan song video kaddak aawaj jay bhim
खुप खुप छान;आवाज आणि सादरीकरण. धन्यवाद. जयभीम.
मस्त १ च नंबर राहुल दादा जय भिम
शब्दात गाण्यात भगवंताच आस्तित्व जाणवले साधू साधू साधू
राहुल भाई एक नबर
राहुलजी मस्त,गाते रहो,जयभीम
Jaybhim Govindrao Mahsilkar kaka mangalmai dhamma sakal 💯💯💯🙏🙏🙏🙏
खुप खुप छान दादा (पूनेचा राघू)
Nice song written Shridhar ovhal,sang Govind Mhashikar.Now Rahulji very well sang.jaibhim.
BAROBAR KALPANAJI JAI MULNIWASI
Kharokhar ajramar geet aahe barr wa chhan govindji mahshilkar saheb jaibhim jaibuddha jaibharat jaisavidhan
कडक राहुल जी
मी, माझ्या लहानपणी ऐकलेल गाणे.आमच्या वाडीतील गायणपार्टित.
धन्यते कलाकार
त्यांच्या स्मृतीला अभिवादन.
न्य
धन्य ते प्रल्हाद शिंदे काका आणि गोविंद काका यांना भावपूर्ण श्रद्धांजली. प्रल्हाद शिंदेजींची गाणी मी नेहमी ऐकते. ऐकून मन प्रसन्न होते.
जय.भिम.दादा
सुपर गित❤
Nice bro
खुप छान
Khupch, "Aparatim" 👌👌👌🙏🌹🌹🌹🌹Jay Bhim-Jay Shivaray-Jay Bharat 🙏🌹🌹🌹🌹
आश्चर्यचकित आनंद होतोय की आम्ही हे गीत साधारणपणे १९६०च्या दशकात आमच्या भजनमंडळात गात होतो. भजनाची सुरूवातच या गीताने व्हायची. 0:32
Namo buddhay 🙏🙏 jay bhim Tai.Aapka sundar Or sumadhur Aawaj purn maharastra.sun raha hai. Aap ek mahila hokar bhi samaj probhodhan ka kary kar ti ho.so I am proud of you 🎉🎉🎉🎉🎉😂❤
जय भीम
खूप छान
Nise rhual sar
आम्ही लहान असताना अगदी जवळून पाहिले होते गाताना.
पुन्हा त्या काळात हर्वलोआणी ते सवंगडी देखील डोळ्या समोर आले.
Nice dada. Jay bhim
नमो बुद्धाय❤ जय भीम❤
Kya bat hi Rahulji 👌👌👏👏👏
सुपर गित
लोकगायक काल कथित गोविंद जी म्हशीलकर उर्फ रावजी अमर रहे!
Sandas
KADAK Dada
He gan maza vdilana khup aavdayche
Nice jai bhim
Rahul sharma nde tumhi far changle geet gaile Govind Mhashilkaranche Gautaanchi Mangal song.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Jey bhim
Nice superb
माझे बाबा नेहमी भजनात म्हणायचे हे गीत . जय भीम दादा 🙏🏻🙏🏻
1 no
☆ कालकथीत गोविंदजी म्हशिलकर अमर रहे!अप्रतीम गीत धन्य, धन्य, राहुलजी🙏 नमो बुद्धाय/जय भीम/जय मंगलम•
🌷🌹🥀🌺🍁🌹🥀🌺🌷🍁🌹🥀🌺🌷🍁
गोविंदजी मिलकर यांच्या स्मृतीस अभिवादन 🌹🌷🪴💐🌝🙏 विनोद धाकु मोहीते रमाई नगर घाटकोपर मुंबई- ७५
Rahul Bhai kiti namrapana mhashilkar saheba prati 👌👌👌👌👌👌👌
Jabardast ❤
super hits jay bhim namo buddhay
मस्त वा रे पठ्या
Mast gaana
मी लहानपणी गोविंद म्हशिलकर आणि प्रल्हाद शिंदे यांची जुगलबंदी दरवर्षी भीम जयंतीला पुणे स्टेशन जवळील पोर्टल चाळीत होत असे. आम्ही तो आईवडील व नातेवाईकांसह रात्र भर पहायचो. मला गोविंद काकांचे नाव पाहून आठवण झाली. श
Nice git
Superb, realistic, meaningful & ❤️ touching song.Salute & hat's off Jay Bhim - Namobudhay.
nice dada
सन्मानाचा जयभीम,,, ❤❤❤❤❤नमो बूध्दाय❤❤❤
श्रीधर ओहोळ यांची गीते आमचे बंधू गायचे त्या वेळी आम्ही लहान होतो पण ते गीत आज ही पाठांतर आहे
कव्वाली गायन मध्ये अभिनय सुरुवात प्रथम गोविंदराव गायकवाड उर्फ म्हाशिलकर य्यानी केली
जय भिम
जय भिम साहब
नमोबुध्दाय जय भीम दादा 🙏
आवाज छान!
जय भीम
Jay Bhim
लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. चेंबूर येथे गोविंदजींचा लाईव्ह कार्यक्रम पहिला होता.
गायिका सोबत बेंजो व तबला सुपर लाजवाब
एकच,, गीत, गायलं, पाहिजे,, बाप्पा,, गीत, भीम, गीत,,
Rahul dada far chhan
25 वर्षे पुर्वीचे गीतं फार छान व उदबोधक आहे. राहूल शिंदे हे गीत गाऊन नवे चैतन्य निर्माण केले आहे.त्याबदल अभिनंदन
Kadkkkkkksir
👌👍🙋
Jai Bhim dada❤
Jai bhim
👌👌👌👌mast,Govind mahshilkaranche aaiche hruday he gane upload kara na plz 🙏🙏
Aahe majhyakade maja no ghya hi pathwa me song pathawto 9881888822
You tube la ahe
जुन्या स्मृती जाग्या झाल्या.त्या काळी सकाळी 10 वाजे पर्यंत कधी कधी कव्वालीचा सामना रंगायचा.गेले ते सोनेरी दिन.
अप्रतिम गीत 👌🙏🏻
खुप सुंदर गायन
लय भारी
बैंजों❤❤❤❤❤
प्रख्यात गायक तिनच प्रल्हाद शिंदे विठ्ठल उमप गोविंद म्हसेलकर
Gane. Khup ch. Sundar. Ahe. Jay. Bhim
कोटि कोटि नमन गौतमला
जय भीम नमो बुद्धाय
शिंदे साहेब धन्यवाद 👍👍👍
आपणा मुळे बु. गोविंद म्हशीलकर या महान कलाकाराची आठवण झाली . लहानपणी त्यांचे गाणे गाताना पाहीले . 55 वर्षे झालीत . खुप खुप धन्यवाद .
आपले व आपल्या सोबतच्या सर्व कलाकारांचे आभार .
कवी श्रीधर ओव्हाळ यांच्या स्मृतीस अभिवादन .💐💐💐💐💐
सर्वांना जयभीम .
Superb
🙏🙏🙏🙏
jai bhim namo budhay
गोविंद म्हाशिलकरांच्या गाण्या क्या अनेक रेकॉर्ड निघाल्या होत्या.कोणाकडे असतील तर प्लिज प्रसिद्ध करा. उदा. " तुवमस्तानी माझी मी तुझा बाजीराव, कोल्हापूरचा मी पहिलवान, हल्लीच्या या पोरी, वगेरे त्यांचे अनेक कार्यक्रम पाहिले आहेत. अभिनायासहित गणे कसे गावे है केवळ त्यांच्या कडूनच शिकण्या सारखे होत.
आद.म्हशिलकराचे एक गाणे, जे की बाबासाहेबावर महानिर्णावर गायले ते असेल तर सादर करा.
ते गाणे, जनता गममे डुब चली,देखो रे मेरे बाबाकी डोली चली.
Namobuddhya Jay bhim ❤ very nice song and singer ❤❤❤❤❤❤❤
गोविंद म्हशीलकर पुंन्हां होणे नाहि... त्यांची लाईव्ह रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध नाहि याचं शल्य खूप टोचत
जयभिम.दादा.खुपछानगायनआहे
अतिशय छान गायले हे गित .जयभीम दादा
Pinyamulech mazya jivanat rang ala
खुप छान गाणं आहे
नशिब माज गोवींद म्हसेलकर यांच गीत ऐकायला मिलतय
नमो बुद्धाय, जय भीम.
सगळ्या शिंदेचा आवाज ,आनंद शिंदे सारखाच का वाटतो, फॅमिली मेंबर आहात का,
होय
Jai Bhim Namo Budhay
जयभिम मानाचा
बुद्धभूमी देहूरोड येथे 1965 ते 70 च्या काळामध्ये गोविंद म्हशीलकर यांना ऐकण्याचा योग येत असे. पहाडी आवाजाचा गायक.. आजहेगीत ऐकून त्यांची आठवण झाली. आमच्या चुलत्याच्या लग्नाला त्यांचा गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. रेल्वेमध्ये माटुंगा वर्कशॉप मध्ये एक काम करत असत.
जुन्या सर्व आपल्या गायकांची जरा नावे सांगा तुमच्या आठवणीतल्या..
जे आता हयात नाही
गोविंद म्हशीळकर यांचं, भीमा ये पहा मी आलो तुजा पाशी तुजा गुरु तुला भेटण्या साठी