मी लहानपणापासून ऐकत होतो की कोण्यादोन मोठ्या वक्ती भेटतात आणि गप्पा होतात. पण मला कसं त्याचं भाग होता येईल असा प्रश्न पडायचा. तुमचे हे podcast पाहताना बघताना असं वाटतं की मी तिथं बसलोय आणि निवांत तुमच्या गप्पा ऐकतोय. जबरदस्त feeling वाटते, Thank you अगदी मनापासून ❤
आतापर्यंत ऐकलेल्या सर्व एपिसोड मध्ये हा एपिसोड जास्त आवडला सारंगची वेगवेगळ्या प्रकाराने ओळख झाली. आत्ताच आम्ही सारंग चा मुंबईतला शो पाहिला त्यात सारंग ची कॉमेडी कळली पण या पॉडकास्ट मुळे सारंगच वेगवेगळ्या प्रकारचं असलेलं व्यक्तिमत्व दिसलं. ऑल दि बेस्ट सारंग आणि सुयोग.
किती सुंदर !!! या podcast वर च्या गप्पा म्हणजे नॉस्टॅल्जिया च स्पृहा आणि सारंग यांच्या गप्पा म्हणजे मामाच्या वाड्यात जगलेले दिवस परत आले . पुनः सगळे परत जागून घेतले !!! वाह क्या बात है! खूप खूप शुभेच्छा 🎉💐
वा खूप सुंदर एपिसोड झाला पण सारंगला अद्भुत दरवाजा नाही विचारलं त्याचा अद्भुत दरवाजा काय असेल हे नक्की ऐकायला आवडेल त्यासाठी आणखीन एक एपिसोड होऊन जाऊ देत
It's like a meditation.. whole interview👍 ....Really nice to watch the people like u who love & live life.... Good wishes U both & all Bhadipa Team....( Baboo ने आंघोळ केली का😜.... Just kidding)
❤truly enjoy.. अरे हया अश्या गप्पा. शाळा.. कविता. गाणी... संगीत.. दूरदर्शन... आजोळ... And on & on and on... You people are amazing... Though u r in 30 + and me 50 + ... But still I can connect...आणि सुबोध.. मस्त.. बोलते करतोस.... All ur guests too sound more interesting..... Congratulations and blessings...
Honestly I dint agree to Sarang’s thoughts at many places but I do respect him and his art. Thank you for letting us know the insights & struggles of your profession. Really I thought it’s sooo cool that each profession has its own pure soul. Suyog the last line you said na “gappa mandi ghalun gharguti avasthet” te thet aatun yeta and thet aat madhe pochta 🫶🏻
आपले व्हिडिओ सुंदर असतात. प्रसिद्ध मंडळींची आयुष्ये इतर बाबतीत किती समृद्ध आहेत ते कळते. असेच चालू राहो. फक्त एक गोष्ट खटकते. आपल्या कार्यक्रमात इंग्रजी शब्द फार असतात. कदाचित इंग्रजी माध्यमाचा परिणाम असेल. पण शुद्ध मराठी(अगदी सदाशिव पेठीय किंवा सावरकरी नको पण मराठी शब्द वापरा.)
1:31:30Best part of the podcast but I've one question do you guys (Suyog & Sarang) love hiphop/rap music or not???,I'm asking this bcz i love it so much just असच वाटलं म्हणून विचारलं❤❤❤
I just loved the episode,it was really nostalgic,it intoxicates literally, though I am not from Pune but I also have experienced all the moments mentioned by Sarang 🥰... really facinated by all his idealogy......n now for the host (suyog).I was about to settle in दापोली but some how the plan couldn't work...but loved Dapoli n its Sea.... amazing!!!... Love from Jalgaon 😊
फार आवडल्या! डाउन द मेमरी लेन मनमोकळ्या, विषयाचं तसं बंधन नसलेल्या आणि तरी फोकस न ढळलेल्या गप्पा! आपल्या मराठी लोकांत प्रश्न विचारणारे हे बहुदा त्या समोरच्या व्यक्तीच्या समोर एकदम नम्रतेची पराकष्ठा करत अगदीच बुळचट होतात, किंवा आपण कसे महान याची असंबंद्ध टेप वाजवत रहातात. त्यामुळे मराठी मुलाखती फार फार बोर होतात. पण वायफळ गप्पा हा टोटल अपवाद दिसतोय! अर्थात इथे श्रेय दोघांचं आहे. गप्पा एका समान पातळीत झाल्या की त्याची फार मजा येते. सारंग तर समोरच्या व्यक्ती कडून शिकतो म्हणतोच आहे! मजा आली! थॅक्स सुयोग! आता इतर व्हिडिओ बघणं आलं! :)
खर आहे हे be रोजगार...मी बघितली आहे सिरीज माझ्या सोबत जॉब करणारे खूप होते be केलेले हे 15 हजारावर जॉब करायचे.... तुम्ही आणखीन एकावर नक्की सिरीज बनवा B.Ed कशे बेरोजगार आहेत ते... त्यांना कशे हे संस्था चालक राबउन घेतात आणि त्यांचा किती आणि कोणकोण फायदा घेतात राजकारण्यांची कशी चंगी होते यावरून पण बनऊ शकता खूप मोठा स्कॅम आहे यावर तर तुम्ही नक्की बणवा ....
Mi pan dapoli chya javal harne aani aanjrle madhe rahile aahe mala pan aanjrlechya light house chya thith basayla gele aahe kharach khup jast mahnje jast bhari vatat tithlya kadyavar basun samudra pahne I just love it
Life is sooooo F*** Up that giving 2 hours for a podcast is another embarrassment and self guilt like Social media addiction. This took me 3+ days to complete. But it was good to watch...
मला हा एपिसोड आवडला. तु शेवटला एक विशेष शब्द बोलायला लावतोस ते कुठल्या एपिसोड नंतर सुचले आणि का? हे का चे उत्तर माहीत आहे, तरीही विचारावेसे वाटले. 1:53:12
It's soo true and so relatable. Just loved it. I myself have raised in Sadashiv peth... from Wada to urban pune. Now in Germany.. while listening I was so nostalgic ..every word is so perfect 🥰
20:40 वडील engineer होते त्या काळात तरी १०,००० पगार, but still fine ३००० rs तोळे सोन होत तेव्हा आता ६०,००० तोळे सोन आहे म्हणजे चांगला पगार होता काकांना 😅
Mala yach gostich khant vate aadhi aaply gharanche darvaje 24 tas ughde rahyche pn flatsystem mule aaata sarvanche daar Band rahtat specially this happened in metro city.
सारंग च्या EC TV वरील रविवारच्या चित्रहार ची मस्त आठवण करून दिली. माधुरीचे ' हमको आज कल है.. ' गाणे बहुदा शेवटचे लागायचे...रविवार रात्रीपर्यंत आम्ही त्याच धुंदीत असायचो...😊
फॅन असल्यामुळे सारंग ची जर्नी ऐकताना खूप मजा आली. आणि whyfal सुध्दा फार चांगल्या लोकांना invite करतं एकच इनपुट आहे... वाडा संस्कृती बद्दल बोलत असताना मला वाटलं की तुम्हा दोघांना मुंबईच्या चाळींबद्दल काहीच माहीत नाही...which was surprising...पू लं नी ही बरच लिहिलं आहे...वाडा आणि चाळीत काहीच फरक वाटला नाही. I thought that reference should have come in the episode.
मी लहानपणापासून ऐकत होतो की कोण्यादोन मोठ्या वक्ती भेटतात आणि गप्पा होतात. पण मला कसं त्याचं भाग होता येईल असा प्रश्न पडायचा. तुमचे हे podcast पाहताना बघताना असं वाटतं की मी तिथं बसलोय आणि निवांत तुमच्या गप्पा ऐकतोय. जबरदस्त feeling वाटते, Thank you अगदी मनापासून ❤
हातात काॅफी चा मग घेऊन काॅफी घेत घेत मस्त मजा घेत आहे
आतापर्यंत ऐकलेल्या सर्व एपिसोड मध्ये हा एपिसोड जास्त आवडला सारंगची वेगवेगळ्या प्रकाराने ओळख झाली. आत्ताच आम्ही सारंग चा मुंबईतला शो पाहिला त्यात सारंग ची कॉमेडी कळली पण या पॉडकास्ट मुळे सारंगच वेगवेगळ्या प्रकारचं असलेलं व्यक्तिमत्व दिसलं. ऑल दि बेस्ट सारंग आणि सुयोग.
माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या... फक्त वाड्याच्या ऐवजी चाळीत रहात होतो आम्ही.. पण मनात तो काळ तसाच आहे ..thank you
किती सुंदर !!! या podcast वर च्या गप्पा म्हणजे नॉस्टॅल्जिया च स्पृहा आणि सारंग यांच्या गप्पा म्हणजे मामाच्या वाड्यात जगलेले दिवस परत आले . पुनः सगळे परत जागून घेतले !!! वाह क्या बात है! खूप खूप शुभेच्छा 🎉💐
कमाल होता हा एपिसोड. खूप मज्जा आली ऐकायला. इतक्या वेगळ्या वेगळ्या विषयावर गप्पा झाल्या की मस्तच वाटलं.
खूपच छान,मला माझं नारायण पेठेतील बालपण आठवलं, त्यात रंगून गेले,सारंग तुझे विचार खूप स्पष्ट व सांधे सरळ आहेत.
खरंय! धन्यवाद 😋🌻
वा खूप सुंदर एपिसोड झाला पण सारंगला अद्भुत दरवाजा नाही विचारलं त्याचा अद्भुत दरवाजा काय असेल हे नक्की ऐकायला आवडेल त्यासाठी आणखीन एक एपिसोड होऊन जाऊ देत
Sarang Sathye is always a delight to listen to. So wholesome!
खूप छान show आहे हा. माणसं खऱ्या अर्थाने कळतात तुमच्या शो मध्ये. सारंग,सुयोग तुम्ही महाराष्ट्राची रत्ने आहात. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.
खूप मजा आली ऐकताना.
नवीन नवीन गोष्टी समजतात.
खूप प्रेम!
Khoop vegle ch ....ekdam hatke ase Sarang Sathye aikalyla aani baghayla milale. Khoop kahi shikayla milala . Thank you so much 🙏😊❤️
It's like a meditation.. whole interview👍 ....Really nice to watch the people like u who love & live life.... Good wishes U both & all Bhadipa Team....( Baboo ने आंघोळ केली का😜.... Just kidding)
माझे पण बालपण चाळीत अशाच पद्धतीने गेले व जीवन समृध्द करून गेले.
❤truly enjoy.. अरे हया अश्या गप्पा. शाळा.. कविता. गाणी... संगीत.. दूरदर्शन... आजोळ... And on & on and on... You people are amazing... Though u r in 30 + and me 50 + ... But still I can connect...आणि सुबोध.. मस्त.. बोलते करतोस.... All ur guests too sound more interesting..... Congratulations and blessings...
खूप छान. It was an enriching experience. Spending time very wisely on social media which otherwise can be literally वायफळ, so thank you very much🙏🙏🙏
Tumhi dogh same to same दिसत आहे..❤❤
Honestly I dint agree to Sarang’s thoughts at many places but I do respect him and his art. Thank you for letting us know the insights & struggles of your profession. Really I thought it’s sooo cool that each profession has its own pure soul.
Suyog the last line you said na “gappa mandi ghalun gharguti avasthet” te thet aatun yeta and thet aat madhe pochta 🫶🏻
काय सुंदर podcast होता हा. ❤❤❤ क्षणभर आसा वाटला की जानो सारंग माझ्याच room माथे येउं गप्पा मारतोय
छान गप्पा !!...भाडिपा चाहती असल्याने मजा आली.. निर्मिती क्षेत्रातली आव्हान ऐकताना किती कष्ट आहेत या क्षेत्रात हे ही तरूणाई ला कळल असेल.
Faar ch sundar episode💙 prachand awadla jya paddhatine punyacha varnan kela!
ideology may differ but its nice to listen to this dynamic person 😊
महाराष्ट्र देशा सारखा व्हिडिओ ह्या मुलाखतीमध्ये बागितला
आपले व्हिडिओ सुंदर असतात. प्रसिद्ध मंडळींची आयुष्ये इतर बाबतीत किती समृद्ध आहेत ते कळते. असेच चालू राहो.
फक्त एक गोष्ट खटकते. आपल्या कार्यक्रमात इंग्रजी शब्द फार असतात. कदाचित इंग्रजी माध्यमाचा परिणाम असेल. पण शुद्ध मराठी(अगदी सदाशिव पेठीय किंवा सावरकरी नको पण मराठी शब्द वापरा.)
Its worth listening.. thnx both of you.. thought process behind the craft is so amazing.. can easily relate to you Sarang sir. खूप भारी!
Sarang sobat ajun gappa aikayla khuppppp aavdel
1:31:30Best part of the podcast but I've one question do you guys (Suyog & Sarang) love hiphop/rap music or not???,I'm asking this bcz i love it so much just असच वाटलं म्हणून विचारलं❤❤❤
Sarang, much respect for your life journey. Best wishes to you.
Prachi suyog , v nice podcast
I just loved the episode,it was really nostalgic,it intoxicates literally, though I am not from Pune but I also have experienced all the moments mentioned by Sarang 🥰... really facinated by all his idealogy......n now for the host (suyog).I was about to settle in दापोली but some how the plan couldn't work...but loved Dapoli n its Sea.... amazing!!!...
Love from Jalgaon 😊
@@Email-mu1mv but I am from Jalgaon खान्देश area, not from Jaalgav in दापोली 😊
Outstanding gappa .. thanks to both of you and your team !!!
खुप... खुप... खुप सुंदर मुलाखत....❤❤
When we were children we use to listen to gappa of our elders.now I get that excitement listening to these gappa.
आज पर्यंतचा बेस्ट podcast
Khup chan ..maja ali !! Got to see sarangs's new side ! Please asech podcast ajun yeu de
खरंय! आम्हालाही खुप मजा आली! Thank you for the support ☺️🌻
Sunder gappaaaaa.... wahhhh....khup mahiti suddha milali....great going....Sarang...God bless uuuu....khup chan....
intelligent गप्पा👌👌 तुम्ही दोघे similar दिसता😊 keep giving us good content, Best wishes👍
Sarang you are true....wada sanskruti ek kamal goshta ahe....sundar episode...
फार आवडल्या!
डाउन द मेमरी लेन मनमोकळ्या, विषयाचं तसं बंधन नसलेल्या आणि तरी फोकस न ढळलेल्या गप्पा! आपल्या मराठी लोकांत प्रश्न विचारणारे हे बहुदा त्या समोरच्या व्यक्तीच्या समोर एकदम नम्रतेची पराकष्ठा करत अगदीच बुळचट होतात, किंवा आपण कसे महान याची असंबंद्ध टेप वाजवत रहातात. त्यामुळे मराठी मुलाखती फार फार बोर होतात. पण वायफळ गप्पा हा टोटल अपवाद दिसतोय!
अर्थात इथे श्रेय दोघांचं आहे. गप्पा एका समान पातळीत झाल्या की त्याची फार मजा येते. सारंग तर समोरच्या व्यक्ती कडून शिकतो म्हणतोच आहे! मजा आली! थॅक्स सुयोग! आता इतर व्हिडिओ बघणं आलं! :)
खर आहे हे be रोजगार...मी बघितली आहे सिरीज माझ्या सोबत जॉब करणारे खूप होते be केलेले हे 15 हजारावर जॉब करायचे.... तुम्ही आणखीन एकावर नक्की सिरीज बनवा B.Ed कशे बेरोजगार आहेत ते... त्यांना कशे हे संस्था चालक राबउन घेतात आणि त्यांचा किती आणि कोणकोण फायदा घेतात राजकारण्यांची कशी चंगी होते यावरून पण बनऊ शकता खूप मोठा स्कॅम आहे यावर तर तुम्ही नक्की बणवा ....
खूप छान podcast झाला👌👌❤❤
❤ धन्यवाद for this amazing podcast
तुमच्या गप्पा संपू नये असे वाटत होत ❤❤too good 😊❤
या प्राचीना मधून मधून कॅमेऱ्यासमोर आणा कारण त्यांचे बोलणे ऐकले की वाटते त्या पण podcast चा भाग आहेत
Sarang kiti chan bolto ani samjavto ❤
मला अम्रुता आणि संकर्षण चे vedik खूप आवडले कारण ते vedio कॅचीहोते.From Nashik , Pushpa Deoghare
You Both Have Many Many Similarities in many forms..............................
Mi pan dapoli chya javal harne aani aanjrle madhe rahile aahe mala pan aanjrlechya light house chya thith basayla gele aahe kharach khup jast mahnje jast bhari vatat tithlya kadyavar basun samudra pahne I just love it
Have heard a lot of Hindi engish podcast but ya channel vrche podcast are like the best like marathi vrcha prem vadhat ch challa ahe
Excellent lighting and camera angles !
Interesting time travel into the past !!
Keep it up !!!
Thank you so much kaka! We truly appreciate it 🤗🌻
This is not a podcast its an experience you guys 😌 Sarang 🙌🏻 also you guys look queit alike!!!
Life is sooooo F*** Up that giving 2 hours for a podcast is another embarrassment and self guilt like Social media addiction. This took me 3+ days to complete. But it was good to watch...
वाह ...... मस्तच , 👌👌👌👌
मला हा एपिसोड आवडला. तु शेवटला एक विशेष शब्द बोलायला लावतोस ते कुठल्या एपिसोड नंतर सुचले आणि का? हे का चे उत्तर माहीत आहे, तरीही विचारावेसे वाटले. 1:53:12
Best podcast I have ever listened to. Thank you ao much both of you for sharing your worlds with us.
दोघांचेही उच्चार किती स्पष्ट आहेत ,भारी
Great episode, khupp chan .
Kanat sagl sathun thevav tatl .
Takatak Episode 🎉
The beginning and concluding music is such a vibe along with the content..!! Waiting for more such amazing experiences
Great episode
Nice....was waiting for adhabhut darwaja.
किती छान आठवणी🎉
तुम्ही दोघे भाऊ भाऊ वाटता रे...😅....बाकी पॉडकास्ट तर नेहमीसारखं भारीच...
Wooo, What a Magical Episode!!!!🌻
It was indeed! Thank you Soham 🤗
Wow yaar, Aj Sarang baddal kiti kahi goshti kalalya, dhamal yaar, thank you for the podcast❤❤❤
Mitraa! Thank you so much 🤗
Dapoli OP
❤ कुणीतरी माझीच स्टोरी सांगितली आहे असा वाटतं ❤😢😊
It's soo true and so relatable. Just loved it. I myself have raised in Sadashiv peth... from Wada to urban pune. Now in Germany.. while listening I was so nostalgic ..every word is so perfect 🥰
Wow! Fantastic episode. Very insightful and inspiring conversation!
Cheers! Thank you for the support 😋🌻
Crazy good !
खूप छान गप्पा झाल्या ..❤❤❤
Bestest podcast ever❤❤❤
20:40 वडील engineer होते त्या काळात तरी १०,००० पगार, but still fine ३००० rs तोळे सोन होत तेव्हा आता ६०,००० तोळे सोन आहे म्हणजे चांगला पगार होता काकांना 😅
मस्त होता हा episode👍
No magical word😮
Sarng, suyog podcast cha graph khupch chadha hota... Khup sub. Var gappa... Vishy ekdm khol 😂
👌👌👍👍👌
Mast episode ❤
खूप छान चर्चा 👍🏻
Shevtcha shabd, adbhut darwaja Natar ala vatat
Mala yach gostich khant vate aadhi aaply gharanche darvaje 24 tas ughde rahyche pn flatsystem mule aaata sarvanche daar Band rahtat specially this happened in metro city.
सारंग च्या EC TV वरील रविवारच्या चित्रहार ची मस्त आठवण करून दिली. माधुरीचे ' हमको आज कल है.. ' गाणे बहुदा शेवटचे लागायचे...रविवार रात्रीपर्यंत आम्ही त्याच धुंदीत असायचो...😊
हाहा! राहिलय त्या कमल आठवणी 😋🌻
THE SECRET LIFE OF TREES या पुस्तकाविषयी आपण या व्हिडियोमध्ये बोलला आहात. त्याच्या लेखकाचे नाव काय आहे? कारण याच नावाची दोन पुस्तके उपलब्ध आहेत.
हे आहे: amzn.to/48RSxum
Amazing,insightful episode and a much needed one because even I'm in the phase of changing the gear of my life😂
Super happy to hear that you found this episode insightful and relatable 🤗🌻
Thank you for the support :)
Kadak podcast... 1.30 tas baghat hoto it's fascinate ...
Thank you sooo much ☺️🙌🏻
Relaxing!!.
Cheers to that 😋🌻
एकदम भारीच ❤❤पुणे
धन्यवाद 😋🌻
Kitihi modern look asala tari manachi mule Marathi culture madhye rujli aahet
मराठी पॉडकास्ट ल पण समोर नेल पाहिजे
Good वायफळ गपपा ह्या ऐकायला च पाहिजे स्टोरीसांगण आणी ऐकणं हे महत्वाची असे लेखकाकडुन खुप माहिती मिळते सारंगकडुन खुप ऐतिहासिक गपपा झाल्या मसत
ह्या वायफळ नसुन महत्वाचया वाटल्या
Awesome gappa Sarang is a gem 👏
खरंय! धन्यवाद 😋🌻
I just listen to the guest and fast forward what the interviewer says. Just a frank feedback
आम्ही भाडीपाचे फॅन आहोत त्यामूळे बबू अंघोळ करून आलास? असं एकायला आवडल असतं
सारंग साठ्ये🔥🔥🔥
Very true
If you share the things people think we are not that educated or not that class
Good observation ☺️🌻 Thank you :)
फॅन असल्यामुळे सारंग ची जर्नी ऐकताना खूप मजा आली. आणि whyfal सुध्दा फार चांगल्या लोकांना invite करतं
एकच इनपुट आहे... वाडा संस्कृती बद्दल बोलत असताना मला वाटलं की तुम्हा दोघांना मुंबईच्या चाळींबद्दल काहीच माहीत नाही...which was surprising...पू लं नी ही बरच लिहिलं आहे...वाडा आणि चाळीत काहीच फरक वाटला नाही. I thought that reference should have come in the episode.
Sarang satheye is the brand in Digital format
❤️❤️❤️
तुमचे पाहुणे हेडफोन्स का घालतात? त्यांना काही prompting काही Qs देतात का ?
Mastach!! Could you please share link for book about trees you were talking about?
सारंग ...तुझ्या मराठीला साष्टांग नमस्कार
U both look like brother's!😊
suyog you r altimegreat
Damn, this was amazing. So many moments that felt like #hardrelate