बहूजनांचे सर्व शूर सरदार यांना बळी राजाने खंड दिले होते.स्वार्थी लोकांनी यांना संपवून स्वतः च्या स्वार्थ साधण्यासाठी देव बनविले.सद्सदविवेक जागृत होण्यासाठी हा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे.धन्यवाद सर🙏
साहेब खरच खूप गरज आहे तुमच्या सारख्या लोकांची सध्यातरी, कारण हल्ली whatsapp university खूप active झाली आहे आणि जे काही वाचतो आहे ते खरं कुठे खोटे याची कोणालाही शहानिशा करू वाटेना...thanks for giving us great knowledge...
समाजसुधारकांच्या पुस्तकांचे वाचन खूप महत्त्वाचे आहे. खरा इतिहास नेहमीच लपवला जातो. तुम्ही video बनवत रहा आणि तुम्हाला जी चांगली पुस्तके वाचनात आली असतील ती suggest करा. Thank you.
हिंदू धर्मात क्रांती करणारे विचार महात्मा फुले यांनी मांडले ते आताच्या युवकांनी जाणले पाहिजेत नवरात्र, दहीहंडी,होळी, या सणांची भांडवल दारांनी व्यापारी करण केले आहे ,तुमच्या मुळे विचारांना नवी दिशा मिळाली 🙏🙏
क्रांती तर सर्व धर्मात होत असते नव्हे ती झाली पाहिजे .अजुनही देव नाकारणार्या मंडळीं मध्ये देखील एका राष्ट्र पुरुषाची त्यांच्या जयंती दिनी अक्षरश: पुजाच होते.
भट विरोधात सर्व समाज बांधवांनी एकत्र यावे याच माझ्या बहिण भावांना दिपावली च्या शुभेच्छा माझा बहुजन जागृत होवो हिच माझी बळीराजा आध्य गुरू फुले व डॉ सं. पाटील यांच्या चरणी अपेक्षा व्यक्त करतो
Tumhi khup samjawun sangta..aani je khare aasel,purawa aasel tech sangta .kontihi ghost kalpanik naste..proof hi sangta .thank you so much sir yewde Chan mahiti dilyabaddal..nahitar serial aani khoti books wrong information pochawatat..aata aanhi next generation lahi hich mahiti dewu Ani real ghosti samjawun sangu..thank you sir..khup study aahe tumcha .m .khup aayush labho tumhala..aani tumchya God family la..tc
Great sir, you are not only Doctor but also having wide global knowledge about history, social and others day to day issues. Thanks sir for providing information. Keep it going on sir. Jai bhim, jai jijau, jai shivraj.Have nice day.
कितीही सुंदर विचार मांडले तरीही अज्ञानी लोकांना आपल्या अज्ञानाचा त्याग करता येत नसते हीच चमत्कारांची सुपीक भुमी असते अज्ञ लोक पुरोगामी विचार त्याज्य समजतात किती मोठी विडंंबना आ हे
डॉक्टर साहेब आपण खरोखरीच महान अहात. म.फुले विचार छान सांगितले आहेत. बहुजनं समाजाने ब्राह्मण धर्मी व्यवस्था व ब्राह्मण धर्मी देव देवता यांचा त्याग करावा त्यातच बहुजनानचे कल्याण आहे हे डॉक्टर साहेबांचे भाषण ऐकल्यावर वाटते.
कथा ऐकून असे वाटते की हा ब्राह्माण आणि द्रविड लोकातील संघर्ष आहे. एकूण काय सर्व पुराणकथा डोक्यावरून जातात. बरे झाले आता भागवत कथेचा विनोद , फेका ऐकायची गरज नाही.
सर मी OBC खानदेशी धुळे जिल्हा सर आपल्या जिल्यात विवाह विधी व अंत्य विधीत कळून सुद्धा नकळत सामान्य माणूस इच्छा नसून सुध्या ब्राम्हण पुरोहिता कडुन खुप लुटला जात आहे तर सत्यशोधक कडून लावली जावी यात परिर्वन होणे खुप गर ज आहे समाज खुप अंध भक्ती मध्ये आहे संघटनेने विस्तार करून कान्या कोपर्यात जावून मोठे परिवर्तन नक्कीच होईल धन्यवाद सर वामन मेश्राम (बामसेफ ) जी प्रयत्न करून खुप परिवर्तन होत आहे . आपली आम्हा कुणबी सर्व मागा वर्गीयांना मोठे मार्गदर्शक आहन धन्यवाद
सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा करायला हवा.जसे बौद्ध धर्मामध्ये आपले विधी आपणच आपल्या घरातील माणसांनी पार पाडले जातात.वाढदिवसासारखे सर्व विधी पार पाडले पाहिजेत.बदल काळजी गरज आहे.
खूप छान माहिती आहे पण आपण इतिहास समजून घेऊन आपल्या आचरणात बदल करायला हवा . ईडा पिडा जावो आणि बळीराजाचं राज्य येवो. या म्हणीप्रमाणे बळीराजाचे राज्य येण्यासाठी प्रयत्न करायला हवे.
Please tell about ingredients of vaccine and their side effects.... Mahatma ji aaj asate tar... Nakkich ya vishyi parkhad bolale aste. Kamit kami vikale tar gele nasate.
बहूजनांचे सर्व शूर सरदार यांना बळी राजाने खंड दिले होते.स्वार्थी लोकांनी यांना संपवून स्वतः च्या स्वार्थ साधण्यासाठी देव बनविले.सद्सदविवेक जागृत होण्यासाठी हा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे.धन्यवाद सर🙏
Thank you Dr saheb डोळे उघड तात तुमच्यामुळे. काय बोलावे ते ही समजत नाही हो, किती पिढ्या ना मूर्ख बनवलं आहे. आता खरा इतिहास पोहचला पाहिजे.
साहेब खरच खूप गरज आहे तुमच्या सारख्या लोकांची सध्यातरी, कारण हल्ली whatsapp university खूप active झाली आहे आणि जे काही वाचतो आहे ते खरं कुठे खोटे याची कोणालाही शहानिशा करू वाटेना...thanks for giving us great knowledge...
अत्यंत वैज्ञानिक शास्त्रशुद्ध माहिती दिल्याबद्दल आभार सर,माझे बरेच गैरसमज दूर झाले 🙏
जे पेशाने डॉ असतात ते माणसाचे शरीर दुरुस्त करतात
पण आपण मनाने सुद्धा डॉ आहात म्हणून आपण लोकांचा मेंदू दुरुस्त करता 👌🙏👍
समाजसुधारकांच्या पुस्तकांचे वाचन खूप महत्त्वाचे आहे. खरा इतिहास नेहमीच लपवला जातो. तुम्ही video बनवत रहा आणि तुम्हाला जी चांगली पुस्तके वाचनात आली असतील ती suggest करा. Thank you.
ग्रेट म. फुले🌸🌺🌻🌹🌷🌼💐
खुपचं अप्रतिम सुंदर वास्तव लक्षात आणून दिले ,सुंदर व्हिडिओ अभिनंदन आपले,,,
हिंदू धर्मात क्रांती करणारे विचार महात्मा फुले यांनी मांडले ते आताच्या युवकांनी
जाणले पाहिजेत नवरात्र, दहीहंडी,होळी,
या सणांची भांडवल दारांनी व्यापारी
करण केले आहे ,तुमच्या मुळे विचारांना
नवी दिशा मिळाली 🙏🙏
क्रांती तर सर्व धर्मात होत असते नव्हे ती झाली पाहिजे .अजुनही देव नाकारणार्या मंडळीं मध्ये देखील एका राष्ट्र पुरुषाची त्यांच्या जयंती दिनी अक्षरश: पुजाच होते.
Sir, khup mahatvapurna khara sandarbha, khup khup dhanyavad. Jai Jijau, Jai Shivrai.
Dr saheb tumachya sarakhe 1K manas zali tr Jag badalun jael, Mast Thank You
Atul bhau nuste Indian lokanchi mansikta badal li tari khup hoil ase watte.nahi ka?
Tumche vichar aani mazya vadilanche vichar khup miltat he pustak mazya vadilani swata vachle aani Amhala hi samjun sangitale kadhi apli bhet nakki hoel
अतिशय उत्कृष्ट माहिती दिली त्या बद्वव डॉ संग्राम सर धन्यवाद
अतिशय उत्तम डॉक्टर साहेब. मला खूप दिवसापासून ही माहिती हवी होती...
खुप खुप साधुवाद साहेब 🙏🙏🙏
अतिशय छान माहिती, दिली.
Nice vedio lay bhari kadak jaybhim bro namo budhhay 🌹🙏💙 saty mahiti dili tumhi sarvana mahit asala pahije khup chan vishleshan kele sir jay shivray jayjyoti jaulahuji Jaybhim 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💙 jayshahu maharaj jay annabhau sathe 💙💙💙💙🙏🙏👍💙💞
अप्रतिम खूप छान संदेश दिलाय सर 🌾🌾जय बळीराजा जय जोती जय क्रांती जय सत्यशोधक सर 🙏🙏
खूप छान माहिती सांगीतली साहेब खंडोबा , जोतिबा आणि मसोबा याच्या विषयी धन्यवाद
धन्यवाद पाटील साहेब सध्या समाजाला गरज आहे अशा विचारांची अन्यथा ही आपल्या अमनावर जगणारी जमात डोक्यावर नाचणारी आहे
Jabardast episode
डॉक्टर मी तुमचा खुप आभारी आहे.
True analysis. Great
भट विरोधात सर्व समाज बांधवांनी एकत्र यावे याच माझ्या बहिण भावांना दिपावली च्या शुभेच्छा
माझा बहुजन जागृत होवो हिच माझी बळीराजा आध्य गुरू फुले व डॉ सं. पाटील यांच्या चरणी अपेक्षा व्यक्त करतो
👌संशोधित सत्यज्ञान !🇮🇳🙏✊
Khup chan Sir....aaplyala manacha Jai Maharashtra
Very good information Sir
Dr you are great.your vedios are eye opener.
पुन्हा एकदा "सत्य शोधक समाजाची पुनर्स्थापना" झाली पाहिजे. 🙏
जय शिवराय,jayshrikrishan, जय चाणक्य नीती
Tumhi khup samjawun sangta..aani je khare aasel,purawa aasel tech sangta .kontihi ghost kalpanik naste..proof hi sangta .thank you so much sir yewde Chan mahiti dilyabaddal..nahitar serial aani khoti books wrong information pochawatat..aata aanhi next generation lahi hich mahiti dewu Ani real ghosti samjawun sangu..thank you sir..khup study aahe tumcha .m .khup aayush labho tumhala..aani tumchya God family la..tc
Great sir, you are not only Doctor but also having wide global knowledge about history, social and others day to day issues. Thanks sir for providing information.
Keep it going on sir. Jai bhim, jai jijau, jai shivraj.Have nice day.
Sir great information.
Very interesting ani agdi sandrbha sahit thanks sir
खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️❤️❤️❤️❤️
🚩🚩
Very good history
🚩🚩
Great work sir🙏
You are really creating great awareness about our real history among the masses.
Jay bhim best of you sir
@@swatitorne3372 onnij ok iijinjjin ojjiiojin
Jai bhim, jai shivrai Sir.. kiti mothe, shurveer hote aple purvj... yenarya sarv aplya pidhila yacha abhys hone garjeche ahe.. khhp motha sangharsh karv lagnr ahe
खूप छान सर
कितीही सुंदर विचार मांडले तरीही अज्ञानी लोकांना आपल्या अज्ञानाचा त्याग करता येत नसते हीच चमत्कारांची सुपीक भुमी असते
अज्ञ लोक पुरोगामी विचार त्याज्य समजतात
किती मोठी विडंंबना आ हे
Superb sir .... ❤
धन्यवाद साहेब!
Very good dr.
Great 🙏
एवढी चांगली माहिती मला आजपर्यंत मिळाली नाही कधीच , गुलामगिरी वैगेरे महात्मा फुले यांचे पुस्तक पण मिळत नाहीत आता कुठेच धन्यवाद 🙏
Good Explanation .. please can explain Gulamgiri book in simple way like this you did
सत्य इतकं ढळढळीत असताना इतक्या भंपक, भाकडकथा शतकानुशतके आपण ऐकतो पुढील पिढीस सांगतोच कसे हे अतर्क्यच..
भंपक भाकड कथा सांगायला पूर्वज yede नव्हते
नुसता द्वेष आधारित मत बनवण योग्य नाही
Satyamev Jayate Bhavtu sab manglam Jay Bharat Jay India Jay Vishwa Jay jambudwip 🙏👍👍👍🙏
Mastch thanks 😊 🙏
सर एक विडीयो डॉ. बाबासाहेब आंबेडकर चे क्रांती प्रती क्रांती वर.. 🙏 🙏
डॉक्टर साहेब आपण खरोखरीच महान अहात. म.फुले विचार छान सांगितले आहेत. बहुजनं समाजाने ब्राह्मण धर्मी व्यवस्था व ब्राह्मण धर्मी देव देवता यांचा त्याग करावा त्यातच बहुजनानचे कल्याण आहे हे डॉक्टर साहेबांचे भाषण ऐकल्यावर वाटते.
Mahadev hech aple dev
Great Sir...💯♥️
Really praiseworthy work sir....asech aaplyakadun samaj prabodhan kary chalu rahave hi vinanti.🙏🙏
कथा ऐकून असे वाटते की हा ब्राह्माण आणि द्रविड लोकातील संघर्ष आहे. एकूण काय सर्व पुराणकथा डोक्यावरून जातात. बरे झाले आता भागवत कथेचा विनोद , फेका ऐकायची गरज नाही.
Very very nice bhashan
🙏🙏🙏
चांगली माहिती दिली
Audio Video format is very important to know real history .
Great efforts towards society by you Sir..
सर मी OBC खानदेशी धुळे जिल्हा सर आपल्या जिल्यात विवाह विधी व अंत्य विधीत कळून सुद्धा नकळत सामान्य माणूस इच्छा नसून सुध्या ब्राम्हण पुरोहिता कडुन खुप लुटला जात आहे तर सत्यशोधक कडून लावली जावी यात परिर्वन होणे खुप गर ज आहे समाज खुप अंध भक्ती मध्ये आहे संघटनेने विस्तार करून कान्या कोपर्यात जावून मोठे परिवर्तन नक्कीच होईल धन्यवाद सर वामन मेश्राम (बामसेफ ) जी प्रयत्न करून खुप परिवर्तन होत आहे . आपली आम्हा कुणबी सर्व मागा वर्गीयांना मोठे मार्गदर्शक आहन धन्यवाद
सचिन, पाटील यांचे वहीडिओ,पहा,
सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा करायला हवा.जसे बौद्ध धर्मामध्ये आपले विधी आपणच आपल्या घरातील माणसांनी पार पाडले जातात.वाढदिवसासारखे सर्व विधी पार पाडले पाहिजेत.बदल काळजी गरज आहे.
सर हे असले महत्त्वाचे ईतिहास चित्रपट मार्फत किंवा टिव्ही मालिका मार्फत प्रसारित झाले तर, आपल्या स्त्रिया व जनता, यांचे डोक्यात प्रकाश पडेल.
Khupc Chan dr.sir mi pan tuche sarv video pahat khup geto tumchy video tun......
डॉक्टर साहेब आपण जर अर्वाचीन भारत आणि संस्कृती यावर काही माहीत द्याल का?
Nice information
अप्रतिम vdo... अतिशय उत्तम माहिती...
Jai bhim 🙏🙏💐💐 sir ji.
Bambya
Pls plz aanakhi asech abhyas Purna videos upload kara na
साहेब छान माहिती दिली मला म.ज्योतिबा फुले वाचायचे आहेत मार्गदर्शन करावे
Isme kuchh camment jo hone or post pr kiye o apke post pr dikh rhe,🙏🏻🙏🏻
वाचाल तर वाचाल म्हण खरी आहे सर जन्म पासूनच खोट्या कथा सांगितल्या जातात बाबा लोकांनी पार वाट लावली आम्हची
Khup chan
नमो बुद्धाय जय महात्मा फुले जय भीम जय राजा बळी 💙✊🙏
Bali rajache vanshaval dhya
Tasech Vaman kunya gurukulat shikla
Kharach don pavlamade prathvi vyapat aaste ka he pan sanga
धन्यवाद 🙏🙏🙏
far chan dr saheb
सर धन्यवाद
💯👌👌👌👌👌
🙏🙏🙏🎊👍👍👍💐💐
छानच
सर आपणास कोटी कोटी प्रणाम पण आपले कोणात्या शब्दात अभिनंदन करावे शब्द सुचत नाही तरी आम्हा सामान्या ना समजून घ्या
Pustak konch ahe sir nav sanga
आ ह साळुंके सरांचे बलिवंश हे पुस्तक वाचा
निदान त्यांचे RUclips वरील व्याख्यान ऐका
बंब्या.... ;)
जयभीम
तुझी विचार सरणी खुप च लहान आहे.
जोतिबा आणि धोंड्या एखाद्या लहान मुलांना प्रमाणे संभाषण करतात .
👍👍👍👍👍
सर तुळशीच्या लग्न बद्दल जरा सांगितले तर ...बरेच प्रश्न मिटतील..
धन्यवाद सर तूमचे व्हिडिओ खुपचं आवडतात
खरी माहीती मिळते . आम्ही आभारी आहोत.
मी आपले सर्व व्हिडिओ पहात असतो आपण एक गोधन अर्क वर व्हिडिओ सविस्तर बनवा.धन्यवाद🙏👍👍👌👍👍🙏
What's the name of book?
Gulamgiri
खूप छान माहिती आहे पण आपण इतिहास समजून घेऊन आपल्या आचरणात बदल करायला हवा . ईडा पिडा जावो आणि बळीराजाचं राज्य येवो. या म्हणीप्रमाणे बळीराजाचे राज्य येण्यासाठी प्रयत्न करायला हवे.
Great Information
शील*प्रज्ञा*सत्य(करुणा)***
सर मला अस वाटत कि हिजी तिन आहेत ती अशी आहेत. शिल. समाधी आनी प्रज्ञा ही आहेत ह्या पावलांवर चालल्यावरच तिन्ही लोकांना भेटु शकतो
Dr. Saheb hindi madhe Jar apan yacha bhashantar kela tar sampurn bhartamadhe yadware prabodhan hoil.
मी पुस्तक वाचल आहे
What's the name of book?
@@darkknight4313 गुलामगिरी
@@shantanukadam5866 thank you
Hya vishayi samaj prabodhan jhalele aahe..ata pudhe Kay ha prashna aahe... Shetiche rashtriya Karan karave ka chin sarakhe...loksankhya kayada aanava ka ..
मस्त 👌😊🙏
Please tell about ingredients of vaccine and their side effects....
Mahatma ji aaj asate tar...
Nakkich ya vishyi parkhad bolale aste. Kamit kami vikale tar gele nasate.
खर आहे
Saheb hindi madhe video banwa,karan jastis jast lokvpahu sake