‘आर्य’ म्हणजे नेमकं काय? डॉ संग्राम पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 944

  • @jagdishparik5790
    @jagdishparik5790 2 года назад +16

    ही व्यक्ति सुशिक्षित आहे,
    अभ्यासु आहे।
    Great information , hats off sir

  • @mb-qe1jc
    @mb-qe1jc 4 года назад +121

    वस्तूनिष्ठ माहिती.. सोप्या शब्दात.. धन्यवाद.. आरएसएसचा आय.टी.सेल आणि ब्राह्मणवादी लोक आपली बदनामी करायला सुरूवात करेल.. पण, आपण ठाम रहा.. सर आपली भूमिका विवेकाची आहे त्यामुळे आपण नेहमी सुखी आणि समाधानी राहणार..

    • @chhatrapatishahuraje
      @chhatrapatishahuraje 2 месяца назад

      aise nich bhimto to ovesi ki zute vada pav ke labharthi hai 😂😂

  • @suhaspujari9279
    @suhaspujari9279 4 года назад +17

    तुम्ही अतिशय चांगली माहिती दिली परंतू ह्या देशात आता पर्यंत ईतिहासात मोडतोड करून लोकांना गुलाम कसे ठेवता येईल याचाच एक स्वतंत्र ईतिहास,व वर्तमान होऊन बसले आहे

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 4 года назад +17

    खूपच महत्त्वपूर्ण माहिती, आपण मेडिकल फील्ड मध्ये कार्यरत असतानाही अशा प्रकारचा अभ्यास करता याचे कौतुक वाटते, ज्याप्रकारे हा विषय मांडला त्याला तोड नाही, आपले बोलणे खूपच लाघवी आहे ते ऐकतच रहावेसे वाटते.

    • @MrYogeshwarad
      @MrYogeshwarad 4 года назад +2

      वामपंथी इतिहासकारांनी केलेली खोटी मांडणी वाचून यांनी हा व्हिडीओ बनवला आहे. आपण कृपया आर्य वर ASI चे नवीन संशोधन जरूर अभ्यासावे.

  • @anandkhobragade1034
    @anandkhobragade1034 4 года назад +123

    तथागत बुद्धांनी चार अरिय सत्य आणि अरिय अष्टांगिक मार्ग सांगितलेले आहेत. अरिय म्हणजे श्रेष्ठ, निर्दोष, कल्याणकारक. हा शब्द मूळचा प्राकृत आहे.

    • @prakashmhaiskar5415
      @prakashmhaiskar5415 3 года назад +5

      अरिय आणि आर्य यात जमिन आसमान चा फरक आहे,

    • @MRVICTORSMITH-tj2gw
      @MRVICTORSMITH-tj2gw 3 года назад +4

      Janamleley sarv dharm va dharma sahitya hey purvichya junya dharma chey copy va copy paste aheyat .Purvi aati ranti mul aadivasi va nantar ranti aadivasi va sindu sanskruti hoti jey nisarg @ nature pujak hotey tevha temples nhvtey va nar-bali va pashu- bali dilya jat hota nantar sanatan va tyatun jain va buddhism va Christian va Islam (Muslim dharm nhavey) dharma astitvat aley ,jasst mahiti karita WHO WAS SHUDRA? pustak vacha sampurna khari mahiti milel.

    • @zerick6535
      @zerick6535 2 года назад +1

      @@MRVICTORSMITH-tj2gw correct yourself.. Christianity and Islam have nothing to do with ambient India.. Also, there's no such thing as '.. We were all forest dwelling hunter gatherers 70 thousand years ago. No religion existed then..

    • @xersexav2195
      @xersexav2195 2 года назад +2

      त्रिपीटीक वाचल आहे का ??

  • @bhikajikamble1828
    @bhikajikamble1828 3 года назад +50

    डॉ. संग्राम पाटील सर यांना जयभीम, जय शिवराय, जय भारत.
    तुम्ही भारताचे खरे बोलणारे, वास्तववादी, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे भारत सुपुत्र आहात.
    तुम्ही सर्व भारतीयांचे आदर्श आहात.

  • @prashantrao3626
    @prashantrao3626 2 года назад +7

    डाॅकटर आपले आभार, आर्या विषयी चे उत्तम, अभ्यासपूर्ण व ऐतिहासिक सत्याचे विश्लेषण केलेय आपण.
    ह्या मुळे अभ्यासकांचे आर्या विषयी चे बरेचसे गैरसमज दुर होतील अशी आशा आहे.
    जमेल तेव्हा द्रविड संस्कृती विषयी असेच विवेचन करण्याची विनंती आहे

  • @avinashghodke7782
    @avinashghodke7782 4 года назад +23

    Brilliant lecture . 17 मिनिटांत आपण पूर्ण इतिहासाचा परामर्श घेतलात सर .धन्यवाद

  • @dattatraymisal4788
    @dattatraymisal4788 3 года назад +11

    मानववंशासी सटीक पध्दतीने केलेले विश्लेशन. तथागत बुध्दाचा आर्य अष्टांगिक मार्ग मानवी जिवनासाठी कसा मंगलदायक आहे हे स्पष्ट होते. धन्यवाद डाॕ. पाटीलसाहेब, आपन असेच बहुजन प्रभोदनकारक विचार प्रकट करीत राहल ही अपेक्षा.

  • @drmeenasose8781
    @drmeenasose8781 3 года назад +7

    धन्यवाद सर ..तुमच्या मुळे पुन्हा एकदा ईतिहास ऊजळणी झाली व काही नवीन मुद्दे स्पष्ट झाले

  • @sharmilahoval1269
    @sharmilahoval1269 3 года назад +6

    आपली मांडणी खुप अभ्यासपुणं असते.....आपल्या कडुन खुप माेठी...जनजागृति हाेत आहे.... तुम्हाला खुप मंगल कामना..

  • @shamaljadhav2053
    @shamaljadhav2053 2 года назад +2

    अत्यंत सखोल, अभ्यासपूर्ण, डोळस, समतेचा दृष्टिकोण देणारे, समाजाला परमत सहिष्णुतेची शिकवण देऊन शांततेने राहण्यासाठी, मानवता धर्म जपण्यासाठी प्रेरणा देणारे ,आज प्रत्येक मानवाने आचरणात आणायला हवे असे स्पष्ट जाणिव देणारे आपले अनमोल विचार आहेत.
    खरोखरच याची आज खूप आवश्यकता आहे, आपले शेवटी समतेचे पाईक बना हे केलेले आवाहन अत्यंत मोलाचे आहे.
    सर आपणास शतशत नमन आणि खाडकण डोळे उघडण्यास भाग पाडणाऱ्या प्रबोधनकारक विचारांना लाखो सलाम.
    धन्यवाद.

  • @quazisharfoddin2305
    @quazisharfoddin2305 2 года назад +17

    अल्लाह आपके ईल्मों में और उम्र में इजाफा अता फरमाए thank you very much sir

  • @subhashdongre401
    @subhashdongre401 2 года назад +6

    राजकारणात बाेलण्यापेक्षा हा विषय निश्रि्चतच उदबोधक आहे. अभिनंदन.

  • @vaishalikulkarni5133
    @vaishalikulkarni5133 4 года назад +9

    फार सुरेख व साध्या भाषेत लोकान पर्यंत आपले विचार मांडले आहेत ध न्यवाद

  • @sidhartkamble9864
    @sidhartkamble9864 2 года назад +8

    अतिशय सुंदर माहिती मिळते सर तुमच्या प्रत्येक व्हिडीओ मधून 🙏🙏🙏🙏नमोबुध्दाय जयभिम 🙏🙏🙏🙏

  • @rrahulkamble5562
    @rrahulkamble5562 2 года назад +7

    डॉक्टर साहेब,आपण खुप महत्वाची माहिती प्रस्तुत कली आहे.धन्यवाद !

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 2 года назад +2

    सत्यता पडताळणीसाठी तुमचा अभ्यासपूर्वक व्हिडिओ खुप महत्वाचा समाजाला जागृत करण्यासाठी उपयुक्त यातुन सगळे एकच आहेत हे यातून संघर्ष विरहीत जीवन जगणे हेच महत्वाचे

  • @yogshreemaharaj7586
    @yogshreemaharaj7586 3 года назад +3

    आर्य म्हणजे काय हे सांगण्यापेक्षा मानवता म्हणजे काय हे सांगितले असते तर आपली वेळ व जीवन सार्थक झाले असते , डॉ . सरांनी अशा फालतु गोष्टीत वेळ घालण्यापेक्षा मानवतेच्या कल्याणासाठी वेळ घालवावा . हेच खरे मानवी देहाचे व जीवनाचे सार्थक आहे .
    वसुधैव कुटुम्बकम !

  • @vickyk417
    @vickyk417 2 года назад +1

    Sir तुमच्याजवळ खूप मोलाच. dnayn आहे. आणे ते आम्हाला खूप चांगलe मार्गदर्शन मिळते. 👌👌🙏🙏🙏

  • @mahendran9118
    @mahendran9118 2 года назад +17

    सर, धन्यवाद!आपण अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन करून 'आर्य' शब्दाचा अर्थ सांगितला आहे. पण शेवटी असे म्हणता की वेदीक संस्कृती व संविधानात सांगितल्याप्रमाणे , आर्य होऊ.समता, बंधुता पाळू( अनार्य,अंधारी, अनाडी न राहता). परंतु वेदीक संस्कृती मध्ये समता, बंधुता कधीच नव्हती( शुद्र वर्णावर अन्याय चे झालाय.) भारतीय संविधान अस्तित्वात आल्यावरच शुद्र वर्णाला काही प्रमाणात न्याय मिळतोय.

  • @sevakramraut5704
    @sevakramraut5704 4 года назад +20

    मानव विकास शास्त्राचे अभ्यासक आहात हे ऐकून आदर दुणावला.अभिनंदन.

    • @NavinC921
      @NavinC921 4 года назад +3

      ज्या विषयाचे expertise नाही,तीथे नाक खुपसल्याने आदर गेला

  • @g.pradip4083
    @g.pradip4083 3 года назад +30

    With out study of history.. Nobody can describe such deep study... Salute.,,,👍

  • @drrupeshkamble8454
    @drrupeshkamble8454 2 года назад +1

    खुप खुप धन्यवाद.
    सत्य प्रकाशित करण्यात आपण यशस्वी झालात.
    अनेक विवाद ऐकून सत्य समजणे कठीण होते परंतु आपण सोप्या पद्धतीने सांगितले.
    आभारी आहोत. 🙏

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 4 года назад +25

    अतिशय तथ्यात्मक विश्लेषण सर.

    • @kamalstudio1989
      @kamalstudio1989 3 года назад

      Ved he 1800 Te 200 Varsha purvi lihile gele aahet yaacha abhyas karava

  • @pasangtsering876
    @pasangtsering876 2 месяца назад

    This Dr. has the potential to bring harmony among Indian brothers of different beliefs.
    He simply narrates the history and truth.
    He insults nobody.
    Long Live harmonious India🎉🎉🎉

  • @mayurnarkhede2399
    @mayurnarkhede2399 4 года назад +17

    खूप चांगली माहिती दिली सर....
    बऱ्याच लोकांना माहित नाही हि माहिती.... आणि सर्वात महत्वाचं तुम्ही सांगितलं कि भूतकाळ विसरून संविधानाप्रमाणे आपण सर्व एक होऊन पुढे गेलं पाहिजे

    • @anjalipathre1799
      @anjalipathre1799 4 года назад +1

      खूप चांगली माहिती.

    • @dadaraojangam4666
      @dadaraojangam4666 2 года назад

      असे कधी होणार नाही !
      आणी वैदीक समूहाचे लोक होऊ देणार नाही !

    • @dharmarajnagrale7671
      @dharmarajnagrale7671 Год назад

      Agdi बरोबर

  • @shounaknazar7462
    @shounaknazar7462 2 года назад +1

    संग्राम जी प्रयत्न अपूर्ण आहे. माहितीही अपूर्णच. बाकी, मनावतेच्या विचारांच्या आडून खेळालेला खेळ समझदार व्यक्ति ओळखून घेईल. मात्र समझदार किती आहेत हे विचारणीय आहे. "बहुतांश संशोधकांनी मान्य केले आहे" हे वाक्य बहुजनाला फसवे आहे.आपण संशोधक कोणाला मानता हयात खरी गोम आहे. निष्पक्ष असल्याचा भास आपण निर्माण करण्यात यश नक्कीच मिळवालेलं आहे. हे ट्विलाइट ह्या कदम्बरीतिल मुख्य पात्र जसा दोन व्यक्तिमत्वे बळग़त असतो अगदी तसे आहे. तरीही मी आपल्या मला जाणवलेल्या ह्या छुपे पणाकड़े दुर्लक्ष करून हेच म्हणेन की अपल्यातील सूक्ष्म स्तरावर असलेल्या सत्य प्रेमी सुप्त व्यक्तिमत्वाला जागृत केल्याविना अभ्यास शुद्ध हेतुने होउ शकणार नाही.

    • @suhaskamble6272
      @suhaskamble6272 Год назад +1

      मानवतेच्या आडून खेळ lela खेळ---
      उपलब्ध संशोधन अभ्यास करून ( पारिवारिक जीवन सांभाळून) Dr.Sangram यांनी समाजप्रबोधन कार्य हाती घेतले आहे. Ya मध्ये आपल्याला काय खेळ दिसतो.
      आपण एक गूढ मानसिकता असलेली व्यक्ती आहात. आपला खेळ अथवा अभ्यास आपण एक comprehensive post टाकून व्यक्त करू शकत होता.
      R u enemy of humanity.

  • @krishnabharatiya9563
    @krishnabharatiya9563 2 года назад +6

    जय भीम सर, तुम्ही खूप दुर्मिळ पण वास्तव माहिती दिलीत.तुम्ही या विषयावर पुस्तक लिहिले आहे का? आपल्या या प्रबोधनात्मक माहितीमुळे बहुजनांच्या दृष्टिकोनांत नक्कीच बदल होतोय. 🙏🙏🙏

  • @RoshanKale-ts1jz
    @RoshanKale-ts1jz Месяц назад +1

    नमोःबुद्धाय जय तर्कशील 🙏

  • @dr.devendrak.bhalerao3160
    @dr.devendrak.bhalerao3160 4 года назад +6

    सर जी धन्यवाद 💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼खुप छान विश्लेषण सर जी.सत्य ही परम धम्म है.🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @prashantchavan3969
    @prashantchavan3969 2 года назад

    सर तुम्ही खूपच चांगली माहिती देता मी दोन वर्षापासून तुमचे व्हिडिओ बघत आहे. मी एक सहज योगी आहे. आमचा एक विश्व निर्माण धर्म आहे त्यात सर्व जगातील सगळ्यात सगळे जे धर्म आहेत त्यांना आम्ही सामावून घेतलेला आहे. आपण जर सहज योग शिकलात तर आपल्याला आत्तापर्यंत जे काही वाचलं असेल ऐकलं असेल त्याचा दुसरा अर्थ तुम्हाला उदगडायला सुरुवात होते. युवान जरी ज्ञानेश्वरी वाचली असेल तरी तिचा दुसरा अर्थ तुम्हाला समजायला सुरुवात होईल. आमचा योग 140 कंट्री मध्ये पसरलेला आहे. श्री माताजी श्री निर्मला देवी यांनी याची स्थापना केलेली आहे. तुम्ही खूपच मेहनत घेता प्रत्येक व्हिडिओ बनवायला धन्यवाद 🌹🙏

  • @anandkamble2668
    @anandkamble2668 4 года назад +22

    👌अतिशय माहितीपूर्ण विडिओ आहे सर 🙏👍

  • @nileshoz4975
    @nileshoz4975 2 года назад +2

    धन्यवाद. अतिशय माहितीपूर्ण video.
    सोप्या शब्दांमध्ये बरीच माहिती मिळाली.

  • @aakashanandcreation4139
    @aakashanandcreation4139 4 года назад +3

    नमस्कार सर, आपण खूप मौलिक विवेचन करीत आहात. धन्यवाद.

  • @anilmore2929
    @anilmore2929 2 года назад

    डॉक्टर साहेब...आपण युरोपियन व भारतीय तत्ववेत्यांनी वांशिक, भाषीय,गुणात्मक मांडणीला विनाशर्त शरणागती पत्करली दिसते.

  • @manishabande3856
    @manishabande3856 4 года назад +36

    अभ्यासपूर्ण मांडणी 👌👍🙏

  • @pradnyanikam8875
    @pradnyanikam8875 3 года назад +2

    फारच सुरेख माहिती.
    आज आपण केवळ चांगले भारतीय आहोत.
    एवढा वेळ तरी कोणिकडे आहे.

  • @kaushikanand9864
    @kaushikanand9864 4 года назад +24

    Excellent video with great information, salute Dr. Sangram.

    • @vilasukey5052
      @vilasukey5052 2 года назад +1

      फारच महत्त्वाची माहीती आपण दिली आहे, त्याबद्धल आपले मनःपूर्वक आभार . नमो बुद्धाय जयसिंह.

  • @nameofname8926
    @nameofname8926 2 года назад

    संग्राम साहेब जर वेदांची पार्श्वभूमी किंवा त्यांचा उगम याच्या विषयी जर तुम्ही व्हिडिओ बनवला तर आमच्या माहितीसाठी आमच्यासारख्या ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं होईल

  • @bm8292
    @bm8292 3 года назад +8

    I get more knowledge from your videos than from books.
    Thanks and all the best.

  • @dashrathpatil5455
    @dashrathpatil5455 2 года назад +1

    👌, प्रबोधनकारांचं उर्वरित कार्य पुढे नेत आहात. अभिनंदन.🌹

  • @RAMESH.MIMROT
    @RAMESH.MIMROT 4 года назад +5

    तुमच्या विडिओ मधील सर्व गोष्टी सहमत नाही पण कमी वेळेत चांगले मार्गदर्शन केले आहे. चांगली माहिती दिली

  • @balasahebkamble3231
    @balasahebkamble3231 3 года назад +2

    अतिशय चांगली माहिती सांगितला आहात. अभ्यासपूर्ण माहीती आहे. नमस्कार.

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 4 года назад +21

    Well studied Doctor , salute you , take care your health and your family thanks 🌷🙏

  • @shreyaskhartade9156
    @shreyaskhartade9156 3 года назад +1

    आपलेव्हिडीओ नेहीमी ऐकतो आपले वाचन भरपुर दिसतो धन्यवाद

  • @pradyumnakumarpatil1520
    @pradyumnakumarpatil1520 4 года назад +6

    खुप (अभ्यासपूर्ण) सोप्या भाषेत माहिती दिली आहे.

  • @siddharthchandanshive5719
    @siddharthchandanshive5719 2 года назад

    खूपच छान.अगदी मोजक्या शब्दात संग्नितलत.येक आंबेडकरी विचारांचा व बुधिस्त म्हणून मी आपले मनापासून अभिनंदन करतो.भारतासारख्या देशात ही खरी संसृती पुंना स्थापित झाल्याशिवाय राहणार नाही.म म deshmukhanpasun तुमच्यापर्यंत जे जे अब्रम्हणी लिखाण खूपच प्रेरणादायी आहे.आपले सर्व व्हिडिओज बघत असतो.आपले करियर सांभाळून जी जागरूकता व Nirbhidpana दिसून येतो तो
    जयभीम.नमो बुद्ध.

  • @vasanthiranya8964
    @vasanthiranya8964 3 года назад +3

    अप्रतिम वक्तव्य.

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 2 года назад +1

    खुपच सुंदर विवेक शिल मांडणी केली आहे, सर जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय भारत

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 2 года назад +4

    Dr you r great .You made it so prefect n simple and especially your msg in d end was superb..thnx a lot.
    God bless you !

  • @gl555bass6
    @gl555bass6 2 года назад +1

    अतिशय मौल्यवान माहिती ❤️🙏

  • @surendraingle9794
    @surendraingle9794 4 года назад +16

    Thank you Sir, for sharing this knowledgeable with us

  • @kishmanerkar3231
    @kishmanerkar3231 4 года назад +1

    अतिशय सुंदर सुरेख मुद्देसूद माहिती मांडली आहे, धन्यवाद Sir

    • @MrYogeshwarad
      @MrYogeshwarad 4 года назад

      वामपंथी इतिहासकारांनी केलेली खोटी मांडणी वाचून यांनी हा व्हिडीओ बनवला आहे. आपण कृपया आर्य वर ASI चे नवीन संशोधन जरूर अभ्यासावे.

  • @nandkishorchikhale9271
    @nandkishorchikhale9271 4 года назад +10

    खुप मस्त विश्लेषण......... सर
    धन्यवाद......... सर

  • @sureshchandrakalbande6978
    @sureshchandrakalbande6978 2 года назад +1

    ✌🙏🐘धन्यवाद सर, खुप छान माहिती सांगितली, आर्य या शब्दाबद्दल. खरोखरच
    ओबीसी लोकांनी आपला विडीओ नक्की पहावा. आपले विडीओ नक्की सर्व पाहत आहेत. नेमकी माहिती आपण समाजाला देत आहात. धन्यवाद, सर जयभीम जय भारत जय
    विश्व. जय सम्राट अशोक. नमो बुध्दाय. 🙏

  • @deepakadu7522
    @deepakadu7522 4 года назад +22

    Hats off, u r multidimensional personally, very studied & well explained

  • @kalpabhaisare154
    @kalpabhaisare154 2 года назад

    Atishay utkrustpane ,abhyaspurna mahiti dilyabaddal dhanyavad.conclusion suddha samarpak asecha aahe agadi barobar. 🙏🏻

  • @ashishmsonone
    @ashishmsonone 2 года назад +4

    मिथ्य असलेला जातभिमान विसरून सर्वांनी भारतीय म्हणून एक व्हावं

  • @saritajagtap458
    @saritajagtap458 2 года назад

    Tumhi khup samjawun sangta..aani je khare aasel,purawa aasel tech sangta .kontihi ghost kalpanik naste..proof hi sangta .thank you so much sir yewde Chan mahiti dilyabaddal..nahitar serial aani khoti books wrong information pochawatat..aata aanhi next generation lahi hich mahiti dewu Ani real ghosti samjawun sangu..thank you sir..khup study aahe tumcha .m .khup aayush labho tumhala..aani tumchya God family la..tc

  • @parijathande
    @parijathande 3 года назад +36

    It is difficult for a common man to understand it. But you nailed it Buddy ❤

  • @visnaya1
    @visnaya1 Год назад

    I have been studying this subject for the last 15 years and have the same opinion. Thank you!

  • @unknownvideo5748
    @unknownvideo5748 3 года назад +3

    You are rock sir .
    Tumhi mazhe dole ughadale.
    Thank you

  • @sanjayphapale6965
    @sanjayphapale6965 Год назад

    अत्यंत समतोल विवेचन, अभ्यासपूर्ण विश्लेषण. धन्यवाद सर

  • @suchitapadlikar2392
    @suchitapadlikar2392 4 года назад +3

    उत्कृष्ट 👌, अभ्यासपूर्ण माहिती 👌👍👍👍

  • @gautambalkhande5518
    @gautambalkhande5518 2 года назад +2

    .mala vatale tumhi fakt doctor asal pan tumhi tar itihasache pan doctor ahat mala tumacha itihas avadala thank you sir Jay bhim

  • @prashantbhosale7046
    @prashantbhosale7046 4 года назад +5

    Satya mandnya sathi aaple aabhar 😊🙏 I like topics you discuss on history , philosophy and obviously medical sciences

  • @mastermind5707
    @mastermind5707 2 месяца назад +1

    This video is like NCERT ancient history book summary

  • @crazyychikoo2848
    @crazyychikoo2848 4 года назад +3

    शंका दुर झाली सर धन्यवाद सर

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 года назад +1

    डॉ आजही कोकणातल्या अनेक मंदिरामध्ये जैनांचा नावाने एक दगड पूजला जातो त्याचे कारण काय असावे यावर आपण प्रकाश टाकावा ही विनंती आपला अभ्यास खरोखरच वखाणण्या जोगा आहे धन्यवाद

  • @jagannathdas3321
    @jagannathdas3321 4 года назад +5

    डॉ पाटिल तुम्ही देशात फुटिरवादी विचारधार पसरवणारे बामसेफ आणि ब्रिगेड सारख्या संगठना ना मोजून मापुन योग ते उत्तर दिले आहे,फार फार धन्यवाद,हार्दिक अभिनंदन

  • @dipakshirsath5633
    @dipakshirsath5633 Год назад +1

    Great sir 🙏🌹🌹🌹

  • @rahulkamble4934
    @rahulkamble4934 4 года назад +25

    सर आर्य म्हणजे विदेशी लोक आणि अनार्य म्हणजे मुलनिवासी !!
    आर्य साहित्यत त्यांच्या विजयाचा व मूलनिवासीच्या पराभवाचा उल्लेख व आर्य वैदीक संस्कृती वर्चस्व वादी दिसते!!!

    • @MrYogeshwarad
      @MrYogeshwarad 4 года назад +3

      वामपंथी इतिहासकारांनी केलेली खोटी मांडणी वाचून यांनी हा व्हिडीओ बनवला आहे. आपण कृपया आर्य वर ASI चे नवीन संशोधन जरूर अभ्यासावे.

    • @vishwastripure6831
      @vishwastripure6831 2 года назад +2

      मुलनिवासी नाही मलमूत्र निवासी

    • @Rggg324
      @Rggg324 Год назад

      ​@@vishwastripure6831 तू किती शहाणा आहेस हे तुझ्या comment समजते. नालायक

  • @hanmantshivpure2069
    @hanmantshivpure2069 2 года назад +1

    खूप छान सर.वास्तवादी इतिहास आहे

  • @babasahebpatil8296
    @babasahebpatil8296 4 года назад +3

    अतिशय चांगली माहिती व स्पष्टीकरण.।

  • @aaryahp
    @aaryahp 3 года назад

    खूप छान डॉक्टर....👍
    माझ्या मुलाचे नाव जेव्हा मी 'आर्य' ठेवले, तेव्हा मी अनार्य ( अनाडी / अडाणी ) होतो....
    पण आता आपल्या explanation मूळे, माझ्या मुलाचे नाव आर्य ठेवल्याचं मला आता समाधान वाटतं आहे.... Special thx to you Doc !👍

  • @shankarkhalsode701
    @shankarkhalsode701 4 года назад +5

    खूप सुंदर विवेचन सर 🙏

  • @suryakantsustarphod2156
    @suryakantsustarphod2156 2 года назад +1

    अतिशय सुंदर माहिती सांगितली सर...

  • @sumitdixit3932
    @sumitdixit3932 2 года назад +6

    Great sir you really have a wide understanding of everything that you study and I have to say your true Arya !!!!!

  • @keshavpagarejaibhim8297
    @keshavpagarejaibhim8297 2 года назад

    अत्यंत महत्त्वाची आभ्यासपुर्ण माहीती दिली सर धन्यवाद

  • @pranilsachinmhaske7103
    @pranilsachinmhaske7103 2 года назад +3

    खूप दुर्मिळ माहिती दिलीत डॉ. पाटील साहेब, म.फुलेंनी आर्य मूळचे इराणी आहेत हे सिद्ध केले होते, तुम्ही आणखी सुंदर संदर्भ दिलात ।।।

  • @pramodjartistofdramaandfil506
    @pramodjartistofdramaandfil506 2 года назад +1

    सर धन्यवाद खूप छान माहिती दिलीत...

  • @honeey322
    @honeey322 4 года назад +101

    सर, द्रविड लोकांवर एक माहिती पट बनवा...

    • @vsdigip106
      @vsdigip106 3 года назад +3

      Very Good

    • @sarjeraonetke2583
      @sarjeraonetke2583 3 года назад +2

      Grand Salute to Dr. Sangram Patil, You are a great thinker & great philosopher , You tried here we are all equal, with the evidence of Budha and Vardhaman. You are realy great but Brahmans are never digest your this thought.

    • @user-dr9pk6oi4v
      @user-dr9pk6oi4v 2 года назад +2

      आर्य शब्दा बाबत व आर्य लोकां बाबत योग्य भूमिका मांडली असे वाटते. त्या बाबत तुमचे व्यक्तिशः अभिनंदन!

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 2 года назад +1

      शूद्र म्हणजे - शुर द्रविड

    • @Shiv3413
      @Shiv3413 2 года назад +2

      तुला माहितीये का आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिवासींमध्ये दौंड नावाची जात आहे
      या जातीचा रामायण मधील रावण आहे.
      राक्षस म्हणजे दुसरे कोणी नाही तर ते म्हणजे या भारतात राहणारे जेवढे आदिवासी द्रविडीयन तमिळनाडू दक्षिण भारतात राहणारे जेवढे पण लोक आहेत तेच आहेत.
      यांलाच मुळात प्राचीन काळी राक्षस म्हणायचे.

  • @vk-id5kr
    @vk-id5kr Год назад

    खुप छान मांडणी केली आहे आणि मी आपल्या मताचा आदर करतो.

  • @nibbanwaybhantepurn3084
    @nibbanwaybhantepurn3084 4 года назад +43

    म्हणजे भाहेरुन आलेले आर्य लोक उशर ज्यांच्या कडे,लिपी नाही,भाषा नाही संस्कृती नाही.ते भारतात एवून भरताच लुटून ,ते उशार ते चांगले.आणि सर्व भारतीय जे अनार्य आहेत.ते अनाडी....चांगलेच ब्राम्हणांनी युक्तीवाद केलेला आहे.....त्यांनी बेस ड केलेली आहे....आणि आज आपण ब्राम्हणांचा च अभ्यासक्रम शिकत आहोत.सत्य इतिहास आपल्या शिकवला जात नाहीये.........

    • @MrYogeshwarad
      @MrYogeshwarad 4 года назад +1

      वामपंथी इतिहासकारांनी केलेली खोटी मांडणी वाचून यांनी हा व्हिडीओ बनवला आहे. आपण कृपया आर्य वर ASI चे नवीन संशोधन जरूर अभ्यासावे.

    • @MrYogeshwarad
      @MrYogeshwarad 4 года назад

      नवीन झालेल्या archiology आणि dna संशोधनानुसार आर्य-अनार्य हि थेअरीचं चुकीची आहे. मग त्यावर आधारलेले भंपक असलेले संशोधन आपसूकच बाद ठरतात. हे इंग्रजांनि त्यांच्या कडे असलेले खुळ भारतात आणले आणि त्याला मूठमाती द्यायच्या ऐवजी, हे leftist त्यावर राजकारण करतात

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 3 года назад +4

      @@MrYogeshwarad आधी " राखी गढ़ी " मधील सांगाड्याचा डीएनए स्टडी अभ्यासा?
      उगीचच डाव्यांवर खापर फोडू नका!

    • @MrYogeshwarad
      @MrYogeshwarad 3 года назад

      @@tularammeshram6578 काही DNA स्टडी तसेच सर्वच excavation स्टडी हे suggest करतात कि आर्यन थेअरी fake आहे. तसेही ज्या गोष्टी विषयी इतकी संधीगता आहे ज्याचे पुरावेच नाहीत आणि जे आहेत तेही इंग्रजांनी दिलेले आणि विश्वासार्ह नाहीत त्यावर आपण का घालायचा ? इथे ज्या मुस्लिमांनी मंदिरे पडली, कित्येक स्त्रियांना नासवले, लाखोंची मुंडकी छाटली या सर्व विषयी ढळढळीत पुरावे असून देखील त्यांना शांतीप्रिय असण्याचा हे डावे सर्टिफिकेट देत फिरतात पण ज्यांच्या विषयी काही स्पष्ट पुरावा नाही, आहे त्या वर देखील शंका उपस्तिथ होऊ शकतात त्या आर्य(ब्राह्मण ) विषयी मात्र हे सगळे डावे द्वेषाची गरळ ओकतात.

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 3 года назад +3

      @@MrYogeshwarad ना आर्यन थेअरी फेक आहे, नाही द्रविडीयन थेअरी फेक आहे.
      उगीचच ब्रिटिश आणि डाव्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे.
      आणि मुस्लिम आक्रमकानी मंदिरे लुटली ,उत्पात केला ,हिंसाचार केला हे आम्हीदेखील कबूल करतो?
      परंतु मंदिर लुटण्याचे कारण तर
      सांगा ?

  • @nileshss7984
    @nileshss7984 4 года назад +7

    खूपच छान विश्लेषण केले डॉक्टर आपण मूलनिवासी आणि आर्य या शब्दा मधला मुख्य फरक समजावून घेता आला...धन्यवाद...keep it up sir 🙏🙏🙏

  • @chandrashekharmeshram3446
    @chandrashekharmeshram3446 8 дней назад

    खूप छान विश्लेषण डॉक्टर साहेब ❤

  • @chiragpawarpawar1518
    @chiragpawarpawar1518 4 года назад +14

    राम, कृष्ण हे ब्राह्मण साहित्यातले सूपर हिरो....!🙏🙏 धन्य... Sir please read about latest archeological research papers by Dr.B B Lal , Deccan archeological reports on "Rakhigari" civilization... which dates far year prior to hadappa civilization.....
    Please keep updating yourself as new researches are going on , on Basis of Dna analysis from fossils.

    • @nihardongre8657
      @nihardongre8657 2 года назад +5

      this Dr. is from AAP and since he lost election, he started such kind of things.

    • @rajdeore4663
      @rajdeore4663 2 года назад +2

      पाटील साहेब आपल्याकडून व्हिडिओमध्ये वारंवार बोलतांना राम श्रीकृष्ण किंवा रामायण, महाभारत यांचा उल्लेख कथा किंवा काल्यनिक superhero अशापद्धतीने होत आहे ह्या कथा नसून इतिहास आहे हे आपण लक्षात घ्यावे कारण रामायण व महाभारता हे वैज्ञानिक रित्या अस्तित्वात होते असे पुरावे मिळाले आहे. तिथीनुसार रामाचा जन्म कधी झाला याची देखील नोंद आहे . थोड्या वेळासाठी असे समजू की भारतात आर्य (ब्राम्हण) यांनी रामायण, महाभारत कथा म्हणून तयार केले मग श्रीलंकेत राम, लक्ष्मण, सीता व रावण तसेच हनुमान यांची पुजा आजही लोक करतात इतकेच नाही तर जगभरात असे अनेक वैज्ञानिक पुरावे आहेत त्यामुळे रामायणा महाभारत यांचा उल्लेख इतिहास म्हणून करावा हि विनंती. या विषयावर आपल्याशी बोलायला आवडेल.

  • @anaghamangaonkar7150
    @anaghamangaonkar7150 2 года назад +1

    खूप छान विश्लेषण धन्यवाद सर.

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 4 года назад +4

    very intrasting and knowledgefull vidio

  • @manglajacob8311
    @manglajacob8311 2 года назад

    फार छान विश्लेषण केले आहे
    अगदी पटण्या सारखे.
    धन्यवाद

  • @pratik1971
    @pratik1971 4 года назад +7

    छान विचार व तर्क, विवेक महत्वाचा आणी सर्व मानवजात एक आहे आपण मानवतेचे पुजारी बनू

  • @pavanganvir6435
    @pavanganvir6435 3 года назад +1

    Khup Chan video Dr saheb saadhuwad

  • @Funny-shorts4289
    @Funny-shorts4289 4 года назад +19

    भैय्या आर्य बद्दल छान माहिती 👍

  • @prakashbhikajighewande1784
    @prakashbhikajighewande1784 2 месяца назад

    Pranam sir ji🙏 khup chan mahiti dilay bhadhal khup khup dhanayevad.

  • @pralhadbrahmane7165
    @pralhadbrahmane7165 3 года назад +4

    Well studied great Dr patil

  • @rasganga113
    @rasganga113 7 месяцев назад

    खुपच सखोल अभ्यासपूर्ण माहिती.

  • @vijaychavan4041
    @vijaychavan4041 4 года назад +5

    *मंदीराचे कळस गगनाला भिडले*
    *शाळेचे बांधकाम देणगीवाचुन अडले*
    *दुधाचा अभिषेक दगडाच्या देवाला*
    *शालेय पोषण आहार नुसताच नावाला*
    *देवाचा दरवाजा चांदीने मढला*
    *शाळेचा दरवाजा पाण्याने सडला*
    *मंदीरातील झुबंराला हि-या मोत्यांचे खडे*
    *शाळेच्या भिंतीना पडु लागलेत तडे*
    *मंदीरात जाऊन लोक पोथी पुराण वाचतात*
    *शाळेच्या ग्रथांलयात ऊंदीर मामा नाचतात*
    *मंदीराच्या दानपेटीत गुप्तदान करतात*
    *शाळेच्या देणगीची पावतीच मागतात*
    *दरवर्षाला देवाची भरवतात यात्रा*
    *पालक मेळाव्यात फक्त पालक सतरा*
    *पुज्या-यांच्या गळ्यात सोन्या चांदीचे हार*
    *कंत्राटी शिक्षकांची होऊ लागली उपासमार*
    *न खाणाऱ्या देवाला पंचपक्वनाचा घास*
    *शाळेत खीचडी भाताचा अहो येईना वास*
    *आता तुम्हीच सांगा कधी संपेल इथला अंधविश्वास*
    *शिकले - सवरलेले तरुण- तरुणीच करु लागले आता उपवास*
    🙏🏻 *नवीन पिढीला समर्पित* 🙏

  • @santoshntayade
    @santoshntayade Месяц назад

    अत्यंत महत्त्वाची माहिती साहेब❤