ग्रामपंचायत /mhtet पोलिस भरती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии •

  • @rahulbhusare3316
    @rahulbhusare3316 Год назад +3

    सर तुमचे कार्य महान आहे , तुम्ही भारतरत्न घडवत आहात , मनापासून शुभेच्छा💐💐💐

  • @PrakashMagar-qz9tp
    @PrakashMagar-qz9tp 3 года назад +22

    योग्यच मागदर्शन‌‌.. आदर्श शिक्षक 💯👌

  • @someshwargangarde2542
    @someshwargangarde2542 2 года назад +38

    सर तुम्हाला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला पाहिजे ही माझी ईच्छा आहे

  • @tejasvarpe449
    @tejasvarpe449 3 года назад +2

    Thank you so much sir mala gharchi jababdari aslya mule pratyaksh academy join karun study karn shakya hot nahi pn tumchya mule online padhatine shiknyat khup madat hote sir thank you so much

  • @somnathbhusnar4005
    @somnathbhusnar4005 2 года назад +4

    रोक ठोक बोलता सर तुम्हि.....सलाम सर तुमाला माजा

  • @vinayakgotad320
    @vinayakgotad320 3 года назад +7

    खूप छान सर....मी पहिल्यांदाच तुमची व्हिडिओ बघतोय...खूप छान ..... अभिनंदन सर तुमचं तुम्ही आम्हा सर्वांना शिकण्यासाठी एवढी मेहनत घेत आहात...

  • @santoshkurade6475
    @santoshkurade6475 2 года назад

    Sir namskar
    Mi aaj tumcha pahilyanda video pahila mala far avdla tumchi samjavun sangaychi padhat far chan aahe thyanks sir

  • @jayashrithombare4714
    @jayashrithombare4714 2 года назад +1

    Khup chhan shikavatat sir👍👍👍

  • @vishalsavaratkar3905
    @vishalsavaratkar3905 3 года назад +8

    शेवटच्या टप्प्यात चांगले मार्गदर्शन होत आहे सर खूप चांगला उपक्रम आहे

  • @AdityaSalunke-e7l
    @AdityaSalunke-e7l 7 месяцев назад

    Sir khup mast shikavtat ❤❤

  • @bharatkhandare5295
    @bharatkhandare5295 2 года назад

    सर तुम्ही खरंच खूप छान शिकवता मला फार आवडले

  • @dnyaneshwarkarhale4329
    @dnyaneshwarkarhale4329 2 года назад

    Nice गुरुजी तुमचाच students,

  • @kunaljamdade1436
    @kunaljamdade1436 2 года назад +4

    ,सर तुम्ही अप्रतिम शिकवता

  • @archanarathod2502
    @archanarathod2502 4 месяца назад

    Proud of you so lucky sir ji ❤❤

  • @nubale68
    @nubale68 3 года назад +27

    सर खरंच खूप छान शिकवता तुम्ही खूप समजतंय...मला MPSC तयारी करायची आहे....

  • @pratikshasontakke6127
    @pratikshasontakke6127 Год назад +1

    Khup Chan lecture ahe sir

  • @bankumusic6812
    @bankumusic6812 3 года назад +2

    Mind blowing sir..khup ch bhari thank u

  • @ashokgawali8694
    @ashokgawali8694 2 года назад

    फारच सुंदर सरजी भरपूर माहिती मिळाली

  • @someshwargangarde2542
    @someshwargangarde2542 2 года назад

    खरंच सर तुमचे व्हिडिओ खूपच भरी आहेत

  • @vansingpadvi6114
    @vansingpadvi6114 2 года назад +1

    खुबच छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद सर

  • @tanajipawar4044
    @tanajipawar4044 3 года назад +13

    संपूर्ण ग्रामसेवक कामाबद्दल माहिती सांगा सर ग्रामसेवक ला कसे काम करावे लागतात गावाबद्दल कशाबद्दल बोलावे लागतात

  • @shashipatilpolice2921
    @shashipatilpolice2921 3 года назад

    Aaj pasun mi live join hoil ani link pn share krel sir
    Mi aaj subscribe kel sir channel
    Aaaj pasun daily sobat tumcha
    Jay hind

  • @Anilkangane
    @Anilkangane 3 года назад +19

    सर आता पुन्हा कोणाला म्हणणार नाही मी मी महेंद्रसिंग धोनीचा फॅन आहे. काय बोलले सर तुम्ही आयपीएल विषयी. 💯चॅलेंज नाही सर तुम्हाला 😀😀😀💪💪🔥🔥🔥

    • @Ajaykhade-s5e
      @Ajaykhade-s5e 3 года назад

      Mnje tu swatcha dokycha kahich wapar krt nhis samja

  • @nangarepatil2179
    @nangarepatil2179 2 года назад +3

    Khup chan sir lecturer

  • @nihalwakode1570
    @nihalwakode1570 3 года назад

    खुप छान शिकवता सर तुम्ही....

  • @nandkishorwagh6855
    @nandkishorwagh6855 3 года назад +1

    Nandkishor wagh 👍 thanks sir🙏 political science samjal sir👍👍👍👍👍

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 3 года назад

    Rajkumar Nimbalkar
    Khaech Tumhi Chan Mhitee Sangata.💐👈💁‍♂️👫👩‍👧‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👨‍👧⛳

  • @ramkishanapparudraksh4952
    @ramkishanapparudraksh4952 2 года назад +1

    राज्य घटनेतील परिशिष्ट नऊ मधील शेतकरी विरोधी कायदे माहिती असतील तर त्याबद्दल माहिती द्यावी. माहिती नसेल तर अभ्यास करून शेतकर्‍यांना सांगा.

  • @kalyanideshmukh6563
    @kalyanideshmukh6563 3 года назад +4

    Khup Chan sir 👌💐

  • @gopaldapase7117
    @gopaldapase7117 2 года назад +1

    Sir nise shikavata..tumhi...but rikamya studant cha plz kahi bolu naka...rikama vinakaran time pass jato...tumcha time important aahe ..aamchyakarta

  • @dharamakande4900
    @dharamakande4900 3 года назад

    World best teaching

  • @SonajiSuryawanshi
    @SonajiSuryawanshi Год назад

    Khup chan shikvata sir

  • @ashokgondhali7881
    @ashokgondhali7881 2 года назад

    धन्यवाद सर नमस्कार फार छान माहिती दिली धन्यवाद जय श्री राम

  • @dkgiri8362
    @dkgiri8362 3 года назад

    Khup Chan margdrshn aahe sr

  • @subhashkhandale8930
    @subhashkhandale8930 2 года назад

    एकच नंबर माहिती आहे सर

  • @mahavirambhore8923
    @mahavirambhore8923 3 года назад +2

    खूपच छान सर🌹🌹🙏

  • @fakirevinod1878
    @fakirevinod1878 2 года назад +1

    खरचं सर आपण खूप चांगल शिकवता जय भिम सरजि मि मा सरपंच आहे

  • @pandurangrathod7345
    @pandurangrathod7345 3 года назад +1

    Thanku sir no,1 class

  • @balasahebnagarwad9869
    @balasahebnagarwad9869 2 года назад

    खूप उपयुक्त माहिती सर

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 2 года назад

    Sir please 🙏🙏 pepar notice variun. ८A var नोंद. कायद्याने करता येईल का.?

  • @sonudigitalwadagaonnanded7327
    @sonudigitalwadagaonnanded7327 3 года назад +3

    महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची माहिती पण दिली तर छान होईल

  • @छत्रपतीपंडीत

    खुप सुंदर सर अभिनंदन तुमच

  • @mayurdarne57
    @mayurdarne57 2 года назад

    Gram rojgar sevak ha grampachaytila ubha rahu shakto ka

  • @gunvantpanbude8070
    @gunvantpanbude8070 2 года назад

    Srr तुम्ही saltanat kal shikava history madhe

  • @vasantaawasarmol1228
    @vasantaawasarmol1228 2 года назад +1

    जय भीम सर बडिया आहे

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 3 года назад +1

    ग्रामपट्टलिका ...म्हणजेच ग्रामपंचायत.......👍👍👌👌💯✅💐💐

  • @samueltaru7517
    @samueltaru7517 3 года назад +4

    Ek no sir

  • @hinduraomore8735
    @hinduraomore8735 2 года назад +1

    Viry viry nice 👍

  • @nileshjadhao6944
    @nileshjadhao6944 2 года назад

    🙏🙏व्हेरी व्हेरी नाईस सर 🙏🙏

  • @radhachibhade4108
    @radhachibhade4108 3 года назад

    Sir English grammar wr video banvala tr khup margdarshan hoil amhala🙏🙏🙏

  • @yogeshpawar3085
    @yogeshpawar3085 3 года назад +15

    No word just salute 🙏

  • @balasahebjadhav5028
    @balasahebjadhav5028 3 года назад +3

    सर येकदा नदी विष्य घ्य ना सर.. बीड जिल्ह्याती

  • @jayashrithombare4714
    @jayashrithombare4714 2 года назад +1

    👍👍👍

  • @dineshrandive7488
    @dineshrandive7488 3 года назад

    खूप छान सर 👌👌👌

  • @vishalborale9769
    @vishalborale9769 2 года назад

    सर सद्दस हया गोष्टी ना अनुसरून असला तर त्याचवर् कशी कारवाई करावी

  • @machhindrachauthare7715
    @machhindrachauthare7715 2 года назад

    Sir grampanchayt sarpanch patrta kay sanga

  • @losgaming4727
    @losgaming4727 2 года назад

    सर खूप छान शिकवता

  • @dnyaneshwartambare6753
    @dnyaneshwartambare6753 3 года назад +4

    खुप छान सर तुम्हांला पाहुन परभणीचे स्वामी विवेकानंद क्लास आठवले

  • @ishwarkokate3117
    @ishwarkokate3117 3 года назад

    Sir tumche live class kontya Aap var aahet

  • @bip614
    @bip614 3 года назад

    Grampachyat madhun divyangasathi kiti nidhi kuthun aani kasa kharch kela jato sanga sir

  • @devidasgarde1400
    @devidasgarde1400 3 года назад

    सर गावठाण मध्ये माझी पुर्वेसपासुन जागा आहे दुसरा दमदुटी जागा मागतोय तर काय करु ते सांगा

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    ग्रामपंचायत स्वतः आपल्या मिळकती मधून आपल्या किंवा शेजारच्या गावात उत्पन्नासाठी शेती खरेदी करून उत्पन्न वाढवू शकते का?

  • @hanmantgarad1378
    @hanmantgarad1378 3 года назад

    Gud Nwaleg Sar dhanyvad

  • @arvindpatle5031
    @arvindpatle5031 3 года назад +2

    Khoopch Chan Sir

  • @dhanajiandhare1508
    @dhanajiandhare1508 3 года назад +1

    सर बाई ला निवडणुक का लढविता येत नाही

  • @girishkasare3753
    @girishkasare3753 2 года назад

    Sir khup mast

  • @abhayrathod1999
    @abhayrathod1999 3 года назад +4

    🥰 thanks sir ji

  • @bajrangkomare
    @bajrangkomare 3 года назад +1

    1:40

  • @annasahebbhagwat4231
    @annasahebbhagwat4231 3 года назад +5

    ग्रामसभा विषयी पण व्हिडिओ बनवा... 🙏🙏

  • @nikhiljadhav6018
    @nikhiljadhav6018 3 года назад

    Saheb tumcha mo number pathva tumhi khupach chan video banta police patil- tyache kam kay ahe ha video khupach apratim hota

  • @vishalpalve7946
    @vishalpalve7946 3 года назад

    Sir police patil ksa banaych astay

  • @rajendrahatkar3888
    @rajendrahatkar3888 2 года назад +1

    सर ग्रामपंचायत सदस्य काय काम करतात हे सांगणार का तुम्ही

  • @rahulshegokar9980
    @rahulshegokar9980 3 года назад

    Sir midc helper exam kewa ahe sir plz sanga

  • @swapnilkuduse386
    @swapnilkuduse386 3 года назад +2

    Nice sirji 🎉

  • @machhindranale3249
    @machhindranale3249 2 года назад

    दोन हजार चार परेंत अपतंय ची अट केली आहे ती कोणती

  • @omkarlengule1816
    @omkarlengule1816 3 года назад +1

    खूप छान सर

  • @pravinrathod7126
    @pravinrathod7126 2 года назад

    Sri BSC agri culture Marathi cha pan ek video Kara

  • @arjun_awate.....9820
    @arjun_awate.....9820 2 года назад +1

    तिकीट कमी करण्यासाठी काय कराव

  • @pralhadmunde4773
    @pralhadmunde4773 3 года назад +2

    मस्त सर धन्यवाद

  • @MH22MEDIA
    @MH22MEDIA 3 года назад +1

    पण बरेच भाऊ मटके बहाद्दर आणि टग टग करणारेच आहेत सर

  • @shubhamdarekar.
    @shubhamdarekar. 2 года назад

    Sir mi engineering cha student ahe tri tumche sarv lecture bghto

  • @lbsnaaliveordie3551
    @lbsnaaliveordie3551 3 года назад

    सर आपला notifications yet nahi

  • @akashghule6387
    @akashghule6387 3 года назад +3

    सर...👌👌

  • @ramvanjari5161
    @ramvanjari5161 3 года назад

    SC/ ST act 1989 आहे सर
    त्यामागे १९५५ चा आहे
    तुम्ही १९५८ म्हणता तो ग्रामपंचायत कायदा मध्ये आहे का?

  • @sadhanachopde6633
    @sadhanachopde6633 3 года назад

    खरच सर माहिती खुप छान दिलीत त्याबद्दल आपले आभार .तुम्ही ग्रामपंचायत संकल्पना , भट ,पंडित नेहरू, नरेंद्र मोदी, सर्वजनांची नावे तुमच्या तोंडात आली पण ज्यांनी भारतीय राज्यघटना तयार केली ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव तुम्ही घ्यायला विसरलात .हि तुमची मानसिकता बदला आणि नंतर जनतेला ग्रामपंचायत विषयी माहिती द्या.

    • @shubhamtalewar1783
      @shubhamtalewar1783 3 года назад

      साधना ताई सरांना नका शिकवू की डॉ.बाबासाहेबांच नाव का नाही घेतल. मी सरांना प्रत्यक्ष ओळखतो. त्यांच्याशी विविध विषयांवर भेटेल त्या वेळी चर्चा सुद्धा होते. तुमचा हा जो गोड गैरसमज आहे की बाबासाहेबांच नाव नाही घेतल म्हणजे त्यांना ते माहित नसतील किंवा त्यांना त्यांचा तिरस्कार आहे तर हा गैरसमज तुम्ही पहिले पुसून टाकावा ही विनंती. मी तुम्हाला सरांशी एकदा फोन वरती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलावे असाच सल्ला देईल. नक्किच तुम्हाला बाबासाहेबांबद्दल आणखीन 4 गोष्टी अधिक शिकायला मिळतील हे निक्षून सांगू शकतो.
      मला माहिती नाही की तुम्ही कोणत्या जाती धर्माच्या आहात परंतु मी एक बौध्द अनुयायी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माझ सतत वाचन सुरू असत. ते माझे सर्वस्व आहेत. तुम्ही केलेली ही कॉमेन्ट मला खरच मनापासून आवडली नाही. बाबासाहेबांच नाव का नाही घेतल ? ही कसली मानसिकता करून ठेवली आहे तुम्ही. सर जर का बाबासाहेबांबद्दल शिकवत असतिल आणि त्यांनी काही चुकीचा संदर्भ दिला तर तेंव्हा त्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला प्राप्त होतो.इथे नाही. तुमची ही मानसिकता तुम्ही बदलायला हवी असे माझे प्रांजळ मत आहे. असली मानसिकता बाबासाहेबांना कधीही अपेक्षित नव्हती.
      सरांच शिकवनं आवडत नसेल तर ते खुशाल नाकाराव.परंतु पुढे इथेच म्हणून नाही परंतु कोणत्याही ठिकाणी बाबासाहेबांच नाव का नाही घेतल अस म्हणु नका. प्लीज! 🙏🏻

    • @sadhanachopde6633
      @sadhanachopde6633 3 года назад

      सरांचा व्हिडीओ पाहूनच मत मांडले आहे मी सरांना शिकविणे एवढी मौठी माझी ज्ञानाची पातळी नाही.तुमच्या सरांना बोलल्यावर तुम्हाला राग येत असेल तर माफी असावी. येथे लोकशाही आहे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे .

  • @vaibhavkhillari8913
    @vaibhavkhillari8913 3 года назад

    Sir mi yet ahe parbhnila tumhala bhetyla tumhi kuthe rahta

  • @varshalondhe2251
    @varshalondhe2251 3 года назад +1

    Khup bhari sir 🙏

  • @akashsirsat9960
    @akashsirsat9960 3 года назад +1

    Sir ipl var mast bolle👌👌😝

  • @vasudhakharade164
    @vasudhakharade164 2 года назад

    Sir, मला माझ्या गावाची ग्रामपंचायत कधी स्थापन झाली याची माहिती पाहिजे असेल तर काय करावे लागेल

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    एका छोट्या गावातील ग्रामपंचायत आपल्या स्वखर्चाने शेजारील बाजारपेठेच्या गावात जागा खरेदी करून उत्पन्नासाठी व्यापारी संकुल बांधू शकते का?

    • @VitthalKangane
      @VitthalKangane  Год назад

      सरपंच तसा ठराव देईल का पण

  • @krishnasodgir7198
    @krishnasodgir7198 3 года назад +2

    सुंदर सर

  • @chandrakantwarghade7592
    @chandrakantwarghade7592 3 года назад

    Pesavapar niddi kasa kartat

  • @bharatnagare64
    @bharatnagare64 2 года назад +1

    👍

  • @navnitvaijal511
    @navnitvaijal511 2 года назад

    ग्रामपंचायत मधील ग्रामसेवकांची बदली किती वर्षं नी होते

  • @VSMvaibhav
    @VSMvaibhav 3 года назад

    Maychan sir Bhari ❤️❤️❤️❤️❤️

  • @sanjayshende4319
    @sanjayshende4319 3 года назад

    Sir AATA KADHI TALATHI BHARTI YENAR PLZ SANGA NA SIR

  • @rakhamajibeldar1995
    @rakhamajibeldar1995 3 года назад +3

    सर ग्रामपंचायत शिपाई या पदासाठी वय किती लागते

  • @akashpawar.2065
    @akashpawar.2065 3 года назад

    खूप सुंदर

  • @Mumbaicops_akash18
    @Mumbaicops_akash18 3 года назад +2

    Yes👍

  • @dnyaneshwarpatil3363
    @dnyaneshwarpatil3363 3 года назад +1

    Sir link kuthe aahe