माझ घर आणि YouTube वरील Special Dish चा 1 वर्षांचा प्रवास .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 фев 2020

Комментарии • 4 тыс.

  • @onlyindian149
    @onlyindian149 4 года назад +68

    घरातलं वातावरण मनमोकळ आहे.याचे सर्व श्रेय आई वडील यांना जात.खूप छान.

    • @sunitawaghmare8031
      @sunitawaghmare8031 3 года назад +2

      Ho kharch, jithe Aai vadil yogya tithe sarv kahi chaan asat

    • @sagarninja
      @sagarninja 3 года назад

      Gharat aai vadilancha yogya nyan tithe alelya suna pan bahini sarkhya rahtat

  • @vaishalichavan2558
    @vaishalichavan2558 4 года назад +164

    छान स्त्री ने तिच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी घरच्यांच्या पाठिंब्या ची खुप गरज असते आणि ती तुम्हांला आहे .Best of luck मस्तच

  • @pushapalkar3595
    @pushapalkar3595 3 года назад +2

    हे घर बांधताना आणि घराला घरपण आणण्यासाठी या सासू सासऱ्याना किती कष्ट किती मेहनत आणि किती तारेवरची कसरत करावी लागली असेल किती त्रास झाला असेल त्यांना, हे वैभव उभे करायला, त्यांनाच माहीत
    नाही का
    असो
    छान आहे सर्वच .,

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 3 года назад +3

    खूपच छान घर आणि घरात आपलेपणा असलेली माणसे सगळ्या चा तुम्हाला असलेला पाठींबा

  • @sachinbhadale2166
    @sachinbhadale2166 3 года назад +3

    घर किती सूंदर आहे तशीच घराला घर पण देणारी मानशे पण आहेत। व तुमची फॅमिली खूपच सुंदर व साधी राहणी मान आहे। त्या बद्दल धन्यवाद। ताई साहेब। जय शिवराय जय जिजाऊ जय शमभूराजे जय भारत 👏🌷🌹🏵🌼🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @rajendrakisanbhujbal
    @rajendrakisanbhujbal 3 года назад +35

    तुम्ही चित्र रेखाटून तुमच्या श्रीं त्यात रंग भरले.
    व्वा!!!👌👌👌
    जीवण प्रवासही असाच रेखाटन आणि रंग भरणचा असू द्यात अशी सदिच्छा!!!

  • @sheetal1616kk
    @sheetal1616kk 3 года назад +4

    मी एक गृहिणी, तुमची नवीन subscriber आहे, पण दोन ते तीन व्हिडिओ मध्येच तुमचा साधेपणा आणि मेहनती प्रवास फार आवडला, अशीच भरभरुन शुभेच्छा देते तुमच्या चॅनल ला आणि तुम्हाला नेहमी यश मिळो, तुमचं घर अगदी सुंदर मोकळं, खुप खुप छान आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असच प्रगती करा, मला तुमचा फार अभिमान वाटतो

  • @dipalikhopade3180
    @dipalikhopade3180 3 года назад +5

    ताई खूप छान नक्षी काढली आहे.आणि घर पण खूप छान आहे.

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 4 года назад +18

    किती भव्य आणि प्रशस्त घर आहे
    हे सुख मुंबईत किंवा तत्सम शहरात मिळणं कठीण
    असे घर सांभाळायला कुटुंब असेच हवे
    बरं वाटलं सगळं बघून

  • @prathmeshkasbe8369
    @prathmeshkasbe8369 4 года назад +13

    तुमच घर खुप छान आहे आणि घरातील मानस त्याहुनही भारी असेच मिळून मिसळून रहा आज काल असे कुटुंब कुठे बघायला मिळते

    • @SpecialDish
      @SpecialDish  4 года назад +1

      या गोड comment साठी मनापासुन 🙏

  • @anishdeshpande2975
    @anishdeshpande2975 3 года назад +8

    Congrats & all the best for future videos

  • @rushikeshpatil6869
    @rushikeshpatil6869 3 года назад +3

    खरचं खुप छान परिवार आहे ताई तुमचा.

  • @kishorkulthe5611
    @kishorkulthe5611 4 года назад +79

    असे गुण्यागोविंदाने नांदणारे सुंदर घर हवे. हल्ली गुणन्या पेक्षा भागीले करतात मुली. आपण सर्वच खुप आनंदात आणि समाधानात रहावे. ही सद्गुरु चरणी प्रार्थना. 🌷👐🌷

    • @SpecialDish
      @SpecialDish  4 года назад

      Thank you so much 🙏🙏

    • @netrakalpande9221
      @netrakalpande9221 4 года назад

      खुप छान

    • @onlyindian149
      @onlyindian149 4 года назад +9

      फक्त मुलीवर धकलून चालणार नाही.तली एका हाताने वाजत नाही ना.या घरात पहा, मोठे आधी समजुतीने वागतात , सासरचा रुबाब दाखवत नाहीत.

    • @sneha8048
      @sneha8048 4 года назад

      @@onlyindian149 correct👌

  • @shardpader3998
    @shardpader3998 4 года назад +26

    खुपच छान फॅमिली आहे ताई साहेब.. तुमची आणी घरावर भगवा झेंडा आहे .खुप अभिमान वाटला ताई .जय शिवराय

  • @pournimabfullmoon4370
    @pournimabfullmoon4370 3 года назад

    मी पहिल्यांदाच तुमच्या चॅनलला भेट दिली आणि हा तुमचा फॅमिली/हाऊस टूर वाला व्हिडिओ पाहिला..जो मला खूप खूप आवडला..आणि मी तुमचे चॅनल सबस्क्राइब केले..खूप साध्या पद्धतीने आणि तितक्याच प्रामाणिकपणे...तुम्ही जसे आहात तसेच स्वतःला/कुटूंबाला रिप्रेझेंट केले हे खूप मनाला भावलं... जराही दिखाऊपणा जाणवला नाही. इतरांच्या युट्यूब चॅनेल वरचे जे अतिशयोक्ती दाखवणं/तामझाम असतो ते तुमच्यात आणि तुमच्या व्हिडिओत बिलकूल दिसून आलं नाही...खरंच मला खूप खूप आवडला हा तुमचा व्हिडिओ...इथूनपुढे मी तुमच्या केकच्या असो वा इतर पदार्थांच्या रेसिपीज् नक्कीच करून बघेल.
    अशीच प्रगती करत राहा पूनम ताई...😍❤
    अनेक शुभेच्छा.

  • @shilpapagare4909
    @shilpapagare4909 3 года назад

    How lucky!!!!ghar ani mandir khup chhan aahe...mast...ani congratulations!!!!!for your success....God bless you.

  • @kiransutar3108
    @kiransutar3108 4 года назад +263

    अतिशय सुंदर व निरागस व्हिडीओ आहे.. कुठेही अतिशयोक्ती नाही.. सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे साधेपणा 👌👌

  • @snehakadam703
    @snehakadam703 4 года назад +12

    तुम्ही सर्व एकत्र राहता हे बघून बरे वाटले आता कोण एकत्र राहतात वीडियो छान आहे असेच एकत्र रहा ☺️☺️

  • @shitalsuryawanshi6790
    @shitalsuryawanshi6790 3 года назад +1

    ताई तुमच्या सर्व रेसिपीस खुप छान आणि सोप्या असतात. तुमचं घर आणि परिवार खूप छान आहे.तुमच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. तुमची 1 फॅन नाशिक ला पण आहे............

  • @bkolhe17
    @bkolhe17 Год назад +1

    Jay maharatra mandali ,जय महाराष्ट्र ,मराठी वाल्यांना सपोर्ट करताना ,हिंदी वाल्यांना तर सर्वच करतात ,🙏🏼🙏🏼 तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला देव सुखी ठेव

  • @snehagadkari531
    @snehagadkari531 4 года назад +22

    घर आणि घरामधील माणसे सर्व छान आहे

  • @sandhyalondhe5124
    @sandhyalondhe5124 4 года назад +15

    Superb......एक नंबर, प्रत्येक तरूण मुलीचे आणि कोणत्याही स्त्रीचे जे सुंदर स्वप्न असते संसाराचे ते पूर्ण झाले असल्याची भावना निर्माण होते......आपलं घर आणि घरातील माणसांना पाहून......a complete family ...... So nice painting......all the best......

  • @68_smithchris60
    @68_smithchris60 3 года назад +1

    All family members are loving. Nice video. Keep it up. May God bless you all abundantly.

  • @merlyndsouza4276
    @merlyndsouza4276 3 года назад

    Lai chaan, family tuji, aani mast Dev ghar/ ghar tumchi. Best of luck.

  • @poojachavan3336
    @poojachavan3336 4 года назад +11

    छान घर व अंगणातील महालक्ष्मी च मंदिर.

  • @shamaligobre4536
    @shamaligobre4536 4 года назад +6

    संयुक्त कुटुंब
    आनंदी कुटुंब👍👌

  • @dhamode6025
    @dhamode6025 3 года назад +1

    खुप छान परिवार आहे पांडुरंग तुम्हाला सदईव सुखं सम्रुद्ध देओ 🙏

  • @ummesalma5753
    @ummesalma5753 3 года назад +1

    Mam plz tell from where you have bought utensil stands both are very good,, plz share adress

  • @priyavandadofe6688
    @priyavandadofe6688 4 года назад +13

    Lovely tree painting madam. ....
    👌 house & family.

  • @sagark1000
    @sagark1000 4 года назад +8

    खूपच छान ताई👌👌 तुमचं बेडरुम आणि ते पैंटिंग खूपच अप्रतिम आहे.. तुमचं दिखुलास बोलणं हसणं खूपच मस्त.. रेसिपी तर सर्व एकदम अफलातून आहेत.. खूप शुभेच्छा

  • @sanjaybontawar9522
    @sanjaybontawar9522 3 года назад +7

    Mast👌👌👌

  • @priyaskitchen2
    @priyaskitchen2 3 года назад

    Very nice 👌 and helpful video Very very inspirational for new youtubers thanks 😊

  • @marathirainbowlife..8958
    @marathirainbowlife..8958 3 года назад +4

    थँक्स ताई तुझे व्हिडिओ खूप छान आहे मी मे महिन्यात गावी आले.14 .Home question होते तेव्हा तुझे मी. पूर्ण व्हिडिओ. मग मी असे ठरवले मी पण एक नवीन चैनल. सुरू केला.Marathi Rainbow life

  • @sheetalsurya926
    @sheetalsurya926 4 года назад +8

    Painting khoop chan hoti nd tujha voice khoop motivated ahe ashich pragati krt raha God bless u dear 💞

  • @user-qo1ki5pn9u
    @user-qo1ki5pn9u 2 года назад

    मंदिर व घरावर भगवा झेंडा ही मराठी माणसांची शान आहे ! 🚩

  • @charusheelanaik8553
    @charusheelanaik8553 3 года назад

    खुप छान परिवार आहे तुमचा असच ऐकत्र राहून प्रगती साधा .
    आमच्या शुभेच्छा कायम आहेतच...💐

  • @SunilJadhav-wk4xm
    @SunilJadhav-wk4xm 4 года назад +11

    Ghar tar khup sunder aahe samor mandir family pan khup chan saglach kas apratim khup khup chan tumch ghar baghun gavchi aathvan zali

  • @krishnapoojary3957
    @krishnapoojary3957 4 года назад +4

    खूप छान ताई सगळे मिळून राहणे म्हणजे सर्वात मोठी धन - सम्पत्ति आहे 👌 👌आणि घर त्यात राहणारी लोक जर एका म्हना सारखे असले तर ते घर नाही देऊळ (मंदिर) आहे

  • @rushikeshjare4261
    @rushikeshjare4261 3 года назад +1

    Nice एकत्र कुटुंब पद्धत मला खूप आवडते 🙏🙏🌹

  • @kiranjain689
    @kiranjain689 2 года назад

    Extremely beautiful, simple and satvik house with so much purity and affection among family members. I am watching first time so don't know about your recipes. May God bless you with all kind of Happiness 🙏

  • @hasmitabhatt9043
    @hasmitabhatt9043 4 года назад +7

    Dear Madam, you are genius & Your home is very nice & your family is also seems to be co operative . thanks.

  • @swatishinde9053
    @swatishinde9053 3 года назад +7

    Love the innocence..God bless your family 💞

  • @sadichchashivade
    @sadichchashivade 3 года назад

    Tai khuuup samadhan vatla manala ashi happy family bghun.. Tu aamchya sarkhya mullina khuuup protsahan kartes.. Thank you so much di ❤❤❤

  • @Kalyaniskdrama
    @Kalyaniskdrama 3 года назад

    Khup mast ghar ani gharatil manse pn😍 God bless you all😊

  • @rohinijagtap51
    @rohinijagtap51 3 года назад +10

    तुमचा आत्मविश्वास हीच मोठी मिळकत आहे! घरच्यांचा पाठिंबा हा देखील हवाच ! keep it up dear👍

  • @shreyagharat8626
    @shreyagharat8626 4 года назад +51

    Nice home, and nice family.

  • @activitieswithnakshatra5571
    @activitieswithnakshatra5571 3 года назад +2

    खुपच छान वाटले हा व्हिडीओघर छान आहे हा मी आज पहिला व्हीडिओ बघितला आहे छान वाटले Thank you

  • @sandeepjagtap9784
    @sandeepjagtap9784 3 года назад

    Nice 👌👌🙏
    Ek dam Best aahe.

  • @gajananchimankar3353
    @gajananchimankar3353 4 года назад +10

    Tai tumhi mast aahat mhnun sarv sundar aahe👌👌tumhi modhya sunich kam far sundar ritya par padl 🥰🥰tumhi sarv gun sampan aahat🤷‍♀️🤷‍♀️so you so cute..

  • @bilvapatra
    @bilvapatra 4 года назад +8

    I love your simplicity and attitude. Your steel shelving in the kitchen? The best! Most sensible kitchen! Your temple is best-best.

    • @nilimaagarwal8215
      @nilimaagarwal8215 3 года назад

      Please tell us where did you get the kitchen steel racks from? Can it be customised?

  • @seematodakar7412
    @seematodakar7412 3 года назад

    खुप छान घर आहे very nice family💐👍👌👌mazi pan ashich family ahe ...... painting pan mast

  • @harishsalunke6466
    @harishsalunke6466 3 года назад +1

    Outstanding...... 😍😍👌

  • @priyankakadam1737
    @priyankakadam1737 3 года назад +5

    आपलं आपलं उचला..... छान आहे 👌👌👌👌

  • @PC_GAMER_9907
    @PC_GAMER_9907 3 года назад +5

    ताई तुमच्या रेसिपी खूप छान आहेत आणि तुमचा साधेपणा मला खूप आवडतो

    • @Dr.VikramSwapnali
      @Dr.VikramSwapnali 3 года назад +1

      Chaan didi

    • @anandsontakke8878
      @anandsontakke8878 3 года назад

      ruclips.net/video/vq3XJvOimPI/видео.html

    • @Dr.VikramSwapnali
      @Dr.VikramSwapnali 3 года назад

      । मम भक्त काय करी ।। जाणितो मी अंतरी ।।सदैव दृष्टी तयावरी ।। बैसोनिया एके ठायी ।। - प. पू गगनगिरी महाराज

  • @dipaksawant1173
    @dipaksawant1173 3 года назад +1

    Great........:)

  • @saralabhole5867
    @saralabhole5867 3 года назад

    खुप छान परिवार आहे ताई तुमचा ... पेंटींग पण खूप छान आहे 🙏

  • @kalpeshgosavi2745
    @kalpeshgosavi2745 4 года назад +6

    So Sweet Family 👫👴👵👨‍👨‍👦
    And Lovely home

  • @swapnali123
    @swapnali123 4 года назад +13

    Perfect family....... ghar chan ahe .....my 1st comment ......tumche recipe khup chan asta.....👌👍....best of luck...💐🎂

  • @nivedamalgaonkar8663
    @nivedamalgaonkar8663 3 года назад +3

    Loving 👪 👌❤️

  • @smrutimule....
    @smrutimule.... 3 года назад +1

    Mast. Khup chan 👌

  • @reshmavaity4226
    @reshmavaity4226 3 года назад +5

    खूप छान ताई असं एकत्र कुटुंब पाहिलं की छान वाटतं

  • @sachinpawar4943
    @sachinpawar4943 4 года назад +19

    1 नं ना ताई साहेब मस्तच आहे तुमची
    सांगन्याची पद्दत हप्पी बर्थडे

  • @sachinmore2718
    @sachinmore2718 3 года назад +2

    Congratulations 🎉🎉🎂 sweet family

  • @varshashinde6641
    @varshashinde6641 3 года назад +2

    Really nice...Nd keep it up...... Inspiring video.... Within 1 yr... U achieve a lot ..... 💐💐

  • @subhaskitchen4387
    @subhaskitchen4387 4 года назад +5

    Hi dear, 🙏🙏i am Subha Guru from SUBHA's kitchen.🙌🙌 I didn't understand your language but I liked your home and your family dear. You have kept your home well, neat and clean .... 😊😊

  • @DKKITCHEN
    @DKKITCHEN 4 года назад +19

    khup chan ghar & all family 👌..best wishes for your journey 💐

  • @aartinigade8861
    @aartinigade8861 3 года назад +1

    Nice House and Nice Family......💖

  • @user-cr1pc4jf1i
    @user-cr1pc4jf1i 3 года назад +1

    ताई चांगलं आहे तुमचं घर चित्र आहे तीसुद्धा चांगले

  • @leenakamat-wagle6969
    @leenakamat-wagle6969 4 года назад +11

    मी आज प्रथमच तुमचा विडिओ पाहीला, सर्वात खुप आवडलेली गोष्ट म्हणजे तुमच घरातल्या बरोबर असलेल bonding, रेसिपी चे विडिओ बघीनच पण छान वाटले, Best luck for ur future plans

  • @rajshrid.2826
    @rajshrid.2826 3 года назад +7

    Sweet home God bless fimily and

  • @nileshmahadik2401
    @nileshmahadik2401 3 года назад +1

    Congrats tai.....👏👏💐

  • @rdhore5106
    @rdhore5106 3 года назад

    🌷अभिनंदन ताई,👌 कुटुंब खूप छान आहे, भावी सुखद,यशस्वी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, असेच नवनवीन पदार्थांचे व्हीडीओ टाकत जा 🙏

  • @sangitaprabhale6203
    @sangitaprabhale6203 4 года назад +20

    Nice painting tree, and ur house is most beautiful 👌💯

  • @prachi_efutureinside
    @prachi_efutureinside 4 года назад +13

    खूप छान घर आणि परिवार...painting मस्त केलाय👌👌...Stay connected👍👍
    सहज सोप्या पद्धतीने मराठीतून उत्तम इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी माझ्या channel ला नक्की भेट दया🙏🏻

  • @radhakamble9200
    @radhakamble9200 3 года назад +1

    Khup chan aahe tai tuj ghar ani tyat mayechi manas..Kamal

  • @bhavanamahajan793
    @bhavanamahajan793 3 года назад

    Khup chan didi ... tumchi family khup chan aahe... khar mhnje gharchya lokanchi sath lagte mhnje apla pn confidance vadhto... best luck for ur great feature...

  • @sanskrutihinge3678
    @sanskrutihinge3678 3 года назад +5

    Why some people dislike this video 😒...such a beautiful family and video 😍..this is..i just love it❤❤..keep it up mam

  • @indan-Army92
    @indan-Army92 4 года назад +3

    खुप खुप छान वयनी खुप सुंदर मदिर आणि घरातील सुंदर ता 💐💐💐💐👌👌👌🙏🙏🙏आभिनदन सर्व ना

  • @sanvisk1958
    @sanvisk1958 3 года назад +2

    Congratulations Tayi ❤

  • @dhanashreesutar1374
    @dhanashreesutar1374 3 года назад

    खूप सुंदर ताई... मला तुमचं घर खूप आवडल... तुमच कुटुंब ही खूप गोड आहे... असच कायम तुम्ही एकत्र राहोत... तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा...😍😍😍

  • @sadguru.caterers141
    @sadguru.caterers141 4 года назад +5

    खूप सुंदर बंगला खूप सुंदर कोल्हापूरची लक्ष्मी चे मंदिर रेसिपीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सगळच आवडलं पण सगळ्यात जास्त तुमचा विचार आणि सासू-सासरे सगळ्यांचा एकत्र विचार हा फार आवडला ज्यांच्या घरी आई बाप तीच सगळ्यात श्रीमंत

  • @ankitagaykwad6674
    @ankitagaykwad6674 4 года назад +18

    Mst paint ahe
    Mst family

  • @vedikapawar9164
    @vedikapawar9164 3 года назад +2

    And one more congratulation of new year👌👌

  • @anuradhateli1620
    @anuradhateli1620 3 года назад +1

    Mst❤️ nice family.

  • @KabeeraTB
    @KabeeraTB 4 года назад +13

    Thx to show your beautiful home, god bless u

    • @Ruby_Nibedini
      @Ruby_Nibedini 4 года назад

      Hii

    • @manishamane8416
      @manishamane8416 4 года назад

      स्वामी तुला व तुझा परिवाराला आशिर्वाद देवो
      जय महालक्ष्मी

  • @little_bit_cutemoments1131
    @little_bit_cutemoments1131 3 года назад +3

    Really nice & genuine videoes
    Ur family members are so co-oprative
    Keep it up

  • @saarahscake7422
    @saarahscake7422 3 года назад

    Khoop chaan..Masha ALLAH..keep growing

  • @vijaybhoir5471
    @vijaybhoir5471 3 года назад

    मस्त घर आहे घरातील माणसे सुद्धा 👌👌👐

  • @mayuripardeshi4593
    @mayuripardeshi4593 3 года назад +3

    ताई तुम्ही खरंच खूप छान आहात.... तुमचे फॅमिली मधील members सुद्धा तुमच्या सारखीच आहे... Simple and cute....

  • @suzanpirushaikh9887
    @suzanpirushaikh9887 4 года назад +11

    Very nice House 🏡☺☺

  • @bhageshreeaware6453
    @bhageshreeaware6453 3 года назад +2

    Painting so nice

  • @vandnapawar4102
    @vandnapawar4102 3 года назад

    Nasibvan aahe sagle tumhi
    God Bless you all

  • @monalighodekar3437
    @monalighodekar3437 3 года назад +4

    Your home so sweet di also in front of temple.....all family member so sweet

  • @ashwinisalunkhevlog7
    @ashwinisalunkhevlog7 4 года назад +23

    Happy family ,
    👍Ek number

  • @shivkumarsolanke7618
    @shivkumarsolanke7618 3 года назад

    खूप छान परीवार आहे आजच्या काळात असं एकत्र कुटुंब पद्धती कमी पाहायला मिळते

  • @shraddhakanode5495
    @shraddhakanode5495 3 года назад +2

    Nice family members .... Lovely family 💞

  • @fsdigital5358
    @fsdigital5358 4 года назад +3

    कुटुंब व कुटुंबाचा साधेपणा मला खूप आवडला.
    असं वाटतं की हा आपलाच गाव आहे व आपलंच घर.
    खूप प्रगती करा ताई
    धन्यवाद

  • @varshasonawane7364
    @varshasonawane7364 4 года назад +4

    वाह..खूप छान घर आहे तुमचे...अंगणातील मंदिर आणि तुळशी वृंदावन तर फारच सुरेख...

  • @shivanandkharwal5975
    @shivanandkharwal5975 3 года назад

    साधी आणि सरळ माणसांच सुखी घर प्रत्त्येक सून जर आपल्या सासू सासऱ्यांना आपले आई वडील समजून सेवा करत असेल तर ते घर तुमच्या घरासारखे सुखी होईलच च च च च

  • @user-wc9go3ne1l
    @user-wc9go3ne1l 3 года назад

    खूप छान... सुंदर घर आहे परिवार खूप छान आहे आणि घर खुप ऐसपैस आणि मस्तच...मंदिर सुंदर आहे घरातील वातावरण खूप छान आहे..... व्हिडीओ मस्त आहे खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी...👍👌🌷🌷🌷