माझ्या कीचन मध्ये समाविष्ट झालेली माझी आवडती नवीन वस्तु
HTML-код
- Опубликовано: 30 июл 2020
- केक माहिती -
**********
1. • केकसाठी लागणाऱ्या साहि...
2. • केक संबंधीत काहि प्रश्...
****
केक शिजवणे - • केक बेस - गॅस आणि ओहण ...
केक प्लेन करणे - • केक तयार करताना क्रीम ...
****
क्रीमचे प्रकार
***********
क्रीम - १ - • आईस केकची क्रीम / केक ...
क्रीम - २ - • घरगुती साहित्यात केक स...
क्रीम - ३ - • केक सजवण्यासाठीची झटपट...
प्रिमिक्स ...
**********
व्हॅनेला प्रिमिक्स - • Homemade cake premix -...
बेसीक केक ...
*************
मैदा केक - • Easy Homemade Maida Ca...
चॉकलेट केक - • रवा चॉकलेट केक, बटर पे...
गव्ह पीठकेक - • घरच्या मोजक्या साहित्य...
बिस्कीट केक - • मोजकया साहित्यामध्ये त...
आंबा केक - • आंब्यापासुण मस्त असा क...
ब्रेड केक - • Cake I ना ओहन ना गॅस ...
वाटी केक - • वाटी केक | झटपट वाटी केक
बेकरी style cake ...
****************
Red velvet - • Red velvet Cake / Spec...
Black forest- • Black forest cake
Pinapal - • Pineapple cake / pinea...
Doll cake - • Doll cake / Doll cake ...
Chocolate - • Chocolate Cake / Choco...
Basket - • Basket cake / Recipe i...
Car - • Car Cake / Car Cake by...
Pista - • Pista cake / Cake reci...
Butterscotch- • Butterscotch cake / Ma...
Rasmalai - • Rasmalai cake
Dog - • सोप्या पध्दतीने केक
Tiger print - • Tiger print cake
photo cake- • Photo cake
वापरलेले साहित्य Amazon 👇👇👇
*********
Nozal - amzn.to/2EmZxFY
- amzn.to/34hP1e8
turn Table - amzn.to/2EmLKzm
Pachula - amzn.to/3ggEMcu
Measuring cup - amzn.to/2YlIICF
Stainless Steel Icing Spatula 8 inch Without Handle - amzn.to/3iZ4sfm
Blender - amzn.to/2Eka3hp
Chocolate premix -amzn.to/3kZlv2N
Vanilla premix - amzn.to/2YmSBjl
******
शुटींगचे साहित्य
मोबाईल - amzn.to/3aKLh6e
गिंबल - amzn.to/2Yjool5
Boss - 30liter MRP ₹9995/- Discount karun 8000/- amzn.to/2YuUQRD
Wow
मला आवडला मी पन घेनार आहे
कोणता अँप वरून घेतला
Mastch
दुकानातुन
तुमच्या मधला साधेपणा जास्त आवडतो. All the best for all recipes ....
ताई तुमचा साधेपणा खुप आवडतो आणी 👍👍
कोणतीही एखादी वस्तू स्त्रो लागले सुंदर जय उपलब्ध होत नाही. त्यासाठी काही मुद्दामहून पैसे बाजूला ठेवावे लागतात आणि नंतर वस्तू घेण्याचे स्वप्न पूर्ण होते. तुमचे बरेच दिवसांचेस्वप्न पूर्ण झाले. तुम्हाला व तुमच्या कार्याला शुभेच्छा. तुम्ही जे करता ते मनापासून करता. धन्यवाद ताई.
तुमची समजवण्याची पद्धत अतिशय छान फार सोप्या भाषेत सांगता तुम्हाला खूप मान्यता मिळोत
मॅडम.. तुम्ही खुप सुंदर बोलता... आणि तुमच्या पाककला खुप मस्त आहेत.... तुम्ही अशीच यशाची पायरी गाठत जा ...हिच ईश्वर चरणी प्रार्थना....
धन्यवाद...!!
Congrats......
Free body massage
खुप छान आहे ओवन आणि तुमची शिकवण्याची पद्धत वेगळी आणि छान आहे अशीच पदोपदी प्रगती करता जा खूप खूप शुभेच्छा 🍗🍞🍮🍰🍩🍕🍦आपले पदार्थ 🤗😀😀
केक सिरीज मस्तच आहे मला क्लास च्या फी च्या पैश्याची साहित्य घेण्यासाठी मदत झाली. ..खरच खुप सुंदर शिकवतात. ..मला पण घरगुती व्यवसाय सुरू करावासा वाटतो आई महालक्ष्मी तुम्हाला जशी पावली तशीच मलाही पावो ...🌹🌹👌🎂
खुप छान घरगुती (प्रोफेशनल) ओव्हन आहे...तुम्ही जर या आधी असे गॅझेट दाखवले असते तर हे नक्कीच माझ्याही किचनमध्ये सामाविष्ट झाले असते..
ताई ओव्हन मध्ये ही रेसिपी दाखव खूप छान आहे तु आणि रेसिपी पण मस्त असतात तुझ्या
खूप छान
अशीच यशाची पायरी चढत रहा
यशस्वी पणे
Khup chan aahe price kiti aahe plz co.ment
@@shitalkamthe9267 8000
खुप छान ताई. आणि तुमच्यामुळे oven operate करण्याची बेसिक माहिती देखील मिळाली.
खूप च छान वाटले आणि हो मी पण आता घेणार आहे..कारण केक पण तुझ्या कडून शिकायला मिळतात आणि ओहन चा वापर पण तु शिकवलास धन्यवाद😘💕 आणि तुझी अशीच प्रगती होत राहो 👍👍👍👍☺
खूप छान ताई । काळ सिल्वर buttton आज ओव्हन4 मस्त । god bless you
Congratulations 🎉 tai.🤩
लय भारी खरंच मस्त खूप छान
Khup chane bolta ani samjny sarkhy bhashet shikvta ani lahan lahan gosti pn sangta ty badhal thank you soooo muchhh
Congress tai💗
Congratulations tai💐💐
Congratulations tai
खूपच छान ,congregation 👌👌👌
छान आहे ताई आणि खुप छान समजून सांगितली👌
Happy for you❤
Congratulations Poonam ओव्हन खुप छान आहे आणि तुझी केक खुपच छान आहेत. क्लास पण चांगला आहे त्यांनी तुला इतके परफेक्ट शिकवले आणि तु पण शिकून छान सर्व माहिती देते. खुप खुप मनापासुन धन्यवाद अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो हीच अंबाबाई चरणी प्रार्थना.
😊🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली thankyou
Khup masta ahe ...tumchyamule amhala inspiration milte
Congratulations tai 💐
खुप छान
ताई किती प्रयत्न मिळ्तो हा ओवेन व ओवेनच मॉडेलच नाव सांग.
खुप खुप अभिनंदन नवीन वस्तु घेतल्याबद्दल.
खूप छान वस्तू आहे.जी तुम्हाला आणि आम्हाला पण उपयोगी आहे.कारण तुमच्या रेसिपी खूप सहज समजाऊन पण सांगता.आणि मस्त असतात.
👌🏼👌🏼👌🏼🎂🎂🎂
Congratulations tai 💐💐💐
Congratulation tai mala tumch bolan khup chan aahe maz pan channel aahe tai
खूप खूप अभिनंदन ताई💐
Khup chan bolata tumhi aani ekdam saral sopya paddhatine samjaun sangata 👌👍👍
Tai tuza avaj khup Chan ahe
Gjchkklv
Kiticha ahe
पर्सनल वापरा पण ओव्हन चा पण recipe तो कसा वापरायचा ते पण सांगा आजकाल सर्वन कडे असतो ओव्हन
अनुमोदन
खुपच सुंदर आहे आपल्यातसाधेपणा तर आहेच पण आपल्याला येत ते दुसर्याला शिकवण्याची जी वृत्ती आहे ती अशीच राहो.हा शुभाशीर्वाद.
💐💐💐💐 खूप खूप अभिनंदन नविन ओव्हन साठी 👌👌👌
Congratulations tai😊😊
Congratulations😘😻❣️
Khup ch chaan aahat Tumhi Poonam...aani sarva information pan ekdam easy way madhe sangta...Thanku very much dear!
खूप छान ताई अभिनंदन💐💐👍
खूपच छान आहे ताई👌👌👌
ताई तुम्हाला बघून आम्हा नवीन यू ट्यूबर ला खूप प्रेरणा मिळते 😊😊😊
माझा पण चॅनल सब्सक्राईब करा 🙏🙏
खुप च छान ताई माहिती हीखुप छान सागंता केकची आभारी आहे
Nice 👌👌
खूप खूप अभिनंदन ताई 👍👍👍
Khup Chan nature Ahat tumche.
Khup must aabhinandan tai
ताई ओव्हन खूप छान आहे ! अभिनंदन तुमच ☺️☺️💐💐💐
खुप छान ताई. ..video. .मी घरी केक च्या ऑर्डर घेते.....आणि नानकटाई च्या पण......माझ्या खुप उपयोगी वस्तू दाखवली तुम्ही. ...अभिनंदन तुमचे....👍
खुप छान.. मस्तच
अभिनंदन अशीच प्रगती होवो
मस्त आहे तुमचा ओहन अभिनंदन 😊😊
Khup chan tai... thanks
Congratulations ma'am khup chan
खूप छान पद्धतीने शिकवता ताई तुम्ही
Khup ch Chhan 👌👌👌💐💐
Sharr kelyabaddal thanks...chan ahe oven....
Wow khup chan ,,,,mast aahe
Kiti chhan sangta...Rural India rocks ...
Khup chan samajaun sangata 👌👌👌
🎉🎉खूप छान अभिनन्दन ताई 💐💐👌🎉🎉
Khupach sunadar Tai 👌👌
Congratulations didi..chhan
खूप छान.. अभिनंदन☺️
Khup chan congrats
Chan and thank you amhala shikvlya baddal
Khup mast information
Khup chan yachi tumhala garaj hoti 👌👌💐💐😊😊
खूपच छान आहे ताई
Thanks tumcha kadun khup shikila bhata
खूप छान माहिती सांगितली
अभिनंदन पुनम अशीच प्रगति करत राहा feeling very happy for you
अभिनंदन ताई।
अशीच प्रगती करत रहा।
शुभेच्छा ।
खूप छान आहे ताई
मस्त अशीच प्रगती करत आहे.
Khupch chan ahe ani tula amchyadathi upyogatil ahe congratulations
Khup mast .mala khup aavdla
छान आहे. नवीन वस्तू
Congratulations Tai khoopach mast
Khup chan..congratulations tai
खुप छान वाटली,👌👌👌👌👌
Khup chan...👌👌
Khup Chan Ahe Oven 👌👌👍👍
Khupcha chan💐💐💐👌
Khup shubhechha pudhchya vatchalisathi
खूप छान ताई अभिनंदन😘🙏✌👍
Khup chan ahe tumhi khup chan mahiti dilit thanks
Khup chan tai👌🏻👌🏻
👌👌👌👌 khup mast aahe tai
U r so natural taaai
Tai khup chhan👌👌👍👍
Khup chan....tai
Khup mast tai ashich unch bharari ghet raha...👍🏻💐👌👌👌👌😊
Chhan Tai.tumhi chhan sangta.
Khup mast aahe tumcha oven.
Khup chan ah g tai👌👌
Khup chan sangta aapn mst waty..
Ek no mast ahe ani tumi khup Chan paddatine sangitli
खूप छान वाटली..
Khup mast congratulations💐💐
Khup chan congratulations tai
Khup chan ahe 👌👌👌
Tai tumchya videos khupch chhan asatat
Very nice👌👌