राम कृष्ण हरी🙏 मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील जिजाऊ कन्या एका छोट्या लिंगा गावातील गानकोकीळा आपले महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ व तळेकर परिवार यांच्या कडून हार्दिक अभिनंदन💐 अप्रतिम गायन🎉
भक्ति प्रेमावीण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजी ॥१॥ प्रेम सुख देई प्रेम सुख देई । प्रेमवीण नाहीं समाधान ॥२॥ रांडवेनें जेविं शृंगार केला । प्रेमवीण झाला ज्ञानी तैसा ॥३॥ एका जनार्दनी प्रेम अति गोड । अनुभवी सुरवाड जाणतील ॥४॥ राम कृष्ण हरी
🎉🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
खूप छान गोड गायन वादन....... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
अहा 💐💐💐खूपच सुंदर गायन......गोड आवाज ताई.....असेच सादर करत रहा,💐🙏जय हरी
.ऋृ लव ्.्.
व.््श
् का ्््...््व्.्..्.््
खूप छान अभंग रचना आवाज पण खूप गोड ताई 🙏 राम कृष्ण हरी 🙏💐💐
🕉️🙏🙏🌹🌻🚩जयहरी माऊली खूप छान गायन गोड आवाज आवडले 🚩🚩🚩🚩🚩🚩
🎉 अप्रतिम सुंदर स्वर आणि ताल जय हरी विठ्ठल माऊली राम कृष्ण हरी 🎉
सुंदर गोड आवाजात गायला अभंग ❤अप्रतिम असं भजन ऐकून खुप बरं वाटलं 😊 सुंदर अभंग 🙏😊❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खुप छान आवज खुप गोड🙏
खूपच सुंदर सादरीकरण ताई, खूपच छान आवाज आहे तुमचा
खूप गोड आवाज आहे माऊली जय हरी
खुप छान अभंग सादरीकरण केले आहे संगीत विशारद ताई राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🙏
ह्रदय स्पर्श आहे अभँग... राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम खूप सुंदर छान
खूपचं गोड आवाज ,उत्तम साथ संगत
राम कृष्ण हरी माऊली
खूपच सुंदर अभंग आहे.गायले पण छान. गोड आवाज. शब्दोच्चार स्पष्ट आणि वादनही सुंदर.
❤❤अभंग खूप छान आहे एकदम सुंदर 🙏🙏♥️♥️🌹🌹
खूप सुंदर आवाज पण तेवढंच सुंदर वादन पण 👌👌🙏🙏
ruclips.net/p/PLR64K5-weAnaZChxsdkoYpgp_XKnJbUaR
अप्रतिम, खूप खूप छान.
खुप खुप सुंदर आवाज आहे.
खरच खूप सुंदर आवाज व चाल पण
खुप सुंदर माऊली 👌👌👌👌🌹🌹🌹
श्री राम कृष्ण हरी ❤श्री विठ्ठल श्री रखुमाई ❤
आवाज खुपच छान हार्मोनियम पखवाज तबला कोरस साथ अतिशय सुंदर भानुदास एकनाथ नमस्कार धन्यवाद जयहरी
रामकृष्ण हरि मधुर आवाज भावात्मक सादरीकरण
आती सुंदर,,,,, जय हरी 🎉🎉
Khoopch Chan Ram krashn Hari tai
राम कृष्ण हरि
Khupach chhan abhang gayal
सुंदर......अप्रतीम.....
Khupach sundar🙏
खुप सुंदर आवाज🎉🎉
राम कृष्ण हरी🙏 मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील जिजाऊ कन्या एका छोट्या लिंगा गावातील गानकोकीळा आपले महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ व तळेकर परिवार यांच्या कडून हार्दिक अभिनंदन💐 अप्रतिम गायन🎉
राम कृष्ण हरी ताई खरच खुप सुंदर आवाज आहे तुमचा
खूप सुंदर गायन वादन ताई 👍🌹🙏
अप्रतिम असा आवाज आणि खूपच छान अशी चाल व्वा ताई *पांडुरंग पांडुरंग**🙏🚩🚩🚩
रामकृष्ण हरी
Bharati kokat खुपच सुमधूर , श्रवणीय असे अभंगाचे सादरीकरण आहे ताई तुमचे👌🙏🙏🚩🚩
अप्रतिम👌👌
खुप गोड आवाज ताई रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी अप्रतिम अंभगाचे गायन केले आहे 🙏🙏🚩
खुपच छान आवडले धन्यवाद नमस्कार
राम कृष्णा हारी मावली
अतीशय सुंदर आवाज नवले आर.पी.रामपुर
Ram krishana Hari🙏
Khup sundar gayan
खूप छान आवाज अभंग खूप छान
अति सुंदर 🙏💐🙏🌷🙏🌹श्री गरुदेव दत्त
Khupch chan tai gayan
भक्ति प्रेमावीण ज्ञान नको देवा ।
अभिमान नित्य नवा तयामाजी ॥१॥
प्रेम सुख देई प्रेम सुख देई । प्रेमवीण नाहीं समाधान ॥२॥
रांडवेनें जेविं शृंगार केला । प्रेमवीण झाला ज्ञानी तैसा ॥३॥
एका जनार्दनी प्रेम अति गोड । अनुभवी सुरवाड जाणतील ॥४॥
राम कृष्ण हरी
मन मोहुन टाकनारा अंभग
छान आवाज आहे माऊली
राधे राधे
राम कॄष्ण हरी माऊली
Khupch chan aahe aabhang mast
राम कृष्ण हरि🙏
खुप गोड 🙏 राम कृष्ण हरि 🙏
Sundar
Abhang
जय हरी!
👌👍👏👏
अप्रतिम सुंदर अभंग नाव सांगाल का ताई
खूप गोड आवाज सर्व टीम ने अतिशय छान presention केलं आहे कोरस अप्रतिम
अभिनंदन ,पुढील कार्याला शुभेच्छा 🎉
शब्द उच्चार छान आहेत ताई आवाज पण गोड आहे 🙏🙏❤️
खुप छान ताई तुम्ही या अभंगाचे फार गोड आवाजात गायन केले. राम कृष्ण हरी माऊली .
खुप सुंदर आवाज
Khupche chan voice jay hari maule❤❤❤
खुप सुंदर अवाज ताई तुमचा ❤🙏🏻
मस्तच
खूप गोड आवाज आहे ताई चा..👌🙏❤
Khup sundar👌👌👌
खूप छान गायन केले 🙏🙏
खुप छान आवाज आहे
Khup Sundar awaja ahe Tumch tai ❤
Ati sundar tae
खुप छान वाटला अभंग मला खुप आवडला
ताईंचा आवाज खूपच गोड आहे. राम कृष्ण हरी 🙏🙏
वेरी नाइस ताई आवाज खूपच गोड पखवाज आणि तबला वादक उस्ताद क्या लय वा रामचंद्र चीमनकर सावलदबारा
खुप छान छान आहे😀😀🙏🙏
खूपच गोड आवाज आहे ⛳️⛳️🙏
मन प्रसन्न झाले जय हरी माऊली
Ati sundar ❤ Rachna
अप्रतिम गायले आहे.🎉
👌🏻👌🏻 अप्रतिम
जय हरी माऊली झाडांची सावली 🌳🌲🌱🙏🦚🦕
Ram Krishan Hari.
खूप सुंदर ताई गायन आपले
Khupach chhan / Jay Hari
Ram Krishna Hari
Khup chaan tai👍🙏
राम कृष्ण हरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 😊😊
खुप छान अंभग
अप्रतिम💖🧡🌹🙏🚩🚩
खुप छान गायन वा
राम कृष्ण हरी ताई खूप छान
गोड आवाज🥰🥰🥰🥳🥳🥳💕💕💕❤❤😘🍫🍫🍫
खूप सुंदर
भजनाची चाल छान आहे जय हरी
🙏🙏खूप छान 🙏🙏ताई आवाज तुमचा 👌👌
Very nice 👌
छान आवाज खूप गोड आहे
ruclips.net/p/PLR64K5-weAnaZChxsdkoYpgp_XKnJbUaR
अतीशय छान आवज ताई
खपच छान मन प्रसन्न झाले
जय हरी
जय जय रामकृष्ण हरी