हवामान अंदाज ०८ जुलै २०२४ । श्री गजानन जाधव सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июл 2024
  • #हवामानअंदाज #मान्सून #पाऊस #weatherupdate
    दिनांक - ८ जुलै २०२४ हवामान अंदाज
    बुधवार दिनांक 10 जुलै पर्यंत गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, हिंगोली, या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते चांगले पावसाची शक्यता असून नांदेड, परभणी, बीड, लातूर, संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, जळगाव, धुळे, नंदुरबार, जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाच्या हलक्या पावसाचा अंदाज आहे. नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून कोकणात चांगल्या पावसाचा अंदाज आहे,
    या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा अपेक्षित नसल्याने सार्वत्रिक दिवसभर चालणाऱ्या दमदार पावसाची शक्यता मात्र कोठे दिसत नाही. प्रामुख्याने पाऊस हा दुपारनंतरचा राहण्याचा अंदाज आहे. यावर्षी सगळीकडे सोबत पेरणी न झाल्यामुळे तीन टप्प्यात पेरणी असल्याने व लागवड असल्याने पीक व्यवस्थापन सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे होत आहे.
    काही ठिकाणी वाणूंचा त्रास असल्याने एकरी किस्ता जीआर - 5 किलो रेतीत मिसळून द्यावे किंवा गव्हाच्या / ज्वारीच्या भरड्यात 5 किलो प्रमाणे वापरावे

Комментарии • 220

  • @SagarSuradkar-tw9re
    @SagarSuradkar-tw9re Месяц назад +34

    सर सार्वत्रिक पाऊस कधी पडणार आहे. किंवा महाराष्ट्रात ह्या वर्षी पण दुष्काळ पडणार आहे का. मोकळं सांगून टाका सर. तुमचा अंदाज तंतोतंत खरा ठरत असतो सर ❤❤❤

    • @sudarshanrasve8341
      @sudarshanrasve8341 Месяц назад +8

      Negative manus😏

    • @dhirajraut1835
      @dhirajraut1835 Месяц назад

      .​@@sudarshanrasve8341.negetive नाही दादा बरोबर आहे ..पुढे संमजेल थांबा..थोड

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Месяц назад +4

      Dushkal nahi. Chinta karu naka

    • @santhoshghumare2087
      @santhoshghumare2087 Месяц назад

      साहेब नमस्कार तुम्ही सेलुला आले होते आम्ही तुमचे शेतीविषयक ज्ञान ऐकण्यासाठी आलो होतो पण् एका वक्त्यांनी विषयांतर केल्यामुळे तुमचा उत्साह कमी वाटला तुम्हाला भेटण्याची इच्छा अपुरी राहिली पण् तुम्हाला जवळुन पाहुण्यांचे भाग्य मला लाभले​@@gajananjadhao5823

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад +1

      नमस्कार दादा , आम्ही एक आठवडा पर्यंतचा हवामान अंदाज देऊ शकतो,

  • @yogeshnavghare5921
    @yogeshnavghare5921 Месяц назад +5

    धन्यवाद जाधव सर तुमची माहिती देण्याची पद्धत एकदम छान आहे🙏🙏

  • @Agrimasterji
    @Agrimasterji Месяц назад +7

    आपले मोलाचे मार्गदर्शन आणी आपले उत्कृष्ट उत्पादने यांना आमच्या मेहनतीची जोड मिळाली तर कोणतेही लक्ष पूर्ण होते💯😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @pradipparande4931
    @pradipparande4931 Месяц назад +3

    धन्यवाद सर तुमच्या अंदाजाची वाट पाहत असतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @dnyaneshwarghatole5536
    @dnyaneshwarghatole5536 Месяц назад +9

    अकोला जिल्हा काल पासन अती मुसळधार पाऊस चालू झाला आहे 12 सतत पाऊस सुरूच आहे अधून मधून सरी बरसात आहे चांगला पाऊस झाला आहे सर ❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      आनंदाची गोष्ट आहे , धन्यवाद

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 Месяц назад +4

    धन्यवाद साहेब खुपच छान माहिती मिळाली आहे 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा🙏🙏

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 Месяц назад +2

    जय गजानन महाराज, आपण एकदम खरी माहिती योग्य शब्दांत सांगतात. धन्यवाद सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा🙏🙏

  • @dnyaneshawarkhanzode9136
    @dnyaneshawarkhanzode9136 Месяц назад +4

    खुप सुंदर माहिती मिळाली सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा🙏🙏

  • @kakasahebbargal2646
    @kakasahebbargal2646 Месяц назад +1

    धन्यवाद साहेब

  • @RahulNarwade-rz8hv
    @RahulNarwade-rz8hv Месяц назад +3

    आपले सर्व हिडीवो पाहतोय सर 🎉🎉

  • @ganpatsonpir6530
    @ganpatsonpir6530 Месяц назад +2

    अंबाजोगाई तालुक्यात चांगला पाऊस झाला

  • @amolchirde9250
    @amolchirde9250 Месяц назад +1

    धन्यवाद सर 🎉🎉❤❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा🙏🙏

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 Месяц назад +1

    धन्यवाद सर ❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा🙏🙏

  • @RahulNarwade-rz8hv
    @RahulNarwade-rz8hv Месяц назад

    आपले मागदर्शन खुप छान आहे सर

  • @nhwardha2722
    @nhwardha2722 Месяц назад

    खुप छान काम करतात sir❤

  • @akashghode7937
    @akashghode7937 Месяц назад +4

    Dhanyawad sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा🙏🙏

  • @madhukarsapkal1254
    @madhukarsapkal1254 Месяц назад

    धन्यवाद सर

  • @srmetange
    @srmetange Месяц назад +6

    🎉

  • @rupeshshende7519
    @rupeshshende7519 Месяц назад

    Tx u sir.. ❤❤❤❤❤❤

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 Месяц назад +2

    🙏

  • @SK-gv9tb
    @SK-gv9tb Месяц назад +2

    नमस्कार सर, सोयाबीनचे आश्रय 7777 पेरलं त्याचा 100% जर्मिनेशन आहे पाच एकरात 2.5 बॅगा पडून सुद्धा खूप चांगलं सोयाबीन निघालेला आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , बूस्टर सोयाबीन सर्वच जातींची उगवण शक्ती चांगली आहे

  • @RamuKasdekak
    @RamuKasdekak Месяц назад

    Dhanyavaad sir.

  • @funwithcutesister8923
    @funwithcutesister8923 Месяц назад

    Thanks sir

  • @user-yf3kv3gs5z
    @user-yf3kv3gs5z 29 дней назад

    Tan nasal baddal Chan Tahiti. Sir.

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 Месяц назад +3

    कालच्या पावसाने जमीन खरडून गेली 18 तास एकसारखा पाऊस झाला बाळापूर तालुका उरळ बु

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , हा पाऊस सार्वत्रीक नसून फक्त तुमच्या भागात पडला असेल

  • @dattudhamale2969
    @dattudhamale2969 Месяц назад

    ❤❤❤❤

  • @cheesycrazychannel3242
    @cheesycrazychannel3242 Месяц назад +1

    सर सोयाबीन मध्ये लहयाळी खूप झाली आहे तणनाशक सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , टर्गासुपर वापरू शकता

  • @GaneshKadam-sh1jv
    @GaneshKadam-sh1jv 28 дней назад +1

    सर मी 14 जूनला कापसाची धूळ लावण केलं होतं आणि 18 जूनला पाऊस पडला मग वर कापूस निघाला मी 20 पॅकेट लावलो होतो तीन भाई एक चार एकर आणि चार भाई एक पाच एकर त्या 20 पॅकेटमध्ये दहा पॉकेट निघाले नाही नंतर दहा पॅकेट त्याच्यामध्ये चुके भरलो आहे आणि आतापर्यंत खताचा पहिला डोस दिला नाही आता द्यायचं म्हणलं तर पाऊस नाही तर काय करावे सांगा आता

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , १०:२६:२६ १ बॅग + युरिया १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी प्रमाण खत पेरून द्यावे, एखादा हलका पाऊस पडला तरी ते त्याचा फायदा होईल.

  • @marotitupsamindre550
    @marotitupsamindre550 Месяц назад

    रात्री परभणी मानवत तालुका काही जाग्यावर रीम झिम पाऊस पडला.❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад +1

      नमस्कार दादा , परभणी मध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे

    • @marotitupsamindre550
      @marotitupsamindre550 28 дней назад

      @@whitegoldtrust thank you sir 🙏

  • @rohit3927
    @rohit3927 Месяц назад

    तुम्ही पुणे जिल्हा एकदम हलकं पाऊस सांगितलं पण मुसळधार पाऊस चालू आहे हवेली आणि भोर तालुका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад +1

      नमस्कार दादा , हा पाऊस सार्वत्रीक नसून फक्त तुमच्या भागात पडला असेल

  • @dipaknagre1622
    @dipaknagre1622 Месяц назад +2

    Sir,, Khmagaon, buldhana saglyat jast paus padla

  • @vitthalghuikar3837
    @vitthalghuikar3837 Месяц назад +1

    सर काल पासून पाऊस चालू आहे आज 1वा बंद झाला खुप पाणी चालू पाणीच पाणी झालंय शेगांव

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , हा पाऊस सार्वत्रीक नसून फक्त तुमच्या भागात पडला असेल

  • @lalasopatil7391
    @lalasopatil7391 Месяц назад +1

    तूरीत उडीद आणि भुईमूग आहे. सर कोणतं तणनाशक वापरावं
    Please सांगा सर.🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , परशूट तणनाशक वापरा

  • @madhukarsapkal1254
    @madhukarsapkal1254 Месяц назад

    बुलडाणा येथै क़ोठे मिळतील आपली औषधे.कृपया माहिती द्यावी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , बुलढाणा येथे सध्या उपलब्ध नाही. मोताळा येथे - कृषी सेवा केंद्र 8669098890 आणि धामणगाव बढे - विश्वास कृषी केंद्र 9503554345 यांच्याकडे मिळेल

  • @Dipakbhadanepatil-j4j
    @Dipakbhadanepatil-j4j 28 дней назад

    जळगांव जिल्ह्यात पाऊस उघडीप कधी देईल,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , सध्या तरी सार्वत्रिक दिवस भर चालणाऱ्या पावसाची शक्यता नाही.

  • @RaghavLawate
    @RaghavLawate Месяц назад +1

    सर उडीद, मूग फावरणी कोणती करावी.1 महिना झालं आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад +1

      नमस्कार दादा , रेज १५ मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम

  • @nirgunshendge345
    @nirgunshendge345 Месяц назад

    Sir कापसाला खत किती दिवसांनी पेरून द्यावे म्हणजे दूर होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад +1

      नमस्कार दादा, लागवडी सोबत खत दिले नसल्यास पहिला डोज उगवाणी झाल्या बरोबर द्यावा

  • @akashkohale01
    @akashkohale01 Месяц назад +1

    पहिल्या फावरणी मध्ये Soloman कीटकनाशक चालेल का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , कोणत्या पिकामध्ये

    • @akashkohale01
      @akashkohale01 28 дней назад

      @@whitegoldtrust सोयाबीन

  • @user-hl6cu8zf4c
    @user-hl6cu8zf4c Месяц назад

    Sir mazhya soyabeen tur madhe kurdu ugla aahe fakt konte tannashak favarave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , शाकेद किंवा ओडिसी तणनाशक फवारा

  • @mohammedyunus7935
    @mohammedyunus7935 Месяц назад

    Namaskar sir

  • @shivrathod2972
    @shivrathod2972 Месяц назад +1

    Sir soyabin madhil bavanchi gavat ksyane control hoil.

    • @yogeshyeole58
      @yogeshyeole58 Месяц назад

      10000 rupye kintl ahe bawnci tur soyabeen asel tr rahu dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , शाकेद ८०० मिली प्रमाण वापरा

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 Месяц назад +2

    नमस्कार सर मि आपल्या अंदाजाची वाटच पहात असतो.

  • @abhijittale73
    @abhijittale73 Месяц назад

    Sir npk boost dx अकोल्याला कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा, अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
      अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
      अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
      अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
      अकोला - तिरुपती कृषी सेवा केंद्र 8888827165

  • @user-tk6nm6vu8d
    @user-tk6nm6vu8d Месяц назад

    सर लातुर ,ं निलंगा मधे कुनाकडे भेटतील औशद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , औराड - अनुसया एग्रो एजन्सी 9423077103
      औराद शाहजानी - आकांक्षा फर्टीलायझर 9096439627
      नितुर - सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र 9022455276
      हादगा - संगमेश्वर फर्टीलायझर 7387728213
      निलंगा - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 9673480716

  • @sandipghadge76
    @sandipghadge76 Месяц назад

    Aapale utpadane mh23 gevrai madhe available kara🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा, गेवराई - राज ऍग्रो एजन्सीस 9420029230
      सिरसदेवी - संस्कार कृषी सेवा केंद्र 9823519531
      उमापूर - माधव ऍग्रो एजन्सी 9623928447

  • @narayanborude3620
    @narayanborude3620 Месяц назад

    बदनापूर तालुक्यातील गाव हिवरा राळा उत्तर भाग पाउस नाहीं कधी येईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , आपल्या भागात मध्यम ते हलका पाऊस पडू शकते

  • @DineshPote-ps3hf
    @DineshPote-ps3hf Месяц назад

    अमरावती मधील अचलपूर तालुक्यात अजुन चांगला पाऊस नाही पडला आहे सर प्लीज सांगा सर कधी येणार आहे पाऊस सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , अमरावती भागात सध्याचा अंदाजानुसार चांगल्या पावसाची शक्यता आहे

  • @sanjaynajardhane3603
    @sanjaynajardhane3603 Месяц назад

    Sir aamchya khamgaon bhagat jast paus zala aaj

  • @yogendrachindhe7397
    @yogendrachindhe7397 Месяц назад

    सर भरपुर शेतकरी पंढरपुरला दींडी मधे चालत आहे कृपया पंढरपुर (100 km) परीसरातील अंदाज सांग ?🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад +1

      नमस्कार दादा , सध्याच्या अंदाजा नुसार १०-११ जुलै पर्यंत सोलापूर भागात कमी पावसाचा अंदाज आहे

  • @rohidaslanghe3529
    @rohidaslanghe3529 Месяц назад

    सर पहिला नमस्कार.नेवासा तालुक्यात पाऊस कधी पडेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , या आठवड्यात हलका ते मध्यम पाऊस पडू शकते

  • @nileshkelzarkar7294
    @nileshkelzarkar7294 Месяц назад

    Yavatmal vola dushkal jahir kara roj cha paus chalu ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , हा सार्वत्रिक पाऊस नाही

  • @user-xe4te1rf5d
    @user-xe4te1rf5d Месяц назад

    साहेब अमोनी हे महाग आहे असं म्हणतात कारण strongaram हे यापेक्षा स्वस्त मिळते म्हनुन स्वस्त विकत आहोत असे व्यापारी म्हणत आहेत दोन्ही मध्ये 50-60 रुपयाचा फरक सांगत आहेत.. तर अमोनी महाग घेतले तर चालेल का?
    NPK boost booster चे मागितले तर म्हणजे booster ची उत्पादने देत नाहीत किंवा ते स्वतःच घेत नाहीत... म्हणजे margin ज्याच्यात जास्त आहेत ते विकतात किंवा पटवून सांगतात, यावर्षी मी काही न एकता जुने पण booster चेच सर्व उत्पादने घेतले... आणि वापरले सुद्धा... 🙏🙏
    सल्फबूस्ट सुद्धा 450/- रुपयांना दिले तूर आळवणीसाठी घेतले होते... पण बुस्टरचे 19-19-19 दिले नाही.. किंवा मिळाले नाही..

  • @mangeshrayate5712
    @mangeshrayate5712 Месяц назад

    सर धुळे त सतत 8 दिवसा पासुन पाऊस चालू आहे मका पिवळा पडता आहे सर काय करावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , वापसा आल्या नंतर युरिया १ बॅग + झिंक सल्फेट १० किलो एकरी प्रमाण खत देऊन डवरणी करावी .

  • @rahulsuryawanshi798
    @rahulsuryawanshi798 Месяц назад

    सर नाशिक मालेगाव ला khdi पडणार पाऊस पिके ऊन धरायला लागली 15 दिवसा पासून पाऊस नाही khdi येईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , सध्याच्या अंदाजा नुसार नाशिक भागात पावसाचे प्रमाण कमी आहे

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 Месяц назад +2

    सर मोताळा तालुक्यात समाधान कारक पाऊस झाला.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , आनंदाची गोष्ट आहे , धन्यवाद

  • @tejasraut1314
    @tejasraut1314 Месяц назад

    Sir reg ani iman favarun pn ali mart nhi ahe kay krave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , रावडी १५ मिली प्रति पंप फवारा

  • @RahulNarwade-rz8hv
    @RahulNarwade-rz8hv Месяц назад

    हाळद पिकांसाठी मागदर्शन सांगा सर या वसमत जिल्हा हिंगोली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , आज सायंकाळी लाईव्ह पहा - ruclips.net/user/livedW6rR0ME5OI?si=L25oMW6CzW8A8MzX

  • @sagarthakare8049
    @sagarthakare8049 Месяц назад

    नमस्कार साहेब 🙏
    तुरीला ट्रायकोबुष्ट + NPK BOOST + 19:19:19 सोबत ड्रींचिग करु शकतो का

    • @uddhavkajale3268
      @uddhavkajale3268 Месяц назад

      उत्तर द्या सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @RajuBhadake
    @RajuBhadake 29 дней назад

    रिहांश सोबत मोनोसिल मारलत चालेलका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , चालते पण मोनोसिल वापरण्याची गरज नाही. रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @kailashkharode7388
    @kailashkharode7388 Месяц назад

    सर खामगाव ला खूप पाऊस झाला

  • @vijay.s.manmothe620
    @vijay.s.manmothe620 Месяц назад

    नमस्कार सर!तुर पिकास रायझोबियम कधी द्यावे फवारणीद्वारे किंवा ड्रिचिंग द्वारे प्रमाण सुचवा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , तूर लागवडी नंतर एक महिन्याने आळवणी द्वारे द्यावे

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar 29 дней назад

    सर chngla पाऊस झाला माळेगाव तालुका जालना जिला जालना

  • @vishnukallyankar8622
    @vishnukallyankar8622 Месяц назад

    कापूस दीड महिन्याचा झाला कापसात लव्हाळा खूप आहे तणनाशक कोणते वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , लव्हाळा साठी टर्गासुपर वापरू शकता

  • @nikhildudhakor455
    @nikhildudhakor455 Месяц назад

    Sir कपाशी मधे तन खुप झाल होत मनुन मी एजील हिटविड मारले शाक अप मिडाले नवते आत्ता कपासी पीवड़ी आली आहे उपाय सांगा हिरवी या साठी कोरपना तालुका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад +1

      नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम फवारा

  • @swapniljagtap9334
    @swapniljagtap9334 Месяц назад

    चारकोल राट साठी काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा, चारकोल रॉट च्या नियंत्रणासाठी जोरमेट ची बीज प्रक्रिया करण्याची शिफारस केली होती

    • @swapniljagtap9334
      @swapniljagtap9334 28 дней назад

      @@whitegoldtrust जोरमेट ची ड्रिंचीग केली तर चालेल का

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 Месяц назад

    सर सोयाबीन मध्ये नागरमोथा खूप आहे कोणते तणनाशक वापरावे दुकानदाराने विडब्लॉक आणि क्लोबिन दिल आहे मला वाटत नाही याने नागरमोथा जाईल म्हणून

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , क्लोबिन फवारा त्याने कंट्रोल होईल

  • @nareshbondre7557
    @nareshbondre7557 Месяц назад +1

    Rowdy madhe konte Ghatak hai

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 Месяц назад

      Konte ghatak sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा, chlorantraniliprole + lambda cyhalothrin हा घटक आहे

  • @sudhirkolhe168
    @sudhirkolhe168 Месяц назад

    कपाशीच्या पीकावर तणनाशक फवाराता येईल का ? याबद्द्ल मार्गदर्शन करावे. फवारल्यास पिकावर काही परिणाम होईल काय. वीस दिवसाचे पीक आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , कापूस पिकामध्ये रुंद व गोल पानाच्या नियंत्रणासाठी हेक तणनाशक वापरू शकता या सोबत शॉक अप ४० मिली प्रति पंप घ्यावे

    • @sudhirkolhe168
      @sudhirkolhe168 28 дней назад

      @@whitegoldtrust धन्यवाद सर

  • @GajananBhonde-tf2nn
    @GajananBhonde-tf2nn Месяц назад

    जालना तालुक्यातील रामनगर येथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली

  • @hanmantkadam9358
    @hanmantkadam9358 26 дней назад

    सर मी कापसाला पहिली फुवारणी केली सर हुम्हीक ऍसिड /मोनोक्रोटोफॉस है औषध मारले सर

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 Месяц назад

    सर 2020013 दिल्यावर सुद्धा सल्फर द्यावे का

    • @yogeshmahajan2838
      @yogeshmahajan2838 Месяц назад

      20 20 0 13 मध्ये शेवटचे 13 हे सल्फर च आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , २०:२०:०:१३ मध्ये सल्फर असते पोटॅश द्यावे

  • @AanantaShinde-ny1oc
    @AanantaShinde-ny1oc Месяц назад

    , भाऊएल ग्रीप तणनाशक बांधावर मारले तर चालते का शेतात कापूस आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा, फवारू नका

  • @manojhirap1962
    @manojhirap1962 Месяц назад

    Soybinla tnashkachi favarni davarni kelyanatar karavi ka aagother karavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , डवरणी करून तणनाशक फवारावे

  • @tsharad5739
    @tsharad5739 Месяц назад

    आत्ता आमच्या परिसरात विजेचा कडकडाट सुरू आहे,
    आजुबाजुला जोरदार पाऊस पडत असावा,
    कडा,आष्टी तालुका जिल्हा बीड

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , हा पाऊस सार्वत्रीक व दिवसभर चालणारा नसून ठीक ठिकाणी पडत आहे

  • @ankushkhawale992
    @ankushkhawale992 Месяц назад

    सर यावर्षी पण ओन्ली चा प्रवाह आहे का महाराष्ट्रात क्लियर क्लिअर सांगा सर त्यानुसार आम्ही चालू कारण की तुमचे अंदाज तंतोतंत असतात❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , या वर्षी एल निनो नसून ला निनो आहे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पावसाचे प्रमाण वाढेल

    • @ankushkhawale992
      @ankushkhawale992 27 дней назад

      @@whitegoldtrust tanks sr

  • @_lGYK2010_Fm
    @_lGYK2010_Fm Месяц назад

    रविवारी आमच्या मोर्शी परिसरात बऱ्यापैकी पाऊस पडला

  • @manikmore7177
    @manikmore7177 Месяц назад

    सर..कापूस 15दिवसाचा आहे. तणनाशक केव्हा फवारणी करावी... पाऊस चांगला झाला आहे..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , कापूस ४-५ पानाचा झाल्या नंतर तणनाशक फवारा

  • @pramodladke4159
    @pramodladke4159 Месяц назад +1

    फवारणी केल्या सारखा पाऊ येतो दमदार पाऊ पढलका नाही .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकते

  • @sachindeshmukh6130
    @sachindeshmukh6130 Месяц назад

    सर उडीद पिका बद्दल थोडी माहिती सांगावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , उडीद मूग पिकाची माहिती घेण्यासाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @shankarrasekar4313
    @shankarrasekar4313 Месяц назад

    कापूस डि्प बदल माहिती साऺगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , कापूस ड्रीप बद्दल काय माहिती पाहिजे ते कळवा

  • @hariomsitre7733
    @hariomsitre7733 Месяц назад

    Npk boost kapsala khatasobat dile aahe

  • @amolnavhate1440
    @amolnavhate1440 Месяц назад

    सर 2डोस 151515+युरिया +पोटेश देऊ का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , पहिल्या डोज मध्ये स्फुरद व पालाश दिले असेल तर दुसऱ्या डोज मध्ये युरिया १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो द्यावे आणि तिसऱ्या डोज मध्ये १५-१५-१५ देऊ शकता.

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 Месяц назад

    सर सोमवार आणि गुरुवारी हवामान अंदाज दे जा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , हो

  • @satyajeet33
    @satyajeet33 Месяц назад

    आमच्याकडे तर पाऊसच नाही. ऊन पडतंय रोज

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , आपला जिल्हा कोणता आहे

    • @satyajeet33
      @satyajeet33 28 дней назад

      @@whitegoldtrust गाव - बोलठाण
      ता. नांदगाव जि. नाशिक

  • @ganeshyawale1000
    @ganeshyawale1000 Месяц назад

    Amoni, ondocha pahije tasa result aalela नाही. ओल चांगली होती, तसेच प्रमाण सुद्धा व्यवस्थित होते, पाणी सुद्धा शुद्ध होते. तरी पण रिजल्ट आला नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , अमोनीचे रिझल्ट खूप छान येत आहे एकरी पंप किती वापरले होते

  • @madhavvishwas676
    @madhavvishwas676 Месяц назад +2

    नांदेड ला 7 जुलै रात्री ला खूप जोरदार पाऊस झाला

  • @user-yf3kv3gs5z
    @user-yf3kv3gs5z 29 дней назад

    DO NOT MAKE BAD COMMENT, SIR.

  • @ramawathale1903
    @ramawathale1903 Месяц назад

    पिंपरी गवळी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा ढगफुटी सदृश्य पाऊस झालं साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , हा पाऊस सार्वत्रीक नाही

    • @ramawathale1903
      @ramawathale1903 28 дней назад

      @@whitegoldtrust धरणं क्षेत्रात सांडवा निघतो तिथून इतकी जमीन खरडून गेली की 5-10 वर्ष पण पेरणी लायक होत नहीं अशी परिस्थिती आहे काही शेतात

  • @ramnathgaikwad6463
    @ramnathgaikwad6463 Месяц назад +3

    कसाला हवामान सांगायला लोकांना दिशाभूल करत आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      तुम्हाला आमचा अंदाज चुकीचा वाटत असेल आणि तुम्हाला कोणी अचूक हवामान अंदाज असेल तर त्याचे अंदाज पहा आमचे व्हिडीओ पाहू नये 🙏🙏

  • @ranjitrajput96
    @ranjitrajput96 Месяц назад

    Malkapur LA ratra bhar paaus padla

  • @pundlikwadibhasme4969
    @pundlikwadibhasme4969 Месяц назад

    ❤❤❤❤❤❤

  • @Mirza-hasanainOfficials
    @Mirza-hasanainOfficials Месяц назад +1

    Aurangabad madhe khup paus zala aaj

  • @shubashalate1900
    @shubashalate1900 Месяц назад

    Trichoderma boost DX npk boost kuthe uplabdh aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @umardandshivaji5432
    @umardandshivaji5432 Месяц назад

    Ravadi contents

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , chlorantraniliprole + lambda cyhalothrin

  • @pundalikavhad
    @pundalikavhad Месяц назад

    सर आमच्या चाळीसगांव तालुक्यात मागील दहा ते बारा दिवसापासून एकही थेंब पाऊस नाही . पिके आता सुकू लागली आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , नाशिक कडील भागात पाऊस कमी प्रमाणात आहे त्यामध्ये चाळीसगावच्या भाग सुद्धा राहू शकते

  • @VaibhavJadhao-gt7gi
    @VaibhavJadhao-gt7gi Месяц назад +2

    धन्यवाद साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा🙏🙏

  • @ramabonde7148
    @ramabonde7148 Месяц назад

    धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा🙏🙏

  • @sharadwaghchaure4970
    @sharadwaghchaure4970 Месяц назад

    Dhanyawad sir

  • @vaibhavvaidya4036
    @vaibhavvaidya4036 Месяц назад

    🙏🙏

  • @gopaldhawale4780
    @gopaldhawale4780 Месяц назад +1

    मागचा अंदाज चुकला पाऊस कमी सगिता पण चागल्या पाऊस झाला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , आम्ही हवामान अंदाज हा विभाग व जिल्ह्यावर देत असतो तालुका व गावानुसार नाही.