फौजी आले सुट्टीवर आणि ध्रुव लागला रडायला | आज फादर डे निमित्त दाजिनी सांगितली मुल्लानी कसे रहावे……..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 535

  • @YogitaKalokhe-v8f
    @YogitaKalokhe-v8f 4 месяца назад +50

    मुलींनो खरंच छोट्या फौजींना बघून असं अंतःकरण भरून आले आज देशासाठी सर्व फैमीली ला सोडून जातात आपल्या देशाच्या रक्षणासाठी खरंच ते जेंव्हा सुट्टीवर घरी येणार असतात तेंव्हा घरचे खूप त्यांची आतुरतेने वाट पाहतात फौजींच्या फैमीलीसाठी खरंच तो दिवस खूप आनंदाचा असतो 👌👌

  • @sangitanimse3992
    @sangitanimse3992 4 месяца назад +31

    तुमची मुले खूप संस्कारी होणार यात शंकाच नाही...कारण मोठे दादा खूप great माणूस आहे...त्यांचे विचार प्रत्येक मुलांनी घेतले पाहिजे.. खूप छान ❤

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 4 месяца назад +159

    आम्हांला पण खूप आनंद झाला फौजी आलेले बघून. स्वाती खूप कमी वयात जीवनसाथी सोबत नसले तरी सख्खी बहीण, मोठे दाजी, मुले, सासूबाई, बाबा, जवळ असल्याने खूप खूष रहाते. तिला फौजींची फार आठवण येऊ देत नाहीत सर्वजण. हिच तर मजा आहे एकत्र कुटुंब पद्धतीची. विशेषतः स्वातीला इतकी गोड, प्रेमळ व सर्व सांभाळून घेणारी बहीण असल्यानंतर तिच्यासारखे भाग्यवान खूप कमीच. 👌🏼सुंदर व आदर्श कुटुंब आहे तुमचे. Down to arth आहेत सर्व. स्वामींची तुम्हां सर्वांवर खूप कृपा रहो. 🙏🏼श्री स्वामी समर्थ 🙏🏼

    • @mandaphalke989
      @mandaphalke989 4 месяца назад

      खुप कुटुंब आहे ,मुलांनी वडीलांसाठी काय गिफ्ट द्याव हा खुप अप्रतिम विषय आहे तेवढाच धोकादायक ,जिवघेना म्हणजे व्यसन जस की पूण्यात घडलेला एका श्रीमंत बापाच्या मुलाने मद्य पार्टी करुन गाडी सुसाट चालवत दोन जीवांचि बळी घेतला .दुसरी घटना आजच घडलेली नागपुरजवळ एका छोट्या गिवातील फूटपाथवर काही राज्यस्थानी लोक झोपलेली होती एका कारमधून काही विद्यार्थी बर्थडे पार्टी करुन दारु पिउन गाडी चालवत असताना त्या गरीब लोकांना चिरडले म्हणजे किती भयंकर आहे आजच्या तरुन मूलांच त्यामुळे दादा त खुप महत्वाच्या विषयावर बोललास खुप खुप धन्यवाद .फौजी दादाला माझे कोटी कटी दंडवत त्यांच्यामुळ आपण सुखाचे दिवस पाहतो खरच म्हणतात ना शद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी .मी पूण्यावरुन रोज पाहते व्हिडीओ वेळ मिळाला की

    • @ashwiniwaikar6577
      @ashwiniwaikar6577 4 месяца назад +20

      खुप छान, आणि खर लिहिले आहे
      मी सहमत आहे सर्वात महत्वचे भारती
      खुप हुशार, समजूतदार आहे
      सर्व घर तिने छान एकत्र बांधून ठेवले आहे
      त्याच बरोबर दाजी खुप चांगले आहे 👍🏻

    • @ranimisal2417
      @ranimisal2417 4 месяца назад +2

      Yes all family khup supportive ahet

    • @shreeshathokal9081
      @shreeshathokal9081 4 месяца назад +2

      अगदी बरोबर, खुप छान लिहिले ताई आणि ध्रुव किती खुश झाला पप्पा आल्यावर मस्त ☺

    • @anaghaprabhu6040
      @anaghaprabhu6040 4 месяца назад +4

      Khup chan lihile. Srv khup supportive aahet asech rha.

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 4 месяца назад +16

    छोटे फौजी घरी आल्यावर जसा तुम्हाला आनंद झाला तसा आम्हालाही खूप आनंद झाला .खूप बरं वाटलं

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav1065 4 месяца назад +11

    आज खूप वाट पाहिली व्हिडिओची स्वाती. ❤.ताई चे रिएक्शन पाहायचे होते खूपच छान❤

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 2 месяца назад +3

    मोठे फौजी दादा दोन शब्द बोलताना डोळे भरुन आले काय ते प्रेम खक्षच मुलांना वरील संस्कार दिसुन आले छोटे फौजी दादा आल्या वर लगेच पाया पडणे हे फार चांगले संस्कार आहे खरच दोन्ही फौजी दादांना लाखोबार सलाम जयहिंद जयभारत

  • @pratikshalifestylewith2dou20
    @pratikshalifestylewith2dou20 4 месяца назад +42

    ताई जेव्हा आर्यन आहे ना फौजी आले त्यांच्या पाया पडला ना तेव्हा माझं मन खूप भरून आलं होतं खरंच खूप कौतुक करण्यासारखा अरेंज संस्कार आहेत खरंच खूप छान आहेत

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 4 месяца назад +54

    ताई मोठ्या फौजींनी मुलां बद्धल छान मार्गदर्शन सांगितले ‌खरच मुलांवरचे चांगले संस्कार ही सध्या काळाची गरजच आहे मुलांनी परिस्थिती पाहूनच सगळे वागले पाहिजे आणि वडिलांच्या मुलगा खुप चांगला आहे संस्कारी आहे हेच ऐकण्याची इच्छा असते आपले नाव कमावले पाहिजे आणि व्यसना पासून दूर राहिले पाहिजे 🙏🏻

  • @deshanauparwat1418
    @deshanauparwat1418 4 месяца назад +38

    छोटे फौजी आले सगळे वातावरण आनंदी झाले

    • @BhaveshKhairanar
      @BhaveshKhairanar 4 месяца назад

      😢ताई छान विलाग आपल गाव सागा

  • @megharaj_gholap_patil_48
    @megharaj_gholap_patil_48 4 месяца назад +139

    फौजी रॉयल माणूस आहे बर का.🇮🇳❤🚩

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 4 месяца назад +23

    ध्रुव बाळ किती मिस करतं होता पप्पांना गाडी येई पर्यंत तो रडायला लागला 😊 स्वाती ताई खुश झाल्या 😊 दोन्ही फौजी एक नंबर आहेत किती छान संस्कार देतात मुलांना 😊

  • @balunimbalkar489
    @balunimbalkar489 4 месяца назад +8

    दादांनी खूपच छान माहिती सांगितली

  • @rajvirjadhav4276
    @rajvirjadhav4276 4 месяца назад +12

    डोळ्यात पाणी आलं ताई व्हिडिओ बघून अशी फॅमिली जगात थोडीच आहे God bless you ❤❤

    • @vidyabapat2290
      @vidyabapat2290 4 месяца назад

      हो. एकदम छान फॅमिली आहे...

  • @pranjalibrahmane814
    @pranjalibrahmane814 4 месяца назад +5

    किती सिंपल वेलकम केले फौजांचे काहीच देखावा नाही ताई तुम्ही किती ओरिजनल आहे नाहीतर इतर युटुबर पैश्यासाठी किती डुब्लीकेट व्हिडिओ बनवतात तुम्ही एकच नंबर आणि तुम्हची फॅमिली एकच नंबर🎉❤

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 4 месяца назад +18

    होय समाज आता व्यसनाधीन होत आहे मोठे फौजी दादांनी खुप छान मोलाचा संदेश दिला खुप छान ब्लॉग तुमच्या ब्लॉग मधून खुप काही शिकण्यासारखे आहे

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 3 месяца назад +6

    फौजी आले तेव्हा बघुन माझे ही डोळे भरून आले. ध्रुव खुपच आनंदी झाला. 💐💐💐

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 4 месяца назад +102

    फौजी आल्यावर आम्हालाच भरुन आले.जस आमच्याच घरी फौजी आले आहे .खुष राहा सगळे .

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 4 месяца назад +3

    छान वाटले लहान फौजी आले म्हणून
    मोठ्या फौजींनी छान सांगितले
    आदर्श कुंटूब
    स्वातीची कळी फुलली
    कुटुंब छान ,आर्शिर्वाद
    शुभेच्छा

  • @vishaprakashJewel
    @vishaprakashJewel 4 месяца назад +12

    दाजींनी मुलांना खुपच छान संदेश दिला.. अगदी बरोबर बोलले. त्यांच्या मताशी मी सहमत आहे.
    फोंजीचे आगमन आनंददायी आहे. दोन्ही फौंजींना माझा मानाचा जयहिंद... 🙏🙏🙏

  • @Varshaundre2323
    @Varshaundre2323 4 месяца назад +34

    मी सकाळी 9 वाजल्यापासन वाट बघतीये विडिओ ची स्वाती ताईची..reaction बघायची होती मला proud of u foujiwife 👍🏻👍🏻👌🏻👌🏻...😁😁😁

  • @KamalDighe-j6r
    @KamalDighe-j6r 4 месяца назад +2

    Khup chhan maargdarshan mothe foujini kele ❤❤

  • @latakate2116
    @latakate2116 3 месяца назад

    वा छान माहिती सांगितली दादांनी

  • @dr.jyotipawar2820
    @dr.jyotipawar2820 4 месяца назад +1

    मोठ्या फौजी cha जंगल विला पर्यंत cha प्रवास अगदी सहज होता की संघर्ष करावा लागला..त्यांचा हा प्रवास ऐकायला नक्की आवडेल...छोटे फौजी आल्याचा खूप आनंद झाला 😊

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 2 месяца назад +1

    फौजी सलाम 💥🔥👏💐

  • @mangalgovilkar1233
    @mangalgovilkar1233 4 месяца назад +15

    ध्रुव ला पप्पा ला पाहून किती आनंद झाला शब्दात व्यक्त करता येत नाही 🥰

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 4 месяца назад +5

    डोळ्यात पाणी आले ताई ❤❤❤

  • @cuteprincess7162
    @cuteprincess7162 4 месяца назад +16

    Khup khup bhari mastch बापासाठी लेकरू कस कासावीस झालं होत

  • @abhay2582
    @abhay2582 4 месяца назад +4

    Fauji ghri ale ani purn family complete zali...
    Diwali pexa kmi nahi ha diwas fauji family sathi...
    Dhruv rdtana pahun dolyat pani ale.. to kiti vat bght hota tyachya pappa chi..amhala pn khup anand zala tai..

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 4 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ भारती सलाम फौजी ला आणि पुर्ण फॅमिली ला छोट्या मुलाला ❤❤❤❤❤

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 4 месяца назад +1

    Nice vlog

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 4 месяца назад +10

    मोठे फौजी फादर डे विषयी खूप छान बोलले खूप छान माहिती दिली

  • @vishalisangle3855
    @vishalisangle3855 4 месяца назад +1

    स्वातीताई खुश रहा

  • @mohininaik2779
    @mohininaik2779 4 месяца назад +3

    Dajinche vichar khupach chan ahet Mast sangitle

  • @Payalfashionboutique
    @Payalfashionboutique 4 месяца назад +1

    खूपच छान सगळे खुश झाले ध्रुव तर खूपच खुश झाला आहे मस्त

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 4 месяца назад +1

    Khup chan vatal foujina pahun swati dhruv khup khush zale asech khush raha.nice family mothya foujini khup chan sangitl father's Day ch speech khup chan

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 4 месяца назад +14

    आक्का आणि बाबा यांनी छान मुलावर संस्कार केलेत तुम्ही दोघी पण छान संसारी मुली आहात . छान माहिती सांगितली . छान फादर डे साजरा झाला . फादर डेच्या शुभेच्छा

  • @SUNITAGAIKWAD-j6g
    @SUNITAGAIKWAD-j6g 3 месяца назад

    Khup Chan speech

  • @RatnaSalve-l2t
    @RatnaSalve-l2t 4 месяца назад

    खूप खूप छान मार्गदर्शन केलं.माझे दोन्ही पण जावयी. विचार करून वागणारे आहेत.

  • @rupalidhamdhere5666
    @rupalidhamdhere5666 4 месяца назад +2

    खूप छान मार्गदर्शन दादांनी तरुण मुलांसाठी केले

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 4 месяца назад +1

    मोठे फौजी खुप छान बोलले आणि दोन्ही फौजी ना माझा सलाम🙏🙏🇳🇪🇳🇪

  • @poonamdinkar-rg9tw
    @poonamdinkar-rg9tw 4 месяца назад

    खुप छान माहिती दिली आहे मोठया फौजींनी

  • @VANDANASONAWANE-p5b
    @VANDANASONAWANE-p5b 4 месяца назад +1

    खूप छान सांगितले

  • @varshashetye2001
    @varshashetye2001 4 месяца назад +4

    फौजीनां पाहून खरच एक अभिमान आणि डोल्यात आनंद अश्रू.

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 4 месяца назад +1

    छोटे फोउजी आले खूप आनंद आम्हाला पण झाला दाजिनी खूप छान सांगितले असेच आनंदी रहा श्री स्वामी समर्थ

  • @poojakhomane2248
    @poojakhomane2248 4 месяца назад

    Jeva mi pan mazya foujichi aturatene vat pahayche tyamul mi samju shakte Swati chi condition

  • @sunitagode6216
    @sunitagode6216 4 месяца назад +1

    Khup chan celebration zal father s day che🎉🎉

  • @ujwalaborse417
    @ujwalaborse417 4 месяца назад +4

    पूर्ण फॅमिली खूप खुश आहे धुर्व तर जबरदस्त खुश फौजिनी खूप छान गाईड केले नवीन पिढीला आर्यन चे संस्कार लगेच समजतात काका आल्या आल्या त्यांचा नमस्कार केला धूर्व मधून मधून बाबांची छान खोडी करत होता

  • @madhurakhire3953
    @madhurakhire3953 4 месяца назад

    Khupch chaan message dila dajini!!donhi faujinche Abhinandan, we proud of you 💐

  • @MangalBankar-dg7oo
    @MangalBankar-dg7oo 4 месяца назад +1

    व्हिडिओ खूप मस्तच झाला मोठ्या फौजीनी खूप छान मार्गदर्शन केले मार्गदर्शन करणं म्हणजे खूप मोलाची गोष्ट असते छोट्या फौजीना पाहून आम्हालाही खुप आनंद झाला अगदी मन खूप भरुन आलं बाकी तुम्ही तर खूपच मस्तच . दोन्ही फौजी साठी सलाम

  • @shailabhendeyes237
    @shailabhendeyes237 4 месяца назад +1

    मला पण खूप खूप आनंद झाला आहे.

  • @shitalshinde6032
    @shitalshinde6032 4 месяца назад

    फौजी आलेले बघून आम्हाला पण खूप आनंद झाला ध्रुव आणि बाबांची मस्ती बघून खूप हसायला आलं❤ आणि मोठ्या फौजी मी खूप छान फादर्स डे विषयी माहिती सांगितली

  • @Sulochanaaghao
    @Sulochanaaghao 4 месяца назад +3

    आर्यन खूप मन लावून आईकतो

  • @UshaDesai-j9j
    @UshaDesai-j9j 4 месяца назад

    खूप छान फौजीनी सांगितले मुलांना धन्यवाद

  • @ulkawagaskar7094
    @ulkawagaskar7094 4 месяца назад +4

    छोटे फौजी आले तुमच्या आनंदात आम्ही सगळे सहभागी आहोत.आर्यनचे खूप कौतुक वाटले आल्या आल्या फौजींच्या पाया पडला खूपच समंजस मुलगा आहे ❤

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 4 месяца назад +1

    मला तर ध्रुव कडे पाहून डोळ्यात पाणी आले,सलाम आहे तुमच्या फौजी फॅमिलीला❤❤

  • @hemlatanewase468
    @hemlatanewase468 4 месяца назад +1

    फौजीनी छान संदेश दिला

  • @truptiekude9260
    @truptiekude9260 4 месяца назад +1

    Dadan che vichar khup chan aahet .

  • @vinodsalunke174
    @vinodsalunke174 4 месяца назад +4

    तुमचे सासरे कुठे आहेत

  • @studyeasy1230
    @studyeasy1230 4 месяца назад

    Chan‌ margdarshan
    Khup chan
    Fauji alyavr swati tai chya chehryavarcha aanant khup motha ahe
    Mast vefdio

  • @sonalibhapkar5520
    @sonalibhapkar5520 4 месяца назад +1

    Khup chhan bolale mothe daji. Khup chan sanskar Ahet.

  • @dhanashreeshewale473
    @dhanashreeshewale473 4 месяца назад +1

    खूप छान संदेश दिला दादा... आदर्श फॅमिली ❤️

  • @BhartiSahane-qr9eg
    @BhartiSahane-qr9eg 4 месяца назад

    सगळ्यात जास्त तुमच्या मोठ्या मुलांनी खूप लक्षपूर्वक ऐकलं आहे ज फौजी साहेबांनी फादर बद्दल बोलले खूप छान सांगितलं खूप ऐकण्यासारखं होतं❤❤

  • @abakadus8725
    @abakadus8725 4 месяца назад

    Welcome जावईबापू🎉

  • @mayurichavan1766
    @mayurichavan1766 4 месяца назад

    खूप छान उत्कृष्ट शब्द नाही

  • @shobhagosavi4179
    @shobhagosavi4179 4 месяца назад +1

    खूपच छान होता आजचा व्हिडिओ दादांनी खूप छान माहिती सांगितली👍🙏👌🙏 ध्रुवबाळ खूप खुश👍🥰😘😊

  • @ashwineeyeole1326
    @ashwineeyeole1326 4 месяца назад +1

    Dada khup chan bolle father's day baddel 😊aryanche pappa. Kharch mukankdun kontyach gift chi apeksha naste tyat tr fauji asunahi dadans kontech vyasan nahi he is the brave man

  • @sajidamulani4107
    @sajidamulani4107 4 месяца назад +1

    Foji daji khup chaan bolle mala avadal khupchaan

  • @BhartiAmrutkar
    @BhartiAmrutkar 4 месяца назад

    खरच खूप छान विचार आहेत

  • @nandadhonde6043
    @nandadhonde6043 4 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली कीती छान

  • @ShraddhaHagote
    @ShraddhaHagote 4 месяца назад

    Welcome chote fauji

  • @VaishaliTodkar-j8s
    @VaishaliTodkar-j8s 4 месяца назад +1

    Khupch chan 🙏👍

  • @pranitadeore9809
    @pranitadeore9809 4 месяца назад

    दाजी खुप छान माहिती दिली भारी

  • @SnehalChaudhari-g9s
    @SnehalChaudhari-g9s 4 месяца назад

    Hello tai rosemary oil cha hair growth sathi use hoto ka

  • @nstutorials8347
    @nstutorials8347 4 месяца назад

    काय बोलावे सुचत नाहीये फौजिना बघून इतका आनंद झाला. मी पण एक वेळेला अशीच वाट बघत बसायची मागचे जुने दिवस आठवले ते क्षण पुन्हा ताजे झाले . ध्रुव खूप खुश झाला आणि स्वाती तर खूपच खूष. दाजीनी खुप छान माहिती दिली father's day बद्दल नवीन generation लां.allover सगळी फॅमिली खुप गोड आहे ❤❤❤❤❤

  • @manjushakhairnar5996
    @manjushakhairnar5996 4 месяца назад

    👍

  • @ashwinibhairat4870
    @ashwinibhairat4870 4 месяца назад +2

    फौजी आले खूप आनंद झाला दाजिंनी मुलांना फादर्स डे निमित्त खूप छान माहिती सांगितली 👌👌

  • @poojasalunke101
    @poojasalunke101 4 месяца назад

    मोठे फौजी खूप छान सांगितले barobar आहे फौजी तुमचं खुप छा न

  • @ManjushreeSapkal
    @ManjushreeSapkal 4 месяца назад +1

    आमचे फौजी खुप सिलीम सुंदर खुप भारी

  • @shobhagajare-bm1pt
    @shobhagajare-bm1pt 4 месяца назад

    दुर्वाचे मोठे पप्पा खूप खूप फादर डे च्या खूप खूप शुभेच्छा जावईबापू फौजी घरी आले खूप खूप आनंद झाला आमच्या घरातली खूप खुश आहेत

  • @Sonalidalavi-kd4xg
    @Sonalidalavi-kd4xg 4 месяца назад +9

    खुप वाट बघायला लावली ताई विडोओची❤😊😊

  • @ShilpaShinde-mg4iy
    @ShilpaShinde-mg4iy 4 месяца назад +1

    Kup chan sandesh dila ahe aaj dada ni fathers day aaj kup garj ahe as koni tari samjun sangaychi karn aaj life style change zali ahe kharch kup chan avatal mulana changlya vait goshti samjun sagl kalachi garj ahe kup chan tai dada

  • @poojakhomane2248
    @poojakhomane2248 4 месяца назад

    Kiti divas tarsav lagat foujicya eka zalk sathi

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 4 месяца назад +1

    खुप खुप छान विचार 🎉🎉🎉🎉🎉

  • @poojakhomane2248
    @poojakhomane2248 4 месяца назад

    Swati tai atta atta khupch ananadi distae

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 4 месяца назад +2

    RUPALI kadam
    Swati tai kup kup छान
    💃💃👍👍

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 2 месяца назад

    काय हे स़़ंस्कार खरच डोळ्यात पाणी आले हो मोठ्या फौजीदादांनी किती जणांना आपल्या सुध्दा यातुन मोलाचं मार्गदर्शन दिले आहे धन्यवाद दोन्ही फौजी दादा आणि भारतीताई व स्वातीताई 😂🎉🎉❤❤❤❤

  • @mr.nobody944
    @mr.nobody944 4 месяца назад

    Fauji on the farm in wark

  • @ghhhfft1553
    @ghhhfft1553 4 месяца назад +3

    सुस्वागतम फौजी

  • @dhanshreesathe3216
    @dhanshreesathe3216 4 месяца назад

    खुप छान व्हिडिओ 👌👌होता ताई सगळ्यांना आनंदी पाहून खुप छान वाटलं ❤❤

  • @sagarpriyakatke-ld6lm
    @sagarpriyakatke-ld6lm 4 месяца назад +1

    आर्यन किती शांत आणि समजुतदार आहे ग ताई 😊

  • @SwatiPagar-rq5el
    @SwatiPagar-rq5el 4 месяца назад +1

    Very nice view 😊 happy and cute family ❤

  • @Meena-zy1zb
    @Meena-zy1zb 4 месяца назад

    Tumhi chicken 65 sopa Ani khup chan kela 👌👌👌

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 4 месяца назад +1

    Çhotè fauji aalè aamhala khup aanand jhala sirani father day baddal khupach chan ani motivat karnari mahiti dili Gbu Dhruv bal khup khush aahe

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 4 месяца назад +5

    Aata mst doghe jn jra jast time Spain kra...enjoy kra Mst....mhanje prt फौजी return gele ki hyach aathvni rahtil g ...

  • @varshashedge6619
    @varshashedge6619 4 месяца назад

    Bharti dajini kiti chan samjaun sangitle saglyana mulana pan ani gharchyana pan kharechch Dhoni FOUJI GREAT 👍 👌 Khup chan vichar mandle waaaaaaa SALAM dohni FOUJI NA

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 4 месяца назад

    फोजी आले आणि वातावरण आनंदी झाले

  • @dnyaneshwarjadhav9468
    @dnyaneshwarjadhav9468 4 месяца назад

    मी पण आर्मी मध्ये आहे .हे सर्व मी माझ्या family madhe pn अनुभवतो खूप छान वाटलं vlog baghun

  • @urmilakashilkar5684
    @urmilakashilkar5684 4 месяца назад +2

    अगदीच बरोबर 👌👌👍👍

  • @JayshreeVaghamshi-f7b
    @JayshreeVaghamshi-f7b 4 месяца назад

    फौजीना बघुन मलाही छान वाटले सुखरूप घरी आले भाऊ नी खूप छान मागदर्शन सांगितले त्याबद्दल धन्यवाद

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 4 месяца назад

    दादा चे विचार खुपच चांगले आहेत