फौजीसाठी आज बनवले खजूर लाडू | आज राजहंस पळून पळून पकडले | स्पेशल सोमवार पुजा …..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

Комментарии • 472

  • @megharaj_gholap_patil_48
    @megharaj_gholap_patil_48 2 месяца назад +25

    छोटे फौजी म्हणजे दिलदार व्यक्तिमत्व.🇮🇳

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d 2 месяца назад +45

    दोघी पण गुणी मुली आहात संस्कारी आणि संसारी आहात तुमच्या दोन्ही गुणवंत फौजीना सलाम असेच सर्वजन आनंदी रहा . आक्का बाबाना नमस्कार

  • @sangitanimse3992
    @sangitanimse3992 2 месяца назад +5

    जगावेगळ्या बहिणी आहेत तुम्ही...मुक्या प्राण्यांवर येवढं प्रेम पाहून खूप भावूक झाले... खूप छान ❤

  • @santoshchougala9968
    @santoshchougala9968 2 месяца назад +25

    स्वाती दिदिचा चेहरा आज फौजी आले मुळे किती खुलले आहे ❤

  • @poojagiri1993
    @poojagiri1993 2 месяца назад +2

    Kharach tai salute tumhala...kuni tumhala kahi sangital ki he as karaych nasat vagere tr tumhi rag manun ghet nahi ulat samjun gheun tumchi chuk sudharata...😊

  • @ayushartgallery9060
    @ayushartgallery9060 2 месяца назад +16

    फौजी आल्यानंतर स्वातीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो व्हिडिओ बघितल्यावर खूप छान वाटलं 🥰🥰

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 2 месяца назад +2

    फौजी राजू घरी आल्यामुळे घरात खूप आनंदी वातावरण आहे, फौजीनां छान छान पदार्थ करून खाऊ घाला, सोमवारची पूजा खूप छान

  • @sakshii6242
    @sakshii6242 2 месяца назад +18

    हे ग भारती खूप जण बोलतात की तांब्यात पाणी घेवु नये मला पण खरं कारण माहीत नाही एका व्हिडिओ मध्ये कमेट आली होती की भाकरी करताना ताब्यात पाणी घेतले तर भावाच्या संसारात अडचणी येतात

  • @amarpatil722
    @amarpatil722 2 месяца назад +7

    आई आजची कमेंट फौजी साठी दोन्ही फौजी साठी गुणी मनमिळाऊ गरीब सुसंस्कृत फौजेचा कौतुक करेल तितकं कमी आहे

  • @vaishalinannor9038
    @vaishalinannor9038 2 месяца назад +10

    स्वाती नि दुसरा चान्स घेतला पाहीजेत

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 2 месяца назад +4

    स्वाती चा चेहेर्यावर खूप चमक आली छोटे फौजी आले म्हणून मस्त सुट्टी इंजॉय करा😊

  • @user-gi8rl3mf4o
    @user-gi8rl3mf4o 2 месяца назад +7

    Kona konala vtt swtai ni fouji sobt firayla jaw 😊❤

  • @DilipPatil-bx9ci
    @DilipPatil-bx9ci 2 месяца назад +10

    स्वाती हे सर्व साहित्य तुपात जरा भाजुन घ्यावे अजुन पौष्टिक होतात

  • @NeetaPadwal-vb4pu
    @NeetaPadwal-vb4pu 2 месяца назад +1

    ड्राय फ्रुट्स थोडे तुपात भाजून घेऊन मग लाडू करायचे आणि थोडा डिंक पण तुपात तळून टाकला तर खूप छान लागतात

  • @asmitaajmane6652
    @asmitaajmane6652 2 месяца назад +4

    अश्या कश्या ग तुम्ही दोघे मी...specialy tumchi roast video jaun bagitla...tyachyat sudha tumch kautuk.... Khup chan vatal bagun....😊😊 khup kahi ghenya sarkh aahe tumchya tun... Roast vale sudha sangt aahet... Kharch aahe te....

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 2 месяца назад +12

    छोटे फौजी आले तर पूर्ण वातावरण च बदलुन गेलं सगळेच खुश आहेत हे पाहून मन प्रसन्न झालं ध्रुव बाळच्या Birthday पर्यंत दाजी आहेत ना त्याला छान वाटेल 😊 स्वाती ताई तुला हसताना पाहिलं ना मला खुप छान वाटतं. आर्यन खुप हुशार आहे भारती ताई किती विचार पूर्वक सगळं व्यवस्थित सांभाळतात. असा एकोपा असल्यावर घराचं स्वर्ग व्हायला वेळ नाही लागणार 😊

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 2 месяца назад +1

      हो ते खरंच हे लाडू खूप रक्त वाढीसाठी छान आहेत मी पण ट्राय केला होता

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 2 месяца назад

      ताई आता छोटे पाऊस पण आले आहे तर मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी एकदा अक्कलकोट ला जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन यावं

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 2 месяца назад

      छोटे फौजी आले आहेत तर

    • @user-cy3ln9ue4h
      @user-cy3ln9ue4h 2 месяца назад

      खूप छान व्हिडिओ. स्वाती ताई तुम्ही पूजा खूप छान करता.

  • @nirmaladeshmukh3086
    @nirmaladeshmukh3086 2 месяца назад

    Mast shorts banva ata chote fauji alet tar shakya tevdh vedio madhe ghya tyana chan chan recipe share kra ani fauji na sudha dya bharti tar Waldrop organization var vedio kar na

  • @suchitrapatil7039
    @suchitrapatil7039 2 месяца назад +33

    खरंच ताई डायरेक्ट गॅसवर भाकरी भाजायची नसते कारण गॅस मध्ये घातक वायू असतो आणि तो भाकरी मध्ये जातो किंवा चपाती मध्ये जातो. भाकरी नेहमी तव्यावरच भाजायची असते.

    • @rupali.....6465
      @rupali.....6465 2 месяца назад

      Mi pn gas vr bhajat होते aata tavyavr bhajel thank u tai.

  • @BaliramYewale
    @BaliramYewale 2 месяца назад +4

    Bharti Tai aani swatti tai Tumi kup संसारी मुली आहेत स्वाती taicya चेहऱ्यावर आनंद आहे ❤आणि kup energy milte tumcyakdun ❤

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 2 месяца назад +25

    तुमचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय चैन पडत नाही

  • @Mikku_487
    @Mikku_487 2 месяца назад +1

    Mi Phaltan yethun tumche Video roz pahate aani mala khup avadtat mi roz tumche video majha bahinila aani vahini hi share karte....tar tumbya madhe Pani ka nahi ghecha hyacha Karan majha ajji ni sangitla hota..te aahe ki gharatli barkat jate.Nehmi Pani kundyat Kiva patelyat ghecha.

  • @PritiJadhav-qv5zi
    @PritiJadhav-qv5zi 2 месяца назад +3

    Tai tumhi 100% pure recition hey chenal bhga khup bhari video kelay tumchya vr

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 2 месяца назад

    खूप सुंदर आणि समंजस स्वीट फॅमिली आहे तुमची. नेहमी असेच मिळून मिसळून एकजुटीने आनंदी रहा. तुमचे सर्व सब्जेक्ट सुंदर आहेत. मी तुम्हाला भेटायला येणार आहे बघुया कधी योग येतो.

  • @user-sl6uc8lf8b
    @user-sl6uc8lf8b 2 месяца назад +1

    तुम्ही बहिणी ग्रेट आहात मुक्या प्राण्यांना खूप जीव लावता ,आर्यन खूप संस्कारी शांत आहे , छोटे फौजी आले तेव्हा नमस्कार केला , त्या मुळे रूद्र ध्रुव ला पण छान वळण आहे तादुळजा भाजी मस्त ,लाडू अप्रतिम तुमचे कुटुंब सदैव आनंदी राहावे

  • @kartikbirajdar9755
    @kartikbirajdar9755 2 месяца назад +1

    हाय ध्रुव बाळा ड्रायफूट लाडू छान आर्यन तर खूप शांत मुलगा आहे श्री स्वामी समर्थ❤❤

  • @archanakalamkar8900
    @archanakalamkar8900 2 месяца назад

    Khup chan tai mla tumche vlog khup awdtat mi roj vlog baghate pn comment karat navte pn aaj karu vatale tumhi doghi pn khup Chan he..tumche ghar pn Chan he aani maze mister pn army madhe aahe...

  • @MangalBankar-dg7oo
    @MangalBankar-dg7oo 2 месяца назад +1

    तुमचे व्हिडिओ मी रोज पाहते पण कमेंट्स करायला रोज होत नाही व्हिडिओ तर रोजच्या सारखा खूप छान ❤❤

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 2 месяца назад +6

    ताई तुम्ही दोघी बहिणी खूप सारे गुण संपन्न आहे तुमची फॅमिली खूप छान आहे तुमचे मुल खूप छान आहे तुम्ही प्राणी पक्ष्यांची खूप काळजी घेता

  • @vinodsalunke174
    @vinodsalunke174 2 месяца назад +23

    तुमचे सासरे कुठे आहेत का सांग त नाही

    • @nihoor8471
      @nihoor8471 2 месяца назад +1

      Tyani sangitale ahe 10 vela ka sangtil? Mala uttar mahiti and pan mi sangnar nahi 😂. Ya ha arth tumhi vdo nit pahat nahi . ASO pan beta ( mi vayane khup mothi ahe ) pan mazi ajee sangayachi ekhadyachi dukhri nas dabu naye tyat tumche mothe pan disat nahi . Ke disate tyat anand mana . Ji disun kalat nahi tar samjun ja yat jast aat jayache nahi . Khar sangu ?? Tumhala pan andaj alay pan tumhala ek kujka anand have ki yevdhya Chan gharala bhok kuthe ahe ani to ajanate banun sarva samor anuya ? Khare na ??) . Aho yevadh drusht lagel ase ghar ahe porina ashirwad dya kasha la khurapat kadhta? Ani he ahe te tyanche personal ahe . Ani ek sangu tya motha dongar pelat ahet . Dev karo pan sahi rugn seva konachya nashibi nako deva

  • @pratibhasagle3718
    @pratibhasagle3718 2 месяца назад

    ताई खूप छान लाडू बनवले आहे फौजीला मानाचा मुजरा खरंच देशाची सेवा करतात ऊन पाऊस थंडीत खुप त्रास होत असेल तुम्ही दोघीही खुप भाग्यवान आहात तुम्हाला देशांची सेवा करणारे पती मीळाले ताई तुम्ही दोघीही त्यांच्या माघे सर्व जबाबदारी पार पाडली आहे मुलांचं संगोपन घराची सासुबाई च बाबांचं सर्व जबाबदारी खुप छान सांभाळत आहात तुमच. सर्व कुटुंब छान आहे

  • @mspatchgrove
    @mspatchgrove 2 месяца назад +2

    Kitty premal ahat doghi! So much love and caring for animals!!
    Faar chan. Daaji, fauji and ur entire family is very thoughtful!

  • @surajsupekar5979
    @surajsupekar5979 2 месяца назад +2

    अगं ताई तांब्यात पाणी घेतलेल. आपल्या भावासाठी चांगलं नसतं गरीबी येते

  • @indumatibhamare2505
    @indumatibhamare2505 2 месяца назад +22

    भारती स्वाती फौजी आल्यावर अजुनच घर भरल्या सारखे वाटत असल आर्यन खुप संस्कारीत व शांत आहेत रुद्र ध्रुव पण त्याचे बघुनं छानच वागतात आर्यन सेम दिसयला जावईबाप सारखाय दिसतो

  • @user-ms2io4gr2b
    @user-ms2io4gr2b 2 месяца назад +5

    मुक्या जनावरांना इतका जीव लावता तर माणसांना किती लावत असाल.... हॅट्स ऑफ टू यू बोथ ❤❤❤

  • @munnathagre909
    @munnathagre909 2 месяца назад +1

    thumch video khupa chan astyta tai. mi roj bagte.tai fouji sutti vr ale ki ghrta sagle khupa happy astyta. majh husband pn fouji ahet.

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 2 месяца назад +1

    तांदुळका म्हणतात नाशिक जिल्ह्यात. आम्ही पण बनवतो. लाल मिर्चीचे तुकडे, खूप लसूण टाकून. तेल थोडे जास्त टाकले आणि हलका पाण्याचा शिपका मारला तर खूप छान लागते.. मस्त. भारती ताई ते डॉग्स कुठे बांधलेत? मार्शल आणि बेला ?

  • @shobhagajare-bm1pt
    @shobhagajare-bm1pt 2 месяца назад +7

    स्वाती भारती मी पण गॅसवरच भाकरी भाजत होते पण आता यांच्या कमेंट ऐकून मी पण तव्यावर भाकरी बसणार थँक्यू ताई

  • @spardhachafekar92
    @spardhachafekar92 2 месяца назад

    ताई व्हिडिओमध्ये परत मी माशा बघितल्या मी माशांचा तुम्हाला उपाय सांगितला होता की एक पाण्याने भरलेली पिशवी घ्या प्लास्टिकची त्या पाण्यात ₹1 टाका आणि ती प्लास्टिकची पिशवी दरवाजात खिडकीत अशी जरा उंचावर टांगून ठेवा म्हणजे माशा जास्त येत नाही

  • @aartiTambe-di6nr
    @aartiTambe-di6nr 2 месяца назад

    ताई चंदन आणि कस्तुरी पायात लाल आणि काळा धागा बांधा म्हणजे ओळखू येईल....बाकी तुमची फॅमिली एक नंबर..❤️❤️

  • @BhartiPatil-hq8ed
    @BhartiPatil-hq8ed 2 месяца назад

    Tandulka bhaji khupch mast swati mala pan khup avdte me kanda takun banavte suki chan lagte nusti mithachi pan chan lagte bharti Tai🙏🌹Radhe Radhe 🙏🌹

  • @user-fs1lp5nj1o
    @user-fs1lp5nj1o 2 месяца назад +11

    भारती तू म्हणत होती की तुमच्याकडे आंबे सगळ्यात जास्त छोट्या फौजी ना आणि तुला आवडतात, आता राजू घरी आले आहे तर दिर आणि भाऊजाई मध्ये आंबे खाण्याचे कॉम्पिटिशन बघायला आवडेल 😍😍

  • @poonamdinkar-rg9tw
    @poonamdinkar-rg9tw 2 месяца назад

    ताई तुम्ही दोघी किती काळजी करता घरातील लोकांची मी पण असेच बनवते खूप छान लागतात

  • @user-fs1lp5nj1o
    @user-fs1lp5nj1o 2 месяца назад +3

    भारती आणि स्वाती दोघींनाही एक गोष्ट सांगायची आहे आजचा आपला ब्लॉग बघितल्यानंतर असंच यूट्यूब बघत असताना द 100% प्युअर रिएक्शन यांचा व्हिडिओ समोर आला आजचा व्हिडिओ त्यांनी तुमच्या दोघींवर केला आहे खूप छान पॉझिटिव्ह बोलत होते तुमच्याबद्दल मलाही बघून छान वाटले ❤❤❤🎉🎉

    • @supriyawaikar875
      @supriyawaikar875 2 месяца назад +1

      हो मी पण पहिला किती छान कौतुक केलं आहे दोघींचं छान वाटलं पाहून 😊

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 2 месяца назад +26

    आंबे लहान फौजीं साठी लपुन बसले होते झाडावर त्यांना आवडतात म्हणून😅😅

  • @user-ht7ss7kc5r
    @user-ht7ss7kc5r 2 месяца назад +7

    स्वाती ताई आरती छान करते मला दोघी बहीनी पण आवडतात मी रोज विडिओ पहातेय

  • @shankarbodare1270
    @shankarbodare1270 2 месяца назад

    ताई तुमच्या दोघींन वर एका ताई ने व्हिडीओ बनवला आहे तुमच्या दोघींनच खुप कौतुक केले . खुप छान वाटले

  • @user-ed6uv2cx5o
    @user-ed6uv2cx5o 2 месяца назад

    Tai tumhi 2gi na sarv gun sampann aahat tumcya kade pahun as vatat ki akhe goast tumcyasati impossible nahiy kamacha kantala aala asel Ani tumche video pahile ki kam kade sampt smjtch nahi love you so much Tai ❤😊

  • @ranihargude6509
    @ranihargude6509 2 месяца назад +1

    ताई तू सोमवारची पूजा करताना पांढरी साडी घालतं जा तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्या घरापाशी शंकराचे मंदिर आहे शंकरा तुमच्या घरी बेलाचे झाड नाही का तुम्ही रोज बेल वाहतं जा तुम्ही खूप छान राहता दोघीजणी❤

  • @nihoor8471
    @nihoor8471 2 месяца назад +2

    Oy chote ti pitambari hatat kashala ghete? Amcaya fauji la mau hat kasa milel? Tıkade pan hatat banduk ani ikade pitambaricha hat ?? No way .. Gloves ghal hatat ani ghas bhandi 😂

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 2 месяца назад +1

    ताई लाडू खुप छान बनवले मी सेम असेच बनवते फक्त त्यात सुखे अंजीर पण घालते खुप छान होतात फौजी घरी आल्यामुळे घरामध्ये तोचि दिवाळी दसरा असे वातावरण तयार झाले आहे स्वाती ताई खुप छान आणि खुश दिसतात असेच खुश रहा आनंदी रहा आर्यन खुप गुणी बाळ आहे ❤🍫🍫

  • @sushmamule1733
    @sushmamule1733 2 месяца назад

    Kalu balu,Kasturi, Chandan, Switi, Sibhha khup Chan namkaran kelet paliv pranyache

  • @charvibarhanpurkar5498
    @charvibarhanpurkar5498 2 месяца назад

    Bharti Dryfruit thode Tupat bhajayche ani khajur pn tupat bhajun ghya test chan lagte ani Tup pn jast khale jate

  • @relaxmoonnight1476
    @relaxmoonnight1476 2 месяца назад

    ताई मला वाटतं ताब्यांत पाणी घेऊन भाकरी करायला किती अवघड जात ...तांब्याच तोंड छोटं असत त्यामुळे हात घालून पाणी पीठ मळायला अवघड जात त्यापेक्षा पातेल्यात घ्यायचं...ताई मोठे फौजि दादा काय work करता means ऑफिस कश्याच आहे ते मिलीटरी retired आहे ना म्हणून विचारलं...आणि तुम्ही मुक्या प्राण्यांवर किती घरातील सदस्य असल्या सारख जिवापाड प्रेम करता खूप भारी वाटतं हे सर्व बघून तुमचं घरच एक स्वर्ग आहे खूप पुढे जावो आपली मराठमोठे माणसं 👍💐

  • @kalpanagopale7535
    @kalpanagopale7535 2 месяца назад

    खुप च छान झाला विडिओ तुमच्या घरात रोज आम्ही येतो तुम्ही खुप छान राहाता दोघीही सगळे आता खुप सवय झाली आहे रोज तुमच्या विडिओ ची आतुरतेने वाट बघतो त्या मुळे आपुलकी व प्रेम निर्माण केले तुम्ही सगळे खुप प्रेमाने राहतात प्राणी पक्षी व घरातील मोठी माणसे यांच्यावर खुप प्रेम करता हे बघुन सुंदर वाटत ❤

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav1065 2 месяца назад +2

    ताई जेव्हा कोणी एक्सपायर होतं आणि त्यांची दश विधी करण्यासाठी पिंड पाडले जातात त्या पिंडाचे पिठाचे गोळे तांब्यात पाणी घेऊन बनवले जातात म्हणून सांगतात की तांब्यात पाणी घेऊन पीठ मळू नये मला तुम्हाला असे सांगावेसे नव्हते वाटले पण तुम्ही म्हटल्या त्याच्या मागील कारण सांगा म्हणून मी सांगते..

    • @punamdevkate7820
      @punamdevkate7820 2 месяца назад

      Mi hi coment krnar hote yavae pan nko vatal

  • @lalitachaudhary8232
    @lalitachaudhary8232 2 месяца назад +1

    गयस वरती पापड शेकवायची जाळी ठेवायची मग भाकरी शेखला सगळं छान मस्त एक नंबर

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 2 месяца назад +90

    ताई तुमचे दोन dog कुठे दिसत नाहीत

    • @user-kb6pt9hq3g
      @user-kb6pt9hq3g 2 месяца назад +4

      हात जात नाही तांब्यात त्यामुळे

    • @aarti106
      @aarti106 2 месяца назад

      ​@@user-kb6pt9hq3g,काय

    • @gayatribagul2106
      @gayatribagul2106 2 месяца назад +1

      Ho dog kude ahe

    • @supriyawaikar875
      @supriyawaikar875 2 месяца назад +1

      फौजी नविन आहेत dog साठी म्हणुन साइडला बांधले असतील आणि ध्रुव बाळ पण छोटा आहे ना समजून घ्या थोड

    • @meenakshinikam4934
      @meenakshinikam4934 2 месяца назад

      ताई तुमचे dog कुठे आहे दीसत नाही

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 2 месяца назад

    Peaceful to watch u all. Ur n my family matching in many ways specially animal love cleaning respect good thoughts about all positive thoughts. Hard work importance of good habits etc. God bless you all. Tasty laddu.

  • @ssuryawanshi4659
    @ssuryawanshi4659 2 месяца назад +1

    गँसवर भाकरी भाजल्याने कँन्सरचा धोका जास्त आसतो
    व माझी आजी म्हणायची भाकरी करताना पाणी ताब्यात घेऊ नये व ताब्यावर पण भाकरी ठेवत नाही कर्ज बाजारी होतात

  • @yogitabharadwaj5543
    @yogitabharadwaj5543 2 месяца назад +2

    Hi Tai tumchy vr eka reaction channel ne reaction video kela ahe . Tya khup Chan boltay tumchya baddal. The 100% reaction channel che naav ahe. Khup chan vatale koni tumche evadhe kautuk krtey.

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 2 месяца назад

    नमस्कार भारती व स्वाती खुप छान मंदिर शंकराचा घर तर खुपच सुंदर व निर्सग रम्य आहे प्राण्याचे नाव खुपच छान ठेवले धृ व खुप गोड आहे खजुर लाडू छान ड्राय फ्रुट थोडे तुपात भाजून घ्या अजून छान लागतात फौजी यांना नमस्कार मी पण फौजीची मुलगी आहे

  • @ShatrupaJagdaleJagdaleShatrupa
    @ShatrupaJagdaleJagdaleShatrupa Месяц назад

    तांब्या मध्ये का पाणी घेवु नये कारण जेव्हा कोणी माणूस वारल्यानंतर 3 ऱ्या दिवशी किंवा पिंड पडतानी 3 गोळे करतात तेव्हा तांब्या मध्ये पाणी घेतात. म्हणुन इतर वेळी चांगल्या वेळी तांब्यात पाणी घेत नाहीत.

  • @VIHA3377
    @VIHA3377 2 месяца назад +2

    Kela na shahnpana 😂Mar tshich aata ....was epic .keep it up both of u

  • @renukajadhav8589
    @renukajadhav8589 2 месяца назад +3

    स्वाती ताई भारती 100 % pure reaction chanel वर् तुमचा vidieo आला आहे plz बघा
    काल त्या ताई ना comment केली सख्या बहिणी सख्या जावा चैनल बघा
    आणि reaction द्या
    त्यांनी लगेच आज vidieo upload केला आहे
    Rosting chanel आहे
    Pan आपल्या 2 faouji wife ला rost नाही केल त्या ताई ने
    असेच पुढे जा
    ऊंच ऊंच झेप घ्या
    अभिमान वाटतो आम्ही तुमचे vidieo रोज बघतो...
    Faouji या शब्दाचा जास्त वापर न करता प्रगती केली त्या बद्दल 🎉🎉🎉🎉🎉
    आई म्हणून्
    बायको म्हणून्
    सुन म्हणून्
    जाऊ म्हणून्
    गृहिणी म्हणून्
    आणि 1 आदर्श मार्गदर्शक म्हणून्
    तुम्ही दोघी 1 उत्तम उदाहरण अहात
    Sooo many love from satara faouji wife ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    All the best

  • @sharmilashinde853
    @sharmilashinde853 2 месяца назад

    आपली मुलं बाहेर शिक्षणासाठी असली आणि सुट्टीला घरी आली तर त्यांच्यासाठी काय काय करू असं वाटत, फौजीसाठी खूप काही बनवा. खूप छान आहे तुमची family. घराला दृष्ट लागू नये म्हणून मुख्य दरवाजावर कोहळे बांधने शक्य असेल तर बघा. वाटल म्हणून सांगितले.

  • @Srs-vw1gq
    @Srs-vw1gq 2 месяца назад

    swati roj itke zadun damt asel hat , khande , kambar sudha dukhate mhanun tumhi automatic floor cleaning machine gheun taka

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 2 месяца назад

    भारतीताई / स्वातीताई आजचा व्हिडियो पण छान होता लाडू पण छान बनवले ताई मी आज अक्लकोटला जात आहोत तर प्रवासात किडियो पाहत आहे तुमच्या सहवासाची खूप सवय झाली आहे भारी❤❤❤❤❤

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 2 месяца назад

    बदाम काजू अक्रोड थोडे रोस्ट करावेत लाडू मध्ये ' पावडर बनवून टाकण्या पूर्वी टेस्ट छान येते

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 2 месяца назад +1

    👌👌👌👌👌

  • @reshmakunjir-rf8ej
    @reshmakunjir-rf8ej 2 месяца назад

    The 100% pure reaction ha vlog paha tai tumhala khup chan comment keli aahe tya tai ni tumchya baddal tyanchya vlog madhun nakki paha

  • @DrDamale
    @DrDamale 2 месяца назад +1

    ❤❤2फौजीला सलाम आनंद घा.

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 2 месяца назад +2

    RUPALI kadam
    Drifruit खुप छान केले दाेघींनी महादेव पुजा खुप केली बेलाचे झाड नसेल तर बेलाचे राेप लावा ताई.👍👍

  • @nathajiirkarIrkar-gd5yf
    @nathajiirkarIrkar-gd5yf 2 месяца назад +2

    ताई तुमचे व्हिडिओ खुप छान असतात मी तुमचे व्हिडिओ सारखे बघते ❤ 😊

  • @drrohinigore5351
    @drrohinigore5351 2 месяца назад +1

    तुमचं wt Chan maintain aahe दोंघीच
    All nice video
    Hard working ahat doghipan
    Diet ani excersice karta ka kahi

  • @devyanipatil3037
    @devyanipatil3037 2 месяца назад

    ताई व्हिडीओमध्ये डोंगर खुप छान हिरवे गार गवत उगवले आहे छान दिसते...

  • @poojaJadhav-hn4wg
    @poojaJadhav-hn4wg 2 месяца назад

    अग ताई तुमच्या दोघेची कौतुक कराव तेवढ कमीच आहे तुम्ही दोघेही मला खुप आवडता

  • @trivenidagade4542
    @trivenidagade4542 2 месяца назад +1

    100/:pure Rocation या चॅनलला तुमच्या नावाने मस्त व्हिडिओ आला आहे नक्की बघा ताई

  • @rakhisirsat9149
    @rakhisirsat9149 2 месяца назад +1

    Taii khup mast ladu disat aahe...bharti taichya hatat annpurnna matecha Aasirvad aahe❤❤❤❤

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 2 месяца назад

    Fauji. Army. Man....Devotion.to.nation....great....brothers.. .Salute..to.both. sir..

  • @hemaskitchen7026
    @hemaskitchen7026 2 месяца назад +1

    स्वाती खूप खुश आणि छान वाटत आहे❤

  • @poojas085
    @poojas085 2 месяца назад +1

    Tai tumhi pooja karte veli aaplya galyavarti pn bhasma use karat ja 🙏🏻

  • @smitasakore1715
    @smitasakore1715 2 месяца назад +2

    Mazya pan comment cha ajun reply nhi kela tumhi bharti ani swati mala pan khup vait vatle mi khup vela comment keli aahe ki mala timchya sobat phone var bolaych aahe mi tumhala mazya friend ch samjte mahnun mala tumchya sobat bolaych hote

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  2 месяца назад

      Dear tai social media var nomber deta yet nahi g tai tumhi email ID war contact karu shakta me nakki reply deil ❤️👍🙏🏻

  • @PrasannaVishnu-or2gr
    @PrasannaVishnu-or2gr 2 месяца назад

    ताई तुमचे व्हिडिओ पहिले नाहीतर करमत नाही खुप छान व्हिडिओ असतात

  • @sakshii6242
    @sakshii6242 2 месяца назад +1

    स्वाती तुमच्यावर रिअकंशन केले आशु खूप छान बोलली आहे तुमच्या विषयी तुम्ही पण बघा मला लय भारी वाटले

  • @anjalidhole85.
    @anjalidhole85. 2 месяца назад

    Ase ladu karnyapeksha tupa madhe sagle jinnas bajhun khajurpn tupat chan partun tyachat madhe sagl mix keletarladu bandhun chan hotat.

  • @niteshkedar9491
    @niteshkedar9491 2 месяца назад

    🎉Shree Swami Samarth tai.🎉

  • @user-ed5lr3tt2n
    @user-ed5lr3tt2n 2 месяца назад

    स्वाती ताई तु खूप पच सुंदर दिसायला लागली आहे फैजी आल्याने खुश रा ग ताई

  • @sunitaghadage4492
    @sunitaghadage4492 2 месяца назад

    ताई तादुळका भाजीत कांदा कापून परंतु त्यात टाक खुप खुप छान लागती नक्की करून बघा

  • @kajalmarathe6887
    @kajalmarathe6887 2 месяца назад +1

    Makhnaa pn tkt ja khup healthy asto

  • @hiraambekar9554
    @hiraambekar9554 2 месяца назад

    तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता, असेच नेहमी बनवत रहा❤❤

  • @aarti106
    @aarti106 2 месяца назад

    Vegitable wash karun theva
    Ya season madhe worm astat
    Mi pan mithachi bhaji karte chan lgte

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 2 месяца назад +1

    Tumhi dogihi khup Sweet aahat mag kanahi tumhchi kalaji aamhi karnar laduchi recipe khupch chan marshal bella kuthe aahet

  • @RanjanaPanhale-rq2lm
    @RanjanaPanhale-rq2lm 2 месяца назад +1

    तांब्या मध्ये पाणी घेतलं की भावाच्या घरात गरीबी पणा येतो म्हणून तांब्या मध्ये पाणी कधी घ्यायचं नाही भाकरी करताना वरची कमेंट थोडी माझी चुकली आहे

  • @NitinJadhav-ik1xl
    @NitinJadhav-ik1xl 2 месяца назад +1

    ताई आपल्या भावासाठी त्याच्या संसाराठी अडचणी येतात तांब्यात पाणी घेतल्यावर😊

  • @user-fn6li9re1u
    @user-fn6li9re1u 2 месяца назад

    श्री स्वामी समर्थ ताई ❤❤ खुप छान आहे तुम्ही दोघंही 🌹🌹

  • @pratikshamane2275
    @pratikshamane2275 2 месяца назад +5

    ताई एकदा संध्याकाळचे रुटिंन शेअर करा ना

  • @Shobha_Dhage
    @Shobha_Dhage 2 месяца назад

    Bharti tai tumchyavarti video bnavlay khup chan bollya tya baga . The 100 pure reaction ya channel varti

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 2 месяца назад

    तूम्ही दोघी ,तिन्ही बाळ तुमची फॅमिली च खूप ग्रेट आहे मस्त

  • @smitagole8408
    @smitagole8408 2 месяца назад

    Ladoo mast zalet tyamadhe thode honey ghatle aste tar ajun chaan lagtil karan sakhar gul ghatle nahit

  • @priyankakapase9826
    @priyankakapase9826 2 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई