घरनिकीच्या लोकांची प्रतिक्रिया काय आल्या?
HTML-код
- Опубликовано: 5 сен 2024
- पुसेगाव येथे तालुका खटाव ,जिल्हा सातारा येथील ऐतिहासिक असे हिंदकेसरी मैदान भरले होते ,येथे संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील बैलांनी येऊन मैदान गाजवले, प्रत्येक बैलांनी आपला सगळा कस लावून पाळण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण मैदानाचे चित्र डोळ्याचे पारणे फेडण्यासारखे झाले होते , महाराष्ट्रा च्या कानाकोपऱ्यातुन सर्व बैल प्रेमीनी या बैलांना पाहण्यासाठी तुडुंब गर्दी केली होती,सर्वांना आतुरता असणाऱ्या या बैलगाडा शर्यती चे प्रक्षेपण तसेच सर्व चालू घडामोडी आपल्या चॅनेल वर पहा.
After seven years, the historic Hindkesari Maidan in Pusegaon, Taluka Khatav, District Satara was filled with oxen from all over Maharashtra.Every bull tried his best and the picture of the whole field was eye-popping. All the bull lovers from all over Maharashtra flocked to see the bulls.
Watch the broadcast of this eager bullock cart race as well as all the current events on your channel.
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - ...
RUclips- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
#बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत व्हिडीओ
#बैलगाडा शर्यत सातारा
#बैलगाडा शर्यत dj song status
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत 2021
#बैलगाडा शर्यत टेटस
#बैलगाडा शर्यत whatsapp status
#बैलगाडा शर्यत पुणे
#बैलगाडा शर्यत status dj
#racing bull
#racing bullet
#racing bullet bike
#racing bull lakshya
#racing bulls videos
#racing bulls for sale
#racing bullet train
#रेसिंग बुलेट
#racing bulldozer
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#bailanchi sharyat
#bailanchi sharyat dakhva
#bailanchi sharyat lava
#bailanchi sharyat video
#bailanchi sharyat dakua
#bailanchi sharyat song
bailanchi sharyat patwa
#bailanchi sharyat lagali
bailanchi sharyat gane
#bailanchi sharyat kya,
#bailanchi sharyat e
#bailanchi sharyat marathi
#bailanchi sharyat gani
#bailanchi sharyat dj gane
#पुसेगाव बैलगाडा शर्यत फायनल
#पुसेगाव बैलगाडा शर्यत
#पुसेगाव यात्रा 2021
#पुसेगाव बैल बाजार
#पुसेगाव श्वान शर्यत
#पुसेगाव यात्रा
#पुसेगाव यात्रा 2022
#पुसेगाव श्वान शर्यत 2021
#पुसेगाव
#पुसेगाव मैदान
#पुसेगाव चा सुंदर
#पुसेगाव बैलगाडा शर्यत 2021
#पुसेगाव बैलगाडा शर्यत 2022
#बैलगाडा शर्यत पुसेगाव
#पुसेगाव बैलगाडा शर्यत 2021
#पुसेगाव बैलगाडा शर्यत फायनल लक्षा
#पुसेगाव मैदान #पुसेगाव बैलगाडी शर्यत #पुसेगाव #पुसेगाव फायनल#pusegav #pusegav bailgadi sharyat maidan #pusegav maidan
पुसेगाव बैलगाडा शर्यत 2022 live
#पुसेगाव बैलगाडा शर्यत 2022
#पुसेगाव मैदान 2022 live
#पुसेगाव श्वान शर्यत live
#पुसेगाव live
#पुसेगाव मैदान लाईव्ह
#पुसेगाव मैदान
#पुसेगाव बैलगाडा शर्यत
#पुसेगाव बैलगाडा शर्यत 2022 फायनल
#पुसेगाव मैदान 2022
#पुसेगाव बैलगाडा शर्यत फायनल
#पुसेगाव फायनल 2022
#पुसेगाव श्वान शर्यत
#bakasur bailgada sharyat
#bakasur bail
#bakasur bail mulakhat
#bakasur bail sharyat
#bakasur bail race
#bakasur bailgada
#बकासुर बैल
#bakasur bailgadi
#bakasur bail song
#bakasur bail video
#bakasur bail bailgada sharyat
#बकासुर बैल
#बकासुर बैल मुलाखत
#बकासुर बैल शर्यत
#बकासुर बैलगाडा शर्यत
#बकासुर बैलगाडी
#बकासुर बैलगाडी शर्यत
#बकासुर बैलाची शर्यत
#सरपंच बकासुर बैल
#bakasur bail mulakhat
#bakasur bail sharyat
#bakasur bail race
#bakasur bail song
#bakasur bail video
#bakasur bail bailgada sharyat
#bakasur bail interview
#bakasur bail sarpanch
#mulshi cha bakasur bail
बैल विकत घेऊन कुनीही हिंदकेसरी होईल पन घरचा घरी वासरू तयार करून हिंदकेसरी होनं खुप अवघड आहे सलाम त्या मालकिनीला सलाम तया मालकाला
100 %बरोबर आहे..
कशाचिही चव नं करता मिळल ते चगाळ चोथा खाऊन राज्या नं महाराष्ट्रातील सर्वोच्च मानाचं हिंदकेसरी पुसेगाव मैदान मारलं त्या मुळे राज्याचा खुप अभिमान वाटतो , राज्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे नाद पुरा केला वाघानं ❤❤
सँडी सर छान मुलाखत सादरीकरण केले. घरनिकीचा राजा याने खरोखरच गरीब मालकाचे नांव संपूर्ण भारतालाच नाही तर भारत देशाबाहेर देखील दाखवून दिले.
राजाचे अभिनंदन तर आहेच परंतु राजाचे गरीब कटुंबिय आणि त्यांना वेळोवेळी मदत करणारे सर्वच घरनिकीकर यांचे मनापासून आभार. 👌👌🌹🌹💐💐👍🙏जयहिंद, जय महाराष्ट्र.🙏
आशा मुलाखत घेने खुप गरजेचे आहे मनापासुन धन्यवाद दादा गरीबांच्या बैलाला ऊजेडात आणता तुम्ही
बघा एक नंदी काय करू शकतो आपल्या मालकाला ओळख तर दिलीच पण गावाला पण दिले ओळख.....असच पुढे जात रहा राजा....❤❤❤
बकासुर आणि राजा घरच्या गाईचे वासरे आहेत आणि आज त्यानी आपल्या मालकाच नाव देशात केल...
घरनिकी ता आटपाडी जि सांगली 🎉🎉❤❤❤
ना कुणाशी स्पर्धा असावी, 😉 ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ☀️ फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी. 🙃😎🙏🌷
❤
यादव सर तुम्हाचा नाद करायचा नाय एक नंबर मुलाखत 👍👍👍👍👍👍
हिंदकेसरी घरनिकीकरांचा राजा..❤️👑
घरणिकीचा राजा हिंदकेसरी झाला याचा आम्हा गरीब शेतकऱ्यांना अभिमान आहे पण पुढील काळात दोन नंबर वाले शेट लोक त्याच्याविरुद्ध राजकारण करून काड्या करणार कारण त्या अवलादी सुधारणार नाहीत sandy sir तुम्हालाही याचा चांगला अनुभव असेल
घरनिकीच्या राजाचे हार्दिक अभिनंदन 🎉🙏💚🪴👑🌲🍀🌺🎉🎊🌹🚩
धन्यवाद...Sandy भाऊ आपण आज दिलेला शब्द पाळला ❤❤❤❤
Always king घरणीकीचा राजा ❤❤❤❤
Baba on FIRE ❤️🔥🔥
Babu ka bhassa to bohot hi badiya tha..😅
Sandy sir bohot hi badiya mulakhat liya bohot achaa lagii hamee 😂😂😂😂😂😂
गरिबांच्या बैल हिंदकेसरी झाला 🥰 राजाला पुढच्या काळात खुप नाव करण्यार🙏
हे एक नंबर केलं दादा गावात जाऊन विचारलं नवीन संकलपणा आहे तुमची हे सगळ्यांनी करावं
एक नंबर यादव भाऊ तुमचं कार्य🎉❤
राजाचा जब्रा फॅन झालोया
सेंडी भाऊ तुमच व्हिडीओ बाकीच्या न व्हिडीओ पेक्षा वेगळच असतात बगायला आणि एकायला एक वेगळा आनंद भेटतो
आज काल 10/20 लाख टाकून किराणा दुकान टाकून ही 20/25 हजार मिळतात,
पण तुम्ही दिवस दिवस बैलगाडा विषय घेऊन गाव गाव पिंजून काढत आहेत. आणि हे क्षेत्र मोठे करत आहेत.
दुसरे एवढेच पैसे खर्च करून घरबसल्या लाखो कमवत आहे.
राजा हा राजाच असतो ✌️😘
लय भाग्यवान गाव तुमचं असा राजा तुमचं गावात जन्म ला आला
अच्छुत ड्रायव्हर ची मुलाखत घ्या
❤❤❤❤❤❤
घरनिकीचा राजा अभिमान वाटला❤❤❤ गरिबांचा हिरा
खुप छान मुलाखत घेतली यादव सर
अभिनंदन💐💐💐
दादा तुम्ही राज्याची मुलाखत घेताय त्याच नाव तुम्ही ऐवढे मोठे केलंय तुमच्या या कार्याला सलाम भाऊ
मुलाखत कशी द्यावी हे लोकांनी तुमच्याकडून शिकले पाहिजे. अतिशय सुंदर
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ❤
❤️🔥👑मथूर आणि राजा नाद बैलगाडा ❤️🔥👑
तुमची मुलाखत खुप छान ani रिअल आहे ❤❤
एक नंबर मुलाखत ❤❤❤❤❤
अभिनंदन हिंदकेसरी राजा झाला👌
यादव सर मुलाखत छान घेतली तुमच्याच काम छान आहे 🎉🎉
Banner पेक्षा गोठा बांधून द्या
घरनिकीचा राजा ला पुढच्या वाचालीसाठी शुभे
च्या
राज्या चे आभीनंदन छान
सँडी भाऊ ...लहान मुलांसारखे तुम्ही वयस्कर लोकांच्या पाठीवर थाप मारता हे कुठे तरी चुकीचे वाटते....
Sandip bhau aapali mulakat khoop anmol ahe raja mule gharniki gav ekatra ale 🙏🏻 pratek lokana aapan bolk karata ani tyatun tumacha god swabhav kalato tumche khoop khoop dhanyvad 💐🙏🏻
Baba chan bolle 1 no hindi bolle
खुप छान मुलाखत घेतली sandy भाऊ .
Khup chan garibachya bail hindkesri zala
खुप छान काम करत आहेत सँडी भाऊ तुम्ही.
सॅन्डी भाऊ अच्यूत ड्रायव्हर ची मुलाखत घ्या
Manapasun abhinandan rajche ani tanch ya malkche ani sanndy sirnche chhan
बाबा kdkk आहे राव😅 नाद nhi kraycha ksa dilogue hantyat
राजा राजा फक्त घर्निकी चा राजा ❤❤
Sandy sir khup ek no aahet
ऐक नंबर मुलाखत हिंदकेसरी वाघ घरणीकी राज्या
राजा किंग आहे🎉🎉🎉🎉
मस्त खूप छान मुलाखत घेतली गावाची सेंडी भाऊ 👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕
येळे साहेब 1 नंबर मत व्यक्त केलं
राजा आणि बकासुर एकत्र पळवा अजर अमर जोडी राहिल
खुप छान मुलाखत झाली
Kup chan bau mulakat pahavi aplich
❤❤❤ एकदम जबरदस्त
Congratulations Raja sandy sir ekda rajyachya malkanchi mulakhat ghya 😊😊
छान मुलाखत
sanday भाऊ खूप आभार आपले
Bakasur pn garibach hota tyachya himtivar motha zala 😊😊❤
अभिनंदन राजा बकासुर सारखच नाव कमव शुभेच्छा तुला
सँडी दादा तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या दुसऱ्या मोठ्या चॅनल वर टाकला पाहिजे
राजा 🎉🎉
Chan mulakhat hindkesri Raja ❤
Kdk..❤❤
राजा आत्ता 🎩🔝 लाच राहणार पेरा न्हवता सरळ भेटत त्याला गरिबीची जाणं आहे त्या नंदी ला मी एक राजा प्रेमी सातारा पाटण
गावातील खेकडे .. राजामुळ उजेडात🎉
Sandya sir khup chan 😊
गावाला कधी कोणाचं चांगलं झाल्यालं बघवत नाय
MAthur aani rajya pira kara
लाडका सुट्टी मेकर वैभव राजाची सुट्टी करणारा मुलाखत घ्या साहेब
Sandy sir King ahe tumhi
Bakasur ci mulakat gya Sandy yadav sir
Gharhachya gaicha khond kadhich vaya jat nahi yach uttam udaharan bakasur ani raja❤❤❤❤🎉🎉🎉
Gharnikicha raja 🎉❤❤
Congratulations 🎉
Arvind bhai 👑
King ✌️🔥
Dada गावात खूप राज कारण आहे
Rajya love you ❤
Sandy dada👌👌
Gadi malkache abhar 🎉❤❤
👌
Ek no mulkhat
Raja kharac 1 no ahe
Raja ❤❤
❤ King 👑
बकासूर ची मुलाखत घ्यायला पाहिजे सर वाघाची मुलाखत घया
नीट मुलाखत घेत नाही
❤❤❤🎉🎉
Gadge बाबा ला बोलूं देयाच ना
❤❤
Social media ne ha khel khup stardum var anla ahe tynche pn abhinandan ipl peksha pn jast creez bailgada sharyat madi ahe bakasur sundar sonya raja bharat mahibya ase anket bail tyanchya pala mule pude ani ani gawache nav kele
Koregaon mde 1 no krnar ❤
Laksha pan sangli jilhya ch hota na?
🎉🎉❤❤
Shindvne maidanat kay vad zala tyabaddl mahiti sanga
garnikacha rara rajach rhanar kayem❤❤❤kayem Jun tay son
राजा ला अभिनंदन ❤
लक्ष्मणराव chi मुलाखत ga kii
Raja Tula Salam