माननीय महाशय हरिभक्त परायण श्री दिगंबर महाराज जी कुटे आपला खूप सुंदर आवाज आहे. आपण यूट्यूब चैनल वर पाठवलेल्या संपूर्ण काकडा भजन संपूर्ण हरिपाठ आणि विविध प्रकारचे भजन आपण पाठवतात. ताल स्वर त्यामुळे ते भजन डायरेक्ट अंतकरणापर्यंत पोहोचतात म्हणून तुमच्या संपूर्ण टीमला धन्यवाद आणि हे रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या हे हरिभक्त परायण गुरुवर्य श्री अशोक जी महाराज जाधव यांच्या कीर्तनात श्रवण केलेलं हे भजन आज तुमच्या मुखातून ऐकायला मिळालं खूप छान. धन्यवाद राम कृष्ण हरी.
रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या उठा की चला IIधृ II ऐकोनी सखये ब्राह्मण वाणी I अर्पण केला शारंगपाणी II१II पण एक केला अवघ्या मिळोनी I स्वर्ण भारंभार देऊनी II२II काय करावे काही सुचेना I शरण मग जावे कवणा II३II सत्वर उठोनी मग रुक्मिणी I तुळशीपत्र हाती घेऊनी II४II तुळशीपत्रे पारडे ठेविता I माधव झाला बरोबरीचा I भाव देखोनी मग रुक्मिणीचा I एका जनार्दनीं एकपणाचा II६II
माननीय महाशय हरिभक्त परायण श्री दिगंबर महाराज जी कुटे आपला खूप सुंदर आवाज आहे. आपण यूट्यूब चैनल वर पाठवलेल्या संपूर्ण काकडा भजन संपूर्ण हरिपाठ आणि विविध प्रकारचे भजन आपण पाठवतात. ताल स्वर त्यामुळे ते भजन डायरेक्ट अंतकरणापर्यंत पोहोचतात म्हणून तुमच्या संपूर्ण टीमला धन्यवाद आणि हे रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या हे हरिभक्त परायण गुरुवर्य श्री अशोक जी महाराज जाधव यांच्या कीर्तनात श्रवण केलेलं हे भजन आज तुमच्या मुखातून ऐकायला मिळालं खूप छान. धन्यवाद राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी महाराज 👏
हे भजन ऐकून तुमच्या आवाजातून मनाला खूप आनंद वाटतो.
खूपच सुंदर आवाज आणि त्याहुन सुंदर चाल 🙏 रामकृष्ण हरी माऊली
महाराज फारच भावपूर्ण आवाज ऐकताच ह्रदय भरुन आले दिलीप बाबा उफाडे वरखेडा
खुपच छान.मी दिवसातुन अनेक वेळा ही गौळण ऐकतो. मनाला शांतता मिळते.
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
राम कृष्ण हरी खूप सुंदर गवळण कुठे बाबा आणि गजानन महाराज मी शिक्रापूर
रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या उठा की चला IIधृ II
ऐकोनी सखये ब्राह्मण वाणी I अर्पण केला शारंगपाणी II१II
पण एक केला अवघ्या मिळोनी I स्वर्ण भारंभार देऊनी II२II
काय करावे काही सुचेना I शरण मग जावे कवणा II३II
सत्वर उठोनी मग रुक्मिणी I तुळशीपत्र हाती घेऊनी II४II
तुळशीपत्रे पारडे ठेविता I माधव झाला बरोबरीचा I
भाव देखोनी मग रुक्मिणीचा I एका जनार्दनीं एकपणाचा II६II
राम कृष्ण हरी खूप सुंदर गवळण गजानन महाराज इंगवले आणि कुठे बाबा
राम कृष्ण हरी खूप सुंदर गवळण रोज ऐकतो
खूप सुंदर गवळण राम कृष्ण हरी माझा दिवस पण ह्या गवळणी वर उगवतो मावळतो पण गवळणी
राम कृष्ण हरी खूप सुंदर गवळण सर्व गायकांना खूप खूप शुभेच्छा
खुपचं छान गायन रोज सकाळी या सुरवात
खूपच गोड गायलाअभंग महाराज आपण
मीना सानप ,बीड
Khup chan mauli divsatun don Vela te tin Vela aikato mi....🚩🙏👌🙏
निरपेक्ष प्रेम भाव देवसूध्दा डोलू लागतो दंडवत प्रणाम बाबा
राम कृष्ण हरी खूप सुंदर गवळण
अतिशय सुमधुर स्वच्छ आवाज
रामकृष्ण हरी माऊली खूप छान
Ram khursn Hari
काशीराम बुवा ईडोळीकर यांच्या आवाजामध्ये रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या ही गवळण टाकावी ही नम्र विनंती
लय भारी
अति सुंदर गायन महाराज
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🙏
❤ रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी ❤
राम कृष्ण हरी माऊली खुप छान
ऊए😅😅😅😅😅😮😮😮😮😮😅😅😅😮😅
😅😅😅😊😊😊😊😅😊
अतिशय सुंदर
हृदय स्पर्शी आहे हे भजन
खूप सुंदर गवळणी रोज ऐकतो आम्ही राम कृष्ण हरी
खुप छान माऊली
राम कृष्ण हरी !
खूप अप्रतिम गायन , भेट झाली आज बाबाजीं ची 🙏🙏🙏
मनमोहक भावस्पर्शी भक्तीगीत सुमधुर स्वर मनास मन मंत्र मुग्ध करतो,धन्यवाद💐
खूप सुंदर गवळण राम कृष्ण हरी गवळण ऐकल्याशिवाय दिवस पण जात नाही
अभंग खूप छान आहे
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरि🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जय हरी महाराज खूपच सुंदर
Maharaj tumcha nambar day🙏🙏🙏🙏
जय हरी आबा फारच अप्रतिम अभंग आहे
खुपच सुंदर सुमधुर आवाज
Khup chan avaj
खूप सुंदर आहे😂
तबला साथ - निळकंठ तांबिले
पखवाज साथ - माऊली तांबिले
असं का मला वाटलं पंढरपूरच्या भजनाची रेकॉर्डिंग आहे वाटलं वारीतल
जय हरी
Jay hri
Chhan
Kupach chan
🙏🌼आप की जय हो🌼🙏
No.1
राम कृष्ण हरी खूप सुंदर गवळण कुठे बाबा गजानन महाराज सर्व गायक
Mast
khupach chan
Ram Krishna Hari
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤
Very great very great really very very great
छान
अप्रतिम
कोरस चा रियाज करून घ्या माऊली बाकी एकच नंबर
Nice
गौ ळण म्हणती गौवळीला चाल -
परसराम.ठाकरे.वाढोणामाव.तुमचा.आवज.गगणात.भरुन.जातो.असा.आहे
🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏
खूप छान महाराज 🌷🌷👌
❤
काशीराम बुवा ईडोळीकर यांच्या आवाजामध्ये रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या अशी गवळण यूट्यूबला टाकावी
🙏🙏
👌👌👌👌
Khoop sunder avaj
Great voice 🕉️🕉️
राम कृष्ण हरी
pls give lyrics and meaning for the song. 🙏
ब
महाराज जय हारी ऐक आभग आहे बापाणे पोशिले मज शिकविले हा आभग पाठवा
🙏जय जय राम कृष्ण हरी🙏
6
हा आवाज काशीराम बुवा ईडोळीकर यांचा नाहीये
हृदयाचा ठाव घेणारा आवाज खूप सुंदर
ruclips.net/video/y6KbQAMFBv4/видео.html
Apratim shabad nhi bolyala Hari vitthal
महाराज आपला फोन नंबर मिळेल का
खूप सुंदर गवळण गजानन महाराज कुठे बाबा राम कृष्ण हरी
वा महाराज खूप छान 👌❤️🙏
राम कृष्ण हरी खूप सुंदर गवळण
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏💯
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏
खूप सुंदर गवळण गजानन बाबा अरे कुठे बाबा राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी खूप सुंदर गवळण कुठे बाबा आणि गजानन बाबा
राम कृष्ण हरी