Letest Abhang - भव नदीचे पाणी रे गड्या | Digambar buva kute marathi bhajan
HTML-код
- Опубликовано: 14 янв 2025
- Letest #Abhang - #भवनदीचेपाणीरेगड्या | #Digambarbuvakute #marathibhajan
अभंग -
उलट उलट माघारा गडीया फिरगोते खासी भरला पूर मायेचा लोंढा वाहूनिया जाशी ॥ध्रु॥
या भवनदीचे पाणी रे गडीया मोठे ओढीते। भल्या भल्या पोहणाऱ्यांनाउलटूनि पाडते || १ ||
अविद्येचा पूर बाबा वेगी ओसरेना कल्पना सुसरीची मिठी सुटेना ॥२॥
क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही। नरतनु गेल्या बारे मग तू पडशीलपस्ताई ||३||
म्हणे मुक्ताबाई चांग्या अंतरीची खूण | धरी सद्गुरुचे पाय तूला नेतीउतरून ॥४॥
संत मुक्ताबाई
संपुर्ण वारकरी सांप्रदायिक भजन ऐका.
• संपूर्ण वारकरी भजन
संपुर्ण सांप्रदायिक गवळणी ऐका.
• सांप्रदायिक गवळणी (मराठी)
धन्यवाद 🙏 आमचे नवनवीन भजनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या "माय ज्ञानेश्वरी" या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
अभंगाचे गायन हे लेखन स्वरूपात दिसावे ही विनंती
अर्थ पुर्ण सुरेल गायिलेल्या अभंग मन जागेवर आणेल खुप छान माऊली
दिंगबर महाराज आपला आवाज फार सुंदर आहे भव नदीचें पाणी रे गड्या सुंदर अभंग गायला धन्य वाद जितके द्यावे तितके थोडेच धन्यवाद
Ram Krishna Hari
अतिशय सुरेख आहे ❤
दिगंबर दिगंबर बुवा मातेकर आवाजाला तोडच नाही राम कृष्ण माऊली
Kadak zale mauli lay bhari
खूपच छान... वसंतगडकर महाराज यांच्या सारखाच तुमचा आवाज आहे सुरेल❤
राम कृश्न हरी माऊली
खूपच सुंदर आवाज आहे महाराजांचा
राम कृष्ण हरी
खुप सुंदर महाराज
राम कृष्ण हरी 🙏🙏
एक नंबर माहाराज उत्तम
वसंतगकर महाराज यांचा आवाच आहे तसाच आवाच बुवा तुमचा आहे लय भारी
निळकंठ महाराज जय हरि 🙏🙏
राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏
Verry verry nice 👍
Nice mauli 👌
1 number ch
राम कृष्ण हरि 🙏🏻⛳🙏🏻💐🙏🏻💐
खूप छान
अप्रतिम चाल❤️👏
गुरुदेव दत्त
अप्रतिम
पूर्ण अभंग
रामकृष्ण हरि!
Sunder
Ram Krushna hari
जे आवडे सर्वांना
तेची...
आवडे देवाला
जय जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏
Ram krishna hari mauli
दादाचा आवाज खूप ध्यान आहे जय हरी
खूप छान राम कृष्ण हरी
आवाजात तोड नाही तुमच्या खुप सुदंर
Verri veri
great
डबडड
Laybhari mouli
Sunder
🙏🙏🙏👍🌹🚩🇮🇳
महानदी के पानी
राम कृष्ण हरी