नकोस नौके परत फिरु गं। गीतरामायणातील काव्यानंद - भाग १९ | नेत्रा जोशी। Netra Joshi |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 4

  • @seemadeshpande4602
    @seemadeshpande4602 4 года назад +1

    Sunder.

  • @sandhyarailkar1498
    @sandhyarailkar1498 4 года назад +1

    आजच्या भागातले काव्याचे रसग्रहण अप्रतिमच! बाबूजींनी गीतरामायणाच्या गायनातून उभे केलेल्या नाट्याबद्दलची छान माहिती आज नव्याने समजली.

  • @ishwararekar2273
    @ishwararekar2273 4 года назад +1

    नमस्कार आपण अतिशय मनापासून,सुरेख मा.ग.दि.मा रचित या महाकाव्याचा रसास्वाद सादर करताय. आजवर १८ भागातील प्रत्येक भाग मी ऐकलाय पण आजचा भाग ऐकतांना एक प्रकर्षाने जाणवलं ते म्हणजे आपल्या निरुपणावर कुरघोडी करणारं (बासरीचा ट्रँक) पार्श्वसंगीत. बासरी खूप जास्त ऐकू येत होती त्यामुळे रसभंग होण्याची भिती वाटते यापुढे याकडे आपण जातीने लक्ष द्यावे ही विनंती !!

    • @netkebol8393
      @netkebol8393  4 года назад

      सूचनेबद्दल आणि अभिप्रायाबद्दल धन्यवाद