जयश्री बाई म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न आहे . बहारदार अदा व सोज्वळ सौंदर्यवती जयश्री बाईंच्या उल्लेखाशिवाय मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास अपुर्ण आहे .
जुन्या जमान्यातील हे एक आभिनयाचं सर्वांगसुंदर रत्न...खरच आमची पीढी भाग्यवान.. आनेक चित्रपटात या गुणी आभिनेत्रीचा अभिनय पाहाता आला..भारतीय संसक्रुतीच एक आप्रतिम रूप आपल्या आभिनयातून साकार केलं...त्या अभिनय सम्राज्ञीला भावपुर्ण श्रद्धांजली... त्याच पीढीतल्या आम्हा सर्वांची......!!!!!!
जयश्री गडकर यांची मनमोहक अदाकारी व सुलोचना ताईंचा सुमधुर आवाजाला मराठी श्रोते व प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे स्थान राहिल या गुणी कलाकारांना त्रीवार नमःण 🙏
आजही गाणं चालू असतानाच गाण्यातील प्रत्येक शब्द ओठांवर सहज रेंगाळतो .ही धमक आज नाही असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. गाणं आणि त्याबरोबरीने अदाकारी सुद्धा मन मोहक ठरते.लय भारी वाटत .हि गाणी रेडिओ वर सतत वाजायची कारण त्यांची लोकप्रियता आजही जशीच्या तशीच .
जयश्री गडकर! मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेले दैवी देणं.गाणे किंवा लावणी कितीही शृंगारिक असली तरी कुठेही बिभत्सता जराही जाणवत नाही.ही खरी अदाकारी आणि कलाकारी अशी अभिनेत्री पुन्हा होणे नाही. जिने मराठी बरोबर हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले आहे
सुलोचना ताई आणि जयश्री ताई या चित्रपटसृष्टीतील फार महान कलाकार आहेत, खणखणीत पण भाव भावनांना पूर्ण न्याय देणारा आवाज म्हणजे सुलोचना ताई. त्या शब्दांना कायिक व नृत्याभिनयातून जिवंत करणार्या जयश्री ताई .. खरच चित्रपट सृष्टीला मिळालेल वरदान आहे..
सुलोचना ताई ची लावणी व त्यामध्ये जयश्री ताईंचा नृत्य लावणी खुपच छान वाटते आज हे गाण्याचा एक एक शब्द ओठावर रेंगाळतात असतो व तसेच लहानपणाची आठवण येते आता काय सर येणार अशा गाण्याची ऑल लावणी नृत्य जयश्री ताईंचे अप्रतिम त्यामुळे कान डोळे मन सर्व काही भरून येतं आत्ताचा कलाकारांची पूर्वीच्या गाण्यास व नृत्यास कसलीही त्यांचा तळपायांची बराबरी येऊ शकत नाही व यापुढेही येणार नाही कोण कितीही अदाकारी केली त्याची बराबरी येऊ शकणार नाही हे त्यांनी फक्त स्वप्नं पाहत
महादेव गिते लोहसरखाडंगाव तालुका पाथडीजिअहमदनगर नमस्कार मैडम खुपचं छान आहे सुलोचना चव्हाण यांनी गायलेली गाणी आकाशवाणी वरती आम्ही सारखे आयकाचो नमस्कार मैडम
मल्हारी मार्तंड या चित्रपटातील गाणी आहेत ही. एकसे बढीया एक. याच चित्रपटात माणिकताईंच एक नितांत सुंदर गाणं आहे. देवीवरच. मला वाटते ठवत लहानपणी नवरात्रात ते हमखास देवी मंदिरात लावत. अंबिका माया जगदिश्वरी पाहुणी आली माझ्या घरी हे.
व तसेच जय श्री ताईं ची सर आता ह्या काळात कोणालाही येऊ शकणार नाही व येणारही नाही तसेच त्यांच्या पायांची पण बराबरी येऊ शकणार नाही आत्ताच्या लावणी कलाकारांना
Padaravarti jardaficha mor nachara Hawa aai mala nesav shalu nau war marathi song of apratim cinebeauty actress jayasri gadkar is most mlodiousand excellent cineveet.
गदिमांचे चपखल शब्द व वसंत पवार यांचे अप्रतिम संगीत तसेच सुलोचनाबाईंचा कडक पण मधुर स्वर यासोबत जयश्रीबाईंची मोहक अदाकारी यामुळे हे गीत अविस्मरणीय झाले आहे. कॅमेरामेन ने लोभस व गोड जयश्रीबाईंची मुद्रा सुरेख टिपली आहे. ही बैठकीची लावणी अप्रतिम खुलली व बहरली आहे.
Gadima makes all details of bedeck very picturesque, Vasant Pawar tunes the song very effectively, Sulochana didi sings it in her inimitable style and Jayashreeji dance well. All in all, a very formidable congruence.
किती वर्षे झाली तरी या लावणीची जादु काही ओसरली नाही. कवीराजांचे अमोघ शब्द,सुलोचनाजींचा ठसकेबाज सुरेल सुस्वर. तर रूपवती जयश्रीजींचे संमोहित करणारे विभ्रम. सारेकाही अप्रतिम अभिजात.धन्यवाद
जयश्री बाई म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न आहे .
बहारदार अदा व सोज्वळ सौंदर्यवती जयश्री बाईंच्या उल्लेखाशिवाय मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास अपुर्ण आहे .
👌👌👌👌👌
👍👍👍👍👍👌👌👌👌👌👏👏👏👏👏
कुठे गेले ते दिवस आणि ती माणसे.
भुतकाळ कितीही दारुण असला तरी भूतकाळातील आठवणी मात्र अवित आनंद देऊन जातात.
धन्यवाद.
Lp
ते वारं वेगळं...ती माणसं वेगळी...तो सुवर्णकाळ कधीच येणार नाही . आता फक्त हळूहळू सर्व नाशच जवळ जवळ येत रहाणार
जुन्या जमान्यातील हे एक आभिनयाचं सर्वांगसुंदर रत्न...खरच आमची पीढी भाग्यवान.. आनेक चित्रपटात या गुणी आभिनेत्रीचा अभिनय पाहाता आला..भारतीय संसक्रुतीच एक आप्रतिम रूप आपल्या आभिनयातून साकार केलं...त्या अभिनय सम्राज्ञीला भावपुर्ण श्रद्धांजली... त्याच पीढीतल्या आम्हा सर्वांची......!!!!!!
Sarvang Sundar abhinetri Jay Shri kar
अगदी बरोबर आहे
जयश्री गडकर यांची मनमोहक अदाकारी व सुलोचना ताईंचा सुमधुर आवाजाला मराठी श्रोते व प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे स्थान राहिल
या गुणी कलाकारांना त्रीवार नमःण 🙏
Ati sundar gane
Lata Mangeshkar hyancha aawaj aahe
आजही गाणं चालू असतानाच गाण्यातील प्रत्येक शब्द ओठांवर सहज रेंगाळतो .ही धमक आज नाही असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
गाणं आणि त्याबरोबरीने अदाकारी सुद्धा मन मोहक ठरते.लय भारी वाटत .हि गाणी रेडिओ वर सतत वाजायची कारण त्यांची लोकप्रियता आजही जशीच्या तशीच .
माधुरी दीक्षित बद्दल काय
अजून गाण्यामध्ये उत्साहाची ताकद आहे
😊 ती
@@sunilshishupal9991\Hi
सुलोचना ताईच्या लावण्या व सोबत जयश्री गडकरी यांची अदाकारी अप्रतिम संगम पाहून मन डोळे कान भरून पावतात
जयश्री गडकर! मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेले दैवी देणं.गाणे किंवा लावणी कितीही शृंगारिक असली तरी कुठेही बिभत्सता जराही जाणवत नाही.ही खरी अदाकारी आणि कलाकारी अशी अभिनेत्री पुन्हा होणे नाही. जिने मराठी बरोबर हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले आहे
अगदी खरंय!घरंदाज लावण्य. 👍🏻👌🏻
जो पर्यंत अशी गाणी आहेत तो पर्यंत मराठी भाषेला मरण नाही.
जयश्री गडकर यांची अप्रतिम अदा आणि अप्रतिम सौंदर्याने नटलेली एक अभूतपूर्व लावणी👍🏻
मराठी चित्रपट क्षेत्रातील सर्वात सुंदर अभिनेत्री.
Sundar abhinetri apratim abhinay
जयश्री गडकर खुप भारी होत्या. त्यांच्या सारखी कलाकार आता होणे नाही भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
किती सुरेख गायलं सुलोचना बाई ने अभिनय किती भारी आहे
Very very nice 👍👍👍 song aamhi lahanpani lagnnas jaycho teva he game grameenphone var nehmi ekavat hoto 1968 te 1990 sal
स्त्री कशी असावी दिसायला त्याचे जिवंत उदाहरणं मंजे जयश्री गडकर. त्यांचं रूप नजर हाताची ठीएवन सुंदर 🙏
लावणीच्या खानितील हिरा मंजे जयश्री गडकर यांना तोंड नाही
अगदी खरय.
जातीवंत खाणदाणी स्री सौदर्य लाभलेलं एक अनमोल रत्न
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा आई मला नेसव शालू नवा जयश्री गडकर ताई चे सगळे पिक्चर पाहिलेले आहे 🙏🙏💐💐🙏🙏👌👌😇😇👌👌👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐
जुनं ते सोनं. जयश्री गडकर या फार गुनी अभिनेत्री म्हणून मराठी चित्रपट सृष्टीत नावाजलेल्या आहेत.
जयश्री गडकर यांच्या सारखी नटी होणे नाही. ताईंच्या अभिनयाला तोड नाही. सोज्वळ,सुसंस्कृत अशी ही नायिका शतकात एकदाच होते. Dhondrai.
खुप छान आहे, अशी गाणी परत होणार नाही.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
अतिशय उत्कृष्ट आहे.
सुलोचना चव्हाण
जयश्री ताई ची आधाकारी आणि सुलोचना ताईचा. आवाज फारच सुंदर गीत
मल्हारी मार्तंड या चित्रपटातील हे गाणे सुलोचना चव्हाण यांनी आपल्या आवाजात गायलेले आहे , सुंदर संगीत श्री.वसंत पवार यांचे आहे . वारंवार श्रवणीय गीत !!!
लृ
गीतकार अर्थातच गदिमा!
@@prakashtanksale3378 o
खूपच छान खूपच छान किती मधुरा आज किती अर्थ भारी गाणं असा आवाज जो मनाला मंत्रमुग्ध करतो
Sulochana tai kai tumcha sundar aavaj lavni gaavi fakt tumhi kan trupt zaale Naman 🙏
जूने ते सोने,जयश्रीताई अस्सल मराठमोळ्या महान कलाकर, पुढे न होणे।व्हीडीओ खूप आवडला।
त्या काळी सर्वच अभिनेत्री सुंदर होत्या कारण शुद्ध महाराष्ट्र पोषाख सोज्वळ अभिनय आणि काव्यमय गीत व सुंदर चाली
मानाचा मुजरा जयश्री गडकर यांना
व या सर्व कलाकारांनाही असे कलाकार पुन्हा होने नाही
जयश्री गडकर यांना मानाचा मुजरा, अप्रतिम अभिनय खूपच सुंदर
सुलोचनाताई तुमच्या लावणी आणी गाणी ऐकुन मण आनंदीत झाले
अदाकारी मोहक असली तरी कुठेही विभत्स हावभाव नाहीत, ही खरी कला गणाऱ्याची ही आणि नाचणाऱ्याचीही
,,
छन्द
@@neetabhandari6004 ज
Om
अभिनय, संगीत आणि आवाज यांचा सुरेख मिलाप आहे
हे गाण ऐकून खूप खूप छान वाटत खुप छान आहे गाण 🙏🙏
जयश्री ताई म्हणजे मराठी रंगभूमी ला मिळाले ला कोंदणतील हिराच.
अप्रतिम जयश्री गडकर
Sarvang Sundar abhinetri Jay Shri gadhkar
सुलोचना ताई आणि जयश्री ताई या चित्रपटसृष्टीतील फार महान कलाकार आहेत,
खणखणीत पण भाव भावनांना पूर्ण न्याय देणारा आवाज म्हणजे सुलोचना ताई.
त्या शब्दांना कायिक व नृत्याभिनयातून जिवंत करणार्या जयश्री ताई .. खरच चित्रपट सृष्टीला मिळालेल वरदान आहे..
खूपच छान गाणं आहे.परत परत अशी गाणी ऐकवीशी वाटतात.👍👌
Aaple geetkar sangeetkar cinema kathalekhak tya periodche 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👏👏👏👏👏
जयश्री गडकर म्हणजे मराठी इंडस्ट्री ला लाभलेली एक गुणी अभिनेत्री
F
छान
Dekhani aani guni abhinetri
असे कलाकार होने नाही ढोलकी वादक जबरदस्त असे आता होने नाही त्या सर्वांना मानाचा मुजरा
jayshri gadkar great abhinetri...tiche june cinema upload kara koni astil ter.....
सुलोचना चव्हाण यांची अति सुंदर लावणी आहे.
सुलोचनाताईंना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन .
सर्वात. सुंदर. नाईका. अनोखं. रूप. घायाळ. करणारे. डोळे. ग्रामीणचे. रुपडे
All time lmpresive Marathi songs Lavani
फारच सुंदर गाणं आहे. कितीही वेळा ऐकले तरी ऐकावेसे वाटते.
सुलोचना ताई ची लावणी व त्यामध्ये जयश्री ताईंचा नृत्य लावणी खुपच छान वाटते आज हे गाण्याचा एक एक शब्द ओठावर रेंगाळतात असतो व तसेच लहानपणाची आठवण येते आता काय सर येणार अशा गाण्याची ऑल लावणी नृत्य जयश्री ताईंचे अप्रतिम त्यामुळे कान डोळे मन सर्व काही भरून येतं आत्ताचा कलाकारांची पूर्वीच्या गाण्यास व नृत्यास कसलीही त्यांचा तळपायांची बराबरी येऊ शकत नाही व यापुढेही येणार नाही कोण कितीही अदाकारी केली त्याची बराबरी येऊ शकणार नाही हे त्यांनी फक्त स्वप्नं पाहत
बाई तुमचं गाणं फार छान जुने गाणे फार छान होते
महादेव गिते लोहसरखाडंगाव तालुका पाथडीजिअहमदनगर नमस्कार मैडम
खुपचं छान आहे सुलोचना चव्हाण यांनी गायलेली गाणी आकाशवाणी वरती आम्ही सारखे आयकाचो नमस्कार मैडम
सोज्वळ नृत्य अभिनय जयश्री गडकर व आवाज सुलोचना ताई चव्हाण तोड नाही अप्रतिम
Jayshree Gadkar aani Arun Sarnaik yanchyasarkhe kuni navte, nahit aani honar nahit❤❤❤❤❤
या सर्व गाण्याना अजही तोड नाही.
अप्रतिम व्यक्तिमत्व व अविस्मरणीय Jayshri गडकर
मल्हारी मार्तंड या चित्रपटातील गाणी आहेत ही. एकसे बढीया एक. याच चित्रपटात माणिकताईंच एक नितांत सुंदर गाणं आहे. देवीवरच. मला वाटते ठवत लहानपणी नवरात्रात ते हमखास देवी मंदिरात लावत. अंबिका माया जगदिश्वरी पाहुणी आली माझ्या घरी हे.
My favorite actress ever...Aaj pan udya pan.. ❤❤. Beauty (Saundarya)
नाद खुळा हे असलि अजरामर गाणी ऐकताना मन एवढे प्रसन्न होते
व तसेच जय श्री ताईं ची सर आता ह्या काळात कोणालाही येऊ शकणार नाही व येणारही नाही तसेच त्यांच्या पायांची पण बराबरी येऊ शकणार नाही आत्ताच्या लावणी कलाकारांना
महादेव गिते लोहसरखाडंगाव तालुका पाथडीजिअहमदनगर नमस्कार
खुप छान आहे सुलोचना दीदी नमस्कार
👌👌👌👌👌
आवाज सुरेल आहे,, धनश्री तुझं गाणं ऐकतच रहावं असे vtt
जयश्रीताई म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला पडलेल गोड स्वप्नचं.......
जयश्रीताई: मराठी चित्रपटसृष्टीतील सुवर्ण पान
भरपूर मधुर गीत आणि अभिनय जयश्री गडकर यांचा.गोल्डन एरा होता त्यांचा कालावधी 🌹🌹🙏🙏
सुलोचना चव्हाण यांचा लावणी गीतांचा कार्यक्रम मी इ.स.१९७८-८० मध्ये महाराष्ट्रातील गोदियाच्या भवभूती रंगमंदिरात ऐकला आहे.सुंदर झाला होता कार्यक्रम !
जयश्री ताई आणि ही लावणी म्हणजे दूधात साखर खरच ताई तुम्हाला मानाचा मुजरा
रेशमा
Sandeep Shinde संभाजी
100 NAMASKARAMS TO SULOCHANA GOD BLACK AND WHITE 9 YARD NAVARI CULTURE
कुठे गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
Vijay. Pawar . 😮...thanks. Jio. And. You. Tube ...🎉 ....🎉
Great singer Sulochana Tai na purskara baddal Abhinandan
गेले ते दिन राहिल्या त्या आठवणी. अभिनय तो हाच.
तू गेला तर लोक आठवण पण काढायचे नाही...अरे गाढवा ते पैसे घेवुन नाचतात..तू का इतका दुःखही.. सासुरवाडीला सोडून आई बापाला जप..त्यांचा काय विचार करतोस..
जयश्री ताई गडकर मराठी सिनेमाचा आत्मा आहे.अशी कलाकार पुन्हा होणे नाही ❤
सुलोचना ताईंच्या लावण्या अजरामर आहेत. त्यांना खुप खुप धन्यवाद.
Faar Sundar.
जुनी गाणी अगदी शंभर नंबरी सोने
अभिनय,संगीत,हे सगळे आपले ठेवा आहे.
Excellent Marathi song..great time has gone!
अप्रतिम सौंदर्य गाणं, संगीत, आणि अप्रतिम आवाज.
Padaravarti jardaficha mor nachara Hawa aai mala nesav shalu nau war marathi song of apratim cinebeauty actress jayasri gadkar is most mlodiousand excellent cineveet.
गदिमांचे चपखल शब्द व वसंत पवार यांचे अप्रतिम संगीत तसेच सुलोचनाबाईंचा कडक पण मधुर स्वर यासोबत जयश्रीबाईंची मोहक अदाकारी यामुळे हे गीत अविस्मरणीय झाले आहे. कॅमेरामेन ने लोभस व गोड जयश्रीबाईंची मुद्रा सुरेख टिपली आहे. ही बैठकीची लावणी अप्रतिम खुलली व बहरली आहे.
Vishwajit Pawar UV
Vishwajit Pawar e
Vishwajit Pawar काय सांगू
Vishwajit Pawar
काय बोलावे सगळ्यांना बदल खरेच खरी कलाकारी
धन्यवाद !!!
डी पी आर मराठी;
गदिमा+वसंत पवार+जयश्री गडकर+सुलोचना
चव्हाण=(येळकोट येळकोट)जय मल्हारचा
चतुरस्र तृप्तीचा आनंदच. 卐ॐ卐
चित्रपट आणि यामधली गाणी
जयश्री ताई म्हणजे अप़तीम खूप सुंदर
रेश्मा
"hi5, namaste" super good buddy!
जुने ते सोने जुनी गानी फार गोड आहेत
असे परत मिळणार नाही
old is gold- फारच छान.जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
ग्रे ट सुलोचना आई आवाजातील गोडवा
अप्रतिम शब्दाच अपुरे
Gadima makes all details of bedeck very picturesque, Vasant Pawar tunes the song very effectively, Sulochana didi sings it in her inimitable style and Jayashreeji dance well. All in all, a very formidable congruence.
☝👍👍👍
A lot of people who were
Bccha e
malhari martand lavani by most beautful marathi lavanikar sulochana chavan padaravarti mor nachara hawa bai mala nesav sadi 9 war most mellodious.
कितीही एकल तर मन काय भरत नाय
फार छान गाणं आहे.👍 जुनं ते सोनं,
अप्रतिम कलाविष्कार सादर केला
जयश्रीताई 🙏💐💐💐💐💐🙏
अतिशय सुंदर गीत जुन ते सोन
हे गाणं ऐकलं कि ताण तणाव दूर होत. इतकं चीर तरुण आहे हे गीत. तोड नाही
जयश्री गडकर म्हणजे मराठी चित्रश्रष्टीला पडलेले गोड स्वप्न.
माझ्या आवडती जयश्री गडकर ताई ❤❤
किती गोड गानआहे
अतिशय सुंदर गीत..अप्रतिम...💐💐
गुणी सोज्वळ अभिनेत्री जयश्रीबाई
Lawani sawal jawab khup khup chan
Man ekdam junya athvanit jate
Very nice
Hich aamchi marathi sanskruti june te sone .
किती वर्षे झाली तरी या लावणीची जादु काही ओसरली नाही. कवीराजांचे अमोघ शब्द,सुलोचनाजींचा ठसकेबाज सुरेल सुस्वर. तर रूपवती जयश्रीजींचे संमोहित करणारे विभ्रम. सारेकाही अप्रतिम अभिजात.धन्यवाद
Vishwajit Pawar
Nice n beautiful lavani beautiful jayshree gadker.
जयश्री गडकर आणि सुलोचना चव्हाण म्हणजे दुग्धशर्करा योग
Khup sundar.❤❤❤Lajawaab.Ekdum mast❤❤
सलोचनाताई यांची लावणी अप्रतिम आहे.
माझ्या आवडत्या आभीनेत्रीच गाण आहे
तुमचे खूप खूप आभार हे गाण दाखविले म्हणून
जयश्री ताई ना मानाचा मुजरा
आणि भावपूर्ण श्रद्धांजली
हाषँदा