Sundar uypakram! Mee Kashyap Gotracha "Dhopatkar" aadnaavacha Devrukhe Brahman ahe. Ek vinanti. Krupaya, aamchya Veda Shakha sudhda ghyavyat! Jai Shambhu, Jai Sanatan, Jai Parshuram, Jai Maharashtra
जे देशावरून देवरुख मार्गे व कऱ्हाड मार्गे कोकणात आले त्यांना देवरुखे व कुऱ्हाडे म्हणतात ज्यांच्या नावापुढे कर आहे ते त्या गावातून आले असावेत उदा आरे गावचे आरेकर मुळ नाव जोशी निम गावचे निमकर सातारा येथे हे गाव आहे
व्वा, भरपूर आडनावे व सर्वांची गोत्रे कळली. सुंदर माहिती
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
खुप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ!
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
Ur clips r well researched best luck in ur efforts
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
Sundar uypakram! Mee Kashyap Gotracha "Dhopatkar" aadnaavacha Devrukhe Brahman ahe.
Ek vinanti. Krupaya, aamchya Veda Shakha sudhda ghyavyat!
Jai Shambhu, Jai Sanatan, Jai Parshuram, Jai Maharashtra
बापरे आडनावाचे गोत्र कोणते माहिती मिळेल का ?
ढापरे
Dhapare surname
Gotra gargya
Malgund ratnagiri
माझे माहेरचे आडनाव ढापरे असे आहे. आणि आमचं गोत्र गार्ग्य आहे.
गोत्राचे नाव ढापरे नाही. आणि तुम्ही धाप्रे लिहिले आहे. कृपया दुरुस्ती करावी.
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
छान माहिती मिळाली
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
जे देशावरून देवरुख मार्गे व कऱ्हाड मार्गे कोकणात आले त्यांना देवरुखे व कुऱ्हाडे म्हणतात
ज्यांच्या नावापुढे कर आहे ते त्या गावातून आले असावेत उदा आरे गावचे आरेकर मुळ नाव जोशी
निम गावचे निमकर सातारा येथे हे गाव आहे
निमकर हे मुळचे कुलकर्णी
मी जितेंद्र निमकर, भांडुप पुर्व, देवरूख ब्राह्मण, गोत्र अत्री, मूळ गाँव असोरे गुहागर होते. आता मुंबई.
Very nice
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
देवरूख्यांचा स्वतंत्र इतिहास लिखित स्वरूपात उपलब्ध आहे.
Thanks tumchi mahiti barobar aahe aamchi jat choti aahe
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
Samvedi Bramhan jaatitil aadnavancha ek video banava.
ठीक आहे साहेब. 🙏
देवरूखे है देवऋषी या शब्दाचं अपभ्रंश आहे असं म्हणतात.
देवरुखे समाजातील लोकांनी पुढे येऊन माहिती सांगावी कारण इतर शाखाना त्यांची माहिती कमी असते
अत्री गोत्र, "ताले " आडनाव गाव निवोशी
गुहागर.
मुकादम(पदवी) शांडिल्य गोत्र, खोत - Ranpat ,lajul, davkhol Ratnagiri
करुळकर नाही..कारूळकर ( जोशी) .. गाव..कारूळ.. गुहागर
I am Avinash Saladkar, Gotra : Aatri... Vadodara. Gujarat.
सावळे नाही.. 'सा व ले ' असे वाचावे
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
काश्यप गोत्र , विरकर अडणाव , विर गाव , ता. चिपळूण जिल्हा रत्नागिरी
वसिष्ठ गोत्र मधे झालकर नाही तर "ढालकर" असे आहे .
ताले-अत्री गोत्र-
रहाणार निओशी ता.गुहागर
जि.रत्नागिरी.
Me Sunitee.Ganesh.Mulye Kalzondi Ratnagiri Atri.gotra aajoba khot 😊hote
मुळ्ये अत्री गोत्राचे आहेत निवळी रत्नागिरी
गौड सारस्वत ब्राह्मण समाजाची पण आडनावे सांगा
ruclips.net/video/JobmVWip8No/видео.html
Salye pan ek aadnav ahee
चापेकर असून चाफेकर नाही. चाफेकर हे कोकणस्थात आहे.
सावले हे पण देवरुखे आहेत
कथा हे आडनाव चुकीचे आहे