परडीतल्या दागिन्यांची अद्भुत आख्यायिका - भगवती देवी मंदिर, धामापूर, मालवण | Dhamapur lake, Malvan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024

Комментарии • 20

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 5 месяцев назад +1

    नमस्कार. सर्व. धामापूर. ग्राम देवतांना. अतिशय. सुंदर. माहिती. तेली. काकांनी. दिली. खरोखरच. सत्य. तेवढे. सांगितले. धन्यवाद सुंदर. अतिशयोक्ती. ही. असत्याची. जननी. आहे. धन्यवाद. तेली. काका. नमस्कार

  • @jayramkorgaonkar2220
    @jayramkorgaonkar2220 Год назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल dhaynwadee,,,

  • @vinay...1473
    @vinay...1473 Год назад

    खुप छान माहिती मिळाली 🙏🙏

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 10 месяцев назад

    नमस्कार त्या गावक-यांनी खुपखुप सुंदर माहिती दिली खरचं देवीपेक्षा अगोदरची जी वयाने मोठी माणसं होती त्यांनी खरचं मोठे पुण्याचे काम केले गोरगरीबींचे अशाप्रकारे लग्नात सोनं दिले आणी इच्छा पूरी झाल्यावर परत सोनं देवीकडे आणून ठेवलं महेशसर खरचं तुम्ही हा विडीयों दाखवला त्याबद्दल धन्यवाद कारण काही लोक अंधश्रध्दा पसरवून लोकांना फसवतात तुमच्या विडीयों मुले जी काही माहिती समजते ती अनमोल आहे देवदर्शन ही खुप सुंदर प्रकारे आमचे सगल्याचे होते कारण कुठे जायाचे असेल तर किंवा गावी भरपूर प्रमाणात पैसा पाहिजे तेथील रीक्क्षा भाडे तर विचारूचं नका हा विडीयों. सुदधा मला आवडला धन्यवाद 🙏🙏🌺👌👌👌👌👌👌🌺👍👍👍👍👍👍

  • @lavanya4349
    @lavanya4349 Год назад

    Dada
    Aabhar thank you so much 🚩🙏
    Mahiti dili

  • @Omkarparab1317
    @Omkarparab1317 3 года назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 khup chan mahiti milali

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  3 года назад

      Aapanas ha video aawadala tar nakki itaran sobat share kara. Dhanyavad. 🙏

  • @mrunalpawar1950
    @mrunalpawar1950 3 года назад

    Khup chhan mahiti kalali 🙏🙏🙏

  • @konkaniwaman
    @konkaniwaman 3 года назад

    खूप छान माहिती 👍👍👍

  • @durvakasvankar2762
    @durvakasvankar2762 3 года назад

    खूप छान माहिती

  • @nikhilnagzarkarphotography7496
    @nikhilnagzarkarphotography7496 3 года назад

    Very nice informative video

  • @mahendrahaldankar3854
    @mahendrahaldankar3854 3 года назад

    अति सुंदर भाऊ

  • @chandrakantparab1101
    @chandrakantparab1101 3 года назад

    Nice informations

  • @jayeshbandarkar6373
    @jayeshbandarkar6373 Год назад

    मी आत्ताच पंढरादिवसांपूर्वी धमापूर येथील भगवती आईचे दर्शन घेतले अत्यंत पवित्र असे वातावरण आहे खूपच प्रसन्न वाटले धमापूरचा तलाव एवढा सूंदर आणि विस्तीर्ण आहे की नेनीताल ची आठवण आली ....तुमच्यामुळे संपूर्ण माहितीपण मिळाली सर्वांनी भेट द्यायलाच पाहिजे असे ठिकाण ..धन्यवाद