नमस्कार गुरुवर्य माऊली, सुंदर अभंग, उत्कृष्ट गायन, उत्कृष्ट ठेका, अप्रतिम सादरीकरण, छान सुंदर चाल, मन रममाण होऊन जाते, धन्यवाद आभारी आहोत गुरुवर्य माऊली, राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य, राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य ,
पारंपरिक चाली अशाच प्रकारे आपण अभंग व गवळण नोटेशन देत आहात सर आपले मनःपूर्वक आभार तसेच आपण माऊली गुरू माऊली आमची न्यानेश्वर माऊली या भैरवी चे नोटेशन दया 🙏🙏🙏
ruclips.net/video/aDgo5fk6mI4/видео.html ruclips.net/video/mboWQxN-Zqs/видео.html ruclips.net/video/zVKB-OgodjU/видео.html ruclips.net/video/ZbUtHXUfqjQ/видео.html ruclips.net/video/jUpKXQ89eZA/видео.html ruclips.net/video/CvtAx6lZ7Zg/видео.html ruclips.net/video/r985IgMdhUs/видео.html राम कृष्ण हरी माऊली, श्री गुरुदत्त जयंतीच्या आपणास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा, त्यानिमित्त वरील लिंक बघाव्या, ही विनंती🚩🚩🚩🙏🙏🙏😊😊😊🌹🌹🌹
राम कृष्ण हरी! धन्यवाद, माऊली!माझा आवाज काळी-१ ला लागतो,मी हा अभंग काळी -१ ला म्हणत असतो. तुम्ही दिलेल्या स्वर-रचना काळी -१ प्रमाणे वापरून म्हणू शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती.
सुंदर गायन व सुलभ नोटेशन. धन्यवाद. राम कृष्ण हरी.
खूप छान माऊली अगदी कोणालाही समजून येईल असे नोटेशन धन्यवाद महाराज
नमस्ते माऊली, धन्यवाद आपले, आपल्या मित्र परिवारास पण आपल्या चॅनल बाबत माहिती द्या, त्यांना लिंक शेअर करा🌹🌹🌹🙏🙏🙏
अतिशय सुंदर. नोटेशन छान सर. खूप खूप धन्यवाद.
अतिशय छान गायन नोटेशनस् 😊यामुळं एकाच दिवसात माझ्यासारखा नवखा सुध्दा वरील अभंग एकाच दिवसात वाजवायला शिकलो! धन्यवाद 😊
राम कृष्ण हरी खुप छान सादरीकरनकेले आहे धन्यवाद
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे, आणि ते अगदी सोप्या पद्धतीने नोटेशन समजावून सांगितले आहे.
आदरणीय माऊली, कोटी कोटी धन्यवाद🙏🌹
नमस्कार सर अत्यंत सुंदर सादरीकरण धन्यवाद सर.
छान मस्तचमाऊली🙏🙏
नमस्कार गुरुवर्य माऊली,
सुंदर अभंग, उत्कृष्ट गायन, उत्कृष्ट ठेका,
अप्रतिम सादरीकरण, छान सुंदर चाल,
मन रममाण होऊन जाते,
धन्यवाद आभारी आहोत गुरुवर्य माऊली,
राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य, राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य ,
आवाज अप्रतिम आहे गोड नमस्कार
जय हरी माऊली👌👌👌
असो तुला देवा माझा सदा नमस्कार या प्रार्थनेचे नोटेशन टाकावे माऊली आपला खूप सुंदर आवाज आहे
जय हरी माऊली भाऊसाहेब भाऊ
Dev maza maza maza mi devacha very nice👏👏 mauli
सर फारच सुरेख अभंग सादर केला👌👌👌👌👍👍👍💐💐💐💐
Khupch sunder sir🙏🏻🙏🏻
सर,मस्त अभंग. चाल गोड.
जय हरि माऊली खूप छान चालीत आणि सोप्या पद्धतीने नोटेशन सादर केले आहे धन्यवाद 🙏🙏💐
अतिशय सुंदर नोटेशन
खूप छान सर अभंग
छान छान अभंग गोरखनाथ फडतरे परिवार तर्फे अभिनंदन करतो
जय हरी माऊली....
छान मार्गदर्शन.....💐
खुप सुंदर अभंग माऊली
छान छान अभंग मराठी दररोज.गात.बसावे.वाटते.
नमस्कार सर शुभ दुपार तुम्ही मनात ल जानुनच आंभग देता सर खुप खुप आवडले खुप खुप धन्यवाद सर खुप आशिर्वाद
छान छान अभंग गोरखनाथ फडतरे परिवार तर्फे अभिनंदन
अतिशय सुंदर आहे
सोप्पी नोटेशन आहे
सर मनापासून आभार
Ati sunder manmohak maooli
👌👌👌
एकदम गोड गोड झकास
🙏🙏
एकदम बढीया भजन सुंदर
खुप छान सादरीकरण केले आहे maharaj🌹👌👏👏🌹🌹🚩🙏🏻
छान आहे सर तुम्ही नोटिफीकेसेन दिलेले लगेच लक्षात येते
पारंपरिक चाली अशाच प्रकारे आपण अभंग व गवळण नोटेशन देत आहात सर आपले मनःपूर्वक आभार तसेच आपण माऊली गुरू माऊली आमची न्यानेश्वर माऊली या भैरवी चे नोटेशन दया 🙏🙏🙏
अतिशय सुंदर अभंग देव माझा माझा माझा मि देवाचा खुप छान सादर केला सर अति मधुर आवाजात गोड 👌👌👌 धन्यवाद सर नमस्कार सर 💐💐💐🙏🙏🙏👍👍👍🚩🚩🚩
Chhan
सर आवाउ खुप सुंदर
सर मला अभंग पाहीजे
पाया ला्वोनीया दोरी
भुंग बाधिला रे कोणी
Sunder bhajan ,dhnyavad
khup khup awadle jay hari
सुंदर भजन देव माझा माझा 🙏🙏🌹🙏🙏धन्यवाद सुधांशु मावली💐💐
संगीता निकम होईन भिकारी पंढरीचा वारकरी नोटेशन
खूप छान 🙏
खूपच छान सर नोटेशन सोपी वाटले
Khup chan chal sir
नवीन साठी सोपी चाल खूप खूप छान
खूप गोड आवाज आहे
🙏 खूप छान 💐
फारच छान
Khup chhan sopya ashya noteshion madhe sadar केले sir.
Khupach Chan Sir 👌👌🙏
Khup chhan
राम कृष्ण हरी
Very very nice
Atishya sunder sopi bhasha
खूप सुंदर अभंग.
ruclips.net/video/aDgo5fk6mI4/видео.html
ruclips.net/video/mboWQxN-Zqs/видео.html
ruclips.net/video/zVKB-OgodjU/видео.html
ruclips.net/video/ZbUtHXUfqjQ/видео.html
ruclips.net/video/jUpKXQ89eZA/видео.html
ruclips.net/video/CvtAx6lZ7Zg/видео.html
ruclips.net/video/r985IgMdhUs/видео.html
राम कृष्ण हरी माऊली, श्री गुरुदत्त जयंतीच्या आपणास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा, त्यानिमित्त वरील लिंक बघाव्या, ही विनंती🚩🚩🚩🙏🙏🙏😊😊😊🌹🌹🌹
धन्यवाद सर
देव माझा विठू सावळा
जेथे जातो तेथे तु माझा सांगाती
या अभंगाचे नोटेशन दया वे सर विनंती🙏
खूप छान सर
Congratulations
Mast sir
जय सदगुरू 🙏
खूप छान माऊली .आपला आवाज खूप सुंदर आहे .असो तुला देवा माझा सदा नमस्कार या प्रार्थनेचे नोटेशन टाकावे माऊली .खूप खूप धन्यवाद माऊली.
छान.
चाल.सुंदर.आहे.अभिंनंदण
कृपया नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला या तुकोबारायांच्या सुंदर अभंगाचेनोटेशनस्पोस्ट तयार करून प्रसारित करावेत ही नम्र विनंती.
Sir dev माझा विठू सावळा
खुपच छान सर हेच नोटेशन काळी दोन या स्केल मध्ये वाजविले तर चालेल का सर
जय हरी माऊली, काळी 2 ला तुम्ही वाजवू शकता🌹🙏😊
खूप छान
Nice
Hira thevita airani hyache notestion dya plz
माझे माहेर पांढरी नोटेशन पाठवा
Khan chan mauli aapnas vinanti aahe ki pralhad Shinde yanni gayleli gavlan rutla payi kata ya aad vata ya gavlaniche notation patva pl
राम कृष्ण हरी माऊली, हो नक्कीच 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩
छान
🙏🙏🙏🙏धन्यवाद मावली🙏🙏💐💐 अतिशय सुंदर अभंग देव मझा मझा मि देवाचा🙏अपल्य सुर संगीत ताल वरून खूप 😎👍👏
❤
राम कृष्ण हरी! धन्यवाद, माऊली!माझा आवाज काळी-१ ला लागतो,मी हा अभंग काळी -१ ला म्हणत असतो. तुम्ही दिलेल्या स्वर-रचना काळी -१ प्रमाणे वापरून म्हणू शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती.
🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🎄👍🎄👌👌🎄
मला तुमचा नंबर पाहिजे
खुप छान सर 🙏
छाश
Ati sunder manmohak maooli
छान
सुंदर
सुंदर