शहाजी बापू पाटील साहेब . 150एकर जमीन विकून तुम्ही ईथपर्यंत पोहोचलात . तुमचा राजकीय संघर्ष तुम्ही कसा केला असेल याची कल्पना येते. तुमच्यातली ईमानदारी सहज जाणवते. तुम्हाला भावी राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा.
Feel sad for uddhav ji.. i am dai hurt shivsain.... But today I support eknath ji and his team... All they are genuine guy's... Hope they will take care of our state... Hope that Udhav ji will forgive theme..... Bapu tumhi tar mane jinkli aahet lokanchi .... 😘😘😘 1like for you ❤️❤️❤️
I really admired this guy. He should be allocated the portfolio of Tourism. It'll flourish like anything. His words match with his heart. Can prove himself as a good politician like Honorable Shri R R Patil (Aba) Saheb. Innocent Shahaji Bapu in the Shrewd industry of Politics.
श्री बापुसाहेब खरच या धरनिमातेच .या काळ्यामातीच सोन आहे खुप मनापासुन आभीनंदन आहे बापुसाहेबांच माझ आयुष्य तुम्हाला लाभो कारन आपल्या महाराष्ट्राला तुमच्या सारख्या वरीजनल सोन्याची जास्त गरज आहे तुमचा हीत चींतक येक गरीब लेकरु औरंगाबादकर
Sharad Pawar la chief minister wayche hote manun rebel kele.yanna he pan nko..Eknath Shinde la. Chief minister nko. Fakt Pawar nko yanna..Backfoot war rahile Aste BJP t yuti Keli asti tar...but still Pawar is power.. wait & watch..
निर्मळ मनाचा ' सच्चा दिलाचा ' निर्भय ' स्पष्ट वक्ता माझा खास मित्र त्या ना मंत्री करा अभ्यास पुर्वक जाणारा धाडसान निर्णय घेणारा माझा सच्चा मित्र सर्वागिण विकास करेल यात संदेह नाही
बापूची कारकीर्द.....सुरुवातीला आमदार शरद पवार यांच्या कृपेने झाले...आता ज्ञान पाजळत आहेत मस्त बापू एकनिष्ठ राहण्याची इच्छा कशी करावी आपल्याकडून....एकदम ok... 698 मतांनी विजयी झाले आहेत आपण....
खरा शिवसैनिक आहे मनातील बोलला पण खरा घराणेशाहीत जन्माला यावे लागते बंड खोर आमदार मन लाज वाटली पाहिजे बंड केलाय म्हणून बंड तर तुम्ही आमदारवर केलात 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
अख्खा महाराष्ट्र फॅन झाला बापू तुमचा......एक नंबर माणूस आहेत तुम्ही शरद पावरांबदल एक दम बरोबर बोलत तुम्ही 😅😅😅😅 शेवटी काय झाडी काय डाँगार काय हाटेल ओकेच 🤣😅😅😅 खूप मोठा व्हा बापू आमच्या परळी चा प्रुभू वैद्यनाथ तुमच्या पाठीशी आहे
हे बरोबर आहे 100%आम्हाला पण माहिती आहे. जसे तुमचे राजकारण तसेच त्याचे ही असू शकते. हे पण बरोबरच बोलत आहात. पण आता उशीर झाला आहे. हे तेव्हा उद्ध्यव साहेबाना सांगितले असते तर..
असं मंत्री मंडळ पहिल्यांदा च बघत आहे एकदम हसत खेळत.... 😎🥳🥳🤩🤩🤩खूप आनंद झाला..
बापू पाटील यांना पर्यावरण मंत्री करा... ब्रँड ॲम्बेसेडर होतील ते या महाराष्ट्र चे ..आणि लोक निसर्ग प्रेमी होतील
पहिल्यावेळेस ऐकलं या माणसाला, मनाचा निर्मळ, सरळ माणूस...🙏🙏
Amchya Talukyache Amdar ahet
@@bhagyeshdhole2817 नशीब काढलं तुम्ही..मनमोकळे आमदार सो, खरे व सरळ बोलणारे .. अश्या साहेबां बरोबर कुणीही बोर होणार नाही..
Boltat khup bhari 😂👏👏ekdam okkch 🔥🔥🚩
Atta kuth bapula mi matdhan kelyach sarthk zale
Bevd ahe te
हा बंड नाही हि क्रांती आहे
बापू दिल खुलास व्यक्ती महत्त्व आहे राव
Krantich ahe
बापु मानलं तुम्हाला..... माती ला अन् आपल्या भाषेला कधी बदलायचं नसतं हे बापुकडून शिकवं...... खरा मातीतला आमदार.....
शरद पवार म्हणजे पाठीत खांजिर खुपासनारा माणूस आहे... एकदम बरोबर शहाजी बापु पाटील
काही म्हणा पण शहाजी पाटला चा नाद च खुळा 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
काय दिलखुलास माणूस आहे राव ❤
बापु तुम्ही सत्य सांगितला 👌👌100%
जाऊ द्या मजा आली 👍👍🙏😀😀😀
अभिनंदन पाटील आमदार साहेब आपली बोलण्याची सही एकदम शेतकऱ्यांच्या विचाराची आहे
Shahaji is right 👍👍👍
गोरगरीब लोकांतील दिलदार नेतृत्व दोस्ती दुनियेतील राजा माणूस , 🔥🔥👌💯
गरीब लोकांच्या पेसा वरती जगतो आहे शरद पवार
हिजडे
I am become a fan of Shri. Shahajirao Patil saheb. Great Personality. He speak the language of Rural Maharashtra
हि बातमी सामना मधून यायला पाहिजे होती
शहाजी बापू पाटील यांना मंत्रिपद मिळालाच पाहिजे.
पर्यटनमंत्री
निर्मळ, एक गरीब नेतृत्व बापू....we always with u bapu
Patil Saheb real personality, very good 👍👍👍🙏🙏
शरद पवार बाबत सर्व थरांमधये काय मत आहे ह्याची या अनौपचारिक गप्पांमधून कल्पना येते.
Hahah Ek No.. Fakta Eknath Shinde Saheb 🌷🌷🌷🇮🇳🔥🙌🏼
बरोबर बापू
शहाजी बापु सच्चा माणूस आहे शपथ
Jai maharashtra 🚩👌✌️✌️✌️✌️✌️✌️
आणि तेच पवार दुसर्याला संविधान विरोधी म्हणतात
1no bapu💯💯💯💯
हिरवी झाड, मोट डोंगर , आणि जातील , एकदम ok, mst chalalay
Great personality
ह्या माणसाने मन जिंकल.. ❤️❤️
ED CBI ED CBI चा जप करणार्या yz कार्यकर्त्यांना खरंच वाटतं का ह्या माणसाच ED काही वाकडं करू शकतं..??🙄 🙄
Ed ला पहिले बापूने विकलेली 140 एकर घेऊन द्यावी लागेल मग कारवाई करावी लागेल बापू जे आहे ते खर बोलतात पण 1 नो माणूस
एक् number बापू
शहाजी बापू पाटील साहेब . 150एकर जमीन विकून तुम्ही ईथपर्यंत पोहोचलात . तुमचा राजकीय संघर्ष तुम्ही कसा केला असेल याची कल्पना येते. तुमच्यातली ईमानदारी सहज जाणवते. तुम्हाला भावी राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा.
दिलदार माणूस आहे राव हा !
👌👌👍👍
तुकारामाच्या आम्ही वाचतो..आधुनिक शरदपवाराच्या गाथा पाटील साहेब लिहा....मरावे परि कीर्ती रुपे उरावे.जयहो बारामतीचा बाबा..
राजामाणूस एकदम दिलदार🙏🙏
एकनाथ शिंदे साहेब शहाजीबापू ना कृषिमंत्री करा
Ek no bapuu
Jai maharashtra
Feel sad for uddhav ji.. i am dai hurt shivsain.... But today I support eknath ji and his team... All they are genuine guy's... Hope they will take care of our state... Hope that Udhav ji will forgive theme.....
Bapu tumhi tar mane jinkli aahet lokanchi .... 😘😘😘
1like for you ❤️❤️❤️
सरळ आहे
सर्व स्वाभीमानी आमदारांच मनापासुन कौतुक
हेच खरे शिवछत्रपतींच्या विचारांचे वारस
खरंय शहाजी बापू
सरळ चांगल्या मनाचा माणूस लोकाप्रती प्रेम आदर काम करण्याची प्रामाणिकता असा आमदार मिळणे कठीण 🙏🙏
Eknath shinde saheb
Nice
Very happy to see u all happy
दात काढणाऱ्यांनी लक्षात ठेवावं.. एकवेळ उध्दव माफ करेल पण शरद पवार बदला घेतातच
तो वाकड तोंड्या का...😂😂
अतिशय निर्मळ मनाचा माणूस. 👌
shahaji bapu ekadam saral manus tyanchya pasun konalach taras nahi
Lai bhari
Shahaji Bapu patilji👍👍
खूप चांगला माणूस आहे पाटील साहेब👌👌👍💐
Kdkkkk
पवार ला ओळख नारे तुम्हीच. बापू मानलं राव तुम्हाला.
Shahaji Bapu जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
ओके च आहे फक्ट मुंबई सांभाळा म्हणजे झाले
Salute Bapu...
I really admired this guy. He should be allocated the portfolio of Tourism. It'll flourish like anything. His words match with his heart. Can prove himself as a good politician like Honorable Shri R R Patil (Aba) Saheb. Innocent Shahaji Bapu in the Shrewd industry of Politics.
सरळमार्गी माणूस नीस्वार्थी माणूस एक नंबर बाप्पू
श्री बापुसाहेब खरच या धरनिमातेच .या काळ्यामातीच सोन आहे खुप मनापासुन आभीनंदन आहे बापुसाहेबांच माझ आयुष्य तुम्हाला लाभो कारन आपल्या महाराष्ट्राला तुमच्या सारख्या वरीजनल सोन्याची जास्त गरज आहे तुमचा हीत चींतक येक गरीब लेकरु औरंगाबादकर
चांगले माणसे गमावली उध्दव साहेबांनी
शरद पवार ने वसंत दादांना दगा दिला आणि एकनाथ शिंदे ने उद्धव ठाकरे यांना.. दोघे एका माळेचे मणी.. मग दोष फक्त शरद पवारांना का..? तुम्ही पण तेच करताय..🙏
वसंत दादाचे सरकार पवार मुळेच स्थापन झाले होते आणि पवारांनीच मोडले. आधी माहिती घे येड्या. 😂😂😂
Sharad Pawar la chief minister wayche hote manun rebel kele.yanna he pan nko..Eknath Shinde la. Chief minister nko. Fakt Pawar nko yanna..Backfoot war rahile Aste BJP t yuti Keli asti tar...but still Pawar is power.. wait & watch..
@@nknnnn4977 येड्या आधी नीट वाचायला शिक.. आला मोठा राजकारणी.. संदर्भ देतोय मी फक्त .
@Sraman Kar शिंदे आणि फडणवीस भाजप ने काही वेगळे केले नाही.. दगा आणि पाठीत वार करणे हे नवीन नाही त्यांना..
ऐकायला छान वाटलं याचं भाषण
एक नंबर बापू...
निर्मळ मोकळ्या मनाचा माणूस शहाजी पाटील
साधा,सरळ माणुस बापु पाटिल आहेत.
*करावे तसे भरावे - वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला ना - त्याने भोगावी आपल्या कर्माची फळे !!*
Great person
शरद पवाराने बंड करुन स्वतःची पार्टी तरी स्थापन केली तुम्ही काय केल महाशय?
kharch khup mst tumcha swabhaw ahe saheb tumi khup pude jawo hi apli apeshya ahe kharch shard pawar saglyat khatki rajkarni ahe.
1:08 तर ही फसवणारा गुण गुळा आहे😂😂😂😂
Khrch yar ek number amdar aahe aaj parent asa amdar nai pahila ekdum mature Manus ❤️❤️❤️❤️❤️
khup simple n genuine manus ahat aapan sir...
एखादा गुजराती महापौर लवकरच पहायला मिळेल आपल्याला मुंबई मध्ये 😂
Marathi Gujratcha BJP president ahe eveda tirskar bara nahi👍
आपण गुजराती मराठी करत बसतोय
आणि मुसलमान कापतात आपला गळा
Are Gujrat bjp president C R PATIL aahe
बापू नी सत्य परिस्थीती सांगितली बापूंची भाषा खूपच रांगडी बापू एक नंबर
Ek no saheb ❤
निर्मळ मनाचा ' सच्चा दिलाचा ' निर्भय ' स्पष्ट वक्ता माझा खास मित्र त्या ना मंत्री करा अभ्यास पुर्वक जाणारा धाडसान निर्णय घेणारा माझा सच्चा मित्र सर्वागिण विकास करेल यात संदेह नाही
Supar,,,
बापूची कारकीर्द.....सुरुवातीला आमदार शरद पवार यांच्या कृपेने झाले...आता ज्ञान पाजळत आहेत मस्त बापू एकनिष्ठ राहण्याची इच्छा कशी करावी आपल्याकडून....एकदम ok...
698 मतांनी विजयी झाले आहेत आपण....
Khup chhan saheb
बापू म्हणजे दिल खुष, आमदार आहेत मनात कुठलाही व्देष नाही
bapu on fire 🔥🔥🔥🔥
शरद पवार 40 आमदार घेऊन गेलेत आणि तुम्ही पण हेच केलं
Very Great persanaliti
खरा शिवसैनिक आहे मनातील बोलला पण खरा घराणेशाहीत जन्माला यावे लागते बंड खोर आमदार मन लाज वाटली पाहिजे बंड केलाय म्हणून बंड तर तुम्ही आमदारवर केलात
🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
आमदार शहाजीबापू पाटील यांना पर्यावरणाविषयी खूप आवड आहे त्यांना पर्यावरण खात्याचे देऊन टाकावे
आताशी महाराष्ट्रात् मराठी माणूस ताठ मानेने जगू शकेल
स्वच्छ, निर्मळ मन रांगडी भाषा एकदम ओके !!!!!
Nice patil saheb 😂😂👍
Best bapu
Very nice speech
Best Shahaji.... Aage Badho
भारी साहेब
केल ते औ के च शिदे साहेबाबरोबर
अख्खा महाराष्ट्र फॅन झाला बापू तुमचा......एक नंबर माणूस आहेत तुम्ही शरद पावरांबदल एक दम बरोबर बोलत तुम्ही 😅😅😅😅 शेवटी काय झाडी काय डाँगार काय हाटेल ओकेच 🤣😅😅😅 खूप मोठा व्हा बापू आमच्या परळी चा प्रुभू वैद्यनाथ तुमच्या पाठीशी आहे
👌👌👌👌
Ram Ram Thakre 🙏🙏🙏
❤️❤️
बाप्पू.... तुमच्या बोलण्यात स्पष्ट पणा आहे... निरागसता आहे.......
या बंडानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघेही संपल
शरद पवार यांचं माहीत नाही पण उद्धव ला फटका बसला हे नक्की .
आता राज ठाकरेंची वेळ आली आहे मैदानात उतरन्याची .
आमदाराची मजा आहे राव 🎉
सच्चा माणूस
हे बरोबर आहे 100%आम्हाला पण माहिती आहे. जसे तुमचे राजकारण तसेच त्याचे ही असू शकते. हे पण बरोबरच बोलत आहात. पण आता उशीर झाला आहे. हे तेव्हा उद्ध्यव साहेबाना सांगितले असते तर..