कारखान्याचे थुराडे चालु करणारे आता पर्यत काय झोपला होता काय आताच का आठवले धुराडे बघा नाहितर सांगलीत जसे संभाजी पवारानां फसऊन कारखाना घेतला तसा हा पण घेतिल बघा बाबा नाहीतर उद्या कोणतरी म्हणेल वाटलें नव्हते असं होईल
अता महाराष्ट्राच्या तिजोरी वर भर पडत नाही का? Aadi virod karycha nantr amhi changle paise deu mahnun fasvaycha lokana konta hi sarkar asa fukat paise vaatu nayet tyabadal kaame uplabd karun dya.
वैभवदादा कामाचे आहेत पण त्यानी पक्ष खराब निवडलेला आहे
Only Vaibhav Dada Patil
इस्लामपूर मतदार संघाची वाट लेऊन खोट बोल पन रेटुन बोल
वैभव दादा विषय खोल आहे ❤❤
काय राव जयंतराव...दादांना आशिर्वाद तरी द्यायचा 😂😂😂
तुम्ही पंधराशे रुपये सुध्दा द्यायला विरोध केला होता.राज्य भिकेला लागेल असा आरोप केला होता. आता तीन हजार रुपये देऊन राज्य विकणार आहात का?
आमदार वैभव दादा पाटील
विसापूर सर्कल मधे जयंत पाटील चि सभा लावा लवकर
Only vabhiv Dada
Baiya the ग्रेट
वैभव दादा 🎉
Only Vaibhav dada
आमदार सुहास भैया बाबर एकशे दहा टक्के खानापूर विसापूर आटपाडी मतदारसंघाचे जयंतराव पाटील खोटं बोलतात
आमदार सुहास बाबर 🎉🎉🎉🎉
Only vaibhav dada patil fix
हि योजना चालु केली तेव्हा कोर्टात पण तुम्हीच गेला होता हे ही सांगा जरा
तुतारी वाजवणारा माणूस विजयी होणार हे नकीच खर आहे ❤
कारखान्याचे थुराडे चालु करणारे आता पर्यत काय झोपला होता काय आताच का आठवले धुराडे बघा नाहितर सांगलीत जसे संभाजी पवारानां फसऊन कारखाना घेतला तसा हा पण घेतिल बघा बाबा नाहीतर उद्या कोणतरी म्हणेल वाटलें नव्हते असं होईल
आत्ता फक्त दादा👑 किंग च आमदार❤
मतदार संघात दादांनी काय केल ते सांगा साहेब. विटा मंजे मतदार संघ नाही
निवडून येण्या साठी 3 हजार देणार 😂😂
अडीच वर्ष का नाही दिल काय...सरकार तुमचे होते साहेब..आशिर्वाद द्यायला हवा होता..तो दिला नाही
Only vaibhav dada🎉
Only Vaibhav Dada
खोट बोल पण रेटून बोल