तुम्ही जणते चे नोकर नोकर नोकर ,जितेंद्र भावे कडाडले .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 968

  • @AJ-9740
    @AJ-9740 Месяц назад +35

    अरे कोने हा अवलिया ❤...... एक नंबर.... यांना पाठबळ मिळायलाच हवे.

    • @vilasrajput9999
      @vilasrajput9999 3 дня назад +2

      आपण सर्वांनी मिळून द्यायला पाहिजे

    • @AJ-9740
      @AJ-9740 2 дня назад

      @vilasrajput9999 नक्कीच.

  • @uddhavlahane3235
    @uddhavlahane3235 Месяц назад +79

    भावे साहेब हे आंदोलन संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द झाले पाहिजे मना पासून धन्यवाद

    • @MAHDEO
      @MAHDEO 23 дня назад

      सगळे ढेरपोटे पोलीस मा. चो. एक नंबर चे !!! यांनी तोंड उघडल तरी किळस येते
      यांची दादागिरी फक्त आपल्या सारख्या सामान्य लोकांशी . एकेकाळा चाबकानी फटके मारले पाहिजेत

  • @hydroponiclife1786
    @hydroponiclife1786 Месяц назад +165

    पहिल्यांदा देशामध्ये असला खतरनाक माणुस बघतोय

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад +2

      म्हणजे लढवैय्या लोकं हिता साठी की लोकांसाठी खतरनाक

    • @hydroponiclife1786
      @hydroponiclife1786 Месяц назад

      @@somakurhade5692 पोलीसांच्या तोंडावर त्यांची लायकी काढणारा व्यक्ति खतरनाकच आहे एवढी डेरिंग कोणीपण करु शकत नाही

    • @Alex-k9x1u
      @Alex-k9x1u Месяц назад +1

      @@somakurhade5692 ata police reforms sathi ladha dya

  • @vaibhavvishe2530
    @vaibhavvishe2530 Месяц назад +135

    भावे साहेबांचं काम खरच चांगल आहे... परंतु लोकांना चांगली मानस ओळखता येत नाही...

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад +6

      @@vaibhavvishe2530 वेळ लागतो सत्य स्वीकारायला जन्मा पासून खोटं च सत्य आहें हेच शिकवल्या जातं.
      एक दिवस नक्की बदल होईल

    • @bhagavantmadake4411
      @bhagavantmadake4411 Месяц назад +1

      दुर्दैवाने......

    • @harishyawale1983
      @harishyawale1983 Месяц назад +1

      नक्की

    • @dileepdanekar5645
      @dileepdanekar5645 Месяц назад +2

      हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला पाहिजे धन्यवाद भावे सर

    • @payal4667
      @payal4667 28 дней назад

      अन्याय विरुद्ध लढायलाच हवं.मग samor कुणी हि असो

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 Месяц назад +120

    ग्रेट श्री.जितेंद्र भावे. ! छान स्पष्टीकरण! भ्रष्ट पोलिस विभाग की बजाते रहो और उनकी चड्डी उतरते रहो !

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад +2

      भावे सर थांबणारा कार्यकर्ता नाहीं.

  • @sharadmore6653
    @sharadmore6653 Месяц назад +63

    तुम्हाला मनापासून सलाम साहेब💐पहिल्यांदा फेसबुकवर कॉमेंट करतोय आणि शेअर पण केली पोस्ट,खरा निर्भिड माणूस,हे असे लोक पाहिजे राजकारणात💐💐

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      @@sharadmore6653 धन्यवाद वंदे मातरम

  • @pankajpatil1578
    @pankajpatil1578 2 месяца назад +310

    पहिल्यांदा बघितलं दादा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन निरीक्षक साहेबांना कार्यवाही करायला भाग पडताय असा निर्भीड कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्र लाभो 👍

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  2 месяца назад +3

      @@pankajpatil1578 पंकज पाटील पण पटालकी थाटात तुम्ही ही ह्या नोकरांवर अंकुश ठेवा

    • @HM-gb8mf
      @HM-gb8mf Месяц назад

      @@somakurhade5692 SIR BHAVE SIR LA PAHUN AMCHAT PAN CONFIDENCE AALA AAHE AATA AMHI PAN SARKARI NAURAN LA KAM KARIYALA LAU...APAN TAX BHARTO APAN TYNA PAGAR DETO 🙏🙏🙏🙏

    • @shankartemkar8271
      @shankartemkar8271 Месяц назад

      🎉😢😢😢​@@somakurhade5692

    • @pavanraut2852
      @pavanraut2852 Месяц назад

      Mast bola Phil yada kon tari 1 number

    • @MAHDEO
      @MAHDEO 23 дня назад

      सगळे ढेरपोटे पोलीस मा. चो. एक नंबर चे !!! यांनी तोंड उघडल तरी किळस येते
      यांची दादागिरी फक्त आपल्या सारख्या सामान्य लोकांशी . एकेकाळा चाबकानी फटके मारले पाहिजेत

  • @sachinmane8064
    @sachinmane8064 Месяц назад +75

    जबरदस्त अशी माणसे तयार झाली तर सर्व सुता सारखे सरळ होतील.

    • @sam-lf1ix
      @sam-lf1ix Месяц назад +3

      अशी नको म्हणुया आपण ही असेच होवूया

    • @wanderer9593
      @wanderer9593 Месяц назад

      ​@@sam-lf1ix अगदी बरोबर!!!

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      @@sam-lf1ix exactly

  • @shripalmehta6605
    @shripalmehta6605 Месяц назад +66

    ही बाई हफ्ता देत असावी, म्हणून पोलीस तिला संरक्षण देतात.

  • @yogeshveera5867
    @yogeshveera5867 Месяц назад +111

    हिंमतीला सलाम भावे सर

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      आपण ही बना निर्भय

  • @ashokkatkar7641
    @ashokkatkar7641 Месяц назад +38

    भाऊ खुबच छान देशाला तुमची आवश्यकता आहेत।अभिनंदन आपलं

  • @rahulsatale4242
    @rahulsatale4242 2 месяца назад +72

    शिका आणि संघटित व्हा आज 2024 मध्ये हे एक वेक्ति आणि पुण्याचे पंडित हे बघायला मिळाले जनतेने एकत्र व्हा आता

  • @माणिककोठावळे
    @माणिककोठावळे Месяц назад +67

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जाणे पिलेले आहे ते च गुर्गुरणार हे नकि 🙏

  • @devendrathakur7527
    @devendrathakur7527 Месяц назад +69

    दादा तुमच्यासारखे कार्यकर्ते पूर्ण महाराष्ट्रात तयार करा जनतेचे आशीर्वाद आणि पाठिंबा कायम तुमच्या पाठीशी राहील.

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад +1

      तसा कार्यकर्ते प्रत्येयका मध्ये असतो.
      तो फक्त वाट बघत असतो मी, माझं जेव्हा धोक्यात येईल तेव्हा तो लढतो.
      इतर वेळी त्याला तमाशा च बघायला आवडतो

    • @rudGaming-xp3tj
      @rudGaming-xp3tj Месяц назад

      Are saheb jaat pahun samrthan dil jat ...dusara mhnje vakil nivval luatayala Basel aahet kanun vyavstha kshi aahe nyay palika pahaych asel mazya sobt charcha kara

  • @khaniqbal11
    @khaniqbal11 Месяц назад +14

    उत्तम काम केले. तुम्ही निडर वाघ आहेत. सर्व नागरिकांनी तुमच्यासारखे व्हावे, शक्तीला प्रश्न. नागरिक हे या देशाचे राजा आहेत

  • @rajendrasawant6466
    @rajendrasawant6466 Месяц назад +53

    दादा आपल्या हिंमतीला आम्ही दाद देतो. आपल्या सारख्या निर्भीड संघटनेची या महाराष्ट्राला गरज आहे.

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      @@rajendrasawant6466 निर्भय मना ने जगणार मी

    • @Alex-k9x1u
      @Alex-k9x1u Месяц назад

      @@somakurhade5692 police reforms sathi amran uposhnavr basa tumhi 😅

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад +2

      @@Alex-k9x1u हो आम्ही आमचे प्रयत्न नक्कीच करू
      तुम्ही तमाशा बघत रहा फक्त
      कोन कुठे कमी पडला टोमणे मारा.
      स्वतः काही करू नका.

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 Месяц назад +1

      ​@@Alex-k9x1u🤨 तुला सल्ला विचारला नाही.!

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      तो पोलीस किव्वा पोलीस पुत्र आहें.
      रागावलाय तो जाऊद्या बच्चा है वह

  • @user-ss9wo8ur3w
    @user-ss9wo8ur3w Месяц назад +28

    वा धन्यवाद ,आज खरा मर्द पहिल्यांदा पहिला जो खाकी समोर जाऊन त्यांना नडला , वा मनापासुन सलूट

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад +1

      आपण ही निर्भय बना

    • @nitingurule9547
      @nitingurule9547 8 дней назад

      हाच खरा मर्द, बाकी सर्व शेळपट नेते भ्रष्टाचारी, लाच खोर हरामखोरी करणारे जनतेच्या मनातला खरा नेता भावे सरच

    • @AjayGaikwad-qg7xk
      @AjayGaikwad-qg7xk 7 дней назад

      ​@@somakurhade5692 सर तुम्हाला कसे संपर्क करावा

  • @AnmolJindagi33
    @AnmolJindagi33 Месяц назад +50

    जबरदस्त..... काय दरारा काय तो आवाज......... भावे सर तुम्ही भिडला राव काळजाला...... 🤝

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад +1

      @@AnmolJindagi33 9225792255 भावेंचा नं उद्या करा फोन. आणी चॅनेल sucribe करा.

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 Месяц назад +30

    हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्राभर चालले पाहिजे

  • @nitingurule9547
    @nitingurule9547 8 дней назад +1

    अतिशय निर्भिड आणि सरकारी यंत्रणेला त्यांचा आरसा दाखवण्याचे काम भावे भाऊंनी केले खुप खूप कौतुक आणि अभिनंदन. जनता जनार्दन नेहमी भावे साहेबांच्या मागे. खंबीर उभे रहा. व्यवस्था मालक नसून नोकर आहे. आणि आपण मालक आहोत हे लक्षात घ्या.

  • @geetaindulkar5769
    @geetaindulkar5769 Месяц назад +7

    खुप छान अशा माणसाची समाजाला गरज आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @yuvrajchaudhari8005
    @yuvrajchaudhari8005 Месяц назад +23

    जितेन्द्र भावे साहेबासारखेच समाज सेवक असावे तरच जनतेला न्याय मिळू शकेल . त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाज सेवा करावी

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад +1

      आपण ही निर्भय पणे जगा

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 27 дней назад +7

    सगळ्या वेश्याव्यवसाय करणाऱ्यांकडून पोलिस हप्ते घेतात.यातला हिस्सा गृहमंत्री ला पोहोचतो.

  • @dinkarzade7769
    @dinkarzade7769 Месяц назад +12

    भावे सर खूप गरज आहे तुमच्या सारख्या निर्भिड नेत्यांची ह्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 Месяц назад +16

    जितेंद्र भावे खूप असं छान काम केलं अख्या झालं पाहिजे महाराष्ट्रात सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये कुठलं चांगलं पोलीस स्टेशन आहे दाखवा असं आपण

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад +1

      फसनवीस नावाचा आजार महाराष्ट्र च्या राजकारण ला झाला आहें

  • @avinashmete1938
    @avinashmete1938 Месяц назад +10

    1 नंबर सर 💥👌
    सलाम तुमच्या कार्याला🚩🚩🚩

  • @JagdishPatil-i5u
    @JagdishPatil-i5u Месяц назад +12

    जबरदस्त व्यक्ती
    भावे साहेब ❤

  • @sudamrathod2686
    @sudamrathod2686 Месяц назад +31

    महाराष्ट्र त अशा माणसाची जास्त गरज आहे. 🙏🙏🙏👍

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      तुमचा आमदार निवडताना काळजी घ्या. होईल फरक

    • @pankajgosavi8297
      @pankajgosavi8297 Месяц назад


      भावे साहेबांचा नंबर पाहिजे

  • @MohanBorawake
    @MohanBorawake Месяц назад +11

    आपण सद्य परिस्थिती वर वास्तव बोलत आहात आपले अभिनंदन
    असेच कार्य करीत रहा आम्ही आपल्या सोबत आहोत

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      आपण ही निर्भय बना

  • @shoeb24in
    @shoeb24in Месяц назад +10

    भावे खुप बिंदास्त आणि ईमानदार व्यक्ति आहेत। आप चा नासिक मधिल सर्वात विश्वसनीय नेता

    • @ShashikantPatil-h4m
      @ShashikantPatil-h4m 28 дней назад

      अरे मुर्खा आप च नाही, नीट बघ

    • @nitinraundal2597
      @nitinraundal2597 18 дней назад

      Bhau
      Maharastra Nirbhay Party...
      AAP nahi

  • @anilkhose1899
    @anilkhose1899 Месяц назад +14

    भावे साहेब तुमच्या हिंमतीला त्रीवार सलाम .

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад +1

      तुम्ही ही निर्भय पणे जगा

  • @rameshneve3356
    @rameshneve3356 27 дней назад +2

    अतिशय योग्य भुमीका. भावे साहेब आपले कौतुक आहे.

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 Месяц назад +31

    सर्व सुजाण नागरिकांनी असे जागरूक राहुन जिथे अंन्याय होत असेल तिथे जाब प्रशासन, पोलिसांना विचारला पाहिजे.😮 मंत्री ना तर या बाबतीत सोडलं नाही पाहिजे जाम माजलेत सर्व नेते.

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад +1

      @@sandeepkuveskar8452 आपण स्वकेंद्रित खूप झालो आहोत. स्वतः पलीकडे आपण काही बघत नाहीं, प्रत्येकाने स्वतः मध्ये बदल करणे आवक्षक

  • @माणिककोठावळे
    @माणिककोठावळे 2 месяца назад +28

    दादा खरोखर आपल्या कार्याला सलाम👍👌👌🙏🙏

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  2 месяца назад +1

      आपण ही निर्भय बना. बिनधास्त जगा. घाबरून घाबरून जगणं सोडा.
      बँक, शाळा, गुंड, पोलीस, सरकारी नोकर, आणी अजून कित्येक
      सतत घाबरून घाबरून च आपण सगळे जगतो

    • @माणिककोठावळे
      @माणिककोठावळे 2 месяца назад

      @@somakurhade5692 साहेब आम्हाला पण आपला सदस्य बनवू शकता का काम करण्याची इछा आहे

    • @माणिककोठावळे
      @माणिककोठावळे Месяц назад +1

      आम्हाला पण मार्गदर्शन करा आम्ही ही पालघर जिल्ह्यात सुरुवात करतो🙏🙏

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      80874 79204 जगबीर सिंग ह्यांना संपर्क करा.

  • @SumantKarwal
    @SumantKarwal Месяц назад +4

    भावे सरांचे काम खूप "निर्भय" आहे.
    खुठल्याच दडपशहीला ते भिक घालत नाही. अभिनंदन जितेंद्रजी भावे" सर
    🙏🙏🙏🚩🚩

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Месяц назад +3

    धन्यवाद भाई..असेच या महाराष्ट्र राज्य मध्ये कार्यकर्ते निर्माण होऊ द्या...हीच गणेशा..विनंती.. 🚩

  • @arjungavhane5456
    @arjungavhane5456 5 дней назад +2

    जर जनतेच काम नाही झाले तर राजीनामा देणार का ? एकच नं. प्रश्न केला भावे सरांनी.❤❤❤

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 Месяц назад +24

    जनतेचे रक्षक नव्हे हे तर जनतेचे भक्षक आहेत.

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад +2

      देशा ला झालेला कॅन्सर आहें

  • @santoshmitkeMs07
    @santoshmitkeMs07 28 дней назад +2

    भावे साहेब एक नंबर बोलात आणि पोलीसच नाही तर या देशातील सर्व कर्मच्यारी जनतेचे नोकर आहेत. जनता काय आहे हे या नोकराणा कोविड काळात कशी कळाली एकाची पण पगार निगत नव्हता म्हणुन जनताच मालक आहे. देशातील सर्व शासकीय कर्मच्यारी या जनतेचे नोकर नोकर आहेत.

  • @कोपरगावकर
    @कोपरगावकर 2 месяца назад +29

    दादा तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏

  • @RajuTambekar
    @RajuTambekar Месяц назад +11

    अवैध धंदेवाले नेत्या लोकांचा आशीर्वादा मुळे चालते

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      हो पण अश्या नेत्यांना जाणते नि श्राप देण्या ची वेळ आली आहें

  • @dilipkarete2413
    @dilipkarete2413 22 дня назад +1

    भावे साहेब, 🙏🙏🙏 तुम्हाला आमच्या कडुन कोटी, कोटी प्रणाम 🙏🙏🙏आम्हाला आमच्या सारख्या निष्पाप गरीब जनतेला समाजाला तुमच्या सारख्या निर्भिड देवमाणसाची साहेब अत्यंत गरज आहे.आम्हाला साहेब समजुन घ्याल म्हणून एक विनंती 🙏🙏🙏करतो की तुमचा काही नंबर शेर करावा ही विनंती साहेब 😚😚😚🙏🙏🙏 साहेब काही चुकले असेल तर क्षमा असावि , धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏😚

  • @kunaljain9233
    @kunaljain9233 Месяц назад +20

    स्वतःला स्वाभिमानी आणि स्वतःचे हक्काची माहिती असणे खूप गरजेचे आहे त्याच्यासाठी कायद्याची थोडीफार माहिती असणे सुद्धा गरजेचे आहे. पण लोकांना दुसऱ्या लोकांशी काय घेणं देणं असतं स्वतःचा स्वार्थ असलं तेव्हा ते येतात अन्यथा त्यांना काहीच घेणे देणे नसते.

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      @@kunaljain9233 पडेल हळु हळु फरक.
      काही लोकांना स्वतः च्या अधिकारा बरोबरच स्वतः ची काही कर्तव्य देखील आहेत ही जाणीव वाढतेय.

  • @VshalAhire
    @VshalAhire 8 дней назад

    सर्व नाशिक कराना कळकळीची विनंती आहे भावे सरांची नाशिक ला अत्यंत गरज आहे, असा कोणताच नेता आजपर्यंत झालं नाही, ह्या तळमळीने कोणीच नागरिकांची मदत केली आणि करत नाही. ही आपली जबाबदारी आहे की भावे सरांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून आणले पाहिजे.

  • @mahendrakshirsagar9830
    @mahendrakshirsagar9830 Месяц назад +15

    याला गृहमंत्री जबाबदार आहे हे सर्व भ्रष्टाचार करणारे लोक आहे

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад +1

      लाडक्या बहिणी नाहीं
      लाडके भ्रष्टाचार, लाडके रिपेस्ट, लाडके गुन्हेगार, लाडके कॉन्ट्रॅक्टर आहें

  • @जयभारत-ह8ड
    @जयभारत-ह8ड Месяц назад +10

    अरे वा वां कोणीतरी खरेच चांगला विचार करणारा माणूस पहिला ❤❤❤❤❤❤❤❤

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      तुम्ही ही निर्भय बना आणी काम सुरु करा

  • @dattatrayharale6707
    @dattatrayharale6707 Месяц назад +7

    सॅल्युट सर तुमच्या कार्या ला सलाम जय भगतसिंग.

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      जय क्रांती जय भगतसिंग

  • @anandabhoye4457
    @anandabhoye4457 23 дня назад +1

    वा भावे साहेब निर्भिड वक्तव्य असच निर्भिड रहा आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @msgaikwad5383
    @msgaikwad5383 Месяц назад +16

    जितेंद्र भावे तुमच्या कार्याचे वर्णन करायला शब्द नाहीत माझ्याकडे तुमच्यासारखे संघटना तयार करा आशीर्वाद जनतेचा तुम्हाला नक्कीच मिळेल.

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      @@msgaikwad5383 निर्भय महाराष्ट्र पार्टी ही जितेंद्र भावेंच्या विचारांवर चालणारा पक्ष आहें. तेच पक्षा चे संस्थापक अध्यक्ष आहेत

  • @shashikantvakte8988
    @shashikantvakte8988 День назад

    सर तुमच कार्य खरोखर उल्लेखनीय आहे

  • @kishorpatil1401
    @kishorpatil1401 Месяц назад +3

    खरच भारी काम...मानले तुम्हाला

  • @sandeshpatil9826
    @sandeshpatil9826 28 дней назад +1

    भावे साहेब तुमच्या निभीँड कार्याला कोटी-कोटी सलाम. झुकती है दुनिया. तुम्हारे जैसा झुकानेवाला चाहीये.देशाला तुमची गरज आहे.

  • @saketkarekar9562
    @saketkarekar9562 Месяц назад +6

    नविन तळपता सुर्य भावे साहेब आपल्या संस्थेचे सदस्य कसे व्हावे याचा पण प्रसार करा.जनता निडरपणे जगेल आपल्या संस्थेचे आशीर्वादाने.

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      @@saketkarekar9562 नक्की लढत राहू

  • @vilasdongare5227
    @vilasdongare5227 Месяц назад +2

    भावे साहेब असे सर्व जिल्ह्यात जाऊन असा
    कार्यक्रम घ्या. सर्वाना आधार दया. आपले काम स्वच्छ. निडर बनवा.धन्यवाद. सर.

  • @deepakwagh3335
    @deepakwagh3335 Месяц назад +7

    भावे म्हणजे नाशिक च भवितव्य... पद नसताना एवढे कामे करीत आहे... एखादा पद आलं तर नाशिक चा चेहेरा बदलेल हा माणूस ❤

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      100%

    • @sandeepInamdar-qr7mv
      @sandeepInamdar-qr7mv Месяц назад

      जनता नाही द्यायची निवडून, भंगार गोळा करायची सवय झाली आहे

  • @vishalpoman2488
    @vishalpoman2488 Месяц назад +2

    ग्रेट जबरदस्त सर सर्वांनी आवाज उठवला पाहिजे एकट्या दुकट्याने हे होणार नाही...

  • @dattatrayhake3760
    @dattatrayhake3760 Месяц назад +14

    हफ्ते चालू असतील पोलिसांना

  • @santoshkumarghone1416
    @santoshkumarghone1416 Месяц назад +1

    भावे साहेब तुमच्या हिंमतीला दाद द्यायला हवी. . खरंच छान काम करत आहेत. 🙏

  • @jaysingraobhosale5500
    @jaysingraobhosale5500 Месяц назад +10

    भावे साहेब आणि संतोष पंडीत सर यांचं कार्य महान आहे.

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      निर्भय बना
      कोणाला न घाबरता जगा

  • @sandeeppadalwarofficial849
    @sandeeppadalwarofficial849 Месяц назад +1

    हिमतीला सलाम भावे सर. आपल्या मुळेच कार्यवाही होईल.

  • @ravigaikwad9811
    @ravigaikwad9811 Месяц назад +5

    Great Work Bhave Sir🎉

  • @sunilchavan6922
    @sunilchavan6922 Месяц назад +1

    खूप खूप धन्यवाद भावे सर जय फूले शाहू आंबेडकर जय संविधान

  • @pramodtapre4127
    @pramodtapre4127 Месяц назад +19

    सलाम तुमच्या समाज कार्याला जिदाबाद

  • @bhushanpagar840
    @bhushanpagar840 17 дней назад

    धन्यवाद जिंतेंद्र भाऊ 🙏🙏🙏 अश्या पोलिसांना त्यांची जागा दाखवल्या बद्दल ... दि ग्रेट जितेंद्र भावे ✌️✌️✌️

  • @rajeshnadgeri943
    @rajeshnadgeri943 Месяц назад +3

    खुप खुप धन्यवाद साहेब

  • @prabhat-oi6gm
    @prabhat-oi6gm Месяц назад +1

    भाऊ एक नंबर..... भारी वाजवली या भ्रष्ट पोलिसांची👍👍👍👍

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 Месяц назад +8

    हे साहेब खरच चांगले आहेत.नर्मैने बोलतात.दुसरा असता तर त्रास झाला असता.त्यांना पण सलुट.

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      साहेब नरम झाले कारण जाब विचारणाऱ्या मध्ये दम होता मुद्दा योग्य मांडत होते

  • @Life_Journey_123
    @Life_Journey_123 29 дней назад +1

    फारच उत्तम काम केले आहे.

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 Месяц назад +7

    दादा तुमच्या कार्याला सलाम

  • @suniljadhav4808
    @suniljadhav4808 7 дней назад

    भावे साहेब सलाम तुम्हाला अश्याप्रकारे आपल्या हिंदू सणास येणाऱ्य अडचनी बाबत लढा द्या

  • @Dram321
    @Dram321 Месяц назад +42

    ही सगळी जबाबदारी गृह मंत्री निष्क्रिय असल्याची करणे आहे

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      त्यांना फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत.
      बाकी कोणी लाडकं नाहीं सब झूट है

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo Месяц назад +8

    महाराष्ट्र शासनाची राज्यातील सर्व कार्यालयापैकी पोलीस विभाग हे सर्वात भ्रष्ट व माणुसकी नसलेल्या असंस्कृत असलेल्या कर्मचारी/अधीकार्‍यांचे कार्यालय आहे.

  • @arjunsangale8644
    @arjunsangale8644 26 дней назад +1

    एकदम निर्भिडपणे भावें सर सलाम

  • @PopatKarale-t1f
    @PopatKarale-t1f Месяц назад +6

    सलाम आपल्या समाजसेवेला भावे सर

  • @rohidasnagare7177
    @rohidasnagare7177 Месяц назад +1

    सलाम तुमच्या कार्याला भावे सर असेच सामाजिक कार्य करत राहा गोरगरिबांची आशीर्वाद तुम्हाला लागतील अशीच गरीब जनतेची कामं करत जा जय हिंद.

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 Месяц назад +13

    आभिमान आहे भाव सर तुमचा .आम्ही पण सामील होऊ इच्छितो तुमच्या संघटनेत.no द्या.

  • @dilipkarete2413
    @dilipkarete2413 22 дня назад

    भावे साहेब , 🙏🙏तुम्हाला मनापासून माझा सलाम ,बरेच लोक "यांच्या अशा वागण्याने" याप्रकारच्या त्रासामधुन जात आहेत,

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 Месяц назад +2

    भावे साहेब खरंच तुम्ही दाखवून दिल कि जनता हिच देशाची मालक आहे तुमच्या सारखे हिरे निर्माण झाले पाहिजेत या देशात तरच हा देश संविधान नुसार चालेल पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Месяц назад +2

    भावे जी खूप छान कार्य . जवळ जवळ् सर्व ठिकाणी सारखि परिस्थिती आहे आणि सामान्य सुसरी बाई तुजी पाठ मऊ म्हणत आहे

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      @@sunilbhalerao6210 हो खरं आहें

  • @SushmaAwale-f1u
    @SushmaAwale-f1u Месяц назад +1

    Ekch nmbr saheb aaplya sarkhya bhadur wktinchi deshala grj aahe aaplyala manacha triwar slam👍🙏

  • @chandrakantv.4280
    @chandrakantv.4280 Месяц назад +3

    सलाम तुमच्या कार्याला.. भावे साहेब

  • @ninadparkhe0130
    @ninadparkhe0130 24 дня назад +2

    Great work sir 👍🏻

  • @VISHALMORE-u4v
    @VISHALMORE-u4v Месяц назад +2

    धन्यवाद जितेंद्र भावे साहेब....

  • @rafikshaikh8560
    @rafikshaikh8560 Месяц назад

    वाह रे.... साहेबांचे कोटी कोटी आभार....

  • @nanapawar4484
    @nanapawar4484 Месяц назад +3

    खर दादा यांच्यामुळे लाझ वाटते

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 Месяц назад

    दादा खरंच तुमचा सार्थ अभिमान आहे सर्व जनतेने त्यांना असाच धडा शिकवला पाहिजे

  • @rakhamajitirthe1237
    @rakhamajitirthe1237 Месяц назад +10

    अगदी बरोबर आहे

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 Месяц назад +4

    जनतेला निर्भिड व्हायला पाहिजे.आपल्या कार्याचे अभिनंदन.

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 16 дней назад

    लाख लाख तोफांची सलामी तुम्हाला भावे साहेब

  • @Travelwithyogeshk
    @Travelwithyogeshk Месяц назад +6

    काय वाईट दिवस आले भारत देशा मधे,,पोलिसांना त्यांची इज्जत काय आहे ते सांगावं लागती,किती इज्जत घालणार काय माहित हे पोलिस अजून स्वतःची ..

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      त्यांना त्यांनी घेतलेल्या शपथ चा विसर पडलाय

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      @@Travelwithyogeshk घेतलेल्या शपती ची आठवण राहिली नाहीं त्यांना

  • @SantoshPatil-ye7mj
    @SantoshPatil-ye7mj Месяц назад +10

    सलाम भावे साहेब

  • @PositiveThought-358
    @PositiveThought-358 26 дней назад +1

    Great job

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 Месяц назад +4

    साहब तुमचा कार्यालय सलाम जय महाराष्ट्र सर्व लतखोर झालेलेआहे न्याय देवता विश्वास राय लैला नही बाकी चंद करूं अपेक्षा करने चुकीचे आहे

  • @rupeshjagtap1197
    @rupeshjagtap1197 15 дней назад

    असा व्यक्ती प्रत्येक ठिकाणी असला पाहिजे जेणेकरून लोकांना सानभुती मिळते 😊

  • @tanajinarute
    @tanajinarute Месяц назад +5

    फारच निर्भिड व्यक्ती. सलाम दादा.

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      @@tanajinarute आपण ही निर्भय बना

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Месяц назад

    चांगलाच धडा शिकवला या yantrnela
    जय शिवराय.

  • @amitjadhav6524
    @amitjadhav6524 Месяц назад +4

    वेळच्या वेळी आवाज उठवणे खूप महत्त्वाचे आहे...भावे सरांना नमस्कार

    • @somakurhade5692
      @somakurhade5692  Месяц назад

      @@amitjadhav6524 वंदे मातरम

  • @madhavdate7226
    @madhavdate7226 Месяц назад +1

    Congrats.
    U have hit the nail right on the head
    This movement needs to be spread all over Maharashtra in the soonest possible time preferably before elections r pronounced
    Stay on the course .

  • @shripalmehta6605
    @shripalmehta6605 Месяц назад +4

    वा, मानलं खरा मर्द , खरा भारतीय,

  • @bhaskardhule3078
    @bhaskardhule3078 День назад

    मनातून बोलले भावे साहेब धन्यवाद