Shahajibapu Patil : हे सत्तांतर शिवसेनेच्या जिव्हारी लागलंय, सत्ता गेल्यामुळे चिडले आहेत- शहाजीबीपू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 1,3 тыс.

  • @lions4923
    @lions4923 2 года назад +7

    एवढ्या मोठ्या पक्षातून बाहेर पडून, शाश्वत नसलेलं पुढचं भविष्य.. कोणी काहीही बोलू पण शहाजीबापू तुमच्या या धाडसाला सलाम....
    तुम्ही सामान्य जनतेला दाखवून दिलं "झुकेगा नही साला"
    मी पण तुमचं बघून निष्क्रिय ठाकरे गटाला सोडत आहे 🙏🏼

  • @anilban60
    @anilban60 2 года назад +34

    शहाजी बापूंमुळे.. आमचे मित्र सुनील दिवाण यांना प्रसिद्धी मिळाली आणि रोजी काम पण लागलं... बापू लव्ह यु.. 👌👌

    • @subhashgaikwad3131
      @subhashgaikwad3131 2 года назад

      सुनिल दीवान सौ .commercial पत्रकार आहेत..😩

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 2 года назад +41

    शहाजी बापू, तुम्ही 11वेळापराभुतझालात,
    बापू तुम्हाला माझा सलाम, तुम्ही फार मोठा
    संघर्ष दिले ठिक आहे,
    बापू,All is ok.ok, Thanks, RamRam,

    • @parmeshwarkakde1067
      @parmeshwarkakde1067 2 года назад +3

      अपयश ही यशाची पहिली पायरी असते,
      हारजित.विरोंकेहात.के.दोसितारे.होते.है।।
      अपयश सहन करून यश मिळाले त्याला दुनिया
      बाजीगर म्हणते,
      धन्यवाद, राम राम,

  • @bhagawatbhoyar3677
    @bhagawatbhoyar3677 2 года назад +2

    मिटकरी तू काल आला रे बाबा शहाजी बापूचा असं म्हणणं आहे आम्ही राष्ट्रवादी बघितली रे बाबा . शहाजी बापूच भाषण ऐक रे बाबा पहिलं

  • @vijaykumardagade3919
    @vijaykumardagade3919 2 года назад +12

    आमचा मराठा आमदार शहाजी बापू पाटील झिंदाबाद.......

    • @yuvrajpatil5027
      @yuvrajpatil5027 2 года назад

      💪💪💪💪💪

    • @yuvrajpatil5027
      @yuvrajpatil5027 2 года назад

      😍😍😍😍😍

    • @koumei1709
      @koumei1709 2 года назад

      Alele jatiywadi haha. Surat mahrajanni lutli ani hya maratha gaddarane mahrshtra lutun suratla nela haha. Nagoji mane = shahaji patil

    • @mimumbaikar45
      @mimumbaikar45 2 года назад

      पुढच्या वेळेला माजी

  • @dipakc4617
    @dipakc4617 2 года назад +39

    सोनिया पवार प्रेमी ठाकरे पिता पुत्राचा अहंकार तोडून मोडून एक शिवसैनिक मुख्यमंत्री होतो हे खरच धाडसी काम आहे 🚩🚩🚩

    • @hidayatdesai9418
      @hidayatdesai9418 2 года назад

      DHADSI NAHI GHATKI AAHE

    • @dipakc4617
      @dipakc4617 2 года назад +2

      @@hidayatdesai9418 साहेब तुमची ही कमेंट बघा 😔आणि आमच्या कमेंट च्या लाईक्स बघा, जनतेला काय पाहिजे हे त्या उद्धव ठाकरेंना आणि तुम्हाला ही कळेल 😂🚩🚩

  • @shubhamberad6119
    @shubhamberad6119 2 года назад +20

    मस्त उत्तर दिलेय बापू तुम्ही...एकदम शांततेत ते पण..😍😍👌👏

  • @psbandband929
    @psbandband929 2 года назад +23

    हा माणूस टोमणे मारत नाही हो एकदम साधा आहे

  • @krushnashinde540
    @krushnashinde540 2 года назад +105

    म्हणजे बापु तुम्ही आता शिवसेनेत नाहीत,हे मान्य केल्यामुळें तुमचे जाहीर आभार.

    • @ganpatjadkar8505
      @ganpatjadkar8505 2 года назад

      J

    • @ganpatjadkar8505
      @ganpatjadkar8505 2 года назад

      P

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 года назад

      कायझाडिकाय.कायकायकाय

    • @kadampatil6398
      @kadampatil6398 2 года назад

      लवंड्याची शेळी सेना🤣🤣🤣💯💯💯

  • @hemangiabhijit8146
    @hemangiabhijit8146 2 года назад +38

    शहाजी बापू तुम्ही आमच्या मनात आहात. Ur way of talking, tone is very nice. Thanks 💐💐

  • @jeevan3741
    @jeevan3741 2 года назад +198

    हे म्हणतय शिवसेनेला ईथे मत नाही मग हे ईतक्या वेळा का पडल ईतक्या वेळा पडला त्याची ह्याने भरपाई करून घेतली ऐकच नंबर

    • @kiranpawar3239
      @kiranpawar3239 2 года назад +3

      Khar khar

    • @harshal8899
      @harshal8899 2 года назад +2

      बरोबर बोलला

    • @Amolpatil_41
      @Amolpatil_41 2 года назад +7

      शिवसेना तिथे त्यानेच नेली यापैले तो काँग्रेस मधे होता

    • @koumei1709
      @koumei1709 2 года назад

      @@Amolpatil_41 tyala garaj nvhti shivsenechi tar apaxa ka nvhta ubha. Ha tar congressi ahe mulcha hindutvavadi pan nahi. Shivsenechya sanghatnecha fayda ghenyasathich gela hota na ha.

    • @su-in6lt
      @su-in6lt 2 года назад

      Ekch no b j p chya khali aapali 🤗🤗 ko la zaoun ghetali aani 50.khoke gheoun Pavan zala aatta mast pioun tond zavlya sarkha karun bolanar.ha gaddar Eknath shinde cha kutra.

  • @swapnilwagh6100
    @swapnilwagh6100 2 года назад +17

    बापू तुम्ही फक्त पुढे चला संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @umesh6646
      @umesh6646 2 года назад

      दहा पंधरा वर्षे आमदार करा म्हणजे वेडी लागते मग आपण जनतेने फक्त असं बुक मोठं करायचं

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 2 года назад +11

    शाहाजी बापु खरच तुम्ही ग्रेट आहात आणि जनतेचा नेता आहात त्यामुळे कुणा ला घाबरायचे गरज नाही तुम्ही हमखास निवळून येणार म्हणजे येणार मग तुमच्या समोर कोणीही असो

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 2 года назад +18

    फक्त न फक्त एकनाथ शिंदे साहेब 🙏 बापू 🙏

  • @rightwing4015
    @rightwing4015 2 года назад +13

    Shahaji विरोधकांना नुसते कोलत आहेत 💥💥💯

    • @rajadon2071
      @rajadon2071 2 года назад +1

      🚩🚩

    • @rahulraj4845
      @rahulraj4845 2 года назад +1

      थोडे दिवस थांबा लोकच त्यांला कोलतील 😂🤣🤣येडझवा बापु🤣🤣

  • @जयश्रीराम-श4ष
    @जयश्रीराम-श4ष 2 года назад +16

    बापू घाबरू नका . तुम्ही जे केलं ते योग्यच आहे.तुमचे अभिनंदन.

  • @राजेंद्रऔटेपाटील

    बापू लोकनेता!! बापू 💯 टक्के 2024 मध्ये आमदार असणार

  • @bhaskarwalimbe4509
    @bhaskarwalimbe4509 2 года назад +15

    सर्व जण दारू घेतात नवीन कुणीही हिनवू नये
    उधोजक असो नोकरदा रसरकारी अधिकारी असो आमदार खासदार मंत्री असो सर्व जण घेतात कुणी कुणाला हिनवू नका दिव्या खाली अधांर माझे विचार धनयवाद

  • @rajadon2071
    @rajadon2071 2 года назад +20

    Great Shahjibapu 🚩🚩👌

  • @To-cp4fj
    @To-cp4fj 2 года назад +9

    उत्कृष्ट वक्तृत्व ,उत्कृष्ट भाषण शैली मा .आ.शहाजी बापू

  • @manishaubhe6167
    @manishaubhe6167 2 года назад +152

    शभाजी बापू तुम्ही शिंदे यांच्या मागे पहिले गेलात तरी तुम्हाला मंत्री पद दिलं गेलं नाही.....👎👎👎

    • @jayeshsheth2353
      @jayeshsheth2353 2 года назад +1

      MANTRI..PAD..NAHI.MIDALA. TARI..MISSOON...YASHSWI..TYACH..SAMADHAN....JE..2/1/2
      VARSHAT....TE..DURDAIVI.....

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 2 года назад +1

      @@jayeshsheth2353 misssion yashaswi होणारच ना,,ज्या साठी खोके ते तर okk होणारच ना नाहीतर देणाऱ्याने सर्व ठोके केले असते

    • @lions4923
      @lions4923 2 года назад

      मंत्रीपद न मिळाल्याने सुद्धा तुम्ही दुःखी झाला नाहीत, तुम्हाला सलाम

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 2 года назад

      @@lions4923 आमच्या कडे एक म्हण आहे,,,,येडीला सासर काय व माहेर काय दोन्ही सारखेच.

  • @vijayabharti2099
    @vijayabharti2099 2 года назад +14

    शहाजी बापू चांगला माणूस आहे सभ्य आहे हा माणूस कोणाचाही वाईट चिंतन करत नाही बापू तब्येतीची काळजी घ्या

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 2 года назад +15

    शहाजी बापू नाद खुळा.

    • @appasaheblawande1486
      @appasaheblawande1486 2 года назад

      येडपट आहे ते, सदा दारू पिऊन बोलतंय
      50 खोके घेतल्यायत
      मजा मारताय

    • @rajendrakaingade480
      @rajendrakaingade480 2 года назад +1

      @@appasaheblawande1486 कोणी बघितले ❓

    • @appasaheblawande1486
      @appasaheblawande1486 2 года назад

      @UCJX3mWPlQh-epdPQ05j1ELw सदा पेल्यागत बोलतंय

  • @uttammore143
    @uttammore143 2 года назад +25

    बापू तुम्ही बरोबर बोलथाय 💐🙏🙏👍

  • @sangamkakkeri2606
    @sangamkakkeri2606 2 года назад +125

    ११वेळा पडुन ही परत पुन्हा आले,हे यश नव्हे काय?

    • @santoshnagapure2758
      @santoshnagapure2758 2 года назад +6

      मतदारांना यांची दया आली म्हणून त्यांना निवडून दिले.

    • @sanjaymagar1390
      @sanjaymagar1390 2 года назад +3

      दादा जगात आपला तो सोनु दुसऱ्याचा सोन्या असतो
      बर्याच लोकाना राजकारण समजत नाही

    • @amitjoshi1986
      @amitjoshi1986 2 года назад +4

      निवडून आल्यावर काय केलं? गद्दारी च केली ना? 50 खोके घेऊन गुवाहाटी ला पळाला ना? बरं झालं 11 वेळा पाडला ह्याला. आता पुन्हा पडणार.

    • @annashebbandgar6703
      @annashebbandgar6703 2 года назад +1

      कोणी सांगितलं 11 वेळा पडलेत?

    • @amitjoshi1986
      @amitjoshi1986 2 года назад

      @Mystery Masala स्वतःचं खरं नाव लपवणाऱ्या पान मसाल्याशी आम्ही बोलतही नाही.

  • @shubhamgaikwad9593
    @shubhamgaikwad9593 2 года назад +51

    बापू राव एकदा निवडून आला आहे बाता असा करतो आहे की जसे 2024 ला पंतप्रधानपदाचा चेहरा आहे बर नव..!🤣

    • @maheshpawar6008
      @maheshpawar6008 2 года назад

      दोन वेळा आलाय बापू आणि जिथे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देत नव्हते तिथे निवडून आलाय

    • @shubhamgaikwad9593
      @shubhamgaikwad9593 2 года назад

      @@maheshpawar6008 sorry'चूक झाली बर 2वेळी 👍

    • @chaitanyajadhav6005
      @chaitanyajadhav6005 2 года назад +1

      🤣🤣

  • @kunaljanrao6615
    @kunaljanrao6615 2 года назад +126

    संत्रा आमदार एकदम ओके
    2024 ला घरी बसा संत्री चा ज्यूस पित.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 года назад +6

      रांदशेणिक वाझेचे १०० खोके मातोश्री वर पोचले😀😀😀😀😀
      रांदसेणक्यांच्या डांगीतुन जाळच😀😀😀

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 2 года назад +1

      10% टक्केवारी 😎😎एक्दम ok

    • @sagarw4197
      @sagarw4197 2 года назад +1

      ​​@@keepsocialdistance1643 56 इंची ने 4 दिवस लाऊन बायको गावावर सोडली आणी
      मग सोडलेल्या तिच्यावर अख्या गावाने चढून जो आंधभक्त पोरगा काढला तो तू 🤣🤣

    • @जयश्रीराम-श4ष
      @जयश्रीराम-श4ष 2 года назад

      उध्दव ठाकरे ला संपविले.अभिनंदन बापू.

  • @ashwinkanje1340
    @ashwinkanje1340 2 года назад +2

    मैदानातील रांगडा गडी म्हणजे शहाजी बापु पाटील.किटकरी हा सुपारी घेऊन बोलतो.

  • @bapuanuse3925
    @bapuanuse3925 2 года назад +18

    दारूडा आमदार आहे हा. खरचं

  • @laxmanbhosale3673
    @laxmanbhosale3673 2 года назад +5

    एकदा नव्हे दोनदा निवडून आले ते पण स्वतःच्या हिमतीवर मतदाराला
    पैसे देऊन नाय
    बापू तुम्ही great आहात

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 2 года назад +1

      बापू एव्हडे फेमस झालेत कि अजीत पवार पण घाबरला

    • @suresh-pt4cv
      @suresh-pt4cv 2 года назад

      बरोबर, स्वतःची जमीन विकून निवडणूक लढवली.

  • @rakeshjadhav3422
    @rakeshjadhav3422 2 года назад +34

    हा स्वतः बोलतोय दारुडा आहे मग लोक बोलल्यावर राग का येतो

    • @jayeshsheth2353
      @jayeshsheth2353 2 года назад +1

      PAN..TUJA RAG KUNAVAR..
      AATA ???

    • @bhaskardeshmukh4985
      @bhaskardeshmukh4985 2 года назад

      बापू तुम्ही दारुडे आहात हे गुवाहाटीमध्ये हॉटेलमध्ये नसताना सर्वांनी पाहिले आहे त्यामुळे होण्याच्या प्रमाणपत्राची गरज नाही एवढे पुरे

    • @harshal8899
      @harshal8899 2 года назад

      @@jayeshsheth2353 शेठ लोकांवर असेल त्याचा राग 😉😉😉😉😁😁

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 2 года назад +14

    एक नंबर शहाजी बापू

  • @ashokbojgude6298
    @ashokbojgude6298 2 года назад +182

    झाटयाची क्रांति, अरे गद्दारांनो पहिले पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा द्या आणि मग निवडूण या, मग समजू की खरंच तुम्ही एका बापाचे आहात.

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 2 года назад +27

      आणि जो जनतेतून निवडून न येता गद्यार च्या मतावर आमदार व मुख्यमंत्री बनला तो किती बापाचा 😂😂😂😂

    • @prakashyelmar4859
      @prakashyelmar4859 2 года назад +4

      खरय 100/

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 года назад +10

      रांदशेणिक वाझेचे १०० खोके मातोश्री वर पोचले😀😀😀😀😀
      रांदसेणक्यांच्या डांगीतुन जाळच😀😀😀😀😀

    • @dinkarshirtode975
      @dinkarshirtode975 2 года назад +2

      अरे.त्याचा.बापाचा.नाव.घेऊन.जगणारी.किती.बापाचे.अरे.फडणवीस.अजित.दादा ला.पहाटे.उठवायला.गेले.होते.हेच.गद्दार.फडणवीसचे.चाटायला.गेले.ते.किती.बापाचे.

    • @shailajabarawkar5082
      @shailajabarawkar5082 2 года назад +3

      रानरेडा

  • @malharighorpade9645
    @malharighorpade9645 2 года назад +8

    मि‌ बापु‌ चा‌ कठर‌ समर्थक आहे

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 года назад +99

    आता कीतीही, काहीही बोंबला पण , लोकांचा आता तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 года назад +4

      रांदशेणिक वाझेचे १०० खोके मातोश्री वर पोचले😀😀😀😀😀
      रांदसेणक्यांच्या डांगीतुन जाळच😀😀😀

    • @anindian1225
      @anindian1225 2 года назад +1

      @@keepsocialdistance1643 तू आणि शहाजी डोक्यावरून घेवून गेलास काय मातोश्री वर 😅😅😅

    • @ivlas2000
      @ivlas2000 2 года назад +2

      Amcha vishwas kadhich udala ahe Shiv sene varun jevha sonia chya payashi jaun padle satte sathi

    • @hogginarmocount9562
      @hogginarmocount9562 2 года назад +4

      Baramati la jaun halali karun dhungnavar purogami panacha chhap lavla vatta Deshmukh?😂😂

    • @shankarsargar188
      @shankarsargar188 2 года назад +1

      @@hogginarmocount9562 🤣🤣🤣🤣

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 2 года назад +10

    शहाजी बापू पाटील आपण शंभर टक्के पराभूत होणार हे शिवसेनिकांचं कर्तव्य आपला पराभव होणार

  • @rightwing4015
    @rightwing4015 2 года назад +31

    एक नंबर शहाजी बापू fulll support to you 💥💥👍

  • @yogeshpatil230
    @yogeshpatil230 2 года назад +29

    म्हणजे तुम्ही मानता शिवसेनेच्या जिव्हारी लागली आहे आणि दुसरीकडे तुम्ही बोलता खरी शिवसेना आमची मग नक्की काय मग तुम्ही बोलता ते शिवसेनेच्या जिव्हारी लागलीय मग शिवसेना ठाकरेंचीच झाली ना.

    • @blockbusterstatus3334
      @blockbusterstatus3334 2 года назад

      शिवसेना खरी आणि खोटी शिवसेना ते खोटी शिवसेना म्हणतात रे पुळचट माणसा तुझ्या त्या नेटसारखा च आहेस बघ तू पण .

    • @prakashgandhi6335
      @prakashgandhi6335 2 года назад

      KAKA KAKA (UNCLE )
      STOP CORRUPTION IN MUMBAI
      POLICE DEPARTMENT $!!!???
      STOP NIGHT LIFE IN MUMBAI
      SPECIALLY IN GRANT ROAD !!! $$$$$???
      PRAKASH GANDHI
      ONE MAN ARMY 👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊💪💪💪💪👊👊👊👊👊👊❗❗❗❗❕❕⁉

  • @suniljadhav1206
    @suniljadhav1206 2 года назад +95

    हसत हसत पडणार राव तुम्ही,,😃😃

    • @Kingmarath
      @Kingmarath 2 года назад +1

      ते पडले तरी तिथ काय् दुसरा शिवसेनेचा आमदार नाही येणार...शिवसेना त्यांच्यामुळेच आहे तिथे...येईल तरं दुसऱ्या पक्षाचा येईल..मग शिवसेनेला काय भेटेल..

  • @sunilkhandakar9565
    @sunilkhandakar9565 2 года назад +27

    फिरत रहा फक्त तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घ्या बापू तुम्ही निवडून आल्यापासुन तालुक्यातील एकाही गावाला भेट दिली नाही जनतेच्या मनात काय चालू आहे ते सर्व समजेल

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 года назад +166

    मीडियाने शहाजी बापुचा 2 वर्षासाठी ठेका घेतला आहे.

    • @ivlas2000
      @ivlas2000 2 года назад +3

      Sanjya Raut cha ghetla hota na 2.5 varsha sathi..sevti at takayla lagla tyala😆

    • @mahadevpatil4613
      @mahadevpatil4613 2 года назад

      Let it be so

  • @akshayjadhav1838
    @akshayjadhav1838 2 года назад +52

    हे कुणाच्या जिवावर एवढे बाता मारतायत परत निवडून येण्याची लायकी आहे का

  • @prashantmalagave1677
    @prashantmalagave1677 2 года назад +76

    हसत हसत पडणार

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 2 года назад +68

    संत्रा आमदार . . सांगोला वासियांची खरच कीव वाटते की ज्यांनी असा आमदार निवडून दिला😃😄

    • @birudevghutukade3730
      @birudevghutukade3730 2 года назад +9

      Ha hijda ncp chya netya mule nivdun alay chukun nivdun alay 700 matani alay
      Amchyat kayam shekap ch asty

    • @santoshghodekar8196
      @santoshghodekar8196 2 года назад +2

      Khar aahe

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc 2 года назад +21

    शिंदे ने क्रांती केली नाही गद्दारी केली
    तुम्ही सर्व गद्दारांनी महाराष्ट्राची वाट लावली

    • @MrCool-lp7ip
      @MrCool-lp7ip 2 года назад

      Lavdya Maharashtra cha vatola tya vakadtondya dawood cha bhadwyane kela aahe. Bc Jo bhujbal balasahebana arrest karaycha praytana karat hota tyacha mandila maandi laun ha uddhav shemdya basto laaz nahi watli ka

  • @vinodbhise8275
    @vinodbhise8275 2 года назад +4

    शहाजी पाटील यांनी शिवसेनेतून गेल्यामुळे आता हि लागलेली किड निघून गेली 🙏 जय महाराष्ट्र 🙏

  • @rameshpingale4085
    @rameshpingale4085 2 года назад +24

    बापू छान

  • @ap84mh87
    @ap84mh87 2 года назад +1

    बापु एकदम कडक

  • @rajendrapatil9565
    @rajendrapatil9565 2 года назад +14

    सच्या माणूस मातीतला माणूस शहाजी बापू

  • @sanjaydivate7084
    @sanjaydivate7084 2 года назад +1

    शहाजी बापू तुम्ही खूप मोठे झालात आणि महाराष्ट्रात तुम्ही खूप मोठे होणार आत शंका नाही

  • @balwantpatil636
    @balwantpatil636 2 года назад +11

    अगदी बरोबर.... सत्ता गेल्यामुळे सैरभैर झाला आहे .... ठाकरे गट

  • @tanajirankhamb1049
    @tanajirankhamb1049 2 года назад +10

    ओके हाय बापू बेस्ट ऑफ लक

  • @sureshshinde2143
    @sureshshinde2143 2 года назад +17

    टॅंगो आमदार सखू संत्रा आमदार

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate8905 2 года назад +54

    आता हसत हसतच घरी 🏡 बसणार हे मात्र नक्की आहे 🙏🙏🙏🙏

    • @sanket4414
      @sanket4414 2 года назад

      Uddhav saheb baslet tasa ?

    • @kadampatil6398
      @kadampatil6398 2 года назад

      तुमच्या सारख्या मुठ भरानी फक्त ....
      .
      ऊपटत राहावं....🤣🤣🤣🤣

  • @mohanjha7660
    @mohanjha7660 2 года назад +9

    सांगोल्याचा ढाण्या वाघाला डीवचू नका डरकाळी फोडली तर उध्दव सेना कोठेही दिसनार नाही 😀

    • @harshal8899
      @harshal8899 2 года назад

      😁😁😁😁😁😁 बिहारीला बरं महाराष्ट्रात कंमेंट टाकता येते. IT सेल वलय

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 2 года назад +57

    असल्या नालायक लोकांना जनता निवडून देते हे दुर्दैव आहे प्रत्येक मतदार संघात

    • @laxmanhumbad7337
      @laxmanhumbad7337 2 года назад +1

      बरोबर आहे सुरेश भाऊ अजुन जनता अजान आहे

  • @shrirangpawar9467
    @shrirangpawar9467 2 года назад +54

    हसत हसतच पडणार त्यात काय शंका नाही उद्धव साहेब हे मोठे आहेत तर तुम्ही त्याच्यावर ठिका कशाला करताय लाहणा सारखं रहा ना अधि बघा लोक आपल्याला काय काय संबोधतात आपल्यावर काय ठिका करतात ते पाहा बापु मग बोला

  • @sudpatil5968
    @sudpatil5968 2 года назад +15

    बापू एक नंबर✌️✌️❤️❤️❤️

  • @999mrabhinav
    @999mrabhinav 2 года назад +18

    Ekdum ok 👍

  • @surajmore0112
    @surajmore0112 2 года назад +5

    शहाजी बापू तुम्हीं लाखात एक वाक्य बोलला❤️

  • @MrNibandhe
    @MrNibandhe 2 года назад +13

    मस्त👍

  • @kbc9867
    @kbc9867 2 года назад

    बापू लै भारी ..मिटकरी ला ग्रामपंचायत आणता येत नाही गावची..चाललाय बापूचे मुके घ्यायला

  • @sandeeppatil1491
    @sandeeppatil1491 2 года назад +20

    मीडिया वाले तुम्ही तिथेच मुक्काम करा

  • @vijaylokegaonkar9449
    @vijaylokegaonkar9449 2 года назад +15

    Shahji bapu is telling true.

  • @yashroman7709
    @yashroman7709 2 года назад +8

    Shahji bapu ke bhashan ek number

  • @jadhavananta2357
    @jadhavananta2357 2 года назад +36

    अकरा वेळा राष्ट्रवादी ने निवडून येऊ दिले. नाही म्हणून राष्ट्रवादी वर येवडा.राग आहे. उध्दव ठाकरेमुळे आमदार झाला हे विसरु नका.आपलं सगळं संपलं आहे. अति बोलण्यात मजा नाही.

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 2 года назад +1

      मतदारांशी गद्दा री केली २०१९ मध्ये मुख्यमंत्री पद हवे होते म्हणून. किती खोके घेतले २०१९ मध्ये घाऊक दरात ते सर्व शिंदे गट ला माहीत आहे असे सूतोवाच केलेले आहे शिंदे गट ने
      .. खुद्दार शिंदे गट ने क्रांती केली आणि सामान्य मतदारांना न्याय मिळवून दिला

    • @shrikulkarni79
      @shrikulkarni79 2 года назад

      Balasaheb ji mule and BJP mule ale nivdun.....
      Ata hyani sonia sena keli....

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 2 года назад +1

      @@shrikulkarni79 खर आहे🚩🚩🚩🚩

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 2 года назад +1

      @@shrikulkarni79 २०१९ मध्ये गद्दारी केली .. ती देखील मतदार बरोबर

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 2 года назад +4

    Shaji Patil Bapu tumhi Great ahet Tumhi ekdum Best ahat
    हत्ती पुढे कुत्रं भुकतात असंच विरोधकांचा चालू आहे

  • @maheshsawant7738
    @maheshsawant7738 2 года назад

    Barobar

  • @mathuradasmankarnik6450
    @mathuradasmankarnik6450 2 года назад +69

    काहीही स्पष्टीकरण केले तरी gaddari ती gaddari . अरे तुमच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा..खोके तर आहेतच .म्हणून तर पक्षा सोडला ,खोके नसते तर एव्हढे बदनाम केलेल्या फडणवीस बरोबर गेले नसतात, मस्त स्पष्टीकरण आहे,मी नाही त्यातली,कडी लावा आतली. मुलाखत घेणाऱ्याला नुसते चहा भिस्कुट नका देऊ.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 года назад +4

      रांदशेणिक वाझेचे १०० खोके मातोश्री वर पोचले😀😀😀😀😀
      रांदसेणक्यांच्या डांगीतुन जाळच😀😀😀😀😀

    • @prajaktanagolkar6413
      @prajaktanagolkar6413 2 года назад

      मीं नाही त्यातली आणि कडी लाव आतली ही म्हण अगोदर तुम्हाला लागू होते

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 2 года назад

      @@prajaktanagolkar6413 येड्या मी थोडेच खोके घेतले आहे व दुसऱ्यावर खापर फोडत आहे.तू पण तुझ्या आका सारखेच दुसऱ्यावर खापर फोडत आहे पण तुला तसेच म्हणायचे असेल तर म्हण पण दिसून आले

    • @arvindshedage626
      @arvindshedage626 2 года назад

      कुत्रा कसा बाल बाल बोलायला लागला आहे इतकेच....

  • @vasanttandel7563
    @vasanttandel7563 2 года назад +13

    शहाजी बापू हा म्हणजेच लफंगा माणूस आहे.

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 2 года назад +3

    व्वा, बापू व्वा! शाब्बास! छान बोललात.

  • @पांडुरंगभगत-फ6च

    नाय रे नाय !पुढं काय बी खर नाय !

  • @bhaskargend6141
    @bhaskargend6141 2 года назад +4

    1 number bapu👍👍👍👍

  • @sandeepd7598
    @sandeepd7598 2 года назад +21

    बापूंचा व्हिडीओ आहे म्हणुन आता पर्यंत 54k viwes आहेत, मिटकरिंचा असता तर सध्या 40 पण नसत्या

  • @balukale8889
    @balukale8889 2 года назад +32

    आमदार शहाजी थांबा थोड जनाधार आहे की नाही हे निवडणुकीतच कळल

    • @जयश्रीराम-श4ष
      @जयश्रीराम-श4ष 2 года назад

      काही फरक पडणार नाही.

    • @balukale8889
      @balukale8889 2 года назад

      @@जयश्रीराम-श4ष अरे भावा काठावर पास आहे शहाजी

  • @sureshchangune6014
    @sureshchangune6014 2 года назад +14

    Shahaji Bappu...tumhi gret aahat
    Spsht bolan kankhar aavaj
    Tumhi jantetun nivdun aalele aahat
    Tumch khar bolan kahi bhangarana nahi aavadat ge udat te lok
    Tumhi aahe asech kankhar raha aamhi sarv tumchya sobat aahot 🙏🙏🙏🙏

  • @kalpanagahukar4651
    @kalpanagahukar4651 2 года назад +14

    Real hero no tension

  • @dnyaneshwarpatil6641
    @dnyaneshwarpatil6641 2 года назад +1

    बापू एक नंबर हें तुमी.. एक सभा घ्यायला या जळगाव ला.. स्वागत हें तुमचं 🙏🚩🚩

  • @pradeepmahapure7348
    @pradeepmahapure7348 2 года назад +3

    बापू 1 नंबर............

  • @satyasatya3154
    @satyasatya3154 2 года назад +59

    सुशिक्षित लोक कुठं आहेत?🤔 यडपटांवर आमदार होण्याची वेळ आलीय 😀

    • @sagarpatil8734
      @sagarpatil8734 2 года назад +7

      अरे ते वकील आहेत

    • @suraj1781
      @suraj1781 2 года назад +4

      Are to favdy kiti shiklay mahit ahe ka

    • @sureshpatil5604
      @sureshpatil5604 2 года назад +1

      सुंता वाल्यानो उगीच bombalu नका

    • @prakashbowalekar4781
      @prakashbowalekar4781 2 года назад

      Be va da

    • @suresh-pt4cv
      @suresh-pt4cv 2 года назад +1

      म्हणजे सांगोलेकर अशिक्षित?
      बघा आता बापू किती लीड ने निवडून येतात ते.

  • @janardhanlakade2487
    @janardhanlakade2487 2 года назад +71

    संत्रा 🍊🍊🍊 आमदार.....

  • @devidasshinde7214
    @devidasshinde7214 2 года назад +1

    शहाजी बापु आपण पण सत्तेच्या लालसे पोटीच सत्तांर केले आहे लक्षात ठैवा जनता वेडी राहिली नाही

  • @Neelmune
    @Neelmune 2 года назад +8

    बापू 👑

  • @vinodpol3814
    @vinodpol3814 2 года назад +5

    दंगल ही कधी बाळासाहेब यांनी केली नाही दंगल ही फक्त साहेब जे कोनी आहेत त्यांनी केली आणि हे कधी कोणाला समजले नाही समजून घ्या जनतेने , जनतेला जे सांगायचंय ते तुम्ही मतदानातून दाखवा आणि खोके जे बोलतायत त्यांना साहेबांनीच पाडलंय

  • @Jai_shivrai__Mh_14
    @Jai_shivrai__Mh_14 2 года назад +26

    शहाजी बापू दरवेळी म्हणतात मी पहिला मी पहिला म्हणजे बाकीचे गेले त्यांना काही किंमत नाही असं वाटतं शहाजी बापु स्वतः ला श्रेय घेतात खूप मोठं दुर्दैव आहे त्यांना ग'ची बाधा झाली बापु मी पणा कमी करा

    • @sairlendve9569
      @sairlendve9569 2 года назад

      खालून पहिले असतील कारण त्याना काहीच दिल नाही जे मिळाल ते सर्वांबरोबर 50 नंतर काहीच नाही भांडण करा की राव सगळे वाटायला लागले तुम्ही का गप

  • @omkeshpchavan6912
    @omkeshpchavan6912 2 года назад +2

    तुम्ही कोण ठरवणार शिवसेना कुणाची जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा तुम्ही कुठे होतात बापू शिवसेना कोणाची हे ठरवेल जनता आणि जनताच सांगून दे कोणाकडे जनमत आहे ते

  • @vasantgawande4811
    @vasantgawande4811 2 года назад +6

    इशाऱ्यावर नाचणारा........ म्हणजे अमोल mitkari

  • @sarang4542
    @sarang4542 2 года назад +8

    great work bapu

  • @udayjoshi4016
    @udayjoshi4016 2 года назад +4

    नुसते चिडले नाही पिसाळले सारे

  • @SanjeevanZwade175
    @SanjeevanZwade175 2 года назад +1

    ह्याला जंगलात सोडुया .

  • @epicwandering
    @epicwandering 2 года назад +17

    Mast Shahaji bappu
    We support you

    • @appasaheblawande1486
      @appasaheblawande1486 2 года назад

      अरे काय सपोर्ट करतो, ज्यांच्या मुळे निवडून आलंय, त्याला धोखा दिलाय,
      गाढव आहे तो

  • @महादेवटेकाळे
    @महादेवटेकाळे 2 года назад +16

    आपण शिवसेनेत नाहीत हे आपण कबूल केले आभारी आहोत.

  • @manojkale1255
    @manojkale1255 2 года назад +13

    तुमची स्वतःची मतं आहे मग अपक्ष निवडणुक लढवली पाहिजे होती आपण तेव्हा आपला दबदबा दिसला असता,

    • @vishalbabar2
      @vishalbabar2 2 года назад

      अपक्ष पण लडवली आहे 60/70 हजार मते पडली होती

    • @manojkale1255
      @manojkale1255 2 года назад

      @@vishalbabar2 शेवटी विजय कोणत्या चिन्हावर भेटला ते महत्त्वाचे

  • @जयस्तुमराठा-झ1व

    मा. अदित्य ठाकरे साहेब शिव संवाद यात्रा लवकरात लवकर सांगोला तालुक्यात येऊ धा. या काठावर निवडून आलेल्यांना तालुक्यात शिवसेनेची ताकद कीती आहे ते दाखवून देऊ.

  • @sureshshinde2143
    @sureshshinde2143 2 года назад +17

    कशली....क्रांती गद्दारी केली गद्दारी

  • @patil9614
    @patil9614 2 года назад +9

    उद्धव ने 500मतं मिळवून दाखवावे..
    लायकी काढली उद्धव ची... बापूने 🤣🤣🤣🤣

  • @pratikpatil4084
    @pratikpatil4084 2 года назад +3

    लई आगाव बोलू नका साहेब.... आपल्या तालुक्याला माहीत आहे कुणाला किती मत होते ते आणि ते कुणाल मुळे आले ते....

  • @dattatrayapawar9290
    @dattatrayapawar9290 2 года назад +1

    ग्रामीण भागातील नेतृत्व......महाराष्ट्रात नाव झालं.....तुमचे भाषण गाजत आहेत.......

    • @suresh-pt4cv
      @suresh-pt4cv 2 года назад

      हेच तर खुपतय. ... मिटक्या सारख्यांना

  • @vasantgawande4811
    @vasantgawande4811 2 года назад +13

    शहाजी बापू पाटील साहेब, पाटीलकी काय असते हे काय माहित या मित्करीला

  • @blockbusterstatus3334
    @blockbusterstatus3334 2 года назад +1

    जनता किती वेडी आहे बापूबद्दल वाईट comt टाकत आहे . आरे हिंदुत्ववादी माणस आहे हे . सपोर्ट करा .