आंदोलनाचा सहावा दिवस, तब्येत खालावली; Laxman Hake यांनी प्यावं म्हणत OBC बांधवाला अश्रू अनावर!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #LaxmanHake #OBCReservation #ManojJarange #MarathaReservation #MaharashtraTimes
    एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलेलं असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके...
    यांनी अंतरवली सराटीच्या वेशीवरील वडीगोद्री गावात उपोषण सुरू केलंय.
    गेल्या सहा दिवसांपासून ओबीसी नेत्यांचं उपोषण सुरू आहे.
    राज्यभरातील अनेक ओबीसी समर्थकांनी वडीगोद्री हे ठिकाण गाठलं आहे.
    यावेळी ओबीसी बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिजीत दराडे यांनी...
    लक्ष्मण हाकेंनी पाणी प्यावं असा सांगताना ओबीसी समर्थकाच्या डोळ्यात पाणी आलं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 303

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 2 месяца назад +41

    हाके सर जिंदाबाद ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे

  • @RamShingare-s9u
    @RamShingare-s9u 2 месяца назад +36

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @shanbade3402
    @shanbade3402 2 месяца назад +43

    एकच पर्व ओबीसी सर्व 🎉

    • @wrdengineer5406
      @wrdengineer5406 2 месяца назад +1

      एकच पर्व ओबीसीत मराठा सर्व❤

    • @wrdengineer5406
      @wrdengineer5406 2 месяца назад +1

      एकच पर्व ओबीसीत मराठा सर्व❤

    • @santoshmane1025
      @santoshmane1025 2 месяца назад

      एकच पर्व मराठा ओबीसी सर्व ❤

  • @sosweetlittlearya4814
    @sosweetlittlearya4814 2 месяца назад +113

    18 पगड जातीसाठी एकटा हा वाघ लढतोय सर्व ओबीसी साथ द्या

    • @maratha__empir_96k
      @maratha__empir_96k 2 месяца назад +5

      कोणता वाघ हाके बाथरूम मध्ये जाऊन वडापाव खातो आणि तुम्ही इकडे रडत बसा

    • @ak0196
      @ak0196 2 месяца назад +4

      आम्ही ओबीसी कुणबी मराठे फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत,जय कुणबी मराठा.

    • @LoveShowsNostalgic
      @LoveShowsNostalgic 2 месяца назад +2

      Chorachya manat chandn😂😂 saglyana jarange samjta ka 😂😂 12 vya divsahi 10 mamsana aaikat nvta pattya sagar banglyavr nigala hota adlya ratri mutton khalla hota mane😂😂

    • @dycgu
      @dycgu 2 месяца назад

      ​@@maratha__empir_96k96k मागास कसे झाले 😂😂😂

    • @Status-jk6nm
      @Status-jk6nm 2 месяца назад

      ​@@maratha__empir_96kAbe landeeeeeeeeeee Tula jarangyaaaa mutton sandas madhi jaun khato te nahi disat ka be zatyaaaa

  • @s1user9371
    @s1user9371 2 месяца назад +75

    एकच पर्व OBC सर्व ❤❤

    • @wrdengineer5406
      @wrdengineer5406 2 месяца назад

      एकच पर्व ओबीसीत मराठा सर्व❤

    • @wrdengineer5406
      @wrdengineer5406 2 месяца назад

      एकच पर्व ओबीसीत मराठा सर्व❤

  • @uddhavwakhare4883
    @uddhavwakhare4883 2 месяца назад +30

    Only obc

    • @santoshmane1025
      @santoshmane1025 2 месяца назад

      एकच पर्व ओबीसी त मराठा सर्व ❤

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 2 месяца назад +53

    जय obc जय हाके साहेब❤❤❤🎉🎉🎉

  • @Ramarajurkar
    @Ramarajurkar 2 месяца назад +5

    हाके साहेब तुम आगे बढो OBC आपके साथ हैं 💛💛💛💛

  • @manishak6414
    @manishak6414 2 месяца назад +20

    जय ओ बी सी

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 2 месяца назад +30

    हाके.म्हणजे.फक्त.500मत.घेणारा.दिडशहाणा.चालला.शहाणपणा.करायला

    • @RamSagar-zx5iu
      @RamSagar-zx5iu 2 месяца назад

      तुझ्या बायकोला उभा कर किती मत भेटतात बग

    • @balajimehetri9695
      @balajimehetri9695 2 месяца назад +4

      भल्या भल्याना घोडा लावणारा आहे मा लक्ष्मण हाके साहेब।

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 2 месяца назад +1

      vidhansabha la kalen

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc 2 месяца назад

      त्यांनी jarange सारखा लोकांना जातीच्या नावावर वाटला नाही...जरंज नी ५०-५० सभा घेतल्या

    • @kartikbhale8792
      @kartikbhale8792 2 месяца назад +1

      Voting srv ky nste ....Prtekala Andolan करण्याचa hkk ahe........Hushar personality ahet Hake sir...

  • @janardangurule6928
    @janardangurule6928 2 месяца назад +29

    हाके जिद्द सोडू नका मरण आले तरी चालेल पाणी सुद्धा पिऊ नका

  • @shardulrawatearts.7262
    @shardulrawatearts.7262 2 месяца назад +15

    एकच ध्यास मराठा आरक्षण.मनोज दादा जरागे पाटील जिंदाबाद.एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤🎉

  • @vinodshinde6591
    @vinodshinde6591 2 месяца назад +14

    शहीद घोषीत करू

  • @adesanjay8251
    @adesanjay8251 2 месяца назад +13

    जय OBC

  • @maratha__empir_96k
    @maratha__empir_96k 2 месяца назад +24

    तो hake बाथरूम मध्ये जाऊन हागायला गेल्यावर वडापाव khato 😂

    • @purvifastionpoint2471
      @purvifastionpoint2471 2 месяца назад +6

      Mala pn aahch विचार आला होता. जरांगे उपोशन करत होते तेव्हा😅😅😅😅

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 2 месяца назад

      बरोबर आहे 😂😂😂😂😂😂​@@purvifastionpoint2471

    • @Ajyghkhfzhkogh
      @Ajyghkhfzhkogh 2 месяца назад

      Jarange mela asta aata paryant ksa jivnt aahe re gandu 😂, gaddari, beimani tumchya raktatch aahe.

    • @Ajyghkhfzhkogh
      @Ajyghkhfzhkogh 2 месяца назад

      96k cha maaj bnd kr chutiya tith kunbi taak agodar kunbya😡, Reservation pahije tr agodar te maaj kmi kr ani aukatit ye, tr bhetl tr bhetl tula bhikarchota.

    • @jitendarakukade3308
      @jitendarakukade3308 2 месяца назад +1

      घंटा

  • @annasahebgiri7431
    @annasahebgiri7431 2 месяца назад +13

    jayobc❤❤❤

  • @SSPhysics
    @SSPhysics 2 месяца назад +27

    आरक्षण बचाव. obc बचाव👍. अभ्यासू आणि सुसंस्कृत हाके साहेब सर्व ओबीसी समाज तुमच्या पाठीशी आहे❤👍👍

  • @rushikesh9272
    @rushikesh9272 2 месяца назад +30

    एकच पर्व OBC सर्व

    • @wrdengineer5406
      @wrdengineer5406 2 месяца назад

      एकच पर्व ओबीसीत मराठा सर्व❤

  • @nvmacademy7197
    @nvmacademy7197 2 месяца назад +5

    एकच पर्व obc सर्व 👍👍👍

  • @shivajibhagwat6697
    @shivajibhagwat6697 2 месяца назад +1

    ओबीसींना फक्त ओबीसी ला मतदान करायचं हाच हेच आंबेडकरांनी आपल्याला दिलेला सुदर्शन चक्र आहे

  • @Om_B26
    @Om_B26 2 месяца назад +19

    नको जरांगे ची कॉपी करू जरंगे तसा तब्येत ने आहे तू नाहीस😂

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip 2 месяца назад +1

    धनगर गावो गावी मेंढर घेऊन फिरतोय....मराठवाड्यातला गरीब वंजारी समुदाय आज ही ऊस तोडतोय खानदेशातील आदिवासी समुदाय आजही दुसऱ्याच्या इथ काम करून पोट भरतोय गाव गड्यातला सुतार,न्हावी, कुंभार,चांभार व इतर समुदाय आजही कष्ट करून जीवन जगतोय........ आम्हाला पिढ्या न पिढ्या जमिनी नाही...राजकारणाचा आणि आमचा दूर दूर पर्यंत संबंध नाही....आमदार असेल कुठे एखाद दुसरा...खासदार एखाद दुसरा.....
    मराठा समाजाची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे..

  • @ramkrishnathaware5041
    @ramkrishnathaware5041 2 месяца назад +4

    अरे बाबांनो जो पर्यंत आपला समाज ह्या प्रस्थापिताची गुलामगिरी बंद करत नाहीत तोपर्यंत असिच वागणुक मिळणार आहे जागे व्हा

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 2 месяца назад +4

    जय ओबीसी जय ओबीसी

  • @Democratic12346
    @Democratic12346 2 месяца назад +21

    आपण 70 टक्के आहोत ..आपण भुजबळ साहेब याना मुख्यमंत्री करू..किती दिवस छोट्या आणि मोठ्या पवार ची चाकरी करायची आहे

  • @user-os9uw3ql2g
    @user-os9uw3ql2g 2 месяца назад +12

    सगळं जस जरांगे पाटील च उपोषण होत
    ते सगळं कॉपी चालू आहे
    स्वतःच्या हिमतीवर करा जरा उपोषण जनतेला वेटीस का धरताय हाके साहेब
    obc मराठा एकच आहे तुमच्या प्रसिद्धी साठी चालू आहे हे सगळं समजत

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 2 месяца назад

    पुढील आमदार ओबीसी चा होनार ,जय ओबीसी जागो ओबीसी

  • @kishorsanap1714
    @kishorsanap1714 2 месяца назад +10

    पाणी पिऊन आंदोलन करा

  • @vilastajne3572
    @vilastajne3572 2 месяца назад +2

    हॉके, वाघमारे, ससाने, कीर्तने सर्वांनी उपोषण मागे घ्यावे, आपण कायद्याने लढू

  • @ganeshbargaje9658
    @ganeshbargaje9658 2 месяца назад +18

    एकच पर्व obc.. सर्व

  • @dnyanobabarve-mt6ks
    @dnyanobabarve-mt6ks 2 месяца назад +3

    पाणी आताचं प्यायला रडून मोकळ होऊन जमतं नाही आणखी चार दिवस बसा

  • @vilasdighe6319
    @vilasdighe6319 2 месяца назад +6

    नको रडू त्याला काही झाले नाही आजुन 8 दिवस आंदोलन कर

  • @AshokGaikwad-qn2lr
    @AshokGaikwad-qn2lr 2 месяца назад +7

    आम्ही पण ओ बी सि अहोत

  • @wrdengineer5406
    @wrdengineer5406 2 месяца назад +1

    एकच पर्व ओबीसीत मराठा सर्व❤

  • @knowledgeguru3385
    @knowledgeguru3385 2 месяца назад +6

    😂 आमची सीन रिपीट करतायत राव...

    • @Misktw
      @Misktw 2 месяца назад +1

      तुमचा सिन कोणता वाशी ला जाऊन परत येणे 🤣.

  • @TUSHARGOLHAR
    @TUSHARGOLHAR 2 месяца назад

    पवार साहेबाना पंतप्रधान करा सर्व आंदोलने आपोआप शांत होतील !
    🎉 आहे की नाही जादू ! 🎉

  • @Indianmassspeakervideo3078
    @Indianmassspeakervideo3078 2 месяца назад +3

    साहेब उपोषण मागे घ्या please वेळ आली तर आपण उमाजी नाईक बनून आपल्या विरोधात निर्णय घेणाऱ्या प्रत्येकाला धडा शिकू
    हाके साहेब हात जोडून विनंती करतो आहे आपण दोन्ही वाघांनी उपोषण मागे घ्यावे.

  • @Partik929
    @Partik929 2 месяца назад +3

    हाकेने पाणी पुरी खावी

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 месяца назад +12

    शेट कळतेय का तुम्हाला...मराठा समाज मागास सिद्ध झाला आहे.

    • @Hhfddjjjfy
      @Hhfddjjjfy 2 месяца назад +3

      डांबरी डांबरी से जायेंगे.. उपोषण करेंगे .. सभी लोगो को झोपने देंगे.. उठेंगे दूध भात खायेंगे.. कोणी देखा क्या नही पायेंगे.. फिर गोधडी लेके सोयेगे.. फिर गॅलेक्सी हॉस्पिटल मे जायेंगे..🤣🤣 मे हू गावठी मिथुन😂

    • @Democratic12346
      @Democratic12346 2 месяца назад +4

      ​@@Hhfddjjjfyगावठी बकुळ सारखे रधेंगे...बेसन सम्राट सारखे हाबुक तोकेंगे.. लक्ष्या सारखे वधापाव खायेंगे..

    • @rajushinde5298
      @rajushinde5298 2 месяца назад

      नाली नाली से जायेगे ओढी नधी से जायेगे. आरक्षण लेंगे 😂😂😂

    • @RamSagar-zx5iu
      @RamSagar-zx5iu 2 месяца назад

      तुला काय शेटृ कलतय काय

  • @user-wi2dl9lu5v
    @user-wi2dl9lu5v 2 месяца назад

    घुले दादा खूप छान बोललात जय भगवान जय ओबीसी

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 2 месяца назад +2

    पुरावे नोंदी तपासून शासनाने दिलेले कुणबी म्हणून आरक्षण शासनाने दिले त्याला विरोध केला नाही पाहिजे.....

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 2 месяца назад

    स्वतः साठी नक्की करा. ना की दुसऱ्याला मिळू नये म्हणून करणे नक्कीच गैर आहे... पाटील जी

  • @uttamshinde5500
    @uttamshinde5500 2 месяца назад

    ओबीसी समाज आणि शपथ घ्यावी आम्ही कुठेही ओपन मधून फॉर्म भरणार नाही

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f 2 месяца назад +1

    त्यांना कुठूनही द्या नाहीतर त्यांना नका देऊ परंतु आमच्या आम्हाला राहू द्या? ही प्रवृत्ती योग्य आहे का याच प्रवृत्तीमुळे आम्हाला ओबीसी मधून आरक्षण हवे आहे

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 2 месяца назад +5

    माधव.मेला.आता.विसरा.पं.स.जि.प.हे.पण.नाही.येणार.

  • @अक्षयपाटीलपवार
    @अक्षयपाटीलपवार 2 месяца назад +2

    आंदोलन करणारे लक्ष्मण हाके. यांना ओबीसीचे मतदान पडलं का हे
    आधी बघा.

  • @shivajishinde9910
    @shivajishinde9910 2 месяца назад +1

    जय ओबीसी जय गोपाळ

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 месяца назад +3

    OBC हे आरक्षण कोनाचा ७/१२ नही... गरीब गरजु लोकांना आरक्षण भेटले पाहिजे मग तो कोणत्याही जातीचा असो.. आरक्षण ही सरकारी संपत्ती... आरक्षण हे सगलयांना भेटले पाहिजे....

  • @ashoksanap8705
    @ashoksanap8705 2 месяца назад +1

    रडू नको भावा आता आपण लढू .
    एकच पर्व ओबीसी सर्व💪💪✌️✌️

    • @santoshmane1025
      @santoshmane1025 2 месяца назад

      एकच पर्व मराठा ओबीसी सर्व 😂❤

  • @KeshavGhotale
    @KeshavGhotale 2 месяца назад

    जरांगे पाटील साहेब तुम आगे एवढे

  • @omprakashnawale
    @omprakashnawale 2 месяца назад +2

    इतर गोरगरीब 18 पगड गोर. गरिबाला तुम्ही आरक्षण खाऊ देणार नाही फक्त तीन जातीचा फायदा होत आहे

  • @SatishSonawane-bi2nh
    @SatishSonawane-bi2nh 2 месяца назад +3

    ओबीसी ल धक्का नाही मग लेखी का देत नाहीत हे सरकार ओबीसी जागा हो

  • @SSPhysics
    @SSPhysics 2 месяца назад +14

    आरक्षण बचाव. obc बचाव👍आरक्षण हे प्रॉपर्टी नसून व्यवस्था आहे झुंड शाही पासुन वाचण्याची

  • @shivajishinde9910
    @shivajishinde9910 2 месяца назад +1

    जय ओबीसी

  • @vitthalnagre203
    @vitthalnagre203 2 месяца назад

    या सरकार चा जाहीर निषेध

  • @satishtakale7466
    @satishtakale7466 2 месяца назад

    हाके साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @PintuMagar-sv5sc
    @PintuMagar-sv5sc 2 месяца назад

    काय गंमत आहे आपन चोरलेली एखादी गोष्ट ज्याची त्याला देऊ नये यासाठी हा नीचपना चाललाय

  • @rahulsathe4627
    @rahulsathe4627 2 месяца назад +6

    Haku kombda khavun padlay

  • @santoshmane1025
    @santoshmane1025 2 месяца назад

    यांना सर्वांना राज्य घटनेचे धडे शिकवा म्हणजे यांना कळेल.
    मराठ्यांना 20% आरक्षण द्या, कुठून पण द्या, अन् आमच्या आरक्षणाला हात लावू नका.
    पागल कुठले.
    एकच पर्व मराठा ओबीसी सर्व ❤🚩

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 2 месяца назад

    क्रांतीसुर्य लक्ष्मण हाके पाटील🔅

  • @user-es3ts6wn8y
    @user-es3ts6wn8y 2 месяца назад +1

    हके नाटकी माणूस आहे.4दिवस थांब नीट होईल. कोटू कोटु दूर निघाल कळलं

  • @user-dy5cg7dw1g
    @user-dy5cg7dw1g 2 месяца назад +9

    नाटक आहे

    • @s1user9371
      @s1user9371 2 месяца назад +2

      देशी मस्तराचा तमाशा होता का

    • @rushikesh9272
      @rushikesh9272 2 месяца назад

      te antarvali madhe hot

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 2 месяца назад

      ​@@s1user9371तो.तुझा.बाप.होता.तुमची.लायकी.नाही.बोलायची.उगाच.बडबड.कशाला.करतो.मेंढ्याच.संभाळ

    • @Status-jk6nm
      @Status-jk6nm 2 месяца назад

      Jarangyaaaa bewdaaaa

  • @prashantpatil-yp5mw
    @prashantpatil-yp5mw 2 месяца назад +1

    यांना ऐक ऐक खर्रा द्या चगळायला आता घरी जातील 😂

  • @prayagalondhe4052
    @prayagalondhe4052 2 месяца назад

    हाके साहेब जिंदाबाद

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 2 месяца назад +1

    काही टेन्शन नका घेऊ बांधवांनो ते वडापाव खाऊन उपोषण करत आहे

  • @vikrampatil9521
    @vikrampatil9521 2 месяца назад +1

    तुम्हाला 288 समाज चालतो ओबीसी मध्ये मराठा समाज आल्यावर तुमच दुखतंय का .....मराठा समाज ओबीसी आहे आमचा हक्क आहे

  • @AjayBadade-nr5sf
    @AjayBadade-nr5sf 2 месяца назад +1

    😂😂रडणाऱ्या शेजारी हसत आहे एक जण

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 2 месяца назад +1

    बोला भाऊ तुम्ही अगदी खर बोललात
    घाबरु नका भाऊ..

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 2 месяца назад +1

    लाजा वाटुद्या रे सगळे सेम टु सेम मनोज जरांगे चे बघुन करत आहेत,लय लोक हासत आहेत राव आपल्याला

  • @Sbwaware
    @Sbwaware 2 месяца назад +7

    खा🍌🍌🥕🥕😂🚬🚬

  • @SportsInstinct9
    @SportsInstinct9 2 месяца назад

    4 दिवसात डाम डुस फुस 17 दिवस कस उपाशी राहणार हागे साहेब एकच पर्व obc मराठा सोबत घेऊन BJP पाडू😊

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 2 месяца назад +13

    मानसा मानसात भांडण कोण लावतय जाती जातीत कोण भांडण लावतय हे प्रत्येक जातिच्या नागरिकांना समजायला पाहिजे 🎉🎉एक मराठा सरकारचा निषेध करतो

    • @Jan_hit_krishna
      @Jan_hit_krishna 2 месяца назад +2

      Ata OBC la Shikvaychi garaj nahi karan ek varsh jhala karamati kaka sathi tumhi lokani mansat manus nahi thevla

  • @pundlikhelambe7288
    @pundlikhelambe7288 2 месяца назад +16

    हाके सर पाणी प्यावे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे

  • @user-es3ts6wn8y
    @user-es3ts6wn8y 2 месяца назад +1

    पाटलाची बरोबरी करू नको.

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 2 месяца назад

    जरांगेची आता फाटली आहे हाके यांना मिळणारा सपोर्ट पाहून

  • @ManishaBellam-hr1uz
    @ManishaBellam-hr1uz 2 месяца назад

    दादा छान बोलत

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 2 месяца назад +2

    Only OBC😊😊😊🎉🎉🎉

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 2 месяца назад +1

    हाके साहेब सरकार तुमच्या मागण्या मान्य करेल त्याला 16 दिवस उपोषण करावे लागेल

  • @jagantoge6076
    @jagantoge6076 2 месяца назад +3

    Jay obc

  • @rameshdighe8938
    @rameshdighe8938 2 месяца назад

    नंबर वन जरांगे पाटील

  • @varshajadhav6017
    @varshajadhav6017 2 месяца назад +2

    😢

  • @SachinGiram-dw3xl
    @SachinGiram-dw3xl 2 месяца назад

    Katu satya

  • @user-yw5uy2jc5t
    @user-yw5uy2jc5t 2 месяца назад +1

    Ek number 🙏

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 месяца назад

    संविधानाने १० वर्ष आरक्षण द्या असे सांगितले होते.आता ७५ वर्ष झाले तरी का आरक्षण चालू आहे.किती पिढ्या हा अन्याय चालू राहणार. आरक्षण सर्वांना द्या नाहीतर रद्द करा.बुध्दीमत्तेच्या जोरावर ॲडमिशन आणि नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत तरच देश महासत्ता होईल अन्यथा कधीच महासत्ता होणार नाही...

  • @DevidasKundgir
    @DevidasKundgir 2 месяца назад +1

    Saheb ❤❤

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 2 месяца назад

    आता जरांगेला हे समजून चुकले आहे की ओबीसी ची ताकद काय आहे

  • @YouTube.handle630
    @YouTube.handle630 2 месяца назад +7

    OBC मध्ये आमचे कागदपत्र सापडलेत ना....मग वेगळ का..?

    • @maratha__empir_96k
      @maratha__empir_96k 2 месяца назад

      हागे बाथरूम मध्ये जाऊन वडापाव खायला निकल रडायला लागले ते येड्या भोकाचे

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 2 месяца назад +1

    एकच पर्व ओ बी सी सर्व

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 2 месяца назад +1

    नको रडू वडापाव खाउन उपोषण सुरू आहे😂😂

  • @babasahebjadhav9728
    @babasahebjadhav9728 2 месяца назад +3

    त्यांना विधानसभेला निवडून द्या

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 2 месяца назад +1

    मुजोरी नको असं वाटतं .😂

  • @udaysingmugle8347
    @udaysingmugle8347 2 месяца назад +2

    Khar bollas mitra

  • @ashokshingade3094
    @ashokshingade3094 2 месяца назад +1

    एकच पर ओबीसी सर्व

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 месяца назад +3

    17दीवस कसे करणा आरक्षण हो

  • @user-wi2dl9lu5v
    @user-wi2dl9lu5v 2 месяца назад

    हाके सरांनी पाणी तरी घ्यावे

  • @ShantaramMore-el1sj
    @ShantaramMore-el1sj 2 месяца назад +4

    4 divsat ?

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 2 месяца назад +1

    Only OBC

  • @santoshchonde5296
    @santoshchonde5296 2 месяца назад +2

    पत्रकार जाणून बुजून वाद पेटवण्याचं काम करताना दिसत आहे..

  • @r.s.r.5915
    @r.s.r.5915 2 месяца назад

    दादा पाणी घ्या 😢

  • @sagarsul3459
    @sagarsul3459 2 месяца назад +1

    Ladu radu nka bhavano