विठ्ठला गुंतलो या संसारी नाही आठवण तुझी श्रीहरी बालपण गेले सुखात तारुण्य आले गोत्यात म्हातारपण आले दारात.. विठ्ठला.... आला मानव या संसारी आपण आपला झाला वैरी.. विठ्ठला... गर्भवासी बहू कष्टलो 84 योनी फिरुनी आलो..विठ्ठला..
आवड असेल तर सवड मीळाली की म्हनलेच पाहीजेत माऊली काळ वेळ नाम ऊच्चारिता नाही दोन्ही अक्ष पाही ऊध्दरती या ओवि प्रमाणे खुप छान आवाजात आणि तालात मला खुप आवडले❤❤❤
खूपच छान आवाज आहे माऊली 🙏
अप्रतिम गायन आणि वादन 👌👌👌👌
Khup.chan.gayan.dada.aapala.pravas.sukhacha.hovo
Khup chhan sundar aawaj aahe buwa .
माऊली राम कृष्ण हरी तुमचा आवाज एकदम भरी अगदी मनाला भिडला
Dhanyawad mauli
विठ्ठला गुंतलो या संसारी
नाही आठवण तुझी श्रीहरी
बालपण गेले सुखात
तारुण्य आले गोत्यात
म्हातारपण आले दारात.. विठ्ठला....
आला मानव या संसारी
आपण आपला झाला वैरी.. विठ्ठला...
गर्भवासी बहू कष्टलो
84 योनी फिरुनी आलो..विठ्ठला..
एक नंबर माऊली ❤❤
एक नबरं
छान
मस्त भजन आणी आवाज सुंदर ❤❤
1no🙏👋👋
राम कृष्ण हरी माऊली
आवड असेल तर सवड मीळाली की म्हनलेच पाहीजेत माऊली
काळ वेळ नाम ऊच्चारिता नाही
दोन्ही अक्ष पाही ऊध्दरती
या ओवि प्रमाणे
खुप छान आवाजात आणि तालात मला खुप आवडले❤❤❤
Dhanyawad mauli
अती सुंदर
Dhanyawad
Waah Apatim Aawaj buva khup chaan❤❤🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹👌🌺💮🏵🌸👌
अमोल एक नंबर 🎉
हरि हरि माऊली
धन्यवाद माउली
बूआ एकच नंबर छान आवाज आहे
लोकल मधिल सगळे भजन खुप चांगले होतात ताल सुर वादय खुप छान भावांनो
अप्रतिम माऊली
1 no aawaz
बुवा आवाज ऐकनंबर
Kadak Bua
खुप छान बुवा एक नंबर
❤
आमोल बुवाचा आवाज जबर
❤❤❤❤❤
Kay Avaj ahe ❤
बुवाचा आवाज ऐच नबर
. धन्यवाद माऊली
Nice bhuva
अतिशय सुंदर अभंग जय हरी
Mst bhava
खुप सुंदर गायन माऊली
धन्यवाद माऊली ❤❤
अप्रतिम गाता दादा तुम्ही सर्व मिळून अविनाश आमरेसुद्धाखुपछान गातात.सर्वांना नमस्कार.
खूप मस्त ❤ राम कृष्ण हरी
अतीशय सुंदर या धावत्या जगात वेळ नसताना लोकलमध्ये भजन करत आहात अतीशय छान वाटले
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद माऊली
खूप छान गायन आणि तितकाच गोड आवाज मित्रा🌹❤️🌹
धन्यवाद माऊली
आती सुंदर महाराज
धन्यवाद माऊली
काय आवाज आहे दादा ❤
धन्यवाद माऊली
जय श्री हरी माऊली आपला आवाज ऐकून ब्रम्हानंदी टाळी लागली
Jay Hari 👋
Jay hari
Ram Krishan hari 🚩 🙏
राम क्रृष्ण हरी माऊली
वा दादा तुमचा आवाज छान आहे
धन्यवाद माऊली
खुपच छान आवाज बुवा
राम कृष्ण हरी.🌺🙏
राम क्रृष्ण हरी
👌👌👌
धन्यवाद माऊली
तुमचं मंडळाला मी भजने पाठवते नंबर पाठवा
7738963503
धन्यवाद माऊली
1 नंबर
धन्यवाद माऊली
Chan
धन्यवाद माऊली
शब्द पाठवा sir
आजून तुमच्या आवाजातले अभंग पाटवा ना
धन्यवाद माऊली अमोल बुवांचे अभंग प्रत्येक आठवड्यात येत राहतील
खूप छान