रामदासजी आपले कार्यक्रम लय भारी. मला आपले. विनोदी संवाद खूपच आवडतात . एकदा दूरदर्शनवर तुम्ही संवादात म्हणालात अर्धवटरावने विचारले की आज. तुम्ही दूरदर्शन वर कसे आलात तेव्हा म्हणालात ,अरे. काय करणार मी व्हीटी ला निघालो होतो पण टीव्ही लाच येऊन पोहोचलो खूप खूप वर्षांपूर्वी टीव्ही वर तुमचा कार्यक्रम बघितलेला. साधारण 1977 ते 1978 चे. वर्ष असेल मला असे दर्जेदार विनोद भारी आवडतात. असेच करत रहा कार्यक्रम व सत्यजित लाही सांगा घरातील सर्व एकत्र करा मस्त वाटतात. ऋजुता आता तुमच्या घरात रूळलीय. confident दिसली , पुर्वी नवीनपणी. ती घाबरलेली , बावरलेली वाटायची , नविन नवी नवरी. आता एक मूल झाल्यावर बर्या. पैकीं रुळलीय बोलण्या वरून. जाणवलेय. Buck up..
माझ्या लहानपणी आम्ही दूरदर्शनवर फार आतुरतेने बोलक्या बाहुल्यांची वाट बघत असू आणि ती आतुरता आणि रामदास पाध्यांवरच प्रेम अजून हीकायम तसच आहे❤
Wah mala lahanpani cha zapatlela ha citrapat aathvala ramdas padhe sar ek nambar
रामदासजी आपले कार्यक्रम लय भारी. मला आपले. विनोदी संवाद खूपच आवडतात . एकदा दूरदर्शनवर तुम्ही संवादात म्हणालात अर्धवटरावने विचारले की आज. तुम्ही दूरदर्शन वर कसे आलात तेव्हा म्हणालात ,अरे. काय करणार मी व्हीटी ला निघालो होतो पण टीव्ही लाच येऊन पोहोचलो खूप खूप वर्षांपूर्वी टीव्ही वर तुमचा कार्यक्रम बघितलेला. साधारण 1977 ते 1978 चे. वर्ष असेल मला असे दर्जेदार विनोद भारी आवडतात. असेच करत रहा कार्यक्रम व सत्यजित लाही सांगा घरातील सर्व एकत्र करा मस्त वाटतात. ऋजुता आता तुमच्या घरात रूळलीय. confident दिसली , पुर्वी नवीनपणी. ती घाबरलेली , बावरलेली वाटायची , नविन नवी नवरी. आता एक मूल झाल्यावर बर्या. पैकीं रुळलीय
बोलण्या वरून. जाणवलेय. Buck up..
या कलेनं हे बोलणं आयकुन मन अगदी प्रसन्न होते 😅😅😅
Its give me childhood memories of "Lakshya" ❤️🙌🏻
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk