आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील सर मी तुमच्या साठी आजही रडतो😭 आणि उद्या😭 ही रडील कारण तुमच्या मोटिवेशन ला तोड नाही... सर मला अभिमान आहे की मी तुमचा विद्यार्थी आहे आणि तुम्ही माझे गुरू आहात
सर मि 10 पास आहे मि गंगाखेड चा आहे पुणे मधे राहतो संसार गुंतलो छोटा मोठा बिजनेस करतो सर पुणे मधेच तुम्ही खुप कळकळिने बोलता आणी गोर गरिबांच्या लेकरा साठी बोलता ते मला खुप आवडते आणि आपलि भाषाच खुप भारि आहे सर ते मनतात ना जेगात जर्मनी आणि भारतात परभणी.....सलुट सर तुमाला माजा अगदी मनापासून धन्यवाद सर......
सगळेच जर तुमच्या मनासारखं चाललंय तर कसं होईल त्या पदाला काहीतरी तरतूद आहे ना कुठलेही पद घ्या त्याला एक तरतूद असते त्या तरतुदीनुसार बनत असतं उद्या तर कुठल्याही पदाला तुम्ही काही मागणार त्यात काहीतरी अनुशेष असतील ना म्हणून तर कर्तुत ठेवलीये प्रत्येक मुलाला संधी मिळावे ही गोष्ट बरोबर पण तुम्ही प्रत्येक गोष्टीत जर असं म्हणायला लागलं तर कसं चालेल उद्या तुम्ही मेडिकलला पण पोलीस भरतीचा पोरगा उतरणार आरोग्य विभागाची भरती निघेल तिथे पण आम्हाला पण सगळ्यांना चान्स द्या कसं चालेल
सर माझी बारावी झाली आहे पण माझे आर्ट्स झाले असून भुगोल , अर्थशास्त्र हे विषय नाही आहेत जसे पोलीस भरतीसाठी कोणत्याही विषयांची अट न ठेवता भरती सुरू आहे तशीच वनरक्षक भरतीसाठी कोणतीही अट न ठेवता वनरक्षक भरती व्हावी असे निवेदन शासनास द्यावे ही विनंती आहे सर ...... जय हिंद जय महाराष्ट्र
मान्य आहे सर तुम्ही खूप busy आहेत पण आमच्या गरिबांसाठी तुम्ही देव आहात थोडं सांगा सर ते विडिओ जुने आहेत वाटत पण वनरक्षक साठी नाही मिळली मला प्लिज सर आशा करतो तुम्ही नकीच माझी मदत करताल
सर एक गरीब मूला करिता तुमि देव रुपी आहत सर आमचे सागने येवडेच। आहे की ही जहीरत १२ pass गणित।भूगोल।विज्ञान। असे नाही तर सर्व पोर करीता काढली पहिजे। आमी तुमाच्या सोबत आहे।🙏🙏🚨 आशा आहे की हा मुद्दा अपन उछल नार 🙏
सर माझी पण 12 वी झाली पण भुगोल आणि आर्थशात्र हा विषय त्यात नाही...😔piz सर ते काम फक्त तुम्हीच करू शकता... खरचं सर तुम्ही एकदम छान माहिती देता 🙏 एकदम मस्त 🙏
Sir online परीक्षा असल्यामुळे normalisation होणार , आणी त्यामुळे काही विद्यार्थ्यांचा फायदा होईल तर काहींचे नुकसान होईल . म्हाडा भरती लिपिक निकालामध्ये विद्यार्थ्यांचे 13 ते 15 मार्क्स वाढलेत आणि काहींचे 13 ते 15 मार्क्स कमी झाले आहेत. यावर काही मार्गदर्शन करा 🙏🙏🙏🙏
सॉरी सर पण मी पैसे pay केले आहेत वनरक्षक clas साठी पण तिथं पोलीस भरती साठी clas आहेत सर प्लिज मला सांगा लाईव्ह क्लास वनरक्षक चे कधी होणार आणि तुम्हला गुरु मानतो सर मी गगरीब आहे पण मला वनरक्षक hoichy प्लिज हेल्प करा
उद्या चालून जर तलाठी भरती निघाली त्या भरतीला ग्रॅज्युएशन लागते तिथे पण तुम्ही असंच म्हणणार का बारावीच्या पोरांना संधी मिळाली पाहिजे मिळाली त्या संधीचं सोनं करा पोलीस भरती आहे अजून अनेक भरती आहेत ज्या मुलांनी जे शिक्षण घेतले त्याला तर ती मिळू द्या का प्रत्येक गोष्टीत आम्हाला चान्स द्या असं नाही चालत
मी पहिल्यांदाच सरांचा व्हिडिओ पहिला गरीब विद्यार्थ्यांसाठी एवढ्या तळमळीने बोलणारे आहेत सर... खरी वस्तस्थिती सांगतात तुम्ही
🙏🙏🙏 प्रणाम गुरुजी🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर तुम्ही दीलेल्या माहीती मुळे खुप मुलांचे भविष्य उज्वल होईल
आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील सर मी तुमच्या साठी आजही रडतो😭 आणि उद्या😭 ही रडील कारण तुमच्या मोटिवेशन ला तोड नाही... सर मला अभिमान आहे की मी तुमचा विद्यार्थी आहे आणि तुम्ही माझे गुरू आहात
अरे भावा मरताना कोण रडत का कधी😂
Khupe Chane Comment ahe.
😀
Good Teaching Skill
Jay walmiki
तू यंदा ही लागत नाही बब्या .तू रडतच बस
सर मि 10 पास आहे मि गंगाखेड चा आहे पुणे मधे राहतो संसार गुंतलो छोटा मोठा बिजनेस करतो सर पुणे मधेच तुम्ही खुप कळकळिने बोलता आणी गोर गरिबांच्या लेकरा साठी बोलता ते मला खुप आवडते आणि आपलि भाषाच खुप भारि आहे सर ते मनतात ना जेगात जर्मनी आणि भारतात परभणी.....सलुट सर तुमाला माजा अगदी मनापासून धन्यवाद सर......
सर तुम्ही बाकीच्या शिक्षकांसारखे नाही गोरगरीब मुलांना खूप कमी फीज मध्ये कोर्स उपलब्ध करून दिले आहेत बाकीचे फक्त पैसे घेतात.धन्यवाद सर धन्यवाद
खरच खूप भारी माणूस आहत सर तुम्ही
यांच्या सारखं सर मी बघितलं नाही
तूम्ही खूप great आहे.
मला खूप आवडलं शिकवताना
सर खतरनाक आहेत, तड़पदार आवाज आणि खामबीर नेतृत्व
My dream forest guard ❤️❤️
सगळेच जर तुमच्या मनासारखं चाललंय तर कसं होईल त्या पदाला काहीतरी तरतूद आहे ना कुठलेही पद घ्या त्याला एक तरतूद असते त्या तरतुदीनुसार बनत असतं उद्या तर कुठल्याही पदाला तुम्ही काही मागणार त्यात काहीतरी अनुशेष असतील ना म्हणून तर कर्तुत ठेवलीये प्रत्येक मुलाला संधी मिळावे ही गोष्ट बरोबर पण तुम्ही प्रत्येक गोष्टीत जर असं म्हणायला लागलं तर कसं चालेल उद्या तुम्ही मेडिकलला पण पोलीस भरतीचा पोरगा उतरणार आरोग्य विभागाची भरती निघेल तिथे पण आम्हाला पण सगळ्यांना चान्स द्या कसं चालेल
सर माझी बारावी झाली आहे पण माझे आर्ट्स झाले असून भुगोल , अर्थशास्त्र हे विषय नाही आहेत जसे पोलीस भरतीसाठी कोणत्याही विषयांची अट न ठेवता भरती सुरू आहे तशीच वनरक्षक भरतीसाठी कोणतीही अट न ठेवता वनरक्षक भरती व्हावी असे निवेदन शासनास द्यावे ही विनंती आहे सर ...... जय हिंद जय महाराष्ट्र
तुमची पद्धत खूप मस्त आहे समजावण्याची मुलांना ती लवकर कळते पण
Thank you Sir for best explanation with all concept 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupch khup changli mahiti sir thank you max mcvc Mr ahe 12th.
मान्य आहे सर तुम्ही खूप busy आहेत पण आमच्या गरिबांसाठी तुम्ही देव आहात थोडं सांगा सर ते विडिओ जुने आहेत वाटत पण वनरक्षक साठी नाही मिळली मला प्लिज सर आशा करतो तुम्ही नकीच माझी मदत करताल
🙏🙏tumcha motivation khup chan aste sir.
Thanks sir...
Me khup motivate zalo
Best lecture 🔥🔥🔥🔥
Kharch sir ...Khup confidential vatat..
जय हिंद सर वंदे मातरम
V. Kangne sir Apn mahan ahat 🙏
Thank you so much sir....khup chan mahiti sangitle tumhi
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद सर🙏🏻❣️
सर... खुप... छान 🌹👌👌👌 मी एक मुलगी चा वडील आहे.. तुमचे व्हिडिओ मी स्वतः बघून मुलगी ला ऐकण्यासाठी सांगतो. ती सध्या. भरती साठी प्रयत्न करत आहे.
Sir aapan changl shikavta mala sagle samajte ❤️
अप्रतिम मार्गदर्शन सर
सर एक गरीब मूला करिता तुमि देव रुपी आहत सर आमचे सागने येवडेच। आहे की ही जहीरत १२ pass गणित।भूगोल।विज्ञान। असे नाही तर सर्व पोर करीता काढली पहिजे। आमी तुमाच्या सोबत आहे।🙏🙏🚨 आशा आहे की हा मुद्दा अपन उछल नार 🙏
Ha mudha sarani madl pahije
सर मला पेपर नही द्यायचा तरी मी लेक्चर बघतोय आणी खुप आवडल
सर तुम्ही खुप छान सांगतात
Sir tumhala khup manato sir mi dhanyavad sir
So Informative video ❤ 🔥 👍 👌
सर माझी पण 12 वी झाली पण भुगोल आणि आर्थशात्र हा विषय त्यात नाही...😔piz सर ते काम फक्त तुम्हीच करू शकता... खरचं सर तुम्ही एकदम छान माहिती देता 🙏 एकदम मस्त 🙏
तुझ काय आहे रे आर्ट्स कॉमर्स science
@@successmindtips007 😂 तुझी का 🔥 ला लागली पण..
अप्रतिम गुरुजी❣️
Thambnel 1 no sir ☺️
Khatrnak 😍
सर जस पोलिस भरतीला वयात सूट मिळाली तशी वनरक्षक पदाला वयात सूट मिळणार आहे की नाही ते कधी सांगता बर उगच फुकट बोंबाटा मारता मेन मुद्यावर याकी जरा
सर जसा पोलिस भरती सामान्य ज्ञान कोणते वाचावे हे सांगितलं तसे वनविभाग इंग्लिश कोणते चॅप्टर करावे त्यावर एक व्हिडिओ बनवा
Thank you Sir full information forest officer
great sir तुम्ही 👍👍
सर वयोमर्यादा विषयी सविस्तर माहिती हवी आहे.. मी NT3 वर्गातील असुन माझे 30 वर्ष वय झाले आहे
फोटो 👌👌🥇
Sir online परीक्षा असल्यामुळे normalisation होणार , आणी त्यामुळे काही विद्यार्थ्यांचा फायदा होईल तर काहींचे नुकसान होईल . म्हाडा भरती लिपिक निकालामध्ये विद्यार्थ्यांचे 13 ते 15 मार्क्स वाढलेत आणि काहींचे 13 ते 15 मार्क्स कमी झाले आहेत.
यावर काही मार्गदर्शन करा 🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर खुप खुप आभार
आदरणीय गुरुजी वय वाढ या भरति साठी पण लागू आहे का
Khupach chan shikavata sir tumhi🙏
काही शब्दच नही तुम्हाला बोलायला माझ्या पेक्ष्या तुम्ही इतके छान आहेत
Sir Mazi 12 vi Vocational Ya sakhe madhun zali aahe tar mala Vanrakshk cha from barta yeil ka sir
सर खरच ग्रेट आहेत तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dada tumcha video khup Sundar ahe 💯❤️❤️❤️
सर तुम्ही माझे वर्ग शिक्षक असते तर मी 12 वी नापास झालो नसतो
Khup chan sir ❤
अप्रतिम सर.. धन्यवाद
Sir forest guard ki training me forest law Jo padhae jata he kansa edition author kya forest law 1927he ya alag
अतिसुंदर साहेब
khup chan mahiti dili sir 🙏
धन्यवाद सर..🙏🙏
Aapan khoop bhaari shikshak aahat sir 🌍🦋🥰
Sir mi tumche video aasacha bagto ❤️😶👍
Sir your the best
Sir criteria fkt 12th pass asavi sci art commerce as kahi nko tyasathi amhi support kru tumhala
Sir you tude la pan ghya na forest guard che kahi important lecture please...🙏
धन्यवाद सर (अमरावती )
खुप खुप धन्यवाद सिर
Khup chhan sir 👍
😆sir khup chhan mahiti deli
Thumbnail madhe ahe toch uniform ahe forest Guardcha👌👌👌
सॉरी सर पण मी पैसे pay केले आहेत वनरक्षक clas साठी पण तिथं पोलीस भरती साठी clas आहेत सर प्लिज मला सांगा लाईव्ह क्लास वनरक्षक चे कधी होणार आणि तुम्हला गुरु मानतो सर मी गगरीब आहे पण मला वनरक्षक hoichy प्लिज हेल्प करा
खूप छान शिकवता सर
St la ch 152.5 cm SC la height 163 ch ahe
उद्या चालून जर तलाठी भरती निघाली त्या भरतीला ग्रॅज्युएशन लागते तिथे पण तुम्ही असंच म्हणणार का बारावीच्या पोरांना संधी मिळाली पाहिजे मिळाली त्या संधीचं सोनं करा पोलीस भरती आहे अजून अनेक भरती आहेत ज्या मुलांनी जे शिक्षण घेतले त्याला तर ती मिळू द्या का प्रत्येक गोष्टीत आम्हाला चान्स द्या असं नाही चालत
Sir maz police from bharta veles aurangabad chya jagi division amaravti zal tar kahi hoil ka
Sir .0.5 nagative marking kada he pn nivedn. Dya
सर येणाऱ्या पोस्टमैन भर्ती वर विडीओ बनवा ना प्लीज ..?
Nice Information sir
Jai bhagavan sir,sir mi sainik ahe,garibachya mulasathi tumachi talmal khup ahe.
Sir GR mdhye tr SC bddl 152.5 cm height mention keli nahi aahe na sirji
Thank you Sir 👌👌👌👌
Sir forest bharti sathi lecture series chalu kara
Sir ...khup Chan sangitlat...forest baddl..pn..wieght ch smajat nahiye
Mazi 180 cm hight ahe... Weight 60 ahe chalel ka
Very nice guidance sirji
शप्पथ सर तुमचा फोटो लईच बेस्ट दस्तोये
Sir mulinsathi ground criteria kay ahe please sanga vanrakshak sathi
Sir mi tumchi talathi chi batch Keli watle ki continue lecture hotil pan te kahi jhale nahi
Mahinya bharat fakt 6 lecture jhale aapan manlat online lecture hotil aani video paha mantya
Sir mi NT. B ya vergatil ahe ani sir mazi hight 149 ahe sir mi selected hoil ka
सर मी हा व्हिडीओ 15 मार्च रोजी पाहू राहलो.अजून ॲड आली नाही
App chi link send kra na sir mala course gheycha ahe 🙏🙏🙏🙏
सर sc कॅटेगरी साठी height कमी लागत न्हाई
Rahane + khane fee
Hi sir vanvibhag chi tyati chalu keliye sir tumi jevde video lacture madi dilet aplya aapp madhe tevde krun hoil na sir plz sanga
Sir वयो मर्यदा open chi
Thank you Sir
सर तुम्ही किनवट ला ड्युटी ला नव्हते. तुम्ही.वनपरीक्षेत्र खरबी ता. उमरखेड. जि यवतामळ या ठिकाणी ड्युटी ला होते.
Mla pn tayari Karaychi Maji khup Echa aahe 🙏🙏🙏🙏
Unchi mule police bhartila aj paryant form takalela nahi 164cm
Sir online padhdt class gheja sir karan parbhani yene parvdat nahi sir mi Buldhana district madhla aahe sir
Live kdhi yenr sir vanbharti
Bhasha bhari ahe sir tumchi 😂
Mast सर जी🤗🤗🤗
Thanku .sir..pn..
Weight baddl samjat nahi...153 hight asel tr wieght kiti lagat
Medical aahe ka forest guard la