एका उत्कृष्ट अभ्यासासोबत जीवनाची जाणीव करून करून देणारे , वेळोवेळी नुसता आपल्या शब्दांचा मार हा आपल्या मुलाप्रमाणे देणे , अत्यंत साधी सरळ बोलीभाषेतून फक्त समाजाची सेवाच नाही तर उद्याचं भविष्य घडविणारे , आपल्यावर आलेली वेळ ही कुणा गरीब मुलावर येवू नये म्हणून प्रेमानेच आणि आत्मीयतेनेच अहोरात्र प्रयत्न करणारे , नुसते स्वार्थापोटी नाही तर स्वतःच्या काळजात घालून शिक्षणाची ज्योत ही आदराने शिकविणारे , सतत फक्त ह्याच घरचं भलं व्हावं , आणि उद्याचं ह्याने सरकार व्हावं ह्याच स्वप्नात आणि विचारात असणारे , मुलांना हसविण्यामागे कधीच आपला स्वार्थ न शोधणारे ; उलट त्याच मिश्किलीतून एक नवी ऊर्जा आमच्यात संचारणारे , असे महानुभाव , धर्मनिरपेक्ष आणि मनामनात वसलेले देवमाणूस श्री . कांगणे सरांना त्यांच्या ह्या कार्याबद्दल आणि उद्याचे भविष्य घडविण्यासाठी मोरपंखी शुभेच्छा 💐❤️🙏 आपलाच एक विद्यार्थी ✍️☺️ From - Amalner 🙏🙏 शुभेच्छा स्वीकार कराव्यात सर जी 🙏🙏
Sir your teaching methods is very simple and attractive your language, your emotions , your love always helping all students to achieve there goal....!
Sir kolhapur badal mahiti chukli ahe kolhapur madhe Dajipur abhayaranya radhanagri 1958 Laxmi Lake radhanagri dam chatrapati shahu Maharaj yani bhandal ahe 1954 since Ani ek dam ahe kalammawadi dam radhanagri
Sir mi latur मधून आहे मी सरळ सेवा भरती चा अभ्यास करतो तुमचे व्हिडिओ खूप छान असतात खूप कांहीं शिकायला भेटत साध्या आणि सरळ भाषेत तुम्ही समजून सांगतात आणि मी तलाठी भरतीचा फॉर्म भरलाय भूकंग्रस्त मधून नांदेड आणि मी शुभम फड चा मित्र आहे
Sir j mula गणित वर् budhimata ka class kevha hoto te sanga sandhya kali V English pan. SMG la mahiti padale ki English n bola ta yenya mule goldan sandi hatatun jate
खूप शिक्षक बघितले पण तुमच्यासारखे नाही.खरंच नादखुळा लेक्चर.
तुम्ही ग्रेट आहात सर आजच्या या कल्युगाच्या काळात तुमच्यासारख्या शिक्षकाची खूप गरज आहे धन्यवाद सरजी🎉🎉🎉
एका उत्कृष्ट अभ्यासासोबत जीवनाची जाणीव करून करून देणारे , वेळोवेळी नुसता आपल्या शब्दांचा मार हा आपल्या मुलाप्रमाणे देणे , अत्यंत साधी सरळ बोलीभाषेतून फक्त समाजाची सेवाच नाही तर उद्याचं भविष्य घडविणारे , आपल्यावर आलेली वेळ ही कुणा गरीब मुलावर येवू नये म्हणून प्रेमानेच आणि आत्मीयतेनेच अहोरात्र प्रयत्न करणारे , नुसते स्वार्थापोटी नाही तर स्वतःच्या काळजात घालून शिक्षणाची ज्योत ही आदराने शिकविणारे , सतत फक्त ह्याच घरचं भलं व्हावं , आणि उद्याचं ह्याने सरकार व्हावं ह्याच स्वप्नात आणि विचारात असणारे , मुलांना हसविण्यामागे कधीच आपला स्वार्थ न शोधणारे ; उलट त्याच मिश्किलीतून एक नवी ऊर्जा आमच्यात संचारणारे , असे महानुभाव , धर्मनिरपेक्ष आणि मनामनात वसलेले देवमाणूस श्री . कांगणे सरांना त्यांच्या ह्या कार्याबद्दल आणि उद्याचे भविष्य घडविण्यासाठी मोरपंखी शुभेच्छा 💐❤️🙏
आपलाच एक विद्यार्थी ✍️☺️
From - Amalner 🙏🙏
शुभेच्छा स्वीकार कराव्यात सर जी 🙏🙏
🏆🎖🥇समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारणसमजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणालागतो.🎖🏆🥇
🙏🙏 धन्यवाद सर 🙏🙏
खूप भारी शिवता सर तुमच्या मुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळते आम्ही हिंगोलो बाळापूरकर 🙏🙏🙏🙏..
सर लातूरला क्लास सुरु करा 🙏🙏🙏खुप मस्त
One of the most helpful lecture I ever seen...thanks you sir..👍🙏
सर तुमच्या बुद्धिमत्ताला सलाम आहे आपला, सर निच्छितच MH सरकारने तुमचा विचार करायला हवा, सर तुम्ही महाराष्ट्र भूषण आहात
Excellent teaching
सर पोलिस भरतीच्या special बॅच चालू करा ना youtube वर🙏🏻 खुप उपकार होतील सर तुमचे मला खुप गरज आहे भरती होन्याची🙏🏻
मास्तर खूप छान शिकवल💐👍🙏
Super teaching
Thank you sir ji
Best teacher and teach
खूप छान सर
Best sir
Khupch best etki chhan mahiti chan rivision zali sir👌👌👌🙏🙏🙏
Asach motivate Kara sir, thank u so much.
सर मी तुमची देवा सारखी वाट पाहत होतो😊
1 number Sir. 💯
सर बोर्डवर संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर करतात ,पण ते लक्षात कसे ठेवायचे ते पण सागत जा सर, म्हणजेच थोडक्यात लक्ष्यात राहील🙏🙏
थोडस डोकं लाव राहेल लक्षात
Revision कर बब्ब्या 😂😂
तुला एकट्याला शिकवलं पाहिजे... सारखं सारखं ऐकल्यावर राहील लक्ष्यात
5 Q Techninq Use kara Path karayachi garaj nahi🎉❤
सर तुम्ही लय भारी शिकवता.
Sir your teaching methods is very simple and attractive your language, your emotions , your love always helping all students to achieve there goal....!
Sir detail abhyas ahe tumcha kharach best 🎉🎉nice sir
खूप छान Sir ❤❤ thank you sir ❤❤🙏🙏👌👌👍👍
मास्तर तुम्ही लय् गोड आहे ❤
खूप छान sir 👍
Khup chhan ahe sir video all clear 😊👍🙏
Layi upkar hotil sir❤
Khup chhan mahiti dili. 🙏
Sir tumch lecture karun sarv kahi kalal tr..thank you so much sir..❤❤🙏
Explain is very nice sir
Khup chan mahiti dili sir thnk uh so much sir ❤🎉
Hi
Sir tumch vidio madhun khub sikayala mala bhetato.tnx
Kiti spelling mistakes re ,manu nko konala sir cha student ahes
@@shubhamdeshmukh860😅😅
Kupch chan sir🎉❤
Very nice lecture
सर प्रकल्प आहे अकोल्या जिल्ह्यात पण पारस बाळापूर तालुक्यात आहे पातूर नाही धन्यवाद🙏कांगणे सर
खुप छान सर ..धन्यवाद..🤝🌹💐
अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक विद्युत प्रकल्प बाळापूर तालुक्या मधे पातूर तालुक्या मधे नाही
माझ्या प्राथमिक शाळेचे दिवस आठवले सर खूप छान शिकवता
Sir u are best
Nice teaching sir
खूप छान सर I love you ❤😂
खूपच छान सर जे आपण बोर्डावर सशिकवले ते नकाशे pdf रुपात भेटावे
Nice Lecturer sir❤❤
सर तुम्ही लय भारी शिकवता.
Very important lecture thank you sir
Hiii
👍
Dokyat bsl ka pn tuja
Hi
Sir khup chan shikvitat
Nice teaching
Nice information
Kolhapur la gangabawada pn ahe thand havech thikan,pune sppu unviersity ahe
Khr ahe Sir 💯🔥
Sir me tumch lecture aiktey sobat sobt maza 7 warshacha mulga pn tumche lecture aikto😊
Motivational sir
नमस्कार सर 🙏🙏🙏🙏🙏🙏
1 no sir❤
Sir kolhapur badal mahiti chukli ahe kolhapur madhe
Dajipur abhayaranya radhanagri 1958
Laxmi Lake radhanagri dam chatrapati shahu Maharaj yani bhandal ahe 1954 since
Ani ek dam ahe kalammawadi dam radhanagri
सर शारदा सदन ची स्थापना 1889 आहे की 1888 काही बुक मध्ये 1889 दिले आहे..🙏🏼🙏🏼🙏🏼 सर तुम्ही खूप छान शिकवतात
सर आता भूगोल कधीच विसरणार नाही ❤
खरंच I like you sir
Sir tumhi great aahat
Khul Chan details sir
VERY nice sir 😊
जबरदस्त धुराळा
खुप छान
Great work sir
मानलं मास्तर तुम्हाला....ग्रेट.....हुशार आहात...
चंदोली अभ्यारण्य चार डिस्ट्रिक वर आहे. सांगली, सातारा, रत्नागिरी आणी कोहालापूर
Sir yar aata Navin MIDC chay zaga निगlayth tysatii surveyor yaa post satii TCS. IBPS. Chay pattern nusar video banva sir please
कोल्हापूर आणि सोलापूर च्या मध्ये आहे सांगली जिल्हा
Hats off sir
नांदेडला गुरु गोविंद सिंग समाधी,गुरुद्वारा,पण आहे 👍🙏🙏🤗🤗
Really
Nice video sir❤🎉
🙏🌷✌️👌
Khupach bhari sir
गजब
Nice teaching, wel done
Thank you sir 🙏
Too good sir.
Akola mdhil chuklel aahe sir...pars he balapur taluka aahe sir...patur nahi..
Thank sir 🙏
Very nice sir 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
प्रणाम गुरुजी🙏 जे लोक बोलतात ना सर फक्त कॉमेडी करतात त्यांच्या थोबाडीत मारणारा व्हिडिओ आहे हा
Sir mi latur मधून आहे मी सरळ सेवा भरती चा अभ्यास करतो तुमचे व्हिडिओ खूप छान असतात खूप कांहीं शिकायला भेटत साध्या आणि सरळ भाषेत तुम्ही समजून सांगतात आणि मी तलाठी भरतीचा फॉर्म भरलाय भूकंग्रस्त मधून नांदेड आणि मी शुभम फड चा मित्र आहे
सर लक्षात राहील असे काही tricks सांगा..
Jay Maharashtra sir
Kadak lecture
Sir j mula गणित वर् budhimata ka class kevha hoto te sanga sandhya kali
V English pan.
SMG la mahiti padale ki English n bola ta yenya mule goldan sandi hatatun jate
Sir abhyarany ani udyan yatla farak sanga
O sir gk chi merit vadhvun thevli tumhi😊
Thanks Sir. 🎉
Sir ratnagiri जिल्ह्यात थंड हवेचं ठिकाण आहे ना दापोली म्हणून
Anron project pn aahe
खतरनाक लेक्चर
Gondia la nagzira pn ahe sir
Sir me batch madhe add nhi zale ajun plz lawkar add Kara
गाडचिरोली मध्ये 2अभ्यारण्य आहे चपराळा आणी भामरागड सर 🙏
Kya bat he sir
Sir kokan vakda kdi zla.... Sahyadri prvt purvekde jastch zukl vatte....😂😂
Pune Bhimashankar abhyarnya
Mpsc combine mains sathi mrathi ani English sathi topic sanga sir
Sir वनरक्षक च पुस्तक आलेलं नाही 8 दिवस झाले मागवून....
Raigad madhe pn aahe sir पक्षी अभयारण्य कर्नाळा