जमलं तर जमलं -भाग 16 | Jamala Tar Jamala Ep 16 | Marathi Web Series | कॉमेडी विडिओ |Marathi Comedy

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 399

  • @Marathi_Comedy_videos_short
    @Marathi_Comedy_videos_short  10 месяцев назад

    गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. ruclips.net/video/P61k9zDNJZg/видео.html

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 3 года назад +135

    बापु आजचा भाग छान होता . पोलीस, आर्मी,इतर कुठल्याही भरतीला जाणार्या मुलांना ज्यांची खरोखर परीसस्थिती नाही अशा मुलांची आर्थिक आणि मानसिक आधार दिला आणि त्यांना प्रोत्साहन दिले तर काहिही अशक्य नाही हे 100% खरं आहे .आजचा भाग खरोखर ह्रदयस्पर्शी आहे .सर्वांचे मनापासुन आभार

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 3 года назад +12

    या.मुलांना भरतीला जाताना पाहुन मला मी.भरतीला जाते वेळेची आठवन आली भरतीला जाण्यासाठी याच्या त्याच्या कडुन पैसे उसने घेयचे आणि भरती करून आलो का.पुन्हा काम करून त्याचे पैसे देऊन टाकायचे.खुप छान भाग होता आजचा डोळ्यात नकळत पाणी आलं.सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👍👍👍👍

  • @SHIVAJI.1986
    @SHIVAJI.1986 3 года назад +5

    मन भरून आले एकदम भावूक करून सोडणारा एपिसोड

  • @suvarnapille4064
    @suvarnapille4064 3 года назад +4

    पहिल्यांदा धन्यवाद तुम्ही वेळ वाढवल्या मुळे आजचा एपिसोड हो छान होता बापूने एवढे चांगले काम केल्याबद्दल आणि बाल्या यांनी एक शब्द बोलला ते ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @vijaykumargaikwad7994
    @vijaykumargaikwad7994 3 года назад +5

    खरंच खुप सुंदर भाग आहे 💐💐💐💐🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @shrijamdar2252
    @shrijamdar2252 3 года назад +12

    अशीच support करणारी मिञ होती म्हणून आम्ही पण भरती झालो खरच अभिमान वाटतो सातारकर असल्याचा जय हिंद

  • @Sandeep4792
    @Sandeep4792 3 года назад +2

    चालू जीवनावर आधारीत व्हिडिओ आहे...मला खूप आवडला...असे खूप उधारान आहेत....

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 3 года назад +23

    वेळ वाढवला त्या बद्दल धन्यवाद आणि आजचा भाग खुप मनाला लावून गेला🔥🔥🔥🔥 आर्मी सातार्याची जान आणि शान 🚩🚩🚩🙏

  • @vishalbadhe97
    @vishalbadhe97 3 года назад +94

    आजचा भाग खूप छान होता
    मी पण एक फौजी आहे , आणि हा भाग पहिला आणि जुने दिवस आठवले आणि जुनी परस्थिती अठवता डोळ्यात पाणी आले 🥺🥺🥺
    आठवणी ताज्या झाल्या आज

  • @umashmali4427
    @umashmali4427 3 года назад +2

    सुपर मस्त

  • @vinodpol6945
    @vinodpol6945 3 года назад +5

    आजचा भाग बघून हृदय भरून आलं खुप छान

  • @sanjaytoraskar2418
    @sanjaytoraskar2418 3 года назад +8

    मी सगळ्या मराठी वेब सिरीज बघतो, पण तुमची सर्वात बेस्ट आहे !!!!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 3 года назад +5

    खूप छान एपिसोड ..
    ग्रामीण भागातील मुलांना या अडचणींना सामोरं जावं लागतं 👌👌

  • @dnyandeomole2629
    @dnyandeomole2629 3 года назад +22

    भावानो जुन दिवस आठवल
    माझ पण असच झाल होत
    काळजात हात घातला तुम्ही 😥😥

  • @nileshbansode2616
    @nileshbansode2616 3 года назад +3

    खरच के, टी, सर आपण हृदय स्पर्शी कहाणी सांगितली खूप काळजाला घाव घालता रचुबे हून मांडता ,अशी बरीच कुटुंब आहेत अशा परिस्थिती तून जात आहेत अशी मदत करणारी माणसं पुन्हा पुन्हा जन्माला यावित सर .धन्यवाद सर

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 3 года назад +21

    खुप मज्जा आली आजचा भाग बघुन खुप सुंदर....आणि धन्यवाद सर्वांना की तुम्ही भाग किमान 30.min दाखवल्याबद्द्ल.....

  • @akshayjoshi4051
    @akshayjoshi4051 3 года назад +3

    Shevti Lai hasavl amcha bapu ni aaj..... 🤣🤣🤣😂tumch naav kahi aasu dya tumcha war prem Philya evdhach aahe khup sundar ...... saglch Mast.... (babya🤣🤗) stay blessed .... thanx once again

  • @appasokharat9951
    @appasokharat9951 3 года назад +4

    भाग खूपच छान होता. सध्याच्या परिस्थितीला भरती करणारे विद्यार्थी या परस्थिती जातात. त्यांना समाजाचं नातेवाईकांचा नाव ठेवलेले ऐकावं लागतं. अशा परिस्थितीला तोंड देऊन त्यांना भरती व्हावं.

  • @kuldipchavan9313
    @kuldipchavan9313 3 года назад +4

    #मुक्या ......on fire 🔥🔥🔥

  • @anupgodase853
    @anupgodase853 3 года назад +31

    चक्रीवादळ खरंच चक्रीवादळ आहे राव😂😂 emotional + jocking😅 best acting✌️✌️

  • @filmyduniya3363
    @filmyduniya3363 3 года назад +2

    अप्रतिम, सुंदर भाग होता, आणि असाच मोठा भाग दाखवत जावा

  • @shantanugavali4248
    @shantanugavali4248 3 года назад +4

    करू काय तरी हा मित्राचा शब्दच खूप असतो अडचणीत 🙏 संत्या ❤️

  • @imlaveshdighe1852
    @imlaveshdighe1852 3 года назад +8

    असाच 30 मिनिटांचा प्रत्येक एपिसोड असावा 🙏

  • @shivajinipane7539
    @shivajinipane7539 3 года назад +2

    खुप मज्जा आली आजचा भाग पाहून 👍👍

  • @PatilravindraRavindra
    @PatilravindraRavindra 3 года назад +2

    खूप छान धमाल उडवून दिली शेवटी 😂😂😂

  • @ravindraghuge1230
    @ravindraghuge1230 3 года назад +2

    अप्रतिम 🔥🔥🔥🔥👌

  • @sarjeravpatil3336
    @sarjeravpatil3336 3 года назад +2

    सरपंच कवलाच्या घरातून डायरेक्ट आरसीसी मध्ये 🥳🥳🥳

  • @girishkadam734
    @girishkadam734 3 года назад +1

    Bapu ! Aata Bhatti Jamali bhaga 👍👍🙏

  • @chandrakntbhosle23549
    @chandrakntbhosle23549 3 года назад +8

    हा भाग बघितल्यावर जुनी आठवण झाली , प्रतेक गावात सरपंच काहीही बोलत नाही पण ग्रामपंचायतीमध्ये कामाला असलेला माणूस असतो तो भरती ला जाणारी मुल असतात त्याना कधीही कागदपत्र देत नाही.

  • @birukattimani4736
    @birukattimani4736 3 года назад +2

    आजचा एपिसोड खुपचं जास्त छान होता अभिनंदन सर्व कलावंतांचे 💐💐🙏🙏🚩🚩

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 3 года назад

    लय भारी जबरदस्त आपल्या सातारची पोरं भरतीसाठी कशी कासावीस होतात हे दाखवल्याबद्दल, मनापासून आभार, उगाच आपल्या साताऱ्याला म्हणत नाहीत आर्मीचा जिल्हा, राजधानी सातारा

  • @laxmanjangale6361
    @laxmanjangale6361 3 года назад +2

    ❤❤❤❤💕💕हानुमंतराया खरच कमाल केली की राव

  • @salmanmulla4435
    @salmanmulla4435 3 года назад +3

    आज बघताना छान वाटल कारण का कि army च्या भरतीसाठी तुम्ही एवढी मदत केली
    खास करून हणम्या

  • @somnathkumbhar943
    @somnathkumbhar943 3 года назад +1

    खुपच छान अप्रतिम भाग होता 👌👌👌

  • @kundalikwhagavkar3671
    @kundalikwhagavkar3671 3 года назад +2

    हनुमंतराव तुम्ही केलं ते चांगल्यासाठीच जी सरपंचाला कळायला पाहिजे होतं ते तुम्हाला कळले गावातल्या सरपंच ला निवडून देतो पण ते जान ठेवत नाहीत हनुमंतराव तुम्ही एक देशसेवा केली आहे 💐💐अभिनंदन आहे तुमची💐💐🙏🙏 माणसाने दुसऱ्यासाठी जगावे सत्ता पुरते कोणीही जगू शकते एपिसोड छान आहे काहीतरी घेण्यासारखे आहे असेच पुढे चला धन्यवाद आम्ही सांगलीकर🙏🙏

  • @yashsvikhairnar1351
    @yashsvikhairnar1351 3 года назад +2

    आजचा भाग खुप छान होता . 😍👌😍

  • @माऊली-व6य
    @माऊली-व6य 3 года назад +1

    संगळ्यात भारी अभिनंदन आहे team ch

  • @nileshmane9615
    @nileshmane9615 3 года назад +12

    धन्यवाद सर तुम्ही भर्ती चा विडिओ काढला मस्त वाटल...

  • @suhasinikumjbhar6429
    @suhasinikumjbhar6429 3 года назад

    एपिसोड मस्तच बोलायला शब्द च नाही 👍👍👌👌🙏🙏💐

  • @ravishete1784
    @ravishete1784 3 года назад +2

    खूप भारी आजचा भाग बापू संत्या अव्या बाकी सगळे कार्यकर्ते तुमचं मनापासून अभिनंदन तुम्ही गाव गावे असाच प्रोत्साहन देत आहात जय हिंद जय महाराष्ट्र

  • @jalindarshinare
    @jalindarshinare 3 года назад +2

    जबर्दस्त जबर्दस्त जबर्दस्त
    जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👍

  • @santoshladke1293
    @santoshladke1293 3 года назад +18

    एपिसोड खूप छान होता K.T. पवार सरांच कौतुक करावं तेवढं कमीच आहे ..ग्रामीण भागातली युवा पिढीला प्रोत्साहन देणारा एपिसोड खूप छान वाटला .......keep it up Kori pati production ....

  • @pramodpatekar7591
    @pramodpatekar7591 3 года назад +3

    ENDING KADAK😂🤣🤣🤣

  • @prathameshkasabe6438
    @prathameshkasabe6438 3 года назад +2

    😁 चक्रीवादळ. राव हाणम्या जबरदस्त.!

  • @jotibagurav4876
    @jotibagurav4876 3 года назад +3

    एपिसोड खूप चांगला दाकवला ....हाणमंतराव व भाल्या जोडी. एकच नंबर .……👌👌👍

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 3 года назад +10

    अतिशय सुंदर आहे आजचा एपिसोड अगदी र्हदयस्पर्शी
    धन्यवाद ऑल टिम विशेषतः के.टी. सर

  • @karalemininath8495
    @karalemininath8495 3 года назад +6

    एक नंबर भाग आहे आजचा 💯
    आई वडील किती त्रास सहन करून शिकविण्यासाठी आपल्याला पैसे देतात .
    भरतीला जाताना आई च्या डोळ्यातून पानी येताना पाहून खूप त्रास होतो yarrr
    खरच हे पाहून डोळ्यातून पाणी आले ❤❤
    ह्याच्या पेक्षा दुसरे मोटिव्हेशन काय असणार दुसरे आमच्या साठी 💯

  • @nanagaikwad9224
    @nanagaikwad9224 3 года назад

    नादच खुळा नामदेव रावाच....लय भारी..

  • @manoharkanekar3003
    @manoharkanekar3003 3 года назад +1

    बापू तुम्ही खूप मस्त काम करता

  • @ambdasjadhav8742
    @ambdasjadhav8742 3 года назад

    अप्रतिम , नादच खुळा .....

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 3 года назад

    एक नंबर... बापू साहेब... लय भारी

  • @parmeshwarpatil2272
    @parmeshwarpatil2272 3 года назад +2

    Ek number Kay vishay nay ek number episode jhala 🔥🔥💯💯💯😍😍

  • @patilyogesh55
    @patilyogesh55 3 года назад +2

    😜😂Ek no. Episode....... Ek no. Shevat....

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 3 года назад +1

    खरंच खूप अप्रतिम आहे... आजचा भाग

  • @djvickynsk3477
    @djvickynsk3477 3 года назад

    सरपंच वॉइस एक नंबर तमाशा ची आठवण झाली...........

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 3 года назад +1

    आज भाग खुपच छान होता. आजची खरी परिस्थिति दाखवली तुम्ही 🙏🙏🙏👌👌👌

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 3 года назад +8

    बापू तुमच्यासारखे चक्क्री वादळ प्रत्येक गावात पाहिजे
    जबरदस्त उपक्रम राबवण्यात आला भरतीसाठी

  • @tangocharlie8574
    @tangocharlie8574 3 года назад

    1 no bhag hota mst vatla

  • @RekhaRekha-eu1cg
    @RekhaRekha-eu1cg 3 года назад +1

    Kadak bapu

  • @sandeepshirgaonkar2196
    @sandeepshirgaonkar2196 3 года назад

    आजचा भाग मस्त होता सर बघायला दोन दिवस वेळ झाला ....पण मनाचं समाधान झालं

  • @rahulpanaskar2649
    @rahulpanaskar2649 3 года назад +2

    आजचा भाग खूप च चांगला होता.

  • @akshit2701
    @akshit2701 3 года назад

    खुपचं छान भाग

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 года назад +12

    आजचा व्हिडीओ लाजवाब, अप्रतिम. दिग्दर्शक यांना मनापासून धन्यवाद देतो. असेच नवनवीन व्हिडीओ आम्हाला दाखवत रहा. सर्व कलाकारांचे मनपूर्वक आभार. खास करून हाणम्या या पात्राला.

  • @nakularjun74
    @nakularjun74 3 года назад +12

    😍 love from Baramati..🤟

  • @rkworld1383
    @rkworld1383 3 года назад +1

    Epic bapu kasa suchta tumhala , emotions, dark comedy, kharach tumha sarvana bagitla na khup Apley pana watto

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 3 года назад

    आजचा भाग खूप छान वाटला ,

  • @skumarshewale519
    @skumarshewale519 3 года назад

    मस्त च भाग आहे आजचा

  • @A.W_MOVIES
    @A.W_MOVIES 3 года назад +1

    छान एपिसोड होता चक्री वादळ 😂

  • @rohitpujari1522
    @rohitpujari1522 3 года назад

    बापू बापू आहे त्याचा नाद नाय करायचा....

  • @maheshjadhav9316
    @maheshjadhav9316 3 года назад +1

    Family doctor mahit hota ata family sonar pan ahe ka good entertainment...Best Of Luck

  • @amolshende1316
    @amolshende1316 3 года назад

    हणमंत राव खूपच सुंदर काम केले आहे आपण

  • @vinnsK
    @vinnsK 3 года назад +1

    एक नंबर भाग ! हनम्या ने लावलेले डोके भारीच 😅

  • @somnathshirwale8389
    @somnathshirwale8389 3 года назад

    ,कडक बापु जोमात सरपंच कोमात

  • @yvkumare2566
    @yvkumare2566 3 года назад +4

    Suruvatila radwal ani jata jata haswle bua, khup mast episode

  • @avinashkale6367
    @avinashkale6367 3 года назад

    बापू 1.नंबर

  • @chandupokale9323
    @chandupokale9323 3 года назад

    एकच नंबर🙏🙏🙏

  • @yogeshdhanwade1538
    @yogeshdhanwade1538 3 года назад

    Dhurrr ch kela hanmya urf aplya bapu ne .. 😍😍🎉🎉 .. but khrch khup mastt hotaa haa episode .. baki kay nah pn gavakdch ayushya bghyalaa khup avdtaa .. gavakadchya goshti mhana kiva jamala tr jamala mhana .. one of finest webseries ahet hya ..
    But hya episode madhye chabyya ch kahi kalat nahiye .. tyala dakhala nkki kharokhar mislala asel ka .. to naraj vatala jara .. but dighe bharti hotil he pakkaa ..
    Khup maja yete dar week wait krto Saturday kdhi yeil nd new bhag baghayla milel ..
    Sarv characters jiv ki pran ahet hya series che .. agdi jal nd dhurrrr .. jabaradat 😍😍😍😍😍

  • @surekhamhetre6365
    @surekhamhetre6365 3 года назад +2

    Very very nice episode 👌and very emotional 👌👍💖💖

  • @govindpatiltv
    @govindpatiltv 3 года назад +1

    एक नंबर

  • @sunilpawargrapesmanagement3408
    @sunilpawargrapesmanagement3408 3 года назад +1

    Khup chan episode....

  • @sagardesaisd4577
    @sagardesaisd4577 3 года назад

    Nad khula Bhai...

  • @createrforindia1605
    @createrforindia1605 3 года назад +8

    I appreciate it because you guys have faith on BSF join for our motherland
    Keep it up ________mitrano 🇮🇳🙏
    JAI... HIND
    JAI... MAHARASHTRA

  • @adityabhosale6393
    @adityabhosale6393 3 года назад +7

    परिस्थिती ने फाटका पण डोक्याने नेटका म्हणायला लागेलं आता
    😅

  • @pintujadhav4507
    @pintujadhav4507 3 года назад +1

    छत्रपती शिवस्वराज्य सेना कडून आपण अशा मुलांना मदतकरणार

  • @tahtarizkyorgima2382
    @tahtarizkyorgima2382 3 года назад

    Episode mast aahe

  • @sachinchavan797
    @sachinchavan797 3 года назад

    Bapu tumhi ak number ahe yrrr kharach tumhala baghitale nhi tar kontyach episode la majja yet nhi tumhi kare actor ahat tumchyamule sagla serial chalte tumhi khup chan kam karta thank you for entertainment

  • @ytytyt6790
    @ytytyt6790 3 года назад

    खुप छान भाग होता

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial5818 3 года назад

    शेवट मला खूप आवडला🙏💐😂👌👍✌️

  • @amitwayal8788
    @amitwayal8788 3 года назад +2

    चक्रीवादळ काय करेल त्याचा काय नियम नाय 😂😂🤣🤣

  • @udayshendge6249
    @udayshendge6249 2 года назад

    Lay bhari bhavono...

  • @hashampatel1133
    @hashampatel1133 3 года назад

    Lay super bhag

  • @dattabote5615
    @dattabote5615 3 года назад

    Hanmya ek no

  • @rahuljondhale2014
    @rahuljondhale2014 3 года назад +2

    खरंच खूप जीवाला लागला हा भाग, गावातील प्रत्येक जण व ग्रामपंचायत ही खूप मदत करतात, पण कधी कधी वेळेला कोणीच मदत करत नाहीत, पण यशस्वी झाले की पूर्ण गाव हे स्वागत करते, यशस्वी होण्यासाठी जे मदत करतात ते खरे गावकरी, यशस्वी झाल्यानंतर स्वागत करणारे हे काही कामाचे नसतात.

  • @rajeshdahane6457
    @rajeshdahane6457 3 года назад

    खुपचं सुंदर

  • @sujayyadav6005
    @sujayyadav6005 3 года назад

    फाॅमेली सोनार.., 😃😃😃

  • @pradeepkamble6299
    @pradeepkamble6299 3 года назад

    Wa hanmantrao Lay bhari

  • @tgtanmay6544
    @tgtanmay6544 3 года назад

    Khupach chhan

  • @ShamMahaleVlog
    @ShamMahaleVlog 3 года назад +1

    लय भारी👌👌

  • @nileshkochale4379
    @nileshkochale4379 3 года назад

    Ek no 🤗