गावठी मॅटर मधलं हे कार्ट लय आगाव आहे बोलायला, आणि आता तुम्ही इथं आणलं म्हणजे आता धिंगाणा घालणार हे ,तिथे कोणाची इज्जत करत नव्हत, आता इथ बी कोणाची इज्जत करणार नाही,
कोरी पाटी प्रॉडक्शनची एक खासियत म्हणजे .. जे नाही करता ते एकदम मार्मिक असतं... मला अस खूप वाटत की कोल्हालपूर आणी सातारा ही दोन जिल्ह्याच एकदम जवळच नात आहे... तुमच्या या कालेवर खूप प्रेम करणारी प्रेक्षक वर्ग आहे... आणी त्यात म्हणजे मी पण त्यापैकी एक आहे जो तुमचे प्रोमो सुद्धा बघणे सोडत नाही.. सर्व बघायला खूप म्हणजे खूप छान वाटत.. तुमचं आणी तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा.... अशीच पुढे यशस्वी वाटचाली साठी पुन्हा ऐकदा माझ्याकडून शुभेच्छा... दिपक स कांबळे... मु. पो. हळदी.. ता. करवीर.. जि. कोल्हापूर...
नको त्या फालतूक video च्या चॅनेला subscribe लोक करतात आणि इथं ही टीम इतकं कष्ट करून video तयार करतात महाराष्ट्राची 11 ते 12 कोटी लोकसंख्या असताना लोकांना हे कळत नाही की कोणाला साथ द्यावी आणि म्हणे मराठी माणसाला साथ द्या कुठं गेले ते साथ देणारे जी टीम कष्ट करते त्याना ही स्वतःच स्वप्न आहे फॅमिली आहे गरजा आहे आपल्या मनोरंजनसाठी कष्ट घेतात तर आपण पण विचार करणे गरजेचे आहे --दिपक कांबळे
गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. ruclips.net/video/P61k9zDNJZg/видео.html
ओम हा बालकलाकार एक नंबर आहे.. आणि हा बरोबर सीन साठी फर्फेक्ट आहे.. आता मज्जा येईल..
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
सुप्रभात! 🙏🏻💐🌞
गावठी मॅटर मधलं हे कार्ट लय आगाव आहे बोलायला, आणि आता तुम्ही इथं आणलं म्हणजे आता धिंगाणा घालणार हे ,तिथे कोणाची इज्जत करत नव्हत, आता इथ बी कोणाची इज्जत करणार नाही,
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
कोरी पाटी प्रॉडक्शनची एक खासियत म्हणजे ..
जे नाही करता ते एकदम मार्मिक असतं...
मला अस खूप वाटत की कोल्हालपूर आणी सातारा ही दोन जिल्ह्याच एकदम जवळच नात आहे...
तुमच्या या कालेवर खूप प्रेम करणारी प्रेक्षक वर्ग आहे...
आणी त्यात म्हणजे मी पण त्यापैकी एक आहे जो तुमचे प्रोमो सुद्धा बघणे सोडत नाही..
सर्व बघायला खूप म्हणजे खूप छान वाटत..
तुमचं आणी तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा....
अशीच पुढे यशस्वी वाटचाली साठी पुन्हा ऐकदा माझ्याकडून शुभेच्छा...
दिपक स कांबळे...
मु. पो. हळदी..
ता. करवीर..
जि. कोल्हापूर...
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
आजोळ मधला आज्या लय भारी... एक नं बालकलाकार बोलायला पोपट आहे 😂😂😂
छोटा चक्रीवादळ लय कडक आहे बकुळा मावशी न जोक भारी आणला
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
बकुळा मावशी लय भारी जोक मारतेत
बकुळा नाही शोभत या ग्रामीण भागात
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
बापू चांगलं दिगदर्शन चालू केले बिनदस्त छान छान एपिसोड बनवा भावा
खुपच छान अति उत्तम सुंदर 👍👍👍👌👌👌👌👌😄😄😄😄
बकुळा अतिउत्तम अभिनय खुप जास्तीत जास्त सिनेमातून अभिनय संधी मिळायला हवी तिला
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
छोटा सम्या जाम भारी आहे आनी हुशार पण आजोल वेब सिरीज़ मधे पण मस्त काम केल आहे यानी खुप कॉमडी आहे 😍😍😍🤣🤣
छोट चक्रिवादळ लयच भारी आहे
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html httg
नाना चक्के आणि ओम... खुप छान कला सादर करत आहात
नागोबा झाला मोकळा दारू पिऊन डुलायला एक नंबर डायलॉग
बकुला वहिनी एकच नंबर 👌👌👌👌👌👌👌👌👌 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
हणमंत आणि बकुळा तुमची कॉमेडी खुप छान असते
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
ओमची अँक्टिंग छान आहे😍😍👌👌
बकुळा खुळखुळा आलाय बग nice episode,,
नाना सरांनी शेवट मात्र भारी केला , गेल्या गेल्या पिऊन टाकतो
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html😉🙏🏻
सोन्या दाजीचा मेहुणा म्हणजेच सपनीचा भाऊ आलाय म्हणल्यावर राडा आणखी वाढणार
लई भारी एपिसोड 👍
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
ओम्या पाहीला मस्त वाटल आता मजा येनार अझुन.
बाल कलाकारांचे आगमन मस्त झालं,आता आणखी मजा येणार.
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html😉🙏🏻
Wildcard Entry... Samya... Nusta dhumakul.. 😆😆🤣🤣👌
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
Ek bevda ani ek kodg ek no👌👌
बाब्या कमि होता का आता ओम्या अला😂😂 👍
खूपच छान एपिसोड सर होता आजचा....,,
खूपच छान कृष्णा,,,, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा,,,,,
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
जगातील 1 नंबर येपिसोड सर्व भाषेत कन्व्हर्ट करून जगापर्यंत पोहोचवा.
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html😉
मस्तच❣️❣️❣️❣️❣️ मस्तच भावानो मला तुमची वेब सिरीज पाहिल्यावर दुसऱी वेब सिरीज बघू वाटत नाही पहिली तुमची नंतर दुसरी❣️❣️❣️❣️
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html😉
Lay bhari video ahe
हे बारक पोरग लई नाद आहे मी पहिले एपिसोड बघितले। याचे हे खत्री आहे मोक्कार
हा आजोळ मधला कार्यकर्ता मला खूप आवडतो, त्याची बोलीभाषा एक नंबर आहे.
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html😉
बकुळा ताईचे विचार एक नंबर आहेत
एकच नंबर आता ओम भाई आलाय म्हणल्यावर अजून मजा येणार
Layi majja yete episode baghayal mla khup aavdto
Bakula chi acting ek number karatat tai…😊
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html😉
जबरदस्त आहे भाग
Bhari bhari 🙏👍
हनुमंत राव, घराकडे लक्ष, द्या
तुमच्या, माउली, खुप, चांगल्या, आहेत,
सुखाने, संसार, करा विनंती,
रामभाऊ मदने
मु, साखरवाडी
ता, फलटण
,जि, सातारा
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
ओम्या मूळ एपिसोड अजुन छान होईल
एक बेवडं आणि एक कोडगं..... खुप मज्जा आली😄😄😄
1 नंबर भाग झालं हे
ओम्य आला का म्हणजे आता नादच खुळा
हाणमा, पोपट भारी, पण हाणमाच पोरग लय भारी. जबरदस्त अभिनय
ये . पोपट . ये टकल्या . माझी लहान पणाची .आठवण .आली . मजा आली राव
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html😉
हा ओम्य मराठी चित्रपट मध्ये नक्की एक दिवस मोठा होणार आणि होणं गरजेचं आहे अहो मस्त कॉमिटी करतो
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html😉
खुप छान भाग बनवलातं all the best 👍👍👍
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html😉
एपिसोड बघून मजा आली
असली घाण वस्तू घरात ठेवायची नाही, गेल्या गेल्या पिऊन टाकतो 😂😆😜
😂😂😂
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
हाणमंतरावचा पोरगा लय बेण आहे....
बकुळा एक नंबर...…👌👌👍👍
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html😉
khup chhan hota aajcha episode
1नंबर लय भारी एकदम झकास 🤣🤣🤣👍👍👍👌💐💐💐💐
सर्व कलाकार उत्तम आहेत। त्या lalyachi हेयर स्टाईल लैय भारी लक्का 🤣🤣🤣..
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
अगदी हृदय स्पर्शी
ओम्य। लय हसलो😆😆😀😀😅
बकूला आणी पोरगंपन लय भारी काम करता.मामा आणी हनम्यापन भारी.
ह्या बेण्याची एन्ट्री झाली आता म्हटल्यावर मज्जा येणार आता
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html🙏🏻
super jabardast
नको त्या फालतूक video च्या चॅनेला subscribe लोक करतात
आणि इथं ही टीम इतकं कष्ट करून video तयार करतात
महाराष्ट्राची 11 ते 12 कोटी लोकसंख्या असताना लोकांना हे कळत नाही की कोणाला साथ द्यावी आणि म्हणे मराठी माणसाला साथ द्या कुठं गेले ते साथ देणारे
जी टीम कष्ट करते त्याना ही स्वतःच स्वप्न आहे फॅमिली आहे गरजा आहे
आपल्या मनोरंजनसाठी कष्ट घेतात तर आपण पण विचार करणे गरजेचे आहे
--दिपक कांबळे
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
Mast lay kadak
Omya khanar saglyana nakkich
Entrych bhari zali
हणमंत तुमच पोरग तुमच्या पेक्षा ऐक कंकण आगाव आहे
माझा आवडता लहान अभिनेता सम्या ....ही मोठेपणी खूप मोठा अभिनेता होणार
मला हा एपिसोड खूप आवडला भारी होता आप की जितनी तारीप की जाय उतनी कम है
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html🙏🏻
Samya kdk👌👌👌👌
Best dialogues
Tuz aikto an bhikala lagto😂
Mi alo mutun...ani mut piun ala😂
नाद खुळा सिरियल
ओम चा अभिनय खूप दिवसांनी पाहिला आणि खूप मनोरंजन झाल धन्यवाद नितीन सर
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
Ek no video aahet
ओम्या बापूचा मुलगा मज्जा येणार
सोन्याचा आणखी एक जोडीदार कुठेय
बकुळा आणि हानंम्या लयच भारी कॅमेडी... आणि तिकडे टिम वाट पहात आहे हानम्याची ते दाखवा य पाहिजे होती..
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
Bhau mi tr purn episode bhagt asto sagle artist favourite aahe
ऐकच नंबर काम केलं ओम जबरदस्त मामांनी मस्त कॉमेडी केली ओम कॉमेडी किंग आहे.ओमला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👍👍
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html😉
लय भारी एपिसोड, पिंट्याचं लव्हच काय झालं, ते दाखवाकी 👌👌👍👍🙏
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html😉
मस्त ऐपीसोड होता 👍💯👍🙏
सम्या आला म्हणजे आता मजाच... मस्त
कडक बापू
बकुळा वयणी सलाम तुमच्या भाऊबीज ला🙏🙏🙏🙏
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html😉🙏🏻
Khup chaan
Om che Jamal tar jamal khup khup swagat
Samya urf omya grand welcome
या एपिसोड मध्ये खूप च जास्त प्रमाणात अतिशयोक्ती झाली
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html😉🙏🏻ग्फ्
Bakula tai lai bhari bol lat awadla aplyala
शेवटी खूप छान संदेश दिला संसाराचा गाडा हा दोघांनी सोबत ओढला पाहिजे 👌👌👌
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html😉
हि बारकं गावठी मॅटर मध्येच पाहिजे
Lai Bhariii
6:56 ढेरी वाढवनेका😂😂😂😂 एपिसोड मस्त होता😂😂❤️
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
सम्या ❤️❤️❤️❤️💕💕💕💕👌🏼👌🏼👌🏼
Om ha khara matitla kalakar aahe...👍
मस्तच
खुप सुंदर सर
मस्त होता आजचा एपिसोड
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html😉🙏🏻
खूप मस्त एपिसोड आहे पण मोठा बनवा एपिसोड तुम्ही , तुमचा बाल कलाकार एक मिस आहे कुठे गेला आहे
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html🙏🏻
खतरनाक बापु
झकास एपिसोड
Bakula Tai Jorat Hanmya(bapu) -Popatrao Mama komat... 😂😂👌👌
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
आजोळ म्हधल्या बाल कलाकारां ची entry तर भारी झाली...
अप्रतिम भाग होता नीतीन सर👌👌
ruclips.net/video/dKmqGMh0icY/видео.html
लय भारी भाग आहे राव वेबसीरीज
खतरनाक 👍👍👍😭🙏🙏 आम्ही
बापु लय भारी बरकाय