अतिशय ह्रुदय स्पर्शी कहाणी दाखवली काळजाला भिडल अशी ज्योतिष पंरपरा आता लोप पावत चालली आहे ती तुम्हीं दाखवली जुनं दिवस आठवले हा एपिसोड दाखवला त्याबद्दल सर्व टिमच अभिनंदन
कोरी पाटीचे प्रत्येक एपिसोड खुपच भारी अप्रतिम जबरदस्त अफलातून आहेत आणि नवनवीन एपिसोड लवकरात लवकर पूर्ण व्हावेत हीच अपेक्षा त्याप्रमाणे सर्व टिम चे आणि नितीन सर आपले मनापासून खुप खुप आभार धन्यवाद.
ज्योतिषी बुवांनी शेवटी खरेच सांगितले .पिंगळे ज्योतिषी ,वासुदेव ,बहुरूपी हे सगळे काळाच्या ओघात लुप्त होत चालले आहे.त्यांची परंपरा जपली पाहिजे . खूप छान एपिसोड .
खूप मस्त असा आजचा विषय दाखवला के टी पवार सर आणी टीम चे खूप खूप अभिनंदन आणी पुढील प्रत्येक एपिसोड साठी तुम्हाला शुभेच्छा आपल्या सरपंच साहेबांची गेल्या आठवड्यात कराड मध्ये भेट झाली त्यांना भेटून खूप समाधान वाटले आणी कराड पाटण तालुक्याचे नावं आख्या महाराष्ट्रात गाजवले याचा अभिमान पण वाटला नितीन पवार सर सर्व प्रथम तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे तुम्हीच आपल्या तालुक्यात कलेचे रोपटे तयार केले त्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचे खूप समाधान वाटते 🚩🚩🚩
खुपच छान भाग दाखवला. आशीच घटना आमच्या सोलापूर जिल्हातील, मंगळवेढा तालुक्यातील एक गावातील नाथजोगी समाजाच्या लोकांबरोबर घडली. अक्षरशा त्या लोकांना एका खोलीत डांबुन दगडाने, काठीने मारहान करून जीव मारण्यात आले. आपण आसेच मागासलेल्या समाजावर प्रबोधन करावे जेणे करून लोकांचे डोळी उघडतील.
खुप महत्वाचा विषय मांडला आहे या भागात तुम्ही गावात कोठे काही घटना घडली कि हेच लोक बळी प्रथम पडतात. कोणी याना एक कालावन्त एक माणूस म्हणून पाहत नाहीत कायम चोर ,लुटारू , या भावनेतून पहिले जात त्याची पण काही मजबुरी असते म्हणून ते असं मागून गावोगावी ,दारोदारी फिरून जे मिळेल त्यात समाधान मानून जे आपली उपजीविका भागवतात. आजचा एपिसोड खूप मना पर्यंत पोहोचला 👍👍
मस्त झाला एपिसोड .. मात्र शेवट खुप हळवा झाला. खरं आहे हि परंपरा चालूच राहिली पाहिजे.नाही तर आम्ही आमच्या मुलांना काय सांगणार. की आमच्या वेळेस भविष्य सांगणारे गावात येत होते म्हणून .. धन्यवाद टिम 🙏
मनाला भावणारा एपिसोड .... ज्योतिषी ची ऍक्टिग ही सर्व कलाकार पेक्षा एक नंबर होती ... तुम्हा सर्वांना मोठ्या पडद्यावर बघायची इच्छा आहे आणि ती तुम्ही लवकरच पूर्ण कराल अस वाटतंय ....
खूपच चांगला भाग होता. कुडमुडे जोतिशी नंदीवाले वासुदेव रायनधन ( बहुरूपी) नागाद ( कुळीची माहिती असणारे) पांगुळ (वडाच्या झाडावर बसून भिक्षा मागणारे) कडक लक्ष्मी तांबटकरी ही सगळी महाराष्ट्राची संस्कृती जपणारी लोक आहेत. आपल्या माध्यमातून यांची ओळख पुन्हा होवो ही ईच्छा. Dr. रविंद्र पाटील पुणे
🙏🙏🙏मी आपला खूप आभारी आहे... तुम्हीं हा एपिसोड दावून आमच्या समाज्याची खरी कहाणी दावली... आज कालच्या ओघात सगळ संपत लुप्त होत चालय रूढी परंपरा आपण विसरत चालोय... कुठे तरी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हा एपिसोड दावलात... मी आमच्या समाज्याच्या वतीने आपले आभार मानतो......... voice president of महाराष्ट्र राज्य जोशी समाज संघटना.
वा......खूपच छान संदेश......आणि भविष्य वाले आम्ही ओळखले बरका हेच ते नवी गोष्ट मधील ड्रायव्हर चाचा बरोबर ना......एक उत्तम हिरा शोधून काढलाय किंवा मिळालाय तुम्हाला......त्यांना सोडू नका........
खूपच छान एपिसोड होता.... 20 मिनिटांमध्ये बरेच काही सांगून जातो हा एपिसोड....खरच खुपच छान आपण सर्व जण काम करत आहात... इथून पुढील भागात ही समाजाला उद्देशून असे एपिसोड आपण सर्वजण घेवून याल व आजचा समाज कुठेतरी आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती विसरून जात आहे हे लक्षात आणून द्यायचा थोडासा प्रयत्न आपल्याकडून व्हावा ही अपेक्षा....बापू खूप छान लिहिताय.... धन्यवाद...
ज्योतिष बुवांचा अगदी शंभर टक्के खरं.... आज जुन्या कला लुप्त होत चाललेल्या आहेत बहुरुपी,वासुदेव ज्योतिषी कुठेच दिसत नाही किंबहुना आपण त्याला कारणीभूत आहे. जुनी कला व जुनी माणसं जपणं फारच गरजेचे आहे. अतिशय सुंदर एपिसोड तुमच्या सर्व टीमला धन्यवाद....
आजचा म्हणजे तुमचे सगळे एपिसोड खुपच छान असतात परंतु आजचा ज्योतिष शास्त्र सांगणारी ही परंपरागत चालत आलेली कला घ्या मोबाईल जमान्यात लोप पावत निघाली आहे या वर तुमच्या सर्व कलाकारानी प्रकाश टाकला या बद्दल धन्यवाद . सर्व जण आपली भुमिका अतिशय छान करत आहात त्यामध्ये कुठेही अतिशयोक्ती वाटत नाही . पुढील भागासाठी शुभेच्छा
खरच राव तुम्ही खूप भारी विडिओ बनवता....एकदम जुन्या आठवणी जाग्या होतात......आणि जोतीष चि तर खरंच खूप भारी ऍक्टिंग होती...पण खरंच समाजात काहि लोकं असच वागतात. खात्री न करता डिरेक्ट मारायला लागतात..गरीब असतो म्हणून मार खातो बिचारा माणूस...
खर आहे गावातील लोक अस काही झालं की गावात येऊन माघून खाणाऱ्या लोकांचा थोडा सुद्धा विचार करीत नाहीत एक नंबर झाला आहे आजचा एपिसोड अगदी डोळ्यात पाणी च आल जोतिशी बुवाकड बघून
आज पर्यंत मी सगळे एपिसोड न चुकता पाहतो पण प्रतिक्रिया कधी दिली नाही पण आजचा एपिसोड पाहून खरंच खूप गोष्टी डोळ्यसमोर आल्या तो पहाटे येणारा म्हसाणजोगी, तो अस्वल वाला, डोंबारी असे अनेक गावघडयातील लोक ती संस्कृती लोप पावत चालली आहे त्यावर हा एपिसोड पाहून खूप मनाला भिडला, सर्व टीमचे खूप खूप आभार 🙏🙏
खरोखर खूप छान आजचा एपिसोड मनापासून तुम्हा सर्व कलाकारांना धन्यवाद आजचा एपिसोड ही महाराष्ट्राची परंपरा लोककला जपणारा व त्याला प्रोत्साहन देणारा आहे आणि इथून पुढच्या पिढीला महाराष्ट्राची लोककला परंपरा माहिती असणे गरजेचे आहे त्यासाठी थोडीबहुत केलेली तुम्ही मेहनत त्याबद्दल तुमचे आभारी आहोत धन्यवाद आणि इथून पुढे एपिसोड असेच मनाला भावेल असे यावेत ही नम्र विनंती
खूप सूंदर दादा ..तुमच्या गावातील सर्व कलाकार पाहून आमच्या गावचं दर्शन झाल्या सारखं वाटतं ..खूप खूप धन्यवाद तुमचे ...तुमच्या मुळं गावच्या आठवणी जगता येतात ...👏👏👏🙏🙏
गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. ruclips.net/video/P61k9zDNJZg/видео.html
खूप छान विषय मांडला, आजचा एपिसोड ज्योतिष्याची भूमिका साकारणाऱ्या दिपक जाधव यांचे नावे.
ज्योतिष - दिपक जाधव साठी ठोका लाईक👍👍👍
आजचा एपिसोड खूप मना पर्यंत पोहोचला 👍👍 तसेच ज्योतिष ती भूमिका साकारणारे दीपक जाधव यांची एक्टिंग खूपच सुंदर..👌👌 He is real actor..😎
Ek number
nice
Ppppp
Ppp
Pp
अतिशय ह्रुदय स्पर्शी कहाणी दाखवली काळजाला भिडल अशी ज्योतिष पंरपरा आता लोप पावत चालली आहे ती तुम्हीं दाखवली जुनं दिवस आठवले हा एपिसोड दाखवला त्याबद्दल सर्व टिमच अभिनंदन
खरं आहे👌👌
@@dhirajmore529 pppppppq
@@dhirajmore529 plpppppppppppp
@@dhirajmore529 pppppp
@@dhirajmore529 ppppppppppp
कोरी पाटीचे प्रत्येक एपिसोड खुपच भारी अप्रतिम जबरदस्त अफलातून आहेत आणि नवनवीन एपिसोड लवकरात लवकर पूर्ण व्हावेत हीच अपेक्षा त्याप्रमाणे सर्व टिम चे आणि नितीन सर आपले मनापासून खुप खुप आभार धन्यवाद.
ज्योतिषी बुवांनी शेवटी खरेच सांगितले .पिंगळे ज्योतिषी ,वासुदेव ,बहुरूपी हे सगळे काळाच्या ओघात लुप्त होत चालले आहे.त्यांची परंपरा जपली पाहिजे .
खूप छान एपिसोड .
Nice jotish actting mast bhag
खूप मस्त असा आजचा विषय दाखवला
के टी पवार सर आणी टीम चे खूप खूप अभिनंदन आणी पुढील प्रत्येक एपिसोड साठी तुम्हाला शुभेच्छा
आपल्या सरपंच साहेबांची गेल्या आठवड्यात
कराड मध्ये भेट झाली त्यांना भेटून खूप समाधान वाटले आणी कराड पाटण तालुक्याचे नावं आख्या महाराष्ट्रात गाजवले याचा अभिमान पण वाटला
नितीन पवार सर सर्व प्रथम तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे
तुम्हीच आपल्या तालुक्यात कलेचे रोपटे तयार केले त्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचे खूप समाधान वाटते 🚩🚩🚩
खुपच छान भाग दाखवला. आशीच घटना आमच्या सोलापूर जिल्हातील, मंगळवेढा तालुक्यातील एक गावातील नाथजोगी समाजाच्या लोकांबरोबर घडली. अक्षरशा त्या लोकांना एका खोलीत डांबुन दगडाने, काठीने मारहान करून जीव मारण्यात आले. आपण आसेच मागासलेल्या समाजावर प्रबोधन करावे जेणे करून लोकांचे डोळी उघडतील.
खुप महत्वाचा विषय मांडला आहे या भागात तुम्ही गावात कोठे काही घटना घडली कि हेच लोक बळी प्रथम पडतात. कोणी याना एक कालावन्त एक माणूस म्हणून पाहत नाहीत कायम चोर ,लुटारू , या भावनेतून पहिले जात त्याची पण काही मजबुरी असते म्हणून ते असं मागून गावोगावी ,दारोदारी फिरून जे मिळेल त्यात समाधान मानून जे आपली उपजीविका भागवतात. आजचा एपिसोड खूप मना पर्यंत पोहोचला 👍👍
Barobar aahe
मस्त झाला एपिसोड .. मात्र शेवट खुप हळवा झाला. खरं आहे हि परंपरा चालूच राहिली पाहिजे.नाही तर आम्ही आमच्या मुलांना काय सांगणार. की आमच्या वेळेस भविष्य सांगणारे गावात येत होते म्हणून .. धन्यवाद टिम 🙏
शेवटी डोळे भरून आले , ज्योतिष वाल्याची भूमिका खूप छान केली आहे , सर्व टीम व लेखन ला खूप खूप शुभेच्छा
मनाला भावणारा एपिसोड .... ज्योतिषी ची ऍक्टिग ही सर्व कलाकार पेक्षा एक नंबर होती ... तुम्हा सर्वांना मोठ्या पडद्यावर बघायची इच्छा आहे आणि ती तुम्ही लवकरच पूर्ण कराल अस वाटतंय ....
अप्रतिम शेवटी असे विचार मांडलेत .. विचार करायला लागावेत ... कोरी पार्टी टिम असेच काम करत रहा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ....
आपल्या जुन्या गावाकडच्या गोष्टी पुन्हा पुन्हा नव्याने येत राहिल्या पाहिजेत आणि आपला इतिहास नवीन पिढीला कळायला पाहिजे ,
लय भारी एक नंबर
ज्योतिष बुवा एकच नंबर
एपिसोड लय भारी. ….👌👌👍
ज्योतिषी दिपक जाधव...१ नंबर
खरंच आजचा एपिसोड खूप प्रेरणादायक होता पूर्ण टीमचे अभिनंदन
आजचा भाग मनाला खूपच भावला,ही जोतिष कला लोप पावत चालली आहे,त्यावर आपण प्रकाश टाकलात,अभिनंदन पात्र खूपच छान उठवलंय👌👍✌️🙏💐
Khup chan hota ..aajcha apisod
आज चा एपिसोड खूप हृदयस्पर्शी होता, आपली संस्कृती वाचविली पाहिजे, पवार सर आणि पूर्ण टीम चे खूप आभार
तुमचा हा भाग पाहून, आज आम्हाला आमची जुनी भारतीय संस्कृती आठवली.आसेच भाग आपण या पुढे ही करत रहावे हीच आमची अपेक्षा.🙏🙏
दिपक सर शेवट खुप छान संदेश दिलाय
छान एपिसोड केलाय आजचा.
खूपच चांगला भाग होता.
कुडमुडे जोतिशी
नंदीवाले
वासुदेव
रायनधन ( बहुरूपी)
नागाद ( कुळीची माहिती असणारे)
पांगुळ (वडाच्या झाडावर बसून भिक्षा मागणारे)
कडक लक्ष्मी
तांबटकरी
ही सगळी महाराष्ट्राची संस्कृती जपणारी लोक आहेत. आपल्या माध्यमातून यांची ओळख पुन्हा होवो ही ईच्छा. Dr. रविंद्र पाटील पुणे
खरेखरच काळाच्या ओघात हे सर्व संपत चाल्लय तुम्ही या वेबसिरीजद्वारे उजाळा दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर्व टीमला.....आताच्या पिढिला पण हे कळायला हव....
जोतिषाची भूमिका मस्त साकारली आहे एक नंबर
Khupach chan episode
1 number Jyotish
अतिशय र्हदयस्पर्शी एपिसोड आणि कथानक
के.टी. पवार सर आणि ऑल टिम धन्यवाद! धन्यवाद!
Khup mast episode Nitin sir❤
Ani josti yancha abhinay tar todch nahi.
खुप छान भाग आहे.
जुन्या रिती पंरपरा विसरत चाललो आहोत.
पहिले पहाटे पिंगळे वासुदेव गावात फिरताना दिसत असे . आता ते सुद्धा नाहीसे झाले
खुपच सुंदरepisode... आणि जोतिष बुवा चा अभिनय मनाला भिडणारा आहे.....
🙏🙏🙏मी आपला खूप आभारी आहे... तुम्हीं हा एपिसोड दावून आमच्या समाज्याची खरी कहाणी दावली... आज कालच्या ओघात सगळ संपत लुप्त होत चालय रूढी परंपरा आपण विसरत चालोय... कुठे तरी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हा एपिसोड दावलात... मी आमच्या समाज्याच्या वतीने आपले आभार मानतो......... voice president of महाराष्ट्र राज्य जोशी समाज संघटना.
दिपक जाधव अप्रतिम अभिनय 🙏
Ak number episode hota pudhcha part lavkar pahatav love Take care
वा......खूपच छान संदेश......आणि भविष्य वाले आम्ही ओळखले बरका हेच ते नवी गोष्ट मधील ड्रायव्हर चाचा बरोबर ना......एक उत्तम हिरा शोधून काढलाय किंवा मिळालाय तुम्हाला......त्यांना सोडू नका........
खुपच छान एक चांगला संदेश
सर्व टिम से मनपुर्वक आभार
पुढिल वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा👌👍💐💐🎊🎊
खुप मस्त अभिनय... ज्योतीषी.. 👌
मनाला चटका लागला राव
मस्त गोस्ट घेतली
आपन एकदा नंदिवाल्याची गोस्ट घ्या राव
खूपच छान एपिसोड होता.... 20 मिनिटांमध्ये बरेच काही सांगून जातो हा एपिसोड....खरच खुपच छान आपण सर्व जण काम करत आहात... इथून पुढील भागात ही समाजाला उद्देशून असे एपिसोड आपण सर्वजण घेवून याल व आजचा समाज कुठेतरी आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती विसरून जात आहे हे लक्षात आणून द्यायचा थोडासा प्रयत्न आपल्याकडून व्हावा ही अपेक्षा....बापू खूप छान लिहिताय.... धन्यवाद...
Jyotishi chi acting 1 no. ❤️
Nice episode ❤️❤️
भावनिक, हृदयस्पर्शी, पारंपरिक विचार मांडले आहेत।अप्रतिम भूमिका पाहायला मिळाली।
K. T. Pawar sir khup chan episode bnavlat. Best of luck.
दिपक जाधव सर तुमच्यातला खरा कलाकार बगायला भेटला...सलाम तुमच्या मेहनतीला 🙏
ज्योतिषानी दक्षिणाचा विषय काढला, सगळी पसार झाली. खर का खोटं,😂😂
दिपक भाऊ न खुप मस्त ऐकटगि केली राव
1 ch number Dipak
अप्रतिम व्हिडीओ. काळजाला भिडली कथा, मस्तच आपणास मानाचा सलाम. धन्यवाद दिग्दर्शक
दीपक जाधव . ज्योतिषी बाबा मस्त भूमिका केली सर्वांचे आभार .पिंट्या. बाज्या .मंग्या.भालया आभारी आहोत .
ज्योतिष बुवांचा अगदी शंभर टक्के खरं.... आज जुन्या कला लुप्त होत चाललेल्या आहेत बहुरुपी,वासुदेव ज्योतिषी कुठेच दिसत नाही किंबहुना आपण त्याला कारणीभूत आहे. जुनी कला व जुनी माणसं जपणं फारच गरजेचे आहे.
अतिशय सुंदर एपिसोड तुमच्या सर्व टीमला धन्यवाद....
आजचा म्हणजे तुमचे सगळे एपिसोड खुपच छान असतात परंतु आजचा ज्योतिष शास्त्र सांगणारी ही परंपरागत चालत आलेली कला घ्या मोबाईल जमान्यात लोप पावत निघाली आहे या वर तुमच्या सर्व कलाकारानी प्रकाश टाकला या बद्दल धन्यवाद .
सर्व जण आपली भुमिका अतिशय छान करत आहात त्यामध्ये कुठेही अतिशयोक्ती वाटत नाही .
पुढील भागासाठी शुभेच्छा
Khup mast Nitin sir aani All tem super hit zhala Aajcha Episode
दीपक जाधव कडक नादखुळा
नितीन सर बारा बलुतेदाराची व्यथा तुम्ही अतिशय सुंदर माडली.काळजाला लागनारा हा भाग
एकच नंबर लय भारी वासुदेव महाराज लय दिवसांनी बघायला भेट ले शब्दच नाहीत बोलायला
Kharach khup Chan mahiti dilit sir tumhi ya episode chya madhyamatun
Nice episod
No1 jyotish
सत्य परिस्तिथी..
खरच आपली संस्कृति, परंपरा टिकली पाहिजे.. 🙏
खूप मस्त जाधव सरांची अक्टिंग अविदादा च्या भाषेत टचकन डोळ्यातून पाणीच काढल🥲🥲
खरच राव तुम्ही खूप भारी विडिओ बनवता....एकदम जुन्या आठवणी जाग्या होतात......आणि जोतीष चि तर खरंच खूप भारी ऍक्टिंग होती...पण खरंच समाजात काहि लोकं असच वागतात. खात्री न करता डिरेक्ट मारायला लागतात..गरीब असतो म्हणून मार खातो बिचारा माणूस...
खुप छान अगदी मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा.
लय भारी 1नंबर
हॅट्स ऑफ ऑल....खूप खुप मनाला भावला आजचा भाग
छान अतिसुंदर
असेच नवीन ऐपीसोड घेऊन येतात तेव्हा आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे लोकांना माहिती असाव्यात स्वतःच्या राशीच्या लोकांनी 👍🙏💐 मस्त ऐपीसोड होता 👍💯🙏
आजचा भाग खुप छान आणि हृदयस्पर्शी होता.. अक्षरशः डोळ्यातून पाणी आले.
सलाम के टी पवार आपल्या दिगदर्शना बद्दल.. 🙏🙏
खुप जान👍👍
अतिशय सुन्दर आणि काळजाला भिडणारा एपिसोड होता आज.......
आजचा एपिसोड खूप काही शिकवून गेला
सलाम तुमच्या टीम ला
आज पर्यंत चा सर्वात छान एपिसोड होता हा ❤️❤️
खुप च छान 🤞🥰🌸🥀🦋
खुप खुप छान भाग होता , डोळ्यातून पाणी आलं बघतांना , एक नंबर ✌️✌️👌🏻👌🏻
आपन तर लाल्या चा फॅन आहे राव.... 👌अजय गायकवाड मस्त acting भावा
खर आहे गावातील लोक अस काही झालं की गावात येऊन माघून खाणाऱ्या लोकांचा थोडा सुद्धा विचार करीत नाहीत
एक नंबर झाला आहे आजचा एपिसोड अगदी डोळ्यात पाणी च आल जोतिशी बुवाकड बघून
कृष्णा खूपच छान . हदयस्पर्शी लेखन त्याहून छान सादरीकरण . तुमची टिम छानच आहे . Weldone .
अप्रतिम.. काळाच्या ओघात नष्ट होत चाललेली ही परंपरा याची पुरेपुर जाणिव करुन दिलीत... खुप छान 👏 होता एपिसोड
खरंच , आजचा भाग मनाला स्पर्श करून गेला . लोप पावत चाललेली लोकपरंपरा आणि त्यातून दिलेला एक संदेश खूपच आवडला...
Khup chan sandesh dila यातून प्रेमाच्या बाबतीत ही आणि मानवतेच्या दृष्टीने ही जसे दिसते तसे नसते हेच खरं
आजच्या भागात डोळ्यात पाणीच आणल काळजाला भिडणारा भाग आहे
Hii
1च नंबर होता भाग mi तर रडलो
पिंगळा एक नंबर काम
डोळ्यात अलगद पाणी आलं 😔 खूप मस्त 👍🙏
Apratim khup chan sandesh dilay.... Khup sundar sir❤️
आज पर्यंतचा सर्वात सुंदर एपिसोड 💐💐
खूपच सुंदर भाग होता शेवटी अक्षरशः डोळ्यात पाणी आले
आज पर्यंत चा सगळ्यात छान episode
काळजाला भिडणारा एपिसोड आहे सर्व कलाकारांचे खुप आभार
आज पर्यंत मी सगळे एपिसोड न चुकता पाहतो पण प्रतिक्रिया कधी दिली नाही पण आजचा एपिसोड पाहून खरंच खूप गोष्टी डोळ्यसमोर आल्या तो पहाटे येणारा म्हसाणजोगी, तो अस्वल वाला, डोंबारी असे अनेक गावघडयातील लोक ती संस्कृती लोप पावत चालली आहे त्यावर हा एपिसोड पाहून खूप मनाला भिडला, सर्व टीमचे खूप खूप आभार 🙏🙏
खरोखर खूप छान आजचा एपिसोड मनापासून तुम्हा सर्व कलाकारांना धन्यवाद आजचा एपिसोड ही महाराष्ट्राची परंपरा लोककला जपणारा व त्याला प्रोत्साहन देणारा आहे आणि इथून पुढच्या पिढीला महाराष्ट्राची लोककला परंपरा माहिती असणे गरजेचे आहे त्यासाठी थोडीबहुत केलेली तुम्ही मेहनत त्याबद्दल तुमचे आभारी आहोत धन्यवाद आणि इथून पुढे एपिसोड असेच मनाला भावेल असे यावेत ही नम्र विनंती
apisod khup chan ahe
Very heart touching episode, hats off to you and all team...
Ok MSRTC dost.thank you.
खूप छान होता आजचा भाग मनाला लागणारा💐💐🙏🙏
Dipak jadhav very nice actor.
या एपिसोड ने डोळयातून पाणी आले 😭 खूप छान व्हिडिओ होता
जुने दिवस आठवले जुनी परंपरा चालू राहिली पाहिजे नाहीतर आताच्या पिढीला काय कळणार
डोळयात पाणी आलं राव 👌👌👌मस्त होता भाग आजचा 👍👍भाग जरा मोठा बनवा राव
खरच खूपच छान एपिसोड सादर केला
आजचा एपिसोड खूप म्हणजे खूपचं छान होता..👌
आणि हा एपिसोड खूप मना पर्यंत पोहोचला.👌
खुप छान सर शेवटच्या क्षणी लय मोठा संदेश दिला सर All the best 👍👍👍👍👍
अप्रतिम ...आजचा भाग मनाला लागला ....
खूप सूंदर दादा ..तुमच्या गावातील सर्व कलाकार पाहून आमच्या गावचं दर्शन झाल्या सारखं वाटतं ..खूप खूप धन्यवाद तुमचे ...तुमच्या मुळं गावच्या आठवणी जगता येतात ...👏👏👏🙏🙏
एपिसोड खूप छान होता शेवटी डोळयातून पाणी आले सर
Motu Patlu 😀😀
खूप उशिरा हा भाग पहिला अन मनाला खुप भावला ,सुंदर विषय सुंदर कला सर्वच कलाकारांची
खूप खूप छान देवा !! नेहमी गरीबच चोर ठरवला जातो !! बरं झालं हा भाग बनवलात !! कोरी पाटी टीम खूप खूप धन्यवाद !!,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤞
अशाच आपल्या रूढीपरंपरा चाली रीती लोकांसमोर आणत राहा, good luck👍
खुपच सुंदर एपिसोड, चांगल्या विषयाला हात घातला.