Jamala Tar Jamala Ep 22 - Marathi Web Series | जमलं तर जमलं भाग 22 | मराठी वेबसिरीज | Web Series

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 486

  • @Marathi_Comedy_videos_short
    @Marathi_Comedy_videos_short  11 месяцев назад

    गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. ruclips.net/video/P61k9zDNJZg/видео.html

  • @tejasbhopaleofficial2681
    @tejasbhopaleofficial2681 3 года назад +153

    आजची गावाकडील जी परिस्थिती आहे तशीच मांडली आहे. खुपच छान आहे हा भाग. सरपंच आणि मंगेश या दोघांनीही ज्या पद्धतीने वैशाली ला समजवले ते अतिउत्तम आहे. आशा करतो कोरीपाटीचे सर्व कार्यक्रम जगभर प्रसिद्ध होवो. पुढील भागात मंगेश आणि वैशालीच लग्न दाखवावे.

  • @nileshgaikwad3898
    @nileshgaikwad3898 3 года назад +84

    आजची संरपंचाची दुसर्याच्या मुलीबद्दल भूमिका होती अशीच समाजाच्या प्रत्येक व्यक्ति हवी 👌👌

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 3 года назад +51

    मंग्याने मन जिंकून घेतले, फक्त मी करतो तुझ्याबरोबर लग्न असं म्हणायला हवं होतं.
    धन्यवाद ऑल टिम
    के.टी.सर खुप छान आहे आजचा एपिसोड.

    • @shelkebhagvat2025
      @shelkebhagvat2025 3 года назад +3

      खुप चांगली परीस्थिती लोकां समोर मांडली

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 3 года назад +24

    मंग्याभाऊ ॲक्टिंग ला तोड नाही भावा तुझ्या❤️

  • @bandubhaumali.5574
    @bandubhaumali.5574 3 года назад +34

    खरच आजचा एपीसोड खुप छान होता
    मंग्याच आणि वैशालीच जमल पाहीजे राव खरच त्यांची स्टोरी मला खुप आवडली

  • @sachingaikwad6699
    @sachingaikwad6699 3 года назад +3

    मंगेश तुझा विचार खरचं चांगला आहे . समाजात वैशाली सारख्या अनेक मुली आहेत त्यांच्या आयुष्यात तुझ्या सारखा विचार करून त्यांना आधार दिला तर त्या सुद्धा समाजात ताठ मानेन जगू शकतील .
    खरचं छान कार्यक्रम आहे . तुम्हा सर्व कलाकार मंडळींचे अभिनंदन .

  • @itsmesujaaaaaan_official3827
    @itsmesujaaaaaan_official3827 3 года назад +32

    हेच वैशिष्ट्य आहे आमच्या मनोरंजन मंडळाच! विषयाची वेगळी धाटणी आणि मनोरंजनातून समाजप्रबोधन!
    खूप छान विषय आहे बापू ऊर्फ के. टी पवार 😊🙏
    टीमला खूप शुभेच्छा !💐🍫

  • @गावठी-घ7स
    @गावठी-घ7स 3 года назад +8

    खूपच सुंदर भाग बनवला प्रत्येकाने अशा विचार केला तर आपल्या महाराष्ट्र राज्यात कित्येक मुलींना सन्मानाने जगता येईल 🙏🏻🙏🏻❤️❤️🙏🏻🙏🏻i like it ❤️

  • @satishmahanvar7023
    @satishmahanvar7023 3 года назад +3

    आशिल बापू खरच खूप छान स्टोरी दाखवतोय......खूप भावूक👍

  • @nikamajay24
    @nikamajay24 3 года назад +9

    कोरीपाठी प्रॉडक्शन ने हा एपिसोड चांगल्या प्रकारे साधर केला आहे.कारण खेडे गावामध्ये अश्या प्रकारची परिस्तिथी पाहायला मिळते, लोक समोरच्याची परिस्तिथी लक्षात न घेता त्यांच्याबद्दल वेगळा विचार करतात. आणि मंग्याने सुद्धा चांगल्या प्रकारे आपले मत मांडले. खरचं खूप छान होता एपिसोड.

  • @sk-iz4xc
    @sk-iz4xc 3 года назад +14

    आम्ही न चुकता बघतो प्रत्येक शनिवारी एपिसोड

  • @rohitpujari1522
    @rohitpujari1522 3 года назад +1

    या episode मुळे अस वाटल की आपल गावाकडच्या गोष्टी चा कोणता तरी episode बघतोय . खुप छान... खरी परिस्थिती मांडली तुम्ही..... 😇

  • @d.k131
    @d.k131 3 года назад +7

    खूपच सुंदर
    नातं सगळेच समजून घेत नाहीत
    असो
    एक भावनिक विश्व प्रत्येकाचं असतं
    कुणी समजतं ' कुणी नाही '
    मनातलं सांगीतल तरी दुःख '
    नाही सांगीतलं तरी दुःख .
    विमानातून पडल्याच्या दुःखापेक्षाही कित्येक पटींनी ....

  • @amitkoshti8015
    @amitkoshti8015 3 года назад +20

    सरपंच खूप चांगलं समजावून सांगितला वैशालीला आणि मंगेश आणि वैशालीच लग्न दाखवा पुढच्या एपिसोड मध्ये plz 🙏🙏

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 3 года назад +2

    खरच मनाला भावणारा असा होता आजची भाग .....आपण काय करतो की कोणता मुलगा किंवा मुलगी बोलताना दिसली की आपण वेगवेगळे विचार करुन मोकळे होतो पण ते बहीण भाऊ असतील असा विचार केव्हाच करत नाही....आणि हेच सरपंचानी पटवुन दिले आहे ....खुप भारी

  • @yadavbansude1708
    @yadavbansude1708 3 года назад +1

    तुम्ही कितीही चांगलं वागत असलात तरी बघणाऱ्यांच्या नजरा च वाईट असतात..त्यामुळे आपल आपणच ठरवायचं कसं वागायचं ते .....सरपंच मस्त 👌👌

  • @navnathwarpe95
    @navnathwarpe95 3 года назад +17

    बापू अशिल आहे
    सुपर कथा आणि दिग्दर्शन

  • @संदिपखोंद्रे
    @संदिपखोंद्रे 3 года назад +3

    आजचा भाग कोरी पाटी प्रोडक्शन फार छान होता विषय मांडला आहे तू खूप छान

  • @ganeshkumbhar3066
    @ganeshkumbhar3066 3 года назад +1

    Barobar ahe kitihi changal vagal tri Lokanchy nazara vait asatat..

  • @munnabhaishaikh8341
    @munnabhaishaikh8341 3 года назад +7

    सरपंच एक नंबर आहे,,भो,.

  • @dattatodkar5870
    @dattatodkar5870 3 года назад +1

    ग्रेट ....समाजात आज अश्याच संस्कार ची गरज...आहे तुमचे खूप खूप धन्यवाद...!! खूप खूप आभार...सर्व टीम चे....

  • @rameshkamble3662
    @rameshkamble3662 3 года назад +15

    आजचा एपीसोड उत्तमच .सगळे कलाकार सहजपणे काम करतात. सगळ्यांची अॅक्टींग ऊतम. एपीसोड संपू नये असे वाटते.

  • @sdjnewviewnewday
    @sdjnewviewnewday 3 года назад

    सुपर दूपर होता आजचा भाग.... मस्त.. मंगेश खुप छान विचार मांडलेत

  • @sambhajilokare668
    @sambhajilokare668 3 года назад +7

    सरपंच एक आदर्श कलाकार

  • @bhsratsalunkhe6463
    @bhsratsalunkhe6463 3 года назад +3

    मंगेश भाऊ खूपच छान कामगिरी केली आजचा भाग खूप छान झाला तुमच्या पूर्ण टीमचे अभिनंदन

  • @shashikantture872
    @shashikantture872 3 года назад +6

    यामुळे लोकांनी आपले विचार आणि बघण्याचा दृष्टीकोन बदलावा

  • @yogeshdhanwade1538
    @yogeshdhanwade1538 3 года назад

    मंग्या च character छान आहे अगदी .. अन हे असं लोक काय म्हणतील ह्या मुळे खूप जनांची आयुष्य उध्वस्त झाली आहेत .. व गावाकडे तर हे next लेव्हल वर चालत .. भारी संदेश देत आहात तुंही .. वैशाली च दुसरं लग्न व्हाल हवं .. 👏🏻👏🏻👏🏻

  • @dineshpawar6921
    @dineshpawar6921 3 года назад +3

    आजचा भाग खूप छान,प्रेरणादायी होता, असे सकारात्मक विचार सतत मांडावे...👍👌

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 3 года назад +2

    मस्त खूप छान भाग दाखवला आज डोळ्यात पाणी आलं राव 👍👍👍👍👍

  • @shivajisalunkhe2212
    @shivajisalunkhe2212 3 года назад +1

    ह्या उनात माणसं गुरागत पाणी वढत्याताय 😂😂

  • @akashmore3989
    @akashmore3989 3 года назад +5

    शेवटी मंगेश भाऊ जे बोलला ते बरोबर आहे.
    खरंच कुठंतरी हे बद्दल पाहिजे .
    चांगला संदेश दिला तुम्ही , 👌🙏

  • @rushikeshtuljapure1713
    @rushikeshtuljapure1713 3 года назад +1

    तुम्ही कितीही चांगले वागा बघणार्याच्यां नजराच व्हाईट असतात,हे पण शंभर टक्के खरं आहे.🙏

  • @maulimasale3074
    @maulimasale3074 3 года назад +12

    खूप सुंदर विषय, डायलॉग, अभिनय सगळं सगळंच अप्रतिम

  • @sandipwadkar6762
    @sandipwadkar6762 3 года назад

    एकदम मस्त सरपंच मंग्या आणि वैशाली

  • @suvarnapille4064
    @suvarnapille4064 3 года назад

    खरोखर सरपंच आणि मंगेश दोघांचा पण काम एक नंबर लय भारी वैशाली बरोबरच लग्न व्हायला पाहिजे तुझ आणि हनम्या आणि मंग्या सरपंचाच्या शेतात भात कापायला पण दोघे जावा मस्त

  • @ajadhav810
    @ajadhav810 3 года назад +4

    आजचा भाग एकदमच मस्त आहे एक नवा छान संदेश दिला आहे सर्व टीमचे अभिनंदन 🌹🌹🌹🚩

  • @pradipdore7845
    @pradipdore7845 3 года назад +4

    Kharach Khup Chhan Episode
    Very Heartless Emotional Story

  • @sanjaytoraskar2418
    @sanjaytoraskar2418 3 года назад

    लय भारीच , नेहमीप्रमाणे !!!👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @krishnatidke4169
    @krishnatidke4169 3 года назад +2

    मंगे एकच नंबर

  • @dhananjay8425
    @dhananjay8425 3 года назад +2

    Episode बघता बघता कधी संपला ते कळळच नाही खूपच छान

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 3 года назад +1

    मंग्या भावा एक नंबर... काड बदलतोय गाव पण.. लय भारी भावा..

  • @sachinpawar9149
    @sachinpawar9149 3 года назад

    कोरी पाटी मनोरंजन मंडळ आपणांस पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @v..k358
    @v..k358 3 года назад +10

    वाह..!👍👍क्या बात हैं मस्त शेवट चा संदेश खरंच ग्रामिन भागात रुजवणे गरजेचे आहे

    • @tilekar734
      @tilekar734 3 года назад +1

      गावकडचे . भाग . मला फार आवडतात . जरा . हासव नुक .टाका

  • @dadakamble5563
    @dadakamble5563 3 года назад

    आजचा एपिसोड खरच खूप छान आहे सरपंच मस्त विचार मांडलेत तुम्ही

  • @udhavpatange6451
    @udhavpatange6451 3 года назад

    तुम्ही कितीही चांगलं वागलं तरी बघणाऱ्याच्या नजरा वाईटच बघणार!!!!!👌👌

  • @sachinsonone5302
    @sachinsonone5302 3 года назад

    खरचं....आजचा भाग खूपच छान होता....अप्रतिम..
    खूप महान विचाराने नवं नवीन भाग बनवता तूम्ही.....सरपंच साहेबाची गावातील दुसऱ्याच्या मुली विषयी असलेली विचारधारा खूप छान होती....तसेच मंग्या चे शब्द पणं खूप मोलाचे होते.... छान विषय मांडला नितीन सर तुम्ही.. आपल्या ग्रामीण भागातील जीवनशैली आणि विचारा वर खूप छान विचार दर्शवले तुम्ही.

  • @prasadraykar3642
    @prasadraykar3642 3 года назад +2

    मंग्या भाऊ एकच नंबर

  • @sunildhavale4527
    @sunildhavale4527 3 года назад +1

    असे चांगले विचार , दाखवणे व समाजात रुजववणे खरच गरजेचे आहे . मस्त भाग होता . पुढे पण असेच चांगले विचार मांडा . यांचे लग्न दाखवा . व पिंट्याच पण प्रेम प्रकरण पुढे चालू ठेवा

  • @nileshshitole1823
    @nileshshitole1823 3 года назад +2

    आजच्या घडीला साजेसा एपिसोड झाला खूप छान वाटलं गावाकडच वातावरण आणि सरपंच दादा नी जे पण काही समजून सांगितले ते मस्त वाटले कारण डोळ्यांनी बघणे आणि कानाने ऐकणं यात खूप मोठा फरक असतो ते दाखवून दिले

  • @Kiran1997-5
    @Kiran1997-5 3 года назад

    खूपच सुंदर एपिसोड बनवला आहे,
    👌👍🙏

  • @TheHindwi
    @TheHindwi 3 года назад

    खुप छान आणि अप्रतिम विषय मांडला.....आणि खरच गावाकडे पण पुनर्विवाह झाले पाहिजेत

  • @pradipraut123
    @pradipraut123 3 года назад +1

    आजचा एपिसोड मधून समाजाची खरी परिस्तिथी मांडली।सरपंचांची आजची भूमिका खूप छान होती,त्यांनी छान संदेश दिला। मंगेशने पण आजचा परिस्थितीत कसे वागायला पाहिजे ते सांगितले।

  • @vishnuhinge5355
    @vishnuhinge5355 3 года назад

    खरं आहे सरपंच तुमचं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय आणि कानाने ऐकल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेऊ नये

  • @jagannthgite3937
    @jagannthgite3937 3 года назад

    सरपंच आणि मंगेश यांचे विचार खुप छान आहेत.बाकी मस्त.Love you all & Thankyu so much.

  • @shubhamwakarekar8927
    @shubhamwakarekar8927 3 года назад +1

    खर आहे लोक काय म्हणतील या एका वाक्या मुळे किती तरी आयुष्य बरबाद झाली आहेत.

  • @baliramnarwade267
    @baliramnarwade267 3 года назад

    लय भारी बोलला मंगेश कि हो तर मन
    👌👌👌👍

  • @nikhilkamble2497
    @nikhilkamble2497 3 года назад +10

    Sarpanch & vaishali cha Conversation khup chan & manala lagal lagnar hota & good messager for this conversion. Best of luck team next all episodes sathi 💐💐

  • @harishkakade4036
    @harishkakade4036 3 года назад

    सरपंच खरच छान संदेश दिलात आपण

  • @yogeshkudu7091
    @yogeshkudu7091 3 года назад

    खूप सुंदर भाग होता. वा के. टी. सर.

  • @sachinkandekar7474
    @sachinkandekar7474 3 года назад

    खरंच खूप छान संदेश दिलात सर 🙏🙏

  • @kailashkarhale2290
    @kailashkarhale2290 3 года назад +2

    अप्रतिम भाग मनाला चटक लावणारा

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 3 года назад +1

    सरपंच देव माणूस आहे राव लय भारी 👍👍 लय भारी 🙏🙏 मंगेश व वैशाली चे लग्न दाखवा👌👌 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर

  • @satishborate6221
    @satishborate6221 3 года назад

    Khup chan episode ahe mast sarpanch samjavale vaisalila. Mangesh mast bahava actting tode nahi .

  • @jalindarshinare
    @jalindarshinare 3 года назад +2

    भारी विचार सरपंच
    Best nice very good prpmomans all teme
    जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👍

  • @bhaweshtagade6219
    @bhaweshtagade6219 3 года назад

    खेडयातील वस्तुस्थिती आहे।। उत्तम सादरीकरण।।

  • @omkarchalke8965
    @omkarchalke8965 3 года назад

    सरपंच खूप छान बोलले असाच हवा प्रत्येक गावी

  • @somatatedeshmukh7534
    @somatatedeshmukh7534 3 года назад

    खरच खूप छान समजावले सरपंचांनी वैशालीला खूप छान वाटला हा भाग.. 👌👌

  • @maheshgaikwad7874
    @maheshgaikwad7874 3 года назад +1

    सरपंच खुपचं छान. पण एवढं समजावून सांगणारी माणसं फार कमी पहायला मिळतात हल्ली. आजचा भाग खुपच सुंदर होता असं वाटलं कि परत गावाकडच्या गोष्टी पहातोय.तुम्हाला व तुमच्या सर्व टिमला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

  • @vijaykamane8319
    @vijaykamane8319 2 года назад +1

    Sarpanch ek no😂😂

  • @vijaykotnake9979
    @vijaykotnake9979 3 года назад

    खूप छान, ही वेब सिरीज पाहतांना आम्ही एकरूप होऊन जातो व असं वाटतं की आपणपण याचा एक भाग आहे यातच तुम्हा सर्वांचं यश आहे, काही गोष्टीचं परिवर्तन व्हायलाच पाहिजे हा एक चांगला संदेश दिला तुम्ही, धन्यवाद

  • @atuljadhav3410
    @atuljadhav3410 3 года назад +1

    मग माझ्यासारखी कितिबी आडवी येऊदे.....हायना......😂😂😂

  • @shitalphulpagar4633
    @shitalphulpagar4633 3 года назад

    खुप छान भाग होता आजचा मला आवडला आल द बेसट to all 👌👌💝💝

  • @DJ-jn1yr
    @DJ-jn1yr 3 года назад

    एवढ्या दिवसात आजची स्टोरी आवडली
    परिवर्तन झालं पाहिजे

  • @rajkumargadsing7530
    @rajkumargadsing7530 3 года назад

    मंगेश, सरपंच, एक नंबर खूपच छान

  • @akvines6836
    @akvines6836 3 года назад

    Vaatch baght asto amhi episode yaychi😍

  • @न्युजS9Tv
    @न्युजS9Tv 3 года назад

    आजचा भाग खुपच छान वाटला आणी मी २ वेळा बघीतला...खुप छान

  • @khudibudinsayyad6060
    @khudibudinsayyad6060 3 года назад

    जबरदस्त एक नंबर वेभसिरीज

  • @shrirangthopate9750
    @shrirangthopate9750 3 года назад

    असच वातावरन आहे गावाकड लय भारी

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 3 года назад

    खूपच छान 👌👌👌 मला खूप आवडती वेब सिरीज तुमची....आणि तुमच्या इकडच वातावरण तर खूपच...

  • @rohitpooja...2672
    @rohitpooja...2672 3 года назад

    You r ... best ...scen ...ani samjat chalu asleli ...sattya parishtiti ....vr ...episode ...

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 3 года назад +3

    बापू खरं वास्तव जगा समोर मांडल आणि सरपंच सदाशिव अमरापूरकर छान 🔥🔥🔥🔥

  • @kiranchandrakantpimple5604
    @kiranchandrakantpimple5604 3 года назад +1

    अप्रतिम एपिसोड आहे विषय सुंदर आहे अभिनय पण खूप छान

  • @ganeshkumbhar3066
    @ganeshkumbhar3066 3 года назад

    Bhari vatal.. Sunder sandesh dila..

  • @shriganeshpadwal7198
    @shriganeshpadwal7198 3 года назад +7

    छान विषय घेतलाय धन्यवाद

  • @hanumantshedage5699
    @hanumantshedage5699 3 года назад

    ati sundar act. sarvach Jan khup chan.

  • @AdarshMarathi
    @AdarshMarathi 3 года назад +13

    लई भारी टीम

  • @rohitpooja...2672
    @rohitpooja...2672 3 года назад +1

    Nice ...waiting for ...next episode ...

  • @Fakirapatil-nashik
    @Fakirapatil-nashik 3 года назад

    सत्याला वाचा फोडली खुपचं छान झाला episode

  • @satishkamble3123
    @satishkamble3123 3 года назад

    छान एपिसोड. विषय छान मांडलाय तुम्ही. यामुळे लोकांमध्ये सकारात्मक संदेश जाईल. कोणत्याही गोष्टीची विचार पूर्वक शहनिशा केल्याशिवाय मत मांडणे चुकीचेच आहे. सरपंचांनी जो दृष्टिकोन ठेऊन निर्णय घेतला तसा दृष्टिकोन सर्वांचा होणे गरजेचे आहे.

  • @vishnuhinge5355
    @vishnuhinge5355 3 года назад

    अविनाश भावा एका विधवा मुलीशी लग्न करायला तू तयार झालास खरच सलाम तुला

  • @ganeshmaharajsapkal1881
    @ganeshmaharajsapkal1881 3 года назад +1

    खूप सुंदर आजचा एपिसोड असेच सुंदर संदेश दया

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 3 года назад +3

    मंग्या खुरप्याने भात काढणार होय

  • @Avinashingale4141
    @Avinashingale4141 3 года назад +1

    लय भारी

  • @anilchaban6393
    @anilchaban6393 3 года назад

    मंगेश भाऊ खूप छान👌👌👌👌

  • @digambarashtekar6267
    @digambarashtekar6267 3 года назад +1

    छान भाग

  • @theonefive3288
    @theonefive3288 3 года назад

    Kharach manapasun awadla ha episode.

  • @dnyaneshwardeshmukh5350
    @dnyaneshwardeshmukh5350 3 года назад +1

    दुनिया फक्त एका शब्दामुळे घाबरते लोक काय म्हणतील

  • @sushant.s.halunde6143
    @sushant.s.halunde6143 3 года назад

    अजून मानस बोलवून काय उरावर नाचवायची हायत होय 😂😂😂😂😂😂😂😂👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽

  • @somnathpatole693
    @somnathpatole693 3 года назад

    खुप खुप छान भाग.