फार सुंदर कलेक्शन.माझे आजोबा (आईचे वडिल)बाल गंधर्वांना जवळुन ओळख त होते .खुप आठवणी सांगत असत ते......कलाकार म्हणून तर अतिशय ते श्रीमंत होते होते .मखमलीचा पडद्या पासुन तर सोन्याचे दागीने टोप आलंकार सोन्या सारख्या सहकार्यांना जपणे जीव लावणे ह्या सर्व सद्गुणांनी बाल गंधर्व संपन्न व श्रीमंत होते .
🌺👋🌺😌😌😌😌😌🌺👋🌺खूपच छान संकलन करून ठेवलेलं आहेअभिनंदन।मनाचे समाधान होऊन जातं।आवडते जूने कलाकारांना ऐकाला मिळणं हि ही एक परवणीच असते।आपलं मंगल हो।मंगल हो।मंगल हो।🌺👋🌺👋🌺
नटसम्राट बाळगंधर्व यांना सास्टँग दंडावंत 🙏🙏🙏
नटसम्राट, नाट्यशिरोमनी बालगंधर्व यांच्या निवडक व उत्कृष्ट नाट्यगीतांचा अनमोल ठेवा सादर केल्याबद्दल सारेगमाचे धन्यवाद ।।
बरेच दिवसांनी नाट्यसंगीत ऐकल्यावर खूप आनंद झाला.सरेगंपचे खूप खूप आभार. ही खरी संस्कृती परंपरा आहे.टिकली पाहिजे.
फार सुंदर कलेक्शन.माझे आजोबा (आईचे वडिल)बाल गंधर्वांना जवळुन ओळख त होते .खुप आठवणी सांगत असत ते......कलाकार म्हणून तर अतिशय ते श्रीमंत होते होते .मखमलीचा पडद्या पासुन तर सोन्याचे दागीने टोप आलंकार सोन्या सारख्या सहकार्यांना जपणे जीव लावणे ह्या सर्व सद्गुणांनी बाल गंधर्व संपन्न व श्रीमंत होते .
🌺👋🌺😌😌😌😌😌🌺👋🌺 आपले आई आजोब खूप भाग्यवान कि अशा अद्वितीय व महान सर्वगुणसंपन्न नाटककाराना जवळून पाहिलं आणि अनुभवलं🌺👋🌺
असा बालगंधर्व पुन्हा जन्माला यावे
❤❤❤❤❤
🌺👋🌺😌😌😌😌😌🌺👋🌺खूपच छान संकलन करून ठेवलेलं आहेअभिनंदन।मनाचे समाधान होऊन जातं।आवडते जूने कलाकारांना ऐकाला मिळणं हि ही एक परवणीच असते।आपलं मंगल हो।मंगल हो।मंगल हो।🌺👋🌺👋🌺
प्रत्येक गाण्याचे गायक / गायिकांची नांवे दिली असती तर लोकांचा गोंधळ होणार नाही.
अशा शास्त्रीय संगीत नाटक होणे आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल.
Y
😊
Yes
Yes
खूप सुंदर संगीत बालगंधर्व धन्यवाद 👌💐
नाट्य पदाचा अनमोल ठेवा, खूप सुंदर, धन्यवाद सारेगामा
खुप छान संचय
Balgandgharav Smutidin Aathavan Theva.🎉
अनमोल ठेवा ❤🎉🌹👌👍
Bal gandharv
Is great
fharach Chan sunder aashi Natya Sangit aaj chya jamaanyat eyikayala millali tyabadyal Sa,Re,Ga, che Dhanyavad.
Anmol theva.
30:13 atishay sunder kya baat hai
धन्यवाद. फारसुंदर.
मराठी सा, रे, गं, म, या नाट्य संगीता च्या एपिसोड साठी धन्यवाद 🌹🙏
सारेगम मराठीला आपल्या संतांचे अभंग माहिती नाहीत. यादीत अननोन म्हणून दिले आहे. थोडे संशोधन करून यादी दिली असती तर नवीन पिढीला खूप उपयुक्त झाले असते.
अप्रतिम ठेवा
वाह अतिसूदंर . धन्यवाद .
❤जुन ते सोन❤
अनमोल कलेक्शन ❤
खूप छान आहे
Very good
😊
अतिशय ऊत्तम भेट
खूपच सुंदर
नटसम्राट बालगंधर्व अमरसंगीत
The all-time best
Khup sunder aahet sarv natypade thankyou.
❤आभारी आहे
Maharashtracha abhiman❤❤❤
Very nice
Excellent ❤
Apratim faarach chaan.
Very nice to hear Natya Sangeeta
Absolutely superb❤❤❤
Best super
छान❤❤🎉😂
Atishay sunder
😊🙏🏼
This is not Bal Gandharva singing, but Kumar Gandharva singing Bal Gandharva songs.
❤❤❤🎉🎉🎉
Ausome Video but Advertisement irritating 😢
अभंग नकोत. मजा नाही.
अतिशय सुंदर