पावसाळ्यात घराजवळ येतो हा साप ! आरे कॉलनी मधे केला अजुन एक साप रेस्कू !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • पावसाच्या या ऋतू मधे मुंबई असो किवा गाव घराजवळ साप हा येतोच ..असाच पानदिवड या जातीचा गोड्या पाण्यात राहणारा बिनविषारी साप आरे कॉलनी मधे एका घराजवळून मी रेस्कू केला. हा साप कसा दिसतो काय खातो याची पूर्ण माहिती मी या वीडियो मधे देण्याचा प्रयत्न केला आहे
    #marathi #mumbai #police #snake #snakevideo #snakes #snakerescue #india #4k #video #viral #wildlife

Комментарии • 13

  • @digambarparab3101
    @digambarparab3101 Год назад +1

    योगेंद्र मस्त.

  • @prakashmestri8587
    @prakashmestri8587 Год назад +1

    Mst

  • @hareshpadwal7400
    @hareshpadwal7400 Год назад +1

    🔥

  • @abhanad6617
    @abhanad6617 Год назад +1

    Very nice 👌

  • @Snehalkhandarevlog
    @Snehalkhandarevlog Год назад +1

    Mast 👍👍

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 Год назад +1

    Amazing work,we r proud off mi police

  • @vinayakgurav2708
    @vinayakgurav2708 Год назад +1

    फारच छान काम.. तेही एखाद्या सर्पाबद्ल एवढ्या उत्कृष्ट पणे समजावून सांगणे... खरचं hats of you. आपला नंबर भेटल्यास चांगले होईल.. जेणेकरून एखाद्या वेळी कोणाला गरज लागले की देता येईल

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 Год назад +1

    Yogendra ..aplya kade Talere kiwa Kankavli javal सर्पमित्र कोणी astil tar number milel का ?

    • @YogendraSatam
      @YogendraSatam  Год назад

      नाही माहीत त्या बाजूला कोणी आहे का सर्पमित्र

    • @archanaparab1534
      @archanaparab1534 Год назад +1

      @@YogendraSatam Ok थँक्स

  • @sanjivwalawalkar2705
    @sanjivwalawalkar2705 Год назад +1

    ब्लॉग मध्ये साप सोडताना च्या वेळ चा
    आवाज बरोबर ऐकायला येत नही

    • @YogendraSatam
      @YogendraSatam  Год назад

      काका खूपच पाऊस होता आणि मोबाईल च्या माइक मधे देखील पाणी गेल होत

  • @nachiket120
    @nachiket120 Год назад +1

    तुमचा contact नंबर शेअर करता का...छान काम करता तुम्ही.