शिवरायांच्या पहिल्या मंदिराचा थरारक आणि जगावेगळा इतिहास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 авг 2023
  • शिवरायांचे भारतातील सर्वात पहिले मंदिर महाराष्ट्राबाहेर आहे!
    शिवरायांच्या पहिल्या मंदिराचा थरारक आणि जगावेगळा इतिहास.
    एक स्त्री मराठ्यांना नडली आणि शिवराय जिवंत असतानाच देव झाले!
    छत्रपती शिवराय त्यांच्या दक्षिण भारत मोहीमेवरुन परत येत असताना घडली एक थरारक घटना!... मराठ्यांच्या विजयी सैन्याला आडवे येण्याची हिंमत एका स्त्रीने केली!...या घटनेमुळेच बांधले गेले शिवछत्रपतींचे भारतातील सर्वात पहिले मंदिर!.... तेदेखील शिवराय जिवंत असतानाच बांधलेले!... विशेष म्हणजे हे मंदिर आहे महाराष्ट्राबाहेर आहे!....आजही येथील शिवरायमूर्तीची पूजाअर्चा चालूच आहे!
    कशी आहे ही शिवरायांची सर्वात पहिली मूर्ती? कुठे आहे हे मंदिर? कुणी बांधले? का बांधले? केव्हा बांधले? शिवरायांना त्यांचे हे दैवतरुप कसे प्राप्त झाले? हा सर्व इतिहास कसा प्रकाशात आला?
    एका जगावेगळ्या घटनेची विलक्षण हकीकत सादर झाली आहे.
    शिवरायांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर कोणते? श्री शैल मल्लिकार्जून येथील स्मारक केव्हाचे आहे?
    शिवरायांच्या मंदिरांचा हा इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #ShivrayMandir #FirstTepmle #BelvadiMallamma

Комментарии • 180

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 11 месяцев назад +17

    सर, वर्षनिहाय अप्रतिम माहिती.
    छ.शिवाजी महाराजांतील देवत्वाचा साक्षात्कार झालेल्या शुर राणी साहेब मल्लमा देसाई यांनाही नमन.
    आपल्या संशोधन कार्यास धन्यवाद!🚩जय भवानी जय शिवाजी.🙏

  • @arunabobade6705
    @arunabobade6705 11 месяцев назад +10

    देवत्वाने भारलेला अभूतपूर्व राजा❤स्त्री दाक्षिण्याचे भान ,आदर्शवत राजा❤
    राणी मल्लल्म्मा देवपण ओळखणारी राणी❤

  • @deepakprabhune5006
    @deepakprabhune5006 10 месяцев назад +6

    आपली शुद्ध मराठी भाषा, ओघवती निवेदन शैली, महान विषयावरील सखोल माहिती, सर्वच अप्रतिम! अप्रतिम !! अप्रतिम!!!

  • @krishnabhosale662
    @krishnabhosale662 Год назад +20

    साहेब तूमचे पण इतिहास कार्य यूट्यूब चया माध्यमातून होत आहे असेच कार्य करत रहा आमचा पाठिंबा आहे, तुमचे शिवकार्य असेच चालू राहो,जय शिवराय, जय शंभुराजे, जय जिजाऊ 🚩🚩🚩

  • @googleuser4534
    @googleuser4534 11 месяцев назад +37

    शिवराय हिंदू होते पण अंधभक्त नव्हते . दैववादी नव्हते तर कर्मवादी होते. शूर होते पण क्रूर नव्हते. एक राजा अनेक पैलू . या न्यायप्रिय राजांची सध्याच्या काळात खरी गरज आहे.

    • @redbull2631
      @redbull2631 11 месяцев назад +2

      आई भवानी चे भक्त होते महाराज

    • @user-bw9lg1tn5d
      @user-bw9lg1tn5d 11 месяцев назад +1

      Maharaj aai bhavaniche bhakt hote.

    • @vikassurve1717
      @vikassurve1717 11 месяцев назад

      कोणाला ? काही दिसले तरी मनाला काय वाटते.ते इतराना फरक नसते.प्रत्येक मनाच्या
      भावना वेग वेगळीच ! वेदना कसी झाली ते बघणारे डॉक्टर असतात.शेवटी मानुस आहे.
      तो कोणी पण वेळेला देव !💐💓🙏🚩

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 11 месяцев назад

      ​@@redbull2631 brahmin yani jyanchya pudhe hath jodayala shikvile . Satya tar dur ahe. Murti puja chukichi ahe

    • @redbull2631
      @redbull2631 11 месяцев назад +1

      @@ranjananikam7390 kon mnl murtipuja chukichi ahe

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 Год назад +31

    अतिशय सुंदर आणि स्फूर्तिदायक माहिती आपण दिली आहे... धन्यवाद..पुण्याजवळ फ्रेंच नागरिक गोतिए..ह्यानी आता आधुनिक काळात छ. शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले आहे ह्याचे वैशिष्ट म्हणजे एका परकीय नागरिकाने शिवचरित्र जाणून व शिवाजी महाराजांचे दर्शन सगळ्यांना व्हावे ह्या हेतूने बांधले आहे..मंदिर बांधणी साठी सरकारी मदत धेतली गेली नाही.

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Год назад +13

    महाराजांना त्रिवार वंदन. खूप छान माहिती मिळाली.🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @marutimane2498
    @marutimane2498 Год назад +7

    आदरणीय.
    भोसले साहेब .जय महाराष्ट्र
    जय शिवराय
    भोसले साहेब धन्यवाद सर आपणं अत्यंत दुर्मिळ माहिती प्रसारित केल्याबद्दल सर आम्ही अजून असे आतापर्यंत छत्रपतींचे एकच मंदिर आहे आणि तेही महाराष्ट्रा बाहेर मल्लिकार्जून येथे आहे.पण सर तुम्ही तर आमच्या सारख्या शिवभक्तांना खुप छान माहिती दिलीत सर शिवाय ती ही पुराव्यानिशी खरंच सर आपले आभार किती मानायचे .सर आपले विडीओ बघताना भान हरपून जाते शिवचरित्र वाचताना.नाटक सिनेमा पुस्तके बघताना कुठे तरी असे वाटतं की महाराज आम्हाला किती समजले आहेत . आपण आमच्या वाचनात ज्ञानात भर टाकता सर धन्यवाद
    आभार हे शब्द खुप छोटे वाटतात सर असो. सर
    मी आपल्या रुणात राहु इच्छीतो
    आ नम्र.मारुती माने

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Год назад +7

    खणखणीत आवाजात शिवप्रभून चा इतिहास तुम्ही सांगत आहात, 🙏🌹 जय भवानी जय शिवराय 💪🙏

  • @digambarsutah
    @digambarsutah 11 месяцев назад +4

    जिवंतपणी देवत्व पावणारे महाराज.
    देवत्व देणाऱ्या मल्लम्मा बाईसाहेब
    यापेक्षा श्रेष्ठत्व अजून काय असत?
    आपल्या ह्या तर्‍हे च्या इतिहास संशोधनाला आणि लोकांपर्यंत नेणाऱ्या ऊपक्रमास खुप शूभेच्छा

  • @kmbhosale6628
    @kmbhosale6628 11 месяцев назад +5

    हर हर महादेव जय शिव छत्रपती महाराज.जय मल्लम्मा माता ची जय.हि भवानी आई महाराजांची परीक्षक आई आहे.

  • @kaustubh54
    @kaustubh54 Год назад +21

    सर, छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या इतिहासा सोबतच छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, ताराराणी सरकार, तसेच मराठ्यांचे स्वातंत्र्यासमर या बद्दल माहिती ऐकायला खूप आवडेल 🚩

    • @ramakant6304
      @ramakant6304 Год назад

      राजाराम महाराजांचा इतिहास ऐकण्याजोगा नाही, तारा राणी खूप छान इतिहास.

  • @rajendramule2125
    @rajendramule2125 10 месяцев назад +2

    माननीय प्रविणराव सर्व प्रथम तुमचे आभार. तुमच्या व्हिडिओमुळेच आम्हाला सर्वात प्राचीन शिवमंदिर दर्शन प्राप्त झाले.
    खूप खूप धन्यवाद.
    महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीराजांचा जन्मच शिवनेरी किल्ल्यावरील श्री शिवांच्या मंदीराप्रती मासाहेब जिजाऊ यांनी केलेल्या नवसाने आणि भक्तीने झाला असल्याने श्री शिवराय हे प्रत्यक्ष शिवांचेच अवतार आहेत , यात तिळमात्र शंका नाही.

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 Год назад +11

    श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🌼🌺🙏🚩 हर हर महादेव 🌺🙏 हर हर महादेव 🌺🙏

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 11 месяцев назад

      एवढे परिश्रम करून आपण शिवकालीन इतिहासाची माहिती संकलित करून प्रत्येक्ष शिवरायांना जिवंतपणी देवाचा दर्जा दिला, त्या महारांनी बद्दल माहिती सांगितली व हुबेहूब मंदिर दाखवले आहे. याची इतिहासात नोंद नाही काय की पण तुम्ही महाराष्ट्राला माहीत करून दिली त्या बद्दल धन्यवाद. जय शिवराय !!

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 11 месяцев назад +2

    अतिशय सुंदर आणि महत्वाची माहिती तुम्ही दिली त्याबद्दल खूप धन्यवाद सर ,आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्फुरतीस्थान तर माहीत होते परंतु कर्नाटक राज्यात मंदिर आहे हे नव्हतं माहीत,पण तुमच्या मुले माहिती मिळाली ,खूप छान माहिती सांगितली तुम्ही ,खूप धन्यवाद सर ,मनापासून आभार

  • @sharadpatil95
    @sharadpatil95 Год назад +4

    जय भवानी जय शिवराय
    सरजी नमस्कार
    फारच छान माहिती मिळाली

  • @sumitdharmarao9918
    @sumitdharmarao9918 11 месяцев назад +5

    खूप छान माहिती सर धन्यवाद🙏🙏🙏

  • @kunalbadade7815
    @kunalbadade7815 Год назад +6

    👌👌खूप छान !सर मलमा - मराठे संघर्ष वर लवकरात विडिओ बनवा याबाबत खूप अप प्रचार करण्यात येत आहे

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 Год назад +6

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @sudarshanpotadar2535
    @sudarshanpotadar2535 Год назад +5

    अप्रतिम सुंदर माहिती , जय भवानी जय शिवराय 🙏

  • @shivajiraodeasi5705
    @shivajiraodeasi5705 11 месяцев назад +9

    छत्रपती शिवाजीमहाराज यांचयावरील आपले इतिहास संशोधन प्रशंसनीय आहे.सामान्य शिवप्रेमींना आपण अत्यंत मौलिक माहिती देण्याचे आपले कार्य खरोखरीच अंभिनंदनीय आहे.धन्यवाद

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo 22 дня назад

      महाराजांच्या मुर्त्या आणि मंदिर बांधण्यापेक्षा महाराजांची स्फूर्ती चक्र आणि आचार आणि विचार आपणात पाहिजे

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 Год назад +4

    सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @mallikarjunandanijewale4907
    @mallikarjunandanijewale4907 10 месяцев назад +3

    Very good history knowledge about Shivaji Raje 🙏💐💐💐🙏 go ahead Congratulations 🎉🎉 for your expectations this Great Empire called in marthi Rayatecha Raja mines real helping big Hand all over in Maharashtra and south states 🙏🙏💐💐💐🚩🚩🚩🚩💐💐

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 11 месяцев назад +5

    जय मल्लमा देवी ! जय शिवराय ! हर हर महादेव !

  • @ravimedsing7440
    @ravimedsing7440 Год назад +4

    खूपच छान माहिती आहे

  • @user-mz3xr7or9k
    @user-mz3xr7or9k 9 месяцев назад +1

    !!जय भवानी जय शिवाजी!!

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 11 месяцев назад +4

    जय शिवराय,हा विडीओ आमच्या पर्यत पोहचवण्या सर्वांचे धन्यवाद

  • @anilnaik1052
    @anilnaik1052 5 месяцев назад +1

    Very excellent info THE Great chhatrapati shivaji maharaj forever

  • @NanduChavan-qr3kj
    @NanduChavan-qr3kj 11 месяцев назад +3

    Shiv chhatrapati shivaji maharaj yanna majha koti koti trivar naman jay bhavani jay shivaji

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 Год назад +3

    खूपच महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती.धन्यवाद‌ सर.

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l 11 месяцев назад +16

    जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
    एक मराठा लाख मराठा !!!
    जयोस्तु मराठा !!!

  • @vikassurve1717
    @vikassurve1717 11 месяцев назад +3

    हे तर मराठे शाहीची शान आहे.👌💐🙏💓🚩

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 Год назад +4

    सुंदर माहिती

  • @ravindrabapat4261
    @ravindrabapat4261 Год назад +4

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏

    • @TheCentrist13
      @TheCentrist13 Год назад

      Video pahun tr ghe purna kelya

    • @ravindrabapat4261
      @ravindrabapat4261 11 месяцев назад

      Tu akkal shikvu nako gadhava

    • @TheCentrist13
      @TheCentrist13 11 месяцев назад

      @@ravindrabapat4261 video apurn pahun pn comment krnara akkalsunya mala gadhav mhnto 🤣

  • @ramprabhumane4635
    @ramprabhumane4635 Год назад +3

    छानच माहितीपूर्ण सर जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @shyamjamekar-ep6jz
    @shyamjamekar-ep6jz Год назад +9

    Sir, Thanks a lot..we are always proud of our Maharaja and you added lot of information.

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 11 месяцев назад +1

    खुप खुप धन्यवाद, भोसले साहेब.
    धन्य धन्य ती विरमाता श्रीमती मल्लीकादेवी आणि धन्य ते आमचे शेर शिवराय राजे आणि राजमाता जिजाऊआई.

  • @user-pr8ru1po6q
    @user-pr8ru1po6q 7 месяцев назад +1

    सुंदर, सखोल आणि संयत!

  • @Rushikesh3052
    @Rushikesh3052 Год назад +17

    आपण सांगितलेल्या मंदिरांपैकी श्रीशैल २००८ साली, सिंधुदुर्ग आणि यादवाड २०१९ आणि पन्हाळा २०२० ला जाण्याचे भाग्य मला मिळाले...

  • @prabhakarparadhi9572
    @prabhakarparadhi9572 11 месяцев назад +2

    *जय माता भवानी*
    *जय माता जिजाई*
    *जय छत्रपति शिवाजी महाराज*

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 9 месяцев назад +1

    जय माहात्मा ज्योतिबा फुले जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहूराजे जय भीम जय वडार ❤️🙏💐🚩🇮🇳💯👍 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत

  • @dhananjayawale96
    @dhananjayawale96 10 месяцев назад +1

    छान माहिती दिली साहेब धन्यवाद!

  • @vilasracharla8441
    @vilasracharla8441 10 месяцев назад +1

    V. Nice. I respect u sir. Keep the research as it is. jay Hind. Jay Shivaji.

  • @user-yb5zu4wt8w
    @user-yb5zu4wt8w Год назад +4

    जय भवानी जय शिवराय

  • @sampatpachundkar8886
    @sampatpachundkar8886 11 месяцев назад +1

    उपयुक्त ऐतिहासिक माहिती आहे
    अप्रतिम

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 11 месяцев назад +1

    Sir खुप सुंदर माहिती दिली आहे जय शिवराय जय शंभूराजे

  • @shriharipudur7925
    @shriharipudur7925 10 месяцев назад +1

    खूपच उपयुक्त

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 10 месяцев назад +1

    Bhosale sar khup sundar ani avismaraniy mahiti dili

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Год назад +2

    👌🙏🚩... Shivray he devach hote 🚩🚩🚩

  • @chintamanpatil3447
    @chintamanpatil3447 10 месяцев назад +1

    अतिशय सुंदर आणि अतिशय महत्वाचे आहे.🚩🚩🚩 जय शिवराय भाऊ 🚩🚩🚩

  • @ashokshingare7859
    @ashokshingare7859 11 месяцев назад +1

    छान माहिती दिली आभारी जय जीजाऊजय शिवराय

  • @RavikumarLachhani-px8ou
    @RavikumarLachhani-px8ou 11 месяцев назад +1

    जय भवानी
    जय शिवाजी
    जय महाराष्ट्र
    जय भारत

  • @chandrkantpatil2048
    @chandrkantpatil2048 10 месяцев назад +2

    वाव खुप खुप छान आहे मंदिर आहे

  • @rushabhkawadkar9804
    @rushabhkawadkar9804 11 месяцев назад +1

    अप्रतिम माहिती दिली आहे. 🙌⛳

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 11 месяцев назад

    खूप छान अभ्यासपूर्ण माहिती आपण नेहमी देता.आपले तरुण वर्गास प्रेरणा मिळते .
    खूप छान माहिती.
    ज्यांचे मुळे आम्ही आज हिंदु आहोत त्या शिवरायांना कोटी कोटी
    प्रणाम.🙏🙏🙏

  • @harinaraynmangdare6683
    @harinaraynmangdare6683 Год назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @shivajishelakeshelake2312
    @shivajishelakeshelake2312 11 месяцев назад +1

    Khup mahatwache sanshodhan.khup Kami lokana he mahit asawe.dhanyawad sir.

  • @user-gb2kf2ev7z
    @user-gb2kf2ev7z 11 месяцев назад +1

    धन्यवाद साहेब,
    उत्तुंग माहिती

  • @balajigaikwad2258
    @balajigaikwad2258 11 месяцев назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय मल्लमा राणी 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @user-bt5uy4sk9y
    @user-bt5uy4sk9y Год назад +2

    Khup Chan mahiti dili

  • @mohanteke9678
    @mohanteke9678 11 месяцев назад +2

    जय शिवराय महाराज की जय

  • @sakaramgungrad1166
    @sakaramgungrad1166 11 месяцев назад +2

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩jai shivrai 🚩🚩🚩🚩🚩

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 Год назад +2

    जय शिवराय जय शिवनेरी

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 11 месяцев назад +1

    भोसले सर नमस्कार.छत्रपती शिवाजी महाराजांचे कल्याण च्या सुभेदाराचे सूनेविषयी वर्तन माहित होते तसेच एका सरदाराचे महिलेवरच्या अत्याचाराविरोधात हात तोडण्याचे फर्मान माहित होते पण मळम्मा पराभूत होवून ही तिचा यथोचित सम्मान केला हे ज्ञात नव्हते.आपण आज अवगत केलेत धन्यवाद.खर्ड्या आवाजातील कथन ऐकताना खूप छान वाटले.

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 11 месяцев назад +2

    Jai Shivraii 🚩🚩🚩🚩🚩

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Год назад +2

    शिवराय मल्हारी मार्तंड 🙏

  • @bhalchandrasawant4026
    @bhalchandrasawant4026 11 месяцев назад +1

    आभारी आहे....चांगली माहीती

  • @anil85patil
    @anil85patil Год назад +2

    खूप छान माहीत

  • @KanshiramJadhav-cw9yi
    @KanshiramJadhav-cw9yi 11 месяцев назад +1

    छान माहिती दिली आहे शाहिर जाधव

  • @anilgovardhane1975
    @anilgovardhane1975 10 месяцев назад +1

    जय शिवराय

  • @bharatjadhav4729
    @bharatjadhav4729 11 месяцев назад +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vijaykumarkadam5372
    @vijaykumarkadam5372 11 месяцев назад +1

    Khup chhan mahiti

  • @mml940
    @mml940 Год назад +1

    Next episode lvkr bnva sir....pls..khup chan mahiti dili saheb

  • @shrikantbiwalkar1943
    @shrikantbiwalkar1943 10 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती

  • @vishwassatam1395
    @vishwassatam1395 17 дней назад +1

    Excellent

  • @chandrakantnarvekar4767
    @chandrakantnarvekar4767 11 месяцев назад +2

    जय श्री राम जय छत्रपती शिवाजी महाराज

  • @amolshelake7309
    @amolshelake7309 11 месяцев назад +3

    त्रिवार वंदन🙏🙏🙏🚩🚩

  • @shamalrokade8754
    @shamalrokade8754 10 месяцев назад

    छत्रपती शिवाजी महाराज इतक महान व्यक्तीमत्व मंदिरात बंधीस्त करता येणार नाही पण पुन्हा अभ्यास करण्याची गरज आहे हि शिल्प २००० वर्षां पुर्वीची आहेत याच दृश्य दर्शनीय शिल्प पुरतन बर्याच मंदिरात आहेत.

  • @chandrakantyadav4677
    @chandrakantyadav4677 Год назад +3

    Jay shivray Jay Maharashtra

  • @sameermali1961
    @sameermali1961 10 месяцев назад +1

    🚩Jay bhavani jai shivaji maharaj

  • @nandanherlekar
    @nandanherlekar Год назад +2

    सुंदर माहिती सांगितली आहे आपण प्रवीण भोसले जी. माझ्या पाहण्यात आलेले कर्नाटकातले आणखी एक मंदिर आपल्याला सांगायचे आहे. बागलकोट शहरामध्ये मराठा गल्लीत अगदी मोक्याच्या जागी तुळजा भवानी मातेचे मंदिर आहे. ती मूर्ती केंद्रस्थानी आहे आणि माता छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देत आहे. महाराजांची मूर्ती सुद्धा अति तेजस्वी असून मातेबरोबरच महाराजांचे सुद्धा नित्य पूजन अर्चन त्या ठिकाणी केले जाते. आपण याचा उल्लेख अवश्य करावा ही विनंती.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад

      केव्हा बांधले आहे?

    • @nandanherlekar
      @nandanherlekar Год назад

      @@MaratheShahiPravinBhosale याचे विवरण मी माहिती काढून सांगेन. बेळगांव मधून तिकडे जाण्याचा योग येत असतो. हे मंदिर सहज दोनशे वर्षांचे असावे.

    • @nandanherlekar
      @nandanherlekar 11 месяцев назад

      ​@@MaratheShahiPravinBhosaleआपला ईमेल आयडी पाठवा कृपया

  • @suhasvenkateshkottalgi5032
    @suhasvenkateshkottalgi5032 Год назад +13

    Having studied in Karnataka, this was known to me. Moreover I was in Mudhol for 4 years the local maratha community used to proudly with MASALA used to tell the story of Belawadi Mallamma

  • @rameshsakhare5715
    @rameshsakhare5715 11 месяцев назад +1

    Jay shri shiva shatrapayi shivaji maharak

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 11 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती. अजूनही एक मंदिर सांगायचे ते म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर .. फार जुने मंदिर आहे.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  11 месяцев назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे. पहावा

  • @shivtejgaikwad8842
    @shivtejgaikwad8842 Год назад +1

    Ek number

  • @vivekvatve
    @vivekvatve 11 месяцев назад +1

    Chhan Mahiti!

  • @user-ib2do3qh9g
    @user-ib2do3qh9g 11 месяцев назад

    जयशिवराय 🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @yogeshmhatre2353
    @yogeshmhatre2353 Год назад +2

    Jay shivaray

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 4 месяца назад +1

    Maharana. Triwar.Vandan
    Jay..Shivray 🙏🙏🙏

  • @Jaykumar-xr7fl
    @Jaykumar-xr7fl 11 месяцев назад +2

    Aamchya devacha chhatrapati n cha kadhihi n aikalela pahilela etihas Jay jijau jay shivray jay shambhuraj

  • @RameshBhawarthe-hj1tl
    @RameshBhawarthe-hj1tl 10 месяцев назад +1

    Jai Shivray

  • @pushpanijai4136
    @pushpanijai4136 11 месяцев назад +1

    Jay Shivray

  • @maheshdesai2217
    @maheshdesai2217 11 месяцев назад +2

    धन्यवाद 🚩

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Год назад +4

    दक्षिण विजय 🙏

  • @amitchakravarty3873
    @amitchakravarty3873 11 месяцев назад +1

    Too good

  • @user-ev1mi9hi2r
    @user-ev1mi9hi2r 10 месяцев назад +1

    मामा श्री

  • @vitthaljadhav2403
    @vitthaljadhav2403 11 месяцев назад +1

    Good nuz

  • @kanha13437
    @kanha13437 11 месяцев назад +1

    Jay.Bhavani.Jay.Jijau.Jay.Shivaji

  • @savitabhonsle8826
    @savitabhonsle8826 11 месяцев назад

    Thanks 🙏 😊

  • @AtharvaAbhyankar1705
    @AtharvaAbhyankar1705 Год назад +3

    Badlapur gaon near Mumbai Maharashtra yethehi chhatrapati shivaji Maharaj yanche mandir javaljaval 70 varshanpurvi bandhanyat aale aahe.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад

      माहिती व फोटो मेलवर पाठवा. prvnbhosale@gmail.com