आक्काला झाली उपरती, बहरली अचानक साई भक्ती?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 183

  • @directorofnation
    @directorofnation 7 дней назад +14

    सुजय विखे यांच्या मताशी मी १००% सहमत आहे 👍
    कारण
    माझं वैयक्तिक मत खूप आधीपासून हेच आहे 👆
    फक्त मला जे सार्वजनिक रित्या मांडता आलं नाही
    ते सुजयजी यांनी अगदी उत्तम पद्धतीने केलंय 🙏

  • @dattatrayyadavtheur4118
    @dattatrayyadavtheur4118 8 дней назад +51

    प्रत्येक तीर्थक्षेत्रांमध्ये भिकाऱ्यांचा खूप त्रास होतो भक्तांना त्यामुळे भिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचेच आहे

    • @mohan1795
      @mohan1795 7 дней назад +1

      आक्का बद्दल लिहा.🙏

  • @MaheshPawar8285
    @MaheshPawar8285 7 дней назад +27

    आम्ही शिर्डीकर, शिर्डी नागरिक व महिला सुरक्षिते साठी सुजय दादा विखें सोबत 💯🙏🏻

  • @pradipdeo1073
    @pradipdeo1073 7 дней назад +20

    अनिल अवचट यांनी आपल्या धार्मिक या पुस्तकात गाणगापूर या लेखात मोफत जेवण दिले की कसे भिकारी गुन्हेगार येतात व काय होते ते दिल आहे

  • @spartaautube
    @spartaautube 8 дней назад +54

    आधी राजकारण्यांना धार्मिक संस्थानांवरुन हाकला. हा धर्माचा पैसा आहे. त्यातुंन धर्माचंच काम झालं पाहिजे

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 7 дней назад +3

      अगदी बरोबर बोललात 👍

    • @Ajay-xp4sl
      @Ajay-xp4sl 7 дней назад +1

      अगदी बरोबर

  • @pundalikghadi5641
    @pundalikghadi5641 7 дней назад +20

    विखे पाटलांची मागणी बरोबर आहे.

  • @reachchef
    @reachchef 6 дней назад +1

    डॉ. Sujay विखे ने मांडलेले मुद्दे योग्य आहेत. आम्ही साई बाबा che दर्शन घेण्यासाठी शिर्डी la येतो.

  • @shriganeshpadwal7198
    @shriganeshpadwal7198 7 дней назад +13

    अगदी योग्यच आहे.👌🏾👍🏾🙏🏽

  • @nanasahebgunjal7970
    @nanasahebgunjal7970 7 дней назад +9

    सुजय विखे पाटील अगदी बरोबर बोलले आहेत

  • @VijayMali-s6w
    @VijayMali-s6w 7 дней назад +11

    विखेसाहेबांची मागणी योग्यच आहे 🌹

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 7 дней назад +39

    अक्काला आणि संजय राऊतला कुठलीही गोष्ट घडली की त्याच्याविरुद्ध गरळ ओकणे एवढे एकच काम उद्धव ठाकरेंनी त्यांना दिला आहे

  • @user-vw1bk1bv7w
    @user-vw1bk1bv7w 7 дней назад +12

    सत्य परस्थिती आहे. माझे गाव येवला. शिर्डी पासून 32Km अंतरावर आहे. शिर्डीत भिकारी व चोरांचा सुळसुळाट वाढला आहे.

  • @जयशंभोनारायण-त8ट

    मक्का-मदिनेतले भिकारी बॅन होऊ शकतात,तर शिर्डी तले भिकारी बंद झाले तर काय फरक पडतो?

  • @एकनाथनिकम-झ5म
    @एकनाथनिकम-झ5म 7 дней назад +11

    येकदम योग्य आहे एकच नंबर खुप शुभेच्छा

    • @mohan1795
      @mohan1795 7 дней назад

      एकदम ✅

  • @shivshankardoke6564
    @shivshankardoke6564 7 дней назад +7

    आवदसा उठली ,आवदसा बोलली .

  • @eknathvitonde1296
    @eknathvitonde1296 7 дней назад +1

    अगदी योग्य बोललात सुजय विखे पाटील. मुलांचे शिक्षण, गाव सुधारणा, गरीब शेतकरी, इ.इ. साठी खर्च करण्यात यावी.

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 7 дней назад +17

    आक्का नाही सुपनखा

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 7 дней назад +10

    सू - यश आणि सू - ष्मा अक्की दोघे ही सारख्याला वारके आहे. आणि सुयश यांचा पॉईंट एकदम बरोबर आहे फक्त त्याची सुरवात त्यांनी स्वतः आमदार खासदार नेते जे सरकारी फुकट चा सवलती मिळतात त्या पेड करणायास सुरुवात करावी. बाकी भाग्यश्री च विश्लेषण अगदी अचूक आहे.😮😮

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 7 дней назад +4

    उबाठाची तारणहार आई बसली फेम सुषमा अंधारे

  • @omkardigital8223
    @omkardigital8223 7 дней назад +11

    बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाणी कशाला .... आपल्या धर्माबद्धल आणि देवी देवतांबद्दल गरळ ओकणारी बाई , आमच्या हिंदू देवस्थान बद्धल बोलायची अधिकार आहे काय ? सुजय याचा मताशी मी सहमत आहे , फुकट अन्नदान न करता काही किंमत आकारली पाहिजे , यातून भिकारी जास्त दिसणार नाही , आणि अन्नाचा दर्जा वाढवण्यास मदत होईल आणि त्यातून काही रक्कम मिळेल te , स्थानिक मुलांचं शिक्षणासाठी खर्च करावा

    • @mohan1795
      @mohan1795 7 дней назад

      te ❌
      ती ✅
      🤨🙏

  • @aniluppar1155
    @aniluppar1155 7 дней назад +1

    सुजय विखे ची मागणी अत्यंत योग्य आहे....

  • @PNABHIJEETFF
    @PNABHIJEETFF 8 дней назад +13

    बरोब्बर 👌😊

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 7 дней назад +3

    सुजय विखे पाटील बरोबरच बोलले फुकट जेवण नाही दिले पाहिजे त्यापेक्षा तेच पैसे शिर्डी साईबाबा संस्थान हॉस्पिटल आहे त्यांना दीले पाहिजे

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 7 дней назад +11

    बरोबर आहे!

  • @sushilkumargawande5315
    @sushilkumargawande5315 7 дней назад +4

    कसं आहे की, आक्का ना हे माहीत होते की vdo केला की दुसऱ्याच दिवशी तो viral honar, मग त्यावर चर्चाही होणार, मग आपण लाइम लाईट मध्ये राहणार... बस तेवढाच उद्देश होता... आणि आज तो साध्य झाला.

  • @sandeepbhosle6881
    @sandeepbhosle6881 4 дня назад

    सुजय विखे यांनी मांडलेला मुद्दा योग्य आहे, मी सहमत आहे.

  • @rajeshpatil9488
    @rajeshpatil9488 7 дней назад +24

    विखेंची मागणी योग्य आहे

  • @nitinkakade8717
    @nitinkakade8717 7 дней назад +2

    सुजय यांचा मुद्दा खरा आहे

  • @nandkishorangane9251
    @nandkishorangane9251 8 дней назад +35

    सुजय यांची मागणी योग्य आहे

  • @sharadtawade4429
    @sharadtawade4429 7 дней назад +9

    थोड थांबा मोदी चरण आजून बाकी आहे.आई आजुन बरेच प्रताप दाखवेल.अक्का आली अक्का बसली.अक्का उठली?

  • @ravipardale891
    @ravipardale891 7 дней назад +2

    त्या अंधारातल्या ताईला काय महत्व देताय.
    ती नेहमी आपला बाप बदलत फिरणारी भटक भवानी म्हटलं तर चुकीचं होणार नहीं.

  • @S.V.4470
    @S.V.4470 7 дней назад +3

    अगदी योग्य बोलले आहेत

  • @ajaynikam9067
    @ajaynikam9067 7 дней назад +2

    सुषमा ताई
    काय बोल्या ते पण दाखवा.... आई बसली. राम राया बद्दल.. हनुमान च्या बद्दल...

  • @BharatKolhe-cg5yd
    @BharatKolhe-cg5yd 8 дней назад +14

    अक्का नाही शूर्पणखा आहे ही

  • @laxmankadam431
    @laxmankadam431 7 дней назад +2

    आक्कानी आक्कल शिकवू नये
    आई बसली म्हणणारी ही आता साई भक्ताबाबत बोलते

  • @JayGanesh2024
    @JayGanesh2024 7 дней назад

    सुजय विखे बोलले मी त्याच्याशी सहमत आहे. मी जे पण भिकारी बघितले आहेत ते चांगले धष्टपुष्ट आहेत. तरी पण ते भीक मागतात. इथे लोक कामाला भेटत नाहीये काम केलं तर चांगला पैसा मिळेल आणि भीक मागायची गरज नाही

  • @CmSwami-x5y
    @CmSwami-x5y 7 дней назад +1

    ताईकणखर, आवाज, ಸೂಪರ್

  • @rahulkanthale4995
    @rahulkanthale4995 8 дней назад +11

    Nice Presentation Bhagyashri

  • @jayprakashbalekar4702
    @jayprakashbalekar4702 7 дней назад +3

    शेगांव संस्थान चां अभ्यास करा नियोजन करा

  • @santoshmhatre5983
    @santoshmhatre5983 7 дней назад +2

    बाई हा काय प्रकार 😂😂😂😂 कोण बोलतोय 😂😂 सुष्मा आपली ठेवावी झाकून आणि दुसऱ्याची बघावी….. 😂😂😂

  • @Vanita-h8r
    @Vanita-h8r 7 дней назад +1

    विखे पाटील तुम्ही सरकारात होता भिकारी तयार होत आहेत शिक्षण घेऊ शकत नाहीत गरीब लोक

  • @prasaddondadkar3927
    @prasaddondadkar3927 7 дней назад +2

    खाजगी शाळा बंद करून zp शाळा दर्जेदार करा

  • @divakarnarkar
    @divakarnarkar 7 дней назад +2

    Sujay vikhe Patil is right

  • @sachinredekar446
    @sachinredekar446 7 дней назад +2

    अंधारीन ला अल्ला लिल्ला ला.

  • @vijaychechare6434
    @vijaychechare6434 7 дней назад +4

    त्या आक्का ला सांगा तु तुझं बघ

  • @oneworld4968
    @oneworld4968 7 дней назад +7

    Sushma Abdul Sheikh 🎉

  • @swatiwagdarikar1598
    @swatiwagdarikar1598 7 дней назад +1

    Sushil Kulkarnincha video khup Chan aahe. Ya vishayavar cha.

  • @RaghunathKothule
    @RaghunathKothule 7 дней назад +4

    सु अंधारे आणि शकुनी राऊत यांना फक्त छु म्हणायच लागले भोकायला

  • @suvarnadevkare135
    @suvarnadevkare135 7 дней назад +3

    बरोबर बोललीस ताई ह्या अंधारलेल्या बाईने हिंदूंना भक्ती शिकवू नये.

  • @satishjadhav7924
    @satishjadhav7924 7 дней назад +15

    विखे बरोबर बोलतायत मी सहमत आहे त्यांच्या बळण्याला

  • @anilbathe5655
    @anilbathe5655 7 дней назад +1

    आम्ही सुजय विखे च्या पाठीशी आहोत...

  • @bharativarade7936
    @bharativarade7936 7 дней назад

    हो अगदी योग्य आहे.

  • @vaibhav3381
    @vaibhav3381 7 дней назад

    हो योग्य आहे मागणी

  • @vilasgholse4660
    @vilasgholse4660 7 дней назад +1

    सुषमा ना काय करायचे ते आम्ही हिंदू बघू कि.....

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 7 дней назад +1

    अक्का बसली.

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 7 дней назад +1

    वीखे ची विचार योग्य आहेत चांगली लोक पण फ्री मध्ये खायला मिळतय म्हणून लाचार होऊन बसलेत

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 7 дней назад

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙌🏼

  • @manoharpandit1085
    @manoharpandit1085 7 дней назад +4

    BIN.DOKYACHI.

  • @vikramj22
    @vikramj22 7 дней назад

    सगळ्या संतांनी शिकवण दिली आहे अण्णा दान हे सर्व श्रेष्ठ दान - यांना दिलेली जमीन परत हवी आहे - कोण भिकारी नक्की हे बघा

  • @बीआरडोंगरे
    @बीआरडोंगरे 8 дней назад +2

    हे आमचा खर हिंदुत जय शिवसेना

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 7 дней назад +1

      कोणते 😂😂 हिंदुत्व समजलें नाहीं
      मराठी शाळा अजुन चालु आहेत 😂

  • @swatimogale
    @swatimogale 8 дней назад +11

    सुजय दादा काहीच चुकीचं बोलले नाही
    एक शिर्डी कर

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 7 дней назад +4

    ही बया कधी "हिंदु देव-देवतांची" भक्ती करू लागली? ,"आम्हाला आता "बोलायची वेळ आलीय "अवदसा बसली "

  • @maheshupasani-yl3ej
    @maheshupasani-yl3ej 3 дня назад

    ताई , आपण श्री प्रभाकर सुर्यवंशी ह्यांच्या गप्पा मारण्याच्या शानदार शैलीत बोलल्यास किंवा तसा प्रयत्न करावा किंवा तुमची स्वताची बोलण्याची नवी
    शैली अनुसरावी ही नम्र विनंती. प्रयत्न केल्यास प्रगल्भता येईलच. होतं असय की आपण टीव्ही वरच्या बातम्या दिल्या सारख्ं बोलतात तर कधी निबंध वाचल्या सारख बोलतात , त्या कारणाने मुद्याला पाहीजे तसा रंग चढ़त नाही,आणी ऐकण्याची मजाच निघुन जाते.श्री प्रभाकर जी , एखाद्या मित्रा बरोबर गप्पा मारल्या सारखे राजकीय विष्लेषण करतात , ते एकदम योग्य असते.तुम्ही रिलैक्स मधे मित्र , मैत्रिणी बरोबर राजकीय विष्लेषण करा आणी त्याचा विदिवो बनवा ते जास्त परिणाम साधेल.

  • @purveshkomati-ed3fw
    @purveshkomati-ed3fw 7 дней назад

    मुळात आताही एखाद्याला भीक का मागावी लागते आज जेव्हा रोजगार प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे क्षमतेनुसार प्रत्येकाला काम आहे तरीही हे लोक भीक मागतात म्हणजे ह्यांना काम नकोच आहे ह्यांना हा सरळ पैसे कामावण्याचा धंदा आहे! मग सुजय विखे पाटील काय चुकीचे बोलले???

  • @vijaychechare6434
    @vijaychechare6434 7 дней назад +2

    त्या आक्का ला आणुन दाखवा

  • @narayandeshmukh7803
    @narayandeshmukh7803 7 дней назад

    Sai he

  • @Spatil2957
    @Spatil2957 7 дней назад +1

    हो, आपल्या वीष्लेशना नुसार मला सुजय विखे पाटील यांचे म्हणणे पटते, धन्यवाद!

  • @DEVRAJshetty-sn1tn
    @DEVRAJshetty-sn1tn 7 дней назад +1

    अक्का ला अक्कल कद्दी येनार हे बुल्ला लैच महित😂😂

  • @pradipkadlak2768
    @pradipkadlak2768 7 дней назад +5

    You are right bhagyashree

  • @anjalikale1763
    @anjalikale1763 7 дней назад +4

    व्हिडिओ पाहिले ताई तू खूप छान मला खूप नवीन आहेस परंतु कथन छान

  • @ravindrawagh3600
    @ravindrawagh3600 7 дней назад

    प्रभाकरजी 🙏
    एक नम्र विनंती आहे की, विश्लेषण तुम्ही स्वतः करत जा.. प्लीज...

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 7 дней назад

    🙏🙏🙏

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 8 дней назад

    बरोबर 👍🏻

  • @MukundBurhade-b8r
    @MukundBurhade-b8r 8 дней назад +7

    योग्य च आहे

  • @sanjayu27
    @sanjayu27 7 дней назад

    होय.

  • @surajgaikwad6580
    @surajgaikwad6580 7 дней назад +1

    आकार DG9 ने मुंबई तक ची काॅपी केली आता .

  • @AnjaliKaitwade
    @AnjaliKaitwade 7 дней назад +6

    सुजय विखेची मागणी योग्य आहे.

  • @misurendra
    @misurendra 7 дней назад +7

    होय, योग्य आहे, सुजय बोलतोय ते योग्यच आहे.

  • @बिराबुरुंगले-त1ण

    चांगला विकेचा आहे

  • @poojakumrah1069
    @poojakumrah1069 7 дней назад +1

    This idea seems correct.Nice presentation Bhagyashri.

  • @vinayakkamble7391
    @vinayakkamble7391 7 дней назад

    आक्का ने तर हिन्दू देवता बद्दल काही ही बोलणारी बाई कशाला शिकवताय

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 7 дней назад +1

    सुजय विखेंच्या वक्तव्याशी मी पुर्ण सहमत आहे.

  • @prathameshpatil6650
    @prathameshpatil6650 7 дней назад

    माझे तर मत असे आहे की चांद मियाला देशातून हद्दपार करा.

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og 7 дней назад +1

    हो सुजय विखे योग्य तेच बोलले.

  • @atulphadke3692
    @atulphadke3692 8 дней назад +3

    ते जेवण (प्रसाद) आहे ते श्री सुजय विखे पाटील साहेब हे देतात का ?
    तो प्रसाद , सद्गुरु श्री साईबाबा देतात.
    मग कोणाही व्यक्तीला त्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही.

    • @akshaypawar6146
      @akshaypawar6146 7 дней назад +4

      त्यांनी इतकं दिलंय की तुझ्या पिढ्या जातील खाऊन खाऊन त्यांचं नका बघू तुम्ही...सुजय दादा नी जो विषय मांडला ती सत्य परिस्थिती आहे...अभ्यास करा मग बोला

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 7 дней назад +2

      ​@@akshaypawar6146तुम्ही 100% बरोबर बोलता परंतु काही बिनडोक लोकांना नाही समजत

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 7 дней назад +1

    आका नि कधी दान केले का हिंदु देवता विषयी बोलची लाईकि आधारे ची नहीं

  • @periaswamyyadhav8303
    @periaswamyyadhav8303 7 дней назад

    Baba bagwan hai ka manush apla bagwan manje sankar vishnu Brahma devi ganeshji

  • @ravindrapathak6004
    @ravindrapathak6004 7 дней назад +1

    डॉक्टर सुजय यांची मागणी योग्यच आहे.

  • @madhavbedekar171
    @madhavbedekar171 5 дней назад

    शिर्डी साईबाबा आणि हिंदू वैदिक धर्म यांचा काय संबंध आहे?

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 7 дней назад

    Sujay Vikhe Yogya tech bolale.

  • @RaghunathKothule
    @RaghunathKothule 7 дней назад +2

    खर आहे आळशी तरुण भिक मागुन खातात

  • @ShivarajKapse
    @ShivarajKapse 7 дней назад +1

    सुजय विखे यांच्याशी आम्ही सहमत आहोत

  • @somesuv2502
    @somesuv2502 7 дней назад +1

    नाव आंदारे आक्का पण उगाच वायफळ बडबड करत मिडिया लाइम लाईट मध्ये यायचं 😏

  • @dailysurajya
    @dailysurajya 7 дней назад +5

    प्रभाकरजी तुझे विखे पाटील यांचं म्हणणं एकदम चूक आहे शिर्डी हे देवस्थान आज फुकट प्रसाद देत आहे पण गजानन महाराज देवस्थान शेगाव आणि स्वामी समर्थ देवस्थान अक्कलकोट वर्षानुवर्षे जे मोफत प्रसादाने चालवतात तिथे कोणी भिकारी जमा झाले नाहीत आकार डीजे नाईन वर या प्रकारची वकिली शोभत नाही

  • @sunilkulkarni4276
    @sunilkulkarni4276 6 дней назад

    25/-

  • @ravimakhana-jd9ce
    @ravimakhana-jd9ce 7 дней назад

    नक्किच सराहनिय विचार मांडले आहे...
    पण

  • @rajanpatil325
    @rajanpatil325 7 дней назад

    15000 Lakh pan pagaar deteta..tar fakt nokorya dya

  • @KamalakarDeshpande-v1k
    @KamalakarDeshpande-v1k 7 дней назад

    Sujay say me shyam aata hai.

  • @amitakadam8033
    @amitakadam8033 7 дней назад +4

    सुषमा अक्काला काहीतरी विषय हवा असतो.. सुजय विखे योग्यच बोलतात.

  • @SSD_143
    @SSD_143 7 дней назад

    आम्ही जान बंद केल