Godavari Munde marathi gawaln

Поделиться
HTML-код

Комментарии • 808

  • @d.sonwane666
    @d.sonwane666 4 года назад +12

    ही गवळण माझी लाहन पण ची आठवण करून देत मला माझे वडील रोज सकाळी लावत असे...
    मी पण एकतो आता..खुप छान वाटते..रोज

  • @shivajiraodeshmukh7262
    @shivajiraodeshmukh7262 2 года назад +18

    ही गाण कोकिळा ज्या माय बापांच्या पोटी जन्माला आली आहे त्यांना कोटी कोटी प्रणाम

  • @sandipkhokle7961
    @sandipkhokle7961 4 года назад +49

    काय आवाज आहे ताईंचा पुर्ण लहानपण गेल या गवळणी ऐकत अप्रतिम

  • @abhisalve8418
    @abhisalve8418 5 лет назад +20

    फारच गोड गायन करता गोदावरी ताई.
    तुमच्या या कार्य याला सलाम.
    साळवे भाऊ साहेब वेणी

  • @barkulearun8374
    @barkulearun8374 5 лет назад +22

    भगवंताने काय जादु केली असेल आवाजात तुमच्या. अप्रतीम गोड आहेत गवळणी तुमच्या.

  • @dheerajzadkhande3956
    @dheerajzadkhande3956 5 лет назад +59

    अगदी मनाला स्पर्श करणारा आवाज आहे..
    ताई तुमचा...
    जणू काही सतत एकतच राहाव...
    अस वाटते !!

  • @meerapokale8683
    @meerapokale8683 5 лет назад +32

    तुमच्या आवाजाची मी खुप मोठी फॅन आहे👌👌ताई तुम्ही गायलेले सगळे अभंग आणि गौळणीचा मी मनसोक्त आस्वाद घेते👏👏

  • @kailashwakade2279
    @kailashwakade2279 5 лет назад +11

    खूप छान आपली संस्कृती जपणारी गायन कला
    जयंत हिंदू राष्ट्रम
    जय शिवराय

  • @santoshgutte2282
    @santoshgutte2282 4 года назад +9

    25 वर्षा पूरवीआईकली होती आता आईकली आहे खरच ताई खुपच छान गवळन आहे

  • @bhujanraoshinde7478
    @bhujanraoshinde7478 Год назад +2

    गोदावरीताई मुंडे खूप खूप चांगले अभंग सेनगाव तालुक्यातील यापूर्वी प्रत्येक गावातील गायलेले गवळण अतिशय गोड गोड आवाजात गायली आहे त्यामुळे सुकळी बुद्रुक येथील नागरिकांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा

  • @vilaskadu4772
    @vilaskadu4772 2 года назад +64

    ताई आपन गात राहावं आणि आम्ही ऐकत रहाव शांत मजुळ स्वर ऐकुन मन भरून येते परमेश्वर आपल्या ला उदंड आयुष्य दे्वो

    • @dnyandevlandage125
      @dnyandevlandage125 Год назад +4

      परॉब्लेम्स प्प परतिबंधात्मक पप पप 0

    • @DattraoDhakane
      @DattraoDhakane 11 месяцев назад +2

      ​@@dnyandevlandage125e

    • @LahuBansode-go8fd
      @LahuBansode-go8fd 11 месяцев назад +3

      अतिशय छान ताई तू🚩🌹

    • @GurunathGurav-gr4cb
      @GurunathGurav-gr4cb 4 месяца назад

      ​@@dnyandevlandage125😊😊

    • @thBgauravDeshmukh
      @thBgauravDeshmukh Месяц назад

      Cacca CD ccc. Vvvvvcccvvvv Bc babbo Bc BGM😅😅😅😅😅😅😅😅​@@DattraoDhakane

  • @sameergaikwad2054
    @sameergaikwad2054 3 года назад +32

    आईची तीव्र आठवण होते तुमचा मधुर आवाज ऐकून ! जीव लावून गाता तुम्ही, जीव दंग होतो...

  • @mahemudshaikhjournalist1153
    @mahemudshaikhjournalist1153 3 года назад +9

    माझ भाग्य मी आपल्या गावात जन्म घेतला अप्रतिम सुरेल आवाज आपल्या सर्व गवळनी अप्रतिम...

  • @dnyaneshwarchorghade952
    @dnyaneshwarchorghade952 5 лет назад +51

    लाभले भाग्य आम्हाला, तुमच्या आवाजातील गवळण म्हणजे दुधात साखर खुप छान वाटले ताई - जय श्री कृष्ण

  • @mahadevghodke4770
    @mahadevghodke4770 5 лет назад +42

    माझ्या आईला या गवळणी खुपच आवडतात आणि त्या मी तिला ऐकवतो सुंदर आवाज आहे .

  • @bosspatil3918
    @bosspatil3918 4 года назад +25

    काळजाला भिडणारा अप्रतिम आवाज....

  • @bajahzuzhhH
    @bajahzuzhhH 2 года назад +3

    आली गवळण कपटी राधा ..तिच्या संग नको जाऊ तू ...खरोखरच अप्रतिम..👌

  • @amitrao3143
    @amitrao3143 5 лет назад +22

    फारच सुंदर मी लहान होतो तेंव्हाची ही गवळण ऐकत असे
    ताईच्या आवाजात जादू आहे

  • @blueskygameing
    @blueskygameing 3 года назад +34

    कितीही वेळा ऐकला तरी कानाची तहान भागत नाही.. तुमच्या आवाजात खरी जादू आहे

  • @ramgaykawad3193
    @ramgaykawad3193 5 лет назад +2

    ताई आगदी गोड गोड आवाज आहे तुमचा एकदा आयकलकी आगदी मंत्र मुगदच करतो 👌👌👏👏👏👏👍👍👍👍

  • @rohitpatiltardi3397
    @rohitpatiltardi3397 6 лет назад +49

    खरंच आवाज समाधी लावून देतो, देव तर पहिला नाही पण मन लावून भजन ऐकले तर आसपास आहे असा भास होतो ..

  • @ravindrapandharinathpatil3451
    @ravindrapandharinathpatil3451 7 месяцев назад +1

    अप्रतिम गौळण गायली ताई.

  • @navnathfurde8161
    @navnathfurde8161 4 года назад +2

    खूप दिवसांनी ऐकायला मिळाली , खूप छान मन प्रस्सान वाटल.

  • @bhagwatanande2418
    @bhagwatanande2418 5 месяцев назад +4

    किती तो गोड आवाज.वर्णन करायला सर्व शब्द अपुरे पडतील❤️

  • @limbajidahiphale8065
    @limbajidahiphale8065 5 лет назад +2

    धन्य। धन्य गोदावरी ताई मुंडे साष्टांग, नमस्कार आपली ही गौळण ऐकली की
    लहानपन। आठवत

  • @bhagwatsongire2820
    @bhagwatsongire2820 4 года назад +4

    अद र्णीय.गुरु स्वरूप.वंदनीय.ताई स.जय हरी 🙏🙏🙏🙏🙏तु मचे भजने अप्रतिम 👌👌👌👌

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 Год назад +5

    किती सुंदर आवाज आहे ताई,,,,,,,,खरच मन प्रसन्न होते,,, धन्य धन्य ते मायबाप ज्यानी अशा माऊलीला जन्म दिला.

  • @bapumasalkar9354
    @bapumasalkar9354 6 лет назад +2

    ताई तुम्ही गायलेली ही गवळण फार सुदंर.. ती गवळण आमचे जातेगांव खुर्द ता.शिरूर.पुणे. सरपंच समाधान डोके यांनी शेगांवचे गजानन महाराजांच्या मदिंरात काकडा आरतीला गायलेली.त्यांनी फार आमचे कौतुक केले..आम्ही रोज गातो.खुपच छान छान गौळण आहे.धन्यंवाद ताई..👏👏👏👏👏

  • @tejasborawake3292
    @tejasborawake3292 2 года назад +4

    अप्रतिम..... खूपच सुंदर आवाज.... आणि गवळण 🙏🙏🙏

  • @sattamdasnur1979
    @sattamdasnur1979 Год назад +7

    ताई पुन्हा जन्म घ्या भजनासाठी आपल्या महाराष्ट्राचे वैभव

    • @pavanboraste4564
      @pavanboraste4564 Год назад +1

      पुन्हा जन्म कशाला, त्या अजूनही गात असतात

  • @prathameshjadhav122
    @prathameshjadhav122 Год назад +2

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे रामा हरे रामा रामा रामा हरे हरे 🙏🙏🌺🌺

  • @ashokikkar7272
    @ashokikkar7272 5 лет назад +2

    गोदावरी ताई तूमचा आवाज फारच छान 👌👌👌👌👌👌

  • @Sneha_khambe_1223
    @Sneha_khambe_1223 4 года назад +2

    Mi hi ajun khup miss kartoy taila .....yek number aavaj....

  • @bhagwatsongire2820
    @bhagwatsongire2820 4 года назад +2

    ताई तुमच्या सर्व टि मास.जय हरी सुंदर सादरीकरण नेहमी एकत.असतो मी.तुम्चेगायण 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @madhavraonagve1765
    @madhavraonagve1765 5 лет назад +3

    तुमची प्रेरणा घेऊन बऱ्याच महिला गायाला लागल्या खूप छान ताई

  • @Sachin-780
    @Sachin-780 3 года назад +8

    जगातील सर्वात सुंदर आवाज

  • @mangaladatir9570
    @mangaladatir9570 11 месяцев назад +1

    तुमचा आवाज खुप छान आहे गवळण पण सुंदर

  • @nadrepatil9774
    @nadrepatil9774 3 года назад +4

    खुप सुंदर आवाज ऐकू आला की सगळ टेंशन विसरून जातय...
    खूप छान ताई..

  • @nirmalavarma8865
    @nirmalavarma8865 5 лет назад +2

    ह्यात कीती सूंदर आवाज आहे बघा ताई.

  • @Hgfdsi
    @Hgfdsi 5 лет назад +2

    फार छान वाटतं ही गाणी सकाळी-सायंकाळी अन् गोदावरी ताईंच्याच आवाजात ऐकायला.

  • @durgadasmane3926
    @durgadasmane3926 3 года назад

    ताई आवाज गोड, मंजुळ आणि रसाळ गोड अप्रतिम आवाज आहे

  • @dipalipeharkar7571
    @dipalipeharkar7571 5 лет назад +2

    शब्द नाही बोलण्याकरीता आसाअलौकिक आवाज

  • @shitalalte3800
    @shitalalte3800 3 года назад +4

    अप्रतिम आवाज आहे मी दररोज ऐकते आज ही

  • @tnofficial8007
    @tnofficial8007 10 месяцев назад +2

    God gifted sound didi ❤❤❤❤

  • @nikhlkhupse6956
    @nikhlkhupse6956 5 лет назад +7

    अप्रतिम आवाज 👏👏

  • @prabhudasmarathe2286
    @prabhudasmarathe2286 Год назад +2

    ताई सुंदर गायन जय हरी माऊली🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @shankarjadhav3846
    @shankarjadhav3846 6 лет назад +2

    कन्हेरवाडी. खुपच सुंदर

  • @bali1315
    @bali1315 5 лет назад +2

    लहानपणी ची आठवण झाली खरच आवाज किती भारी आहे

  • @maulinalawade7605
    @maulinalawade7605 5 лет назад +2

    जबराट गायन

  • @rajendra2862
    @rajendra2862 4 года назад +2

    मधुर आवाज ताई अभिनंदन आपले

  • @dnyaneshwarpatole5274
    @dnyaneshwarpatole5274 Год назад

    बहिणाबाई यांचं स्वरूप, गाणी आवाज, हा तुमच्या सारखा असावा कदाचित ... तुमचा आवाज ऐकून अशी प्रचिती येते .

  • @ravipawar8403
    @ravipawar8403 4 года назад

    मधूर हृदयस्पर्शी दैवी आवाज

  • @ECHO-yn6hi
    @ECHO-yn6hi 6 лет назад +2

    Khup sundar aawaj aahe, lahan pani sakali he bhajan aiku yayach mandirat.....ekdam sundar

  • @ruchikakale7158
    @ruchikakale7158 5 лет назад +48

    कीती छान आवाज आहे ना ताईचा👌👌👌👌👌

  • @saritadalave4639
    @saritadalave4639 4 года назад +2

    ओघवत्या स्वरात सहज सुंदर आवाजात केलेलं गायन कि जे ऐकून नवीन गायनाचे धडे घेतले जाऊ शकतात.अतिशय सुंदर गायन केले आहे.धन्यवाद.

  • @laraebner7166
    @laraebner7166 21 день назад

    Namaste, I am from Austria but listening to these marathi bhajans makes me cry and reminds me of my beloved India.

  • @sainathchowdari5175
    @sainathchowdari5175 5 лет назад +1

    Kya gane banaya g Godavari munde super voice.....

  • @sushantjambwale3714
    @sushantjambwale3714 Год назад +3

    hare krishna .............voice is directly coming from golok..........so blissful😭

  • @harshadpaste3182
    @harshadpaste3182 5 лет назад +3

    Khup chan tai 👌👌👌
    Aavaj tr sunder 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @adityaraut9326
    @adityaraut9326 4 года назад +7

    So fantastic in our life together in gawlan😻😻😻😻

  • @user-lu2ng8cq5k
    @user-lu2ng8cq5k 2 года назад +3

    माऊली तुमच्या आवाजात जादू ,🙏

  • @devanjjadhav8846
    @devanjjadhav8846 3 года назад

    माझ मन शांत होत हि गवलण ऐकून...

  • @santoshgavhane3701
    @santoshgavhane3701 5 лет назад +1

    Ekdam bhari awaj

  • @babasahebtupe2162
    @babasahebtupe2162 6 лет назад +35

    हिच खरी अभिव्यक्ति आहे🆗️✔✔🕉

  • @kakasahebsalunkhloknatya2935
    @kakasahebsalunkhloknatya2935 5 лет назад +1

    फारच सूरेल मधूर गायन fromकै बी साळूके औरंगाबाद

  • @nayabraogore4180
    @nayabraogore4180 3 года назад +7

    Sweet sound and best practices

  • @shankargitte6715
    @shankargitte6715 5 лет назад +1

    खूप खुप छान आवाज आहे ताई वंजारी पाऊल पडते पुढे💐💐💐🌹🌹👌👌👌👌👌

  • @user-il4ke8uc3s
    @user-il4ke8uc3s 2 месяца назад

    ताई तुमचं भजन आणि गवळण ऐकून असं वाटतं की रात्रंदिवस ऐकतच राहावं मन भरून येतो आनंदाश्रू डोळ्यातून येतात

  • @amrutamundhe1459
    @amrutamundhe1459 4 года назад +1

    Khup chan
    Amchya aai la khup avdto tumcha avaj

  • @mahadevkamble1339
    @mahadevkamble1339 6 лет назад +114

    मला माझ्या लहान पानांची आणि माझ्या आजोबांची आठवण आहे यात ते रोज सकाळी ह्या गवळणी लावत असत अजून पण ह्या आयेकल्या की माझे आजोबा आहेत असं वाटत thank you sooo mach

  • @user-ym5yi7ig2b
    @user-ym5yi7ig2b 4 года назад

    खुप छान .अप्रतिम आवाज.

  • @kailasrevgade4729
    @kailasrevgade4729 4 года назад +3

    समाधान झाल्यासारखे वाटतय ह्या आवाजाची हि जादु आहे

  • @suniljadhav-yu1oe
    @suniljadhav-yu1oe 5 лет назад +3

    माझ्या लहानपणी ह्या आठवणी फार छान गौलनी

  • @lahukharat480
    @lahukharat480 3 года назад +1

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

  • @babaraopawar3564
    @babaraopawar3564 7 лет назад +3

    ऐकून मन भारावून जातय

  • @balasahebadagale2209
    @balasahebadagale2209 3 года назад +1

    Wandarful

  • @nanabhaubedre9430
    @nanabhaubedre9430 Год назад +2

    धन्यवाद खुप छान वाटली अप्रतिम.

  • @rameshsawala9306
    @rameshsawala9306 4 года назад +1

    खरंच खूपच छान आवाज आहे ताई देवाची कृपा आहे

  • @shriniwasbiradar2647
    @shriniwasbiradar2647 5 лет назад +1

    ताई आपल्या आवाजात साक्षांत माता सरस्वती वसलेली आहे

  • @TRRaut-rc2rz
    @TRRaut-rc2rz 5 лет назад +3

    माझ्या आवडीची गौळण
    जय हरी माऊली
    शेगाववरून जय गजानन

  • @pandurangpawar9284
    @pandurangpawar9284 6 лет назад +35

    असेच सुंदर रचना गायन करा.परमेश्वर आपल्याला दिर्घायुष्य देवो .

  • @yogeshbongale504
    @yogeshbongale504 6 лет назад +9

    खुप छान आवाज आहे.....

  • @sadadshivshinde1636
    @sadadshivshinde1636 7 лет назад +45

    फार मधुर गाता आपण गोदावरी ताई.

  • @yuvrajbangal7609
    @yuvrajbangal7609 6 лет назад +2

    खुप छान आहेत गवळनि

  • @gajananpawar7901
    @gajananpawar7901 5 лет назад +22

    माझ्या हिंदुस्थानची हिच खरी टिकाऊ संपत्ती आहे
    गजानन महाराज पवार आळंदी देवाची

    • @gorakhpurmuthe3578
      @gorakhpurmuthe3578 4 года назад +1

      Click

    • @saritadalave4639
      @saritadalave4639 4 года назад +1

      Thanks Godavari Tai for simple and easy singing.Actually this type of singing is very challenging.Your singing enters directly in the hearts of listeners. Keep singing and sending your records on this utube channel.

  • @sachinshelke8521
    @sachinshelke8521 5 лет назад +2

    कीती छान आवाज आहे ना ताईचा👌👌

  • @dipakbule1595
    @dipakbule1595 4 года назад +7

    Heart tuch volume ❤

  • @nageshprabhu5148
    @nageshprabhu5148 6 лет назад +1

    खुप छान गौलन

  • @Dmsalunke1966
    @Dmsalunke1966 4 года назад +2

    तुमच्या आवाज बद्यल अभिमान व तुमचे अभिनंदन.

  • @mrsadashivdeshmukh2469
    @mrsadashivdeshmukh2469 4 года назад +2

    Exceelent song delivered bby godavari munde I thing this gana kokila of maharashtra from S.B. Deshmukh

  • @shridharsawant8245
    @shridharsawant8245 7 лет назад +2

    1 नंबर आहेत गाणी सर्व।

  • @ramdaspawar859
    @ramdaspawar859 5 лет назад +3

    Chhan tai. Jay Hari.

  • @prabhudasmarathe2286
    @prabhudasmarathe2286 Год назад +2

    जय हरी ताई🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🙏

  • @maheshk.872
    @maheshk.872 4 года назад +1

    Tai khupach sundar aawaj aahe.. Parat ashe aawaj and gaane hone nahi.. Unique quality

  • @nitinpatil299
    @nitinpatil299 4 года назад +1

    जय श्री कृष्ण

  • @rohitsawant7709
    @rohitsawant7709 5 лет назад +1

    1no avaj ani tal pn gavlanii pn mst ahe 👌👌khup sundar

  • @dhananjaydhokale687
    @dhananjaydhokale687 7 лет назад +2

    मन प्रसन्न होते nice

  • @vijayshinde1528
    @vijayshinde1528 8 лет назад +3

    khup chan..... jay hari 🎶🎶

  • @_mohan_chavan_
    @_mohan_chavan_ 4 года назад

    अतिशय सुंदर आवाज ताई

  • @babanraodube1437
    @babanraodube1437 6 лет назад +1

    अप्रतिम आवाज ताई.खूप छान गवळण आहे.