बाई बाई जाते ग माहेराला | वारकरी सांप्रदायिक गवळण गोदावरीताई मुंडे | godavaritai munde
HTML-код
- Опубликовано: 28 авг 2021
- 💫 हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा | ह.भ.प.रमेशबुवा सेनगावकर ह.भ.प. गोदावरीताईमुंडे Godavari tai munde💫
• 💫 हरीचा चेंडू पाण्यात ...
☛ आपल्या सप्ताहाची शूटिंग करायची असल्यास आम्हाला संपर्क करू शकता { मो.7030301170 }
☛ gajar hari kirtanacha Whatsapp : 7030301170
☛ Please Like , Share and Subscribe - gajar hari kirtanacha
All rights reserved - Ⓒ gajar hari kirtanacha
[ THANKS FOR WATCHING THIS VIDEO ]
बाई बाई जाते ग माहेराला गोडवरीताई मुंडे | वारकरी सांप्रदायिक गवळण गोदावरीताई मुंडे | godavari munde
• बाई बाई जाते ग माहेराल...
खुपच मनमोहक आणि मन प्रसन्न करणारा आणी सर्देव अजर अमर गायण आहे धन्य आहे हिंदू धर्म
🙏🙏
काळजाला पाझर पुटले लहान असताना खुपच ऐकले रमेश बाबा काशीराम बाबा हे दोन्ही आमचे साठी सांप्रदायातील अनमोल रत्न आपण पण 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान आहे
अगदी सहज सुंदर..उत्तम गायन..धन्यवाद..ताई..❤
Maharashtratil sarv mahilanni Tai che aadrash gyave,jai hari Tai, tumchya charni natmastak hoto...
स्वर का बादशाह , एकच बालासाहेब महाराज सुरेगावकर
जय हरी देवा
खूप सुंदर आवाज आहे ताई जय हरी
ताई भगवंताची तुम्हाला ही आवाजाची देणगी आहे व तुम्ही ही समाजाची सेवेसाठी वापरतात तो भगवंत तुम्हाला आयुष्य देवो
Vaa....kay abhang ahe munde tai ramkrishaharee dhanyavad
🙏🙏🙏
साक्षात सवरसवती गोदावरीताई आणि रमेश मामा सेनगावकर अप्रतिम
Tai very very good. And Good sound 👍👌 Ram Krishan Hari jai jai Ram Krishan Hari jai shree krishna
महाराष्ट्राची गान कोकिळा गोदावरी ताई.धन्यवाद ताई.
Ppppppp lkkkj? CNN, 7
ौ
ताई नैसर्गिक आवाज खूप छान , ईश्वरी देणगीच आहे तुम्हाला
👌👌अप्रतिम सुंदर गायन चाल ताई महाराज,गोदावरी ताईचा आवाज म्हणजे सहज शक्य नैसर्गिक असा आहे तो ऐकून मन, वातावरण प्रसन्न होऊन जाते खुप मनापासून धन्यवाद माऊली.🙏🚩
🙏🙏
@@GAJAR_HARI_KIRTANACHA2.0 t hmm
अतिसुंदर माऊली खूप छान गाईला आहे आपण
Sss
@@GAJAR_HARI_KIRTANACHA2.0 ts😮 4:07 a
खूप सुंदर चाल आहे.👌👌👏👏🎉🎉😘😘
🙏🙏
ताई तुमचा आवाज तर विठ्ठलाची देणगी आहे 🙏🏻🙏🏻 मी पुण्यातून पाहते तुमची
धन्यवाद खुप सुंदर आवाज ताल लय सुंदरच
Khup गोड
अभंग आणि वारकरी चाल 👌👌👌🙏🙏👏👏
Khup divasani aikal tai cha abhang khup chhan
🙏🙏
Jai Hari Vitthal Jai Jai Vitthal Jai Jai 🙏
आवडले छान🙏
🙏🙏🙏
kya baat hai magche pan kiti sundar mhanat aaahe
🙏🙏
खूपच छान मनमोहक गीत आहे
गोदावरी ताईंचा आवाज अप्रतिम आहे,,, त्याला तोड नाहीच,,,
पण,, त्यांचे बाजूचे साथकरी (पुरुष) व्यक्तींचे कौतुक करावेसे वाटते,,, त्यांची आवाजाची खोली,,, लाजवाब,,,,,!! अवीट मी त्यांच्या आवाजाचा खुप चाहता!!
ते त्यांचें मामा आणि गुरू रमेश महाराज सेनगावकर आहे
Guru aahet te godavari tai munde yanche.. Great Personality aahe..
Khup khup chhan ati sunder
🙏🙏🙏
Aawajala prameshwarachi den aahe.Very nice.
Mla tr khup aavdl
ताई तुम्हाला सरस्वतीच वरदान आहे.
Khupaach छान 🙏
🙏
जय हरी माऊ ली 🙏
खूप छान गायलात ताई. राम कृष्ण हरी 🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺
🙏🙏🙏
खूप छान आहे
Aaple madhur sabthat gawlan sadar karit rahawe dhanyewad
राम कृष्ण हरी
Atishay sundar voice, kup shant vatte
Very good Better Best 🙏SHREE KRUSHAN VANDEM 🙏🙏🙏🙏🙏
1ch nomber aavaj aai
🙏🙏🙏
खुप छान ❤
खुप छान आहे
अप्रतिम आवाज गोदावरी ताई
Khoop chan
फार छान जय हरी
Veru naice👌👌👌
🙏🌹माऊली रामकृष्ण हरी🌹🚩
🙏🙏🙏
खुप छान
🙏🙏
अतिसुंदर ताई
ताई तुमचा आवाज सूदंर आहे🙏🙏
ताई तुमचा अप्रतिम आवाज आहे.
Thenkyoou verimans aanti
वा
.ताईआवाजनबर एक
Khupch chan
Awajachi Denagi kharach 👌👌
Jay hari
Jay hari
🙏🙏 रामकृष्ण हरी माऊली🙏🙏
रामकृष्ण हरी
🙏राम कृष्ण हरी🙏
मुंडेताईंच्या आवाजाला ईश्वराची देणगी आहे असे वाटते. खूपच छान!! ,🙏
🙏🙏🙏
खुप सुंदर गऔळन आहे.
जय हरी माऊली सुंदर गायन
लिहून पाठवा
🎉❤
Very nice 🙏👍👍
खुपचं आवाज गोड आहे
Khup chan aahe aavaj Tai
सुंदर
अप्रतिम
खुप छान ...👌👌
खुप सुंदर ❤
So sweet voice Tai🌹🌹👌👌
🌹🌹👌👌🌹🌹
ताई अभंगाच्या चाली कशा बसवायच्या
खूप छान आहे
Khup god awaj ahe
Apratim tai
आवाज, ईश्वरी देणगी
🙏🙏🙏
Wonderful. Jai Hari.
Devine donation of voice.
बाई बाई जाते ग माहेराला । माझ्या मुळच्या घराला ।धृ ।
माझे मुळचे तिन सासरे ।दोन वाईट आहेत खरे ।एक होता गरीब बिचारा ।मानीत नाहि मी त्याला । ।
माझे मुळचे सहा दिर ।काय सान्गु त्याचा कुविचार ।काम क्रोध मद मस्तर ।दंभ अंहकार मजला । ।
माया मोठी सासू धागंङी ।तिला आहे प्रपंचाची गोङी ।येता जाता हानीती थापङी ।मारिते गालाला । ।
आशा मनशा तृष्णा कल्पनेने ।घात केला चोघी जनिने ।वासना मोठी ननंद चावटी ।गान्जीताती मजला । ।
मोठ्या होसेने पति म्या केला ।परी तो बोलत नाही मजला ।जाउनी मोन रूपी राहीला ।जाते तयाच्या घराला । ।
ऐसी मुक्ताई गान्जली । साधू संताशी शरण गेली ।जाउनी मिळाली । आपुल्या स्वरूपाला । ।
Uttamgayan
अभिनंदन ताई मांडवेकर❤
लहान पनी खुपच ऐकल
अप्रतिम 👌👌👌
े
खुप छान आवाज
🙏🙏🙏
जय हरी ताई साहेब
❤❤good
छान गोड 💐💐 रामकृष्णहरी 💐💐
🙏🙏🙏
छान ताई तोडच नाही.अतीशय सुंदर मन तृप्त झाले.
अतिसुंदर चाल आणि गायन
God of gift
गो दा वरी ताई मी तू म्हा ला उ द गि र मधे 2008ला पाही लो हे गवळण हैद्राबाद हु न पाहतो
खुप सुंदर आवाज आणि खुप छान अभंग 👌👌👌
🙏🙏🙏
खरोखर ,मला वाटते भविष्यामध्ये अशा प्रकारे सांप्रदायिक भजने म्हणणारय माऊली मिळणे अवघड आहे.
Goog
आवाजाला तोड नाही ताई तुमच्या, आणि डोक्यावरचा पदर वारकरी पंथाची शिकवण दर्शविते .
खूप छान आवाज आहे
किती सुंदर आणि मार्मिक गवळण आहे...
जाते ग माहेराला (जिथून आलोय तिथे परत जातो) जबरदस्त...🙏🏻🙏🏻
ऐसी मुक्ताई (सायोज्य मुक्ती) गांजली, पण साधू संतांशी शरण गेली...मिळाली मूळच्या स्वरूपाला.... वाह...
ही गौळण नसून,,,,, संत मुक्ताबाई चा अभंग आहे,,!!
याचा पूर्ण मतितार्थ माहीत असेल तर शेअर करा प्लिज
खूप छान ताई राम कृष्ण हरी 🙏🙏
🙏🙏
@@GAJAR_HARI_KIRTANACHA2.0
T
Pl mm mm mm mm mm
AA
खुप सुंदर आवडले
अप्रतिम गायन
Sada shipal aavaj aahe pn Khup chan aahe
Changle
Best
Hari Krishna🙏
खूप सुंदर आवाज
जुन्या चालतील भजनटाका
राम कृष्ण हरी माऊली
Jagannth Kapdni Jay Jay Vithal Rakhumai Ram Krishna Hari Godavaritai Munde Varkari Gavlan Video Showing All Songs Meaning Related To All Types Human Beings Life . Sounds Voice Super Lovely Smooth Attracted To Heart Health Mind Also Thanks To Singers
🙄
Gert bajan mauli 👌💐