@@explorewithjaigurudev5463 मन भावन व्हिडिओ!नर्मदे हर .मी स्वतः माझे कुटुंबीय आप्त स्नेहीजन मित्र परिवारातील अनेकानेक भक्तगण प.पुज्य रंगावधूत महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. सन 1963 साली मी 12 वर्षाचा असताना महाराज गुरु टेंभे स्वामी(प.पु. वासुदेवानंद सरस्वती) माणगांव जन्मस्थान येथे भेटीस आले असता, मला प्रत्यक्ष अलींगनाचा लाभ झाला आहे.धन्य धन्य जाहलो...... गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान व्हिडिओ आहे....हे आमचं श्रद्धा स्थान आहे...आम्ही दर वर्षी नारेश्वर ला जातो पण लास्ट 3 years आम्ही corona मुळे जावू शकलो नाही ..तर तुमचा हा व्हिडिओ बघून खरंच नारेश्र्वर ला जावून आल्या सारखं समाधान वाटल....खूप खूप धन्यवाद... 🙏🏻🙏🏻🙏🏻 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
Hi this name was NARESHWER in gujrath, Shri Sant Rangavadhut maharaj If you want perfect location then just check below map path V6CM+RRW, Simri - Nareshwar Rd, Vadodara, Gujarat 393105 Thank you SHRI GURUDEV DATTA 🙏🏻
छान. ह्यांची एक शिकवण जी फक्त तीन शब्दात त्यांनी सांगितली आहे जिचा शब्दार्थ,मतितार्थ,गूढार्थ,भावार्थ जर प्रत्येकाने समजून घेतला तर ह्या भूमीचे नंदनवन होईल. ती शिकवण म्हणजे 👇👇 "परस्पर देवो भवः" 🌸🌼🌸🌼|| जय गुरुदेव ||🌼🌸🌼🌸🚩🚩
नमस्कार तुम्हाला vadodara वरून मोटी कोरल आश्रम ची बस मिळेल ते नरेश्वार ला थांबते. व nareshwer ला राहण्याची सोय पण आहे इंटरनेट वरून नंबर मिळेल 👍. श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
नर्मदे हर् नर्मदे हर्
नर्मदे हर 🙏🏻please share 👍
घरबसल्या दर्शन झाले.खूप छान
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
सुन्दर माहिती दिली
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please subscribe and share 👍
आपले फार फार आभार धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
र ग अवधूत महाराज कीं जय 🙏🙏🌹🌹
रंग अवधूत महाराज की जय 🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
🚩🕉️🔱🐚अवधूत चितंन श्री गुरुदेव दत्त। 🚩🕉️🔱 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वंल्लभ दिगंबरा, 🚩🕉️🐚हर हर महादेव शंभो।। 🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त...
भगवान श्री रंग अवधुत पांडुरंग महाराज की जय..
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
श्री रंगावधूत महाराज की जय
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
॥ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः॥
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
आम्हाला बोलावले होते स्वामीजीं नी छान सेवा करुन घेतली आपण सगळे खुप नशिबवान आहोत 🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Sri rangadudhanareshwar
Rangavdhoot swami ki jay ho
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video and subscribe the channel 👍
श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻सर्वाना हा video नक्की share करा 👍धन्यवाद 🙏🏻
Avdhut chintan shree guru'dev datt
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Gurudev datta
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
माहिती छान.🙏🙏.
धन्यवाद 🙏🏻⛰️
नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌼🌼🌸🌸🌸
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@@explorewithjaigurudev5463 मन भावन
व्हिडिओ!नर्मदे हर .मी स्वतः माझे कुटुंबीय आप्त स्नेहीजन मित्र परिवारातील अनेकानेक भक्तगण
प.पुज्य रंगावधूत महाराजांचे निस्सीम भक्त आहेत.
सन 1963 साली मी 12 वर्षाचा असताना महाराज गुरु टेंभे स्वामी(प.पु. वासुदेवानंद सरस्वती)
माणगांव जन्मस्थान येथे भेटीस आले असता, मला
प्रत्यक्ष अलींगनाचा लाभ झाला आहे.धन्य धन्य जाहलो...... गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा 🙏🏻खूप सुंदर 👍तुम्ही भाग्यवान आहात खूप 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खूप छान व्हिडिओ आहे....हे आमचं श्रद्धा स्थान आहे...आम्ही दर वर्षी नारेश्वर ला जातो पण लास्ट 3 years आम्ही corona मुळे जावू शकलो नाही ..तर तुमचा हा व्हिडिओ बघून खरंच नारेश्र्वर ला जावून आल्या सारखं समाधान वाटल....खूप खूप धन्यवाद... 🙏🏻🙏🏻🙏🏻 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
वा खूपच छान 👌🏻आणि धन्यवाद 👍श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
Which place it is at
Hi this name was NARESHWER in gujrath, Shri Sant Rangavadhut maharaj
If you want perfect location then just check below map path
V6CM+RRW, Simri - Nareshwar Rd, Vadodara, Gujarat 393105
Thank you SHRI GURUDEV DATTA 🙏🏻
Naman
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Rang uvdhuta maharaki jay 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
Jay Maa Narmada. Jay Gurudev. Om Namo Narayana. Om Namah Shivay.
Shri gurudev datta 🙏🏻please subscribe channel and share this video 👍
Mere.nat.bagwan.rag.awdut
श्री गुरुदेव दत्त 👍🏻🙏🏻🌹
Narmade har
नर्मदे हर 🙏🏻
मला खूप इच्छा आहे nareshwar ला जायची. Rangawdhoot maharaj ki jay
नक्की पूर्ण होईल 👍इच्छाशक्ती प्रबळ ठेवा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@@explorewithjaigurudev5463 खूप खूप धन्यवाद
स्वामी हो 🙏🏻please subscribe channel and share this video 👍
I am visiting garudeswar and nareswar in on June 10 very close thanks
Swami Ho 🙏🏻
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा॥
नर्मदे हर..!!🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻नर्मदे हर 🙏🏻
Malasrirangavdhootswamikuravurlapratyakshabhetlehabhetletevamalakakahichkalatnavtetyamulefaktashirvadghetlepanatamatrarosetyanchidattabawaniaiktevmhantetyamulekhoopanandmilalailtat.thankyou.
धन्यवाद 🙏🏻
नर्मदे हर श्री गुरूदेव दत्त रंग अवधूत स्वामी नमः तुझे व्हिडीओ सुंदर असतात सर्व माहिती व कसे जायचे हे सांगीतलेले असते
खूप खूप धन्यवाद 🙏🏻तुमच्या मुळे आणि महाराजांमुळे शक्य आहे 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
,🙏🙏
रंग अवधूत महाराज की जय 🙏 श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
धन्यवाद 👍हा video सर्वाना नक्की share करा🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Manohar video from mayur manohar vadoara 23 gujarat ❤️ chanahitidali 🙏
👌👌👌🚩
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
छान.
ह्यांची एक शिकवण जी फक्त तीन शब्दात त्यांनी सांगितली आहे जिचा शब्दार्थ,मतितार्थ,गूढार्थ,भावार्थ जर प्रत्येकाने समजून घेतला तर ह्या भूमीचे नंदनवन होईल.
ती शिकवण म्हणजे 👇👇
"परस्पर देवो भवः"
🌸🌼🌸🌼|| जय गुरुदेव ||🌼🌸🌼🌸🚩🚩
वा खूपच छान प्रशांत दादा 🙏🏻धन्यवाद सुंदर कंमेंट बद्दल 👌🏻👌🏻👌🏻
दत्त महाराजांच्या देवगड.नाशिक चे दर्शन घडवा.🙏🏻🙏🏻
Location पाठवले तर बरे होईल म्हणजे जाता येइल 🙏🏻🌹
શ્રી ગુરુદેવ દત્ત
Shri gurudev datta
Mast.. 👍
धन्यवाद 👍
🙏💐🙏💐🙏💐
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा 🙏🏻
@@explorewithjaigurudev5463 Will be good if english subtitles are available !!!!! 🙏🙏🙏
Ok noted will try my best 🙏🏻shri gurudev datta 🙏🏻
Aamhala garudeshwar kuber bhandari nareshwar jayche ahe kas jayche
Kuthun janar aahat rajpipla he javalche railway station aahe 🙏🏻narmade har 🙏🏻
❤
रंग अवधूत महाराज की जय🙏🏻 श्री गुरुदेव दत्त🌹 स्वामी हो 🌹🌹🌹🌹
खूपच सुंदर चरित्र. आई मुलगा समोर आहेत. Brahmchari पैसे hat nahi lavanar ,ethech राहणार. Mast baghavese वाटते
Pan nenar कोण???
फक्त आणि फक्त दत्त महाराज बघून घेतील 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
🌹🙏⛳️🌹🙏⛳️🙏⛳️🌹🙏⛳️🌹🙏⛳️🌹🙏⛳️🌹🙏⛳️🌹🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कसं जगायचं कुठे बस आहेत आणि
राहायला धर्म शाळा आहे की नाही याची माहिती
दिली तर बरं होईल
धन्यवाद
नमस्कार तुम्हाला vadodara वरून मोटी कोरल आश्रम ची बस मिळेल ते नरेश्वार ला थांबते. व nareshwer ला राहण्याची सोय पण आहे इंटरनेट वरून नंबर मिळेल 👍. श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
Rahanchi soy ahe gurdeshwar kuber bhandari nareshwar
Garudeshwer la rahnyasathi soy aahe 🙏🏻swami ho🙏🏻
फिश लेन्स वापरली आहे का?विनंती साधी लेन्सच वापरा कॅमेरा फिरवंतांनाचे दृश्य बघतांना त्रास होतो
Noted 👍
मंदिराचा उरलेला भाग पुढच्या पार्टमधे दाखवणार का
नमस्कार 🙏🏻आपण almost सगळा पार्ट पूर्ण केला आहे 👍तुम्हाला जर अजून काही माहिती असेल तर प्लीज discription मध्ये द्यावी 👍श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
होय अजून महत्वपूर्ण भाग बाकी आहे
शांती निकुंज व गुरूलीलामृत भवन
Ok
Shri rang avdhut ji se bola kar
Rangavadhut Maharaj Ki Jay 🙏🏻
श्री गुरुदेवदत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
🪷🙏🪷